छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार - शिवभूषण श्री. निनाद बेडेकर | Letters of Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्रव्यवहार - शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर.
मूळ चित्रीकरण (२०१३) : आदिशक्ती युवा उत्सव मंडळ, चंद्रकांत पाटकर ट्रस्ट - डोंबिवली.
Letters of Shivaji Maharaj of Shri. Ninad Bedekar
#MarathaHistory #शिवाजी_महाराजांचा_पत्रव्यवहार #निनाद_बेडेकर
Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
Please subscribe to our Channel : / marathahistory
Telegram : t.me/MarathaHistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 202

  • @MarathaHistory
    @MarathaHistory4 жыл бұрын

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !

  • @vishalpatil8629
    @vishalpatil86293 жыл бұрын

    आज जो तो उठतो व स्वतःला शिव चरित्रकार म्हणून घेतात. पण यांच्या इतका अभ्यास आहे का?

  • @jagmohannanaware
    @jagmohannanaware3 жыл бұрын

    आज आपण इतिहासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी काय करू शकतो ह्यावरही विचार व्हावा हीच बेडेकर सरांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

  • @sarvameya3127
    @sarvameya3127

    असलं शुद्ध आणि साजूक कंटेंट ऐकल्यावर नामदेव जाधव बानगुडे पाटील हे किती नौटंकी करतात आणि किती फसवा काल्पनिक आणि अतार्किक आणि तोडून मोडून इतिहास सांगतात हे कळतं, निव्वळ धंदा करून ठेवलाय लोकांनी शिवचरित्राचा

  • @sanketrautajss123
    @sanketrautajss1234 жыл бұрын

    ' जय शिवराय 'या पलीकडला राजा प्रत्येकाला कळायला हवा . धन्यवाद या व्हिडीओ साठी 🙏

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre4 жыл бұрын

    शिवरायांचं जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं केलंत, धन्यवाद निनादजी.

  • @vikaskate9581
    @vikaskate95814 жыл бұрын

    शिवशाहीतील माझ्या आवडती गोष्ट तात्काळ आणि योग्य न्याय. 2-2 पिढ्या वाट नाही बघायला लागायची आता सारखे.

  • @pundlikwankhede3642
    @pundlikwankhede36423 жыл бұрын

    बाळासाहेब ठाकरे सारखा आवाज आहे

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar1714 жыл бұрын

    अप्रतिम, निनादकाकांचा हा शेवटच्या काळातील व्हिडिओ असावा. खूप थकल्यासारखे वाटतात.......पूर्वी बघितलेला आहे पण आपल्या चॅनेलवर बघायला अजून मजा आली .

  • @RiddleTomMarvollo
    @RiddleTomMarvollo4 жыл бұрын

    पंत प्रतिनिधी परिवार व औंध संस्थान ह्यां बद्दल एखादा विडिओ बनवावा अशी विनंती.

  • @vaishalichavan3006
    @vaishalichavan30062 жыл бұрын

    लहानपणापासून इतिहास ऐकते वाचते पण तरीही अजून ऐकावेस वाटते ,जय शिवराय 🙏

  • @Saj393
    @Saj3934 жыл бұрын

    बेडेकर सर ज्या दिवशी हे जग सोडून गेले त्या दिवसभर मनात खूप खूप घालमेल झाली होती असा माणूस होणे नाही त्यांचा अभ्यास वाचन सांगण्याची व समजावण्याचा पध्दत खूप खूप छान होती प्रेरणादायी होती त्यांची व्याख्याने ऐकता आली ही मोठी गोष्ट आहे आज परत आठवणीत भरून आले खरच ग्रेट माणूस

  • @shubhamkalikar5141
    @shubhamkalikar51414 жыл бұрын

    खरच सरस्वती पुत्र म्हणजे निनाद जी बेडेकर. त्यांना श्रद्धांजली! 🙏🙏🙏

  • @ninad582
    @ninad5823 жыл бұрын

    बेडेकर सरांची हि भाषणं सारखी ऐकावी वाटतात, ..............

  • @user-ut3ky8cd3c
    @user-ut3ky8cd3c4 жыл бұрын

    जय शिवराय🚩 शिवभुषण श्री निनाद सर कायम तुमचे शब्द आमच्या सोबत असतील

  • @jayeshtupkar8235
    @jayeshtupkar82352 жыл бұрын

    Manacha Mujra....Ninad sir...evde Sakhol Vivechan...🙏🙏🙏 Apnas Jivantpani pahanyache Bhagya laabhele nahi aamas...👌🚩🚩🚩🚩

  • @amitneurgaonkar9339
    @amitneurgaonkar93393 жыл бұрын

    Ninadji you are a Master Orator with unparalleled memory of the most smallest of the incidents happened in those times. You made the Great King Chhatrapati Shivaji Maharaj come so much alive through this talk. We miss you Ninadji.

  • @maheshnakil9317
    @maheshnakil93173 жыл бұрын

    जीवनात इचछा होती त्यांना भेटण्याची पण शक्य झालं नाही खूपखूप सुंदर साक्षात सरस्वती बोलते त्यांच्या मुखातुन🌹🌹🌹

  • @mahanandapalkar7070
    @mahanandapalkar7070 Жыл бұрын

    हे व्याख्यान ऐकले किती हत्तीच बळ मिळाले सांगताच नाही येणार जय शिवराय जय आऊसाहेब जय शंभुराजे 🔥

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc3 жыл бұрын

    🕉🌞Ninadji tumhala taas taas eikawe sey vatey. Jai Jijau Saheb Jai Chattrapati Shivaji Maharaj Jai Rudra Sambhoo. 🙏😊

Келесі