Chhapa Kata I Sachin Goswami I Episode 18 I Part 01

छापा काटा I सचिन गोस्वामी I एपिसोड १८
छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द दिग्दर्शक "सचिन गोस्वामी" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
#sachingoswami #marathiactor #chapakata

Пікірлер: 50

  • @amitparab7206
    @amitparab7206 Жыл бұрын

    23:14 ओंकार भोजनेचा विषय.

  • @anantathavale2936
    @anantathavale2936 Жыл бұрын

    श्री सचिन गोस्वामी यांनी अत्यंत मनापासून जे काही अनुभव सांगितले, ते फार क्वचित लोक बोलतात. म्हणूनच ते पटले. त्यांची व त्यांच्या बरोबरच्या सर्वांची यापुढेही अशीच वाटचाल होत राहोत ही शुभेच्छा.

  • @manjushamone9533
    @manjushamone9533 Жыл бұрын

    हास्य जत्रा बघितल्या ने मन फ्रेश होते. एक नंबर कार्यक्रम आहे. आता कोणता विषय आहे असली उत्सुकता असते. नावीन्य पूर्ण विषय आणि अक्टिंग असते कलाकारांची. उत्तम दिग्दर्शक आहेत सचिनजी

  • @ruchasunilparekh3416
    @ruchasunilparekh3416 Жыл бұрын

    सचिन, अनेक वर्षांनी जवळजवळ कॉलेजनंतर आज पाहिलं आणि ऐकलं. आजही तोच संयम, विचारांची आखणी, सूक्ष्म निरीक्षण, बघून खूप समाधान वाटलं, अभिमान तर आभाळाएव्हढाआहेच. सगळ्यात महत्वाचं कुठेही मी पणा नाही की यशाची नशा तुझ्यावर चढली नाही. जे भल्याभल्याना जमत नाही. यशाची व्याख्या मनोमन पटली. सर्वोत्तम प्रस्तुती 👌👌👌गॉड ब्लेस यु 💐

  • @sureshdhalwalkar939
    @sureshdhalwalkar939 Жыл бұрын

    चर्चात्मक मुलाखत वाटली.

  • @payalpatil_official
    @payalpatil_official Жыл бұрын

    बगळा आणि मोराचं उदाहरण वाह!! 👌👌अतिउत्तम मुलाखत...संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा!!💐💐💐

  • @MrShripad123
    @MrShripad123 Жыл бұрын

    विनम्र व्यक्ती महत्त्व.. दुसऱ्या पार्ट ची वाट पाहू .

  • @mohangupte9056
    @mohangupte9056 Жыл бұрын

    Sachin sir; discussion is excellent. Every views are crystal clear. This has been noticed not only in MHJ but in all your projects. Sir thank you so much.

  • @kokaneknisargramya2481
    @kokaneknisargramya2481 Жыл бұрын

    टीम इसापनीती तुमचं चॅनल आम्ही नेहमीच फॉलो करतो उत्तम मुलाखती त्यात आम्हाला पाहायला मिळतात. गोस्वामी सरांची मुलाखत म्हणजेच त्यांच्या सोबतच्या गप्पा छान रंगल्या आहेत. आणि ओंकार भोजने विषयी त्यांनी केलेलं विश्लेषण ही आम्हाला जाणून घेता आल. धन्यवाद.🙏

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Жыл бұрын

    मोटे अँड गोस्वामी, हे अप्रतिम अभिनेता घडविण्याऱ्या कारखान्याचे मालक, एक विद्यापीठंच, पण तरी ही स्वतःला जमिनीशी जोडून आहेत, तुम्हाला प्रणाम आणि आपल्यासारखे अवलिया महाराष्ट्राला लाभत राहो 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @8a21aaradhyadhalwalkar2
    @8a21aaradhyadhalwalkar2 Жыл бұрын

    खूप सुंदर mulakhat

  • @sagarpawar630
    @sagarpawar630 Жыл бұрын

    एका उत्तम दिग्दर्शकाची.. उत्तम मुलाखत..

  • @ruchiramadan1610
    @ruchiramadan1610 Жыл бұрын

    Awesome interview....... SG ji kiti clear answers detat.Prekshak mhanun baghayla he chaan vatta.. Awaiting for next episode

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Жыл бұрын

    क्षमता शोधता येणारा खरा दिग्दर्शक ...पटलं.. 👍👍🙏

  • @alpagawade7764
    @alpagawade7764 Жыл бұрын

    Khup sunder 😊 mhj show is total reflection of his personality 🙏

  • @rajeshshukla1966
    @rajeshshukla1966 Жыл бұрын

    भन्नाट मुलाखत. गोस्वामी सरांचा अतिशय संयत स्वभाव अनुकरणीय. महाराष्ट्राची हास्यजत्रेला मनापासून शुभेच्छा आणि आभारदेखील, सर्व हिन्दी, मराठी, इंग्रजी चॅनेल्समध्ये आमचा सगळ्यात फेवरेट शो होऊन आम्हाला सर्वोत्तम आनंद देत असल्याबद्दल. 🙏💐🦋☺️🦚🦚🦚

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Жыл бұрын

    Full on respect Sachin sir 🙏 each n every word was golden.. 🙏

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 Жыл бұрын

    सचिन द्वयीचा आजवरचा अनुभव, आज उभ्या महाराष्ट्राचं भाग्य!!

  • @kishordudhagundi
    @kishordudhagundi Жыл бұрын

    हास्य जत्रा इतक यशस्वि का आहे हे आता कळले....सचिन गोस्वामी ह्यांचा पॉजिटिव अप्रोच👌👌

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya Жыл бұрын

    कलावंत म्हणून एक राहण कोत्या मनाच काम नाही, एक पोजिटीव दृष्टिकोन दाखवला .

  • @bosebaaba
    @bosebaaba Жыл бұрын

    खूप छान मुलाखत 💐

  • @justanagha3040
    @justanagha3040 Жыл бұрын

    मुलाखतीचे प्रश्न खूप वेगळे, मार्मिक आणि छान होते.

  • @tejaskurade313
    @tejaskurade313 Жыл бұрын

    Khup chan मुलाखत👏👏🎉

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 Жыл бұрын

    Best thoughts aslele nirmate ahet mhanunach hasyajatra hya stage la ahe 👍❤️

  • @vasundharapadwal2546
    @vasundharapadwal2546 Жыл бұрын

    Sir tumhi great aahat🙏

  • @ashwin9189
    @ashwin9189 Жыл бұрын

    Sachin goswami Sir yaancha interview aprateem ahe chann vichaar beautiful

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 Жыл бұрын

    ओंकार सगळ्यानाच पाहीजे आहे हे नेहमी जाणवते. पण तो हास्य जत्रेमधे परत आला तर मजा येईल.

  • @uday1607
    @uday1607 Жыл бұрын

    खूपच छान. MHJ ला हार्दिक शुभेच्छा.

  • @rakeshh1652
    @rakeshh1652 Жыл бұрын

    Khup chan sir Interview baghun tumhcha aadar vadhala

  • @UlhasGadekar1965
    @UlhasGadekar1965 Жыл бұрын

    खूपच छान. खूप खूप धन्यवाद. 🙏

  • @VIGHNESH_EDITS_12
    @VIGHNESH_EDITS_12 Жыл бұрын

    खूप माहितीपूर्ण मुलाखत 👌🏻

  • @swapnilpatil2294
    @swapnilpatil2294 Жыл бұрын

    Ek number mote sir....copy karna Easy asta but og content og rahnar ....

  • @vijaybirje5505
    @vijaybirje5505 Жыл бұрын

    Commitment म्हणजे काय हे तुमच्याकडून कळाले

  • @shashank2825
    @shashank2825 Жыл бұрын

    Very nice 👍

  • @shraddhasawant7511
    @shraddhasawant751111 ай бұрын

    कृपया 1:57 ओंकार भोजनेला हास्य जत्रेमध्ये घ्या.

  • @payalpareriya4021
    @payalpareriya4021 Жыл бұрын

    23.18 omkar bhojne

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Жыл бұрын

    ✌️🙏

  • @devendragarud3393
    @devendragarud3393 Жыл бұрын

    छान झाली मुलाखत.....सचिन सर मला पण एक संधी मिळेल का....तुमच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करण्याची संधी???

  • @naval1091
    @naval1091 Жыл бұрын

    Sir khup chan mulakhat pan Pl jar Omkar parat yet asel tar tyala ghya SAB APANE HAIN 😊😢

  • @ravibiradar8424
    @ravibiradar8424 Жыл бұрын

    Don't know why omkar jumped into sinking boat..switch your job before losing you charm in market.

  • @vijaykulkarni8355
    @vijaykulkarni8355 Жыл бұрын

    Why are you supp0rting Samir choughule. He is a great Eraser. Impact of coartist is erased.

  • @rakeshmandhare5536
    @rakeshmandhare5536 Жыл бұрын

    चला हवा येऊद्या हे BJP वाले आहेतः राजकारणी

  • @mayursawant6177
    @mayursawant6177 Жыл бұрын

    Chuka hota mansakadun… Omkar la parat ghya please karyakramacha hi faayda aahe

  • @arpitachiddarwar5223

    @arpitachiddarwar5223

    Жыл бұрын

    Toh Parat Ala tr ghetil na, yancha hatat thodi ahe Omkar la parat anaycha

  • @natureofmarket2685
    @natureofmarket2685 Жыл бұрын

    गोस्वामी sir पहले दशरथ सिरसात को भगाओ वो कलाकारों मै जातिवाद भेद कर रहा ब्लैकमेल कर raha

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 Жыл бұрын

    Bhojne LA Chaglya script dila nahi. And comments pan changle dile nahi. Fakt ane Fakt sameer Gaurav ane ugichach dattu LA ane Prabhakar LA jast support kela

  • @dineshwagh1345
    @dineshwagh1345 Жыл бұрын

    किती वर्षे तेच जज ठेवणार आहात का बदल करावा

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Жыл бұрын

    त्या शिवालीला काढून टाका किळसवाणा हावभाव आरडाओरडा थांबवा. कार्यक्रमात तोंच तोच पणा नको

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 Жыл бұрын

    Super...

Келесі