😍छोटा जगदीश पाटील 😍💯👌🏼एकविरा आई पालखी सोहळा Live गायन. || Vijay singer
Музыка
एकविरा आई पालखी सोहळ्यानिमित्त गायणाचे Live कार्यक्रम संपन्न || Vijay singer #ekveeraaai #marathi
Special Thanks To :- @ptcliveevent0313
Full Live program link :-
kzread.infoiF-0jLtw...
aai tuza dongr,
gajbajlay dongar dj song,
gajbajlay dongar song status,
aadva dongar,
blind singer amol jadhav song,
aadava dongar ekvira song,
aai mauli song,
mang phur dongar,
karla dongar song,
ekvira mauli song,
ekvira mauli new song,
aai tujha dongar bagh,
aai mazi ekveera mauli new song,
aadava dongar,
ekveera mauli,
amol jadhav blind singer,
ekvira mauli new song 2018,
a blind singer amol jadhav,
aai tujha dongar dj,
aadva dongar dj nesh,
aadva dongar dj song
ekvira new ,
ekvira old ,
ekvira mata ,
ekvira new song ,
ekvira non stop ,
ekveera old song ,
ekvira orchestra ,
ekvira navin song ,
ekvira nonstop dj ,
ekaveera old movie ,
ekveera navin gane ,
ekvira old song dj ,
ekvira one day trip ,
#aaiekveeradevi,
#agrikolisong,
#ekveeraaai,
#agrikoli,
#jagdishpatil,
#mauli,
#parmeshmali,
#dadus,
#vinayakmali,
#ekveera ,
#ekveeradevi ,
#koli ,
#ekvira ,
#ekveeraaai ,
#aagri ,
#kolisongs ,
#koliwada ,
#aai ,
#marathi ,
#koligeet ,
#aagarigaani ,
#aagarigeet ,
#aagarisongs ,
#marathitraditional ,
#regionalsongs ,
#marathigaani ,
#pradeshikgaani ,
#ultramarthi ,
#ekviraaai ,
#aaiekvira ,
#mumbai ,
#agri ,
#aagrikoli ,
#maharashtra ,
#mauli ,
#karla ,
#ekviratemple ,
#marathisongs ,
@parmeshmali03
@Sonalibhoir
Пікірлер: 493
Kay avaj ahe.. Angavar Kata ala.. Bro❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय शिवराय दादा घाबरू नको महाराष्ट्रातील शान आहे तुम्ही 🔥🚩🚩🚩🚩
जगदीश पाटील दादांचा आवाज पुढे घेउन जाणार खुप शुभेच्छा
विजय भाई अंगावर शहारा आला काय आवाज आहे जगदीश दादा सारा ❤❤❤❤
@ketanjgharat829
3 ай бұрын
❤
@rohitbhagat927
2 ай бұрын
खरोखरच
@rugvedapatil-nv5yu
17 күн бұрын
Scale kuth taal kuth to gatay kuth
कोण कोन ऐकत आहे आता
खरोखर जगदीश पाटील सारखा सेम 😮आवाज 👌खूपच छान भावा all the best
जगदीश पाटील सरांना जाऊन भेट आणखी खूप नवीन गाणी बोलायला मिळतील आगरी किंग
@ganeshpatil1359
3 ай бұрын
नक्कीच विजय भाई ची भेट My Fev Singar Jagdish Bhai sobt लवरच करेल
@dipeshpatil5412
3 ай бұрын
गाणी चोर जगदीश पाटील बाबूलनाथ नाईक चे गाणी चोरून मोठा झाले
भावा खुप छान गाणं खूप सुंदर आवाज. जगदीश पाटील दादा आणि तू गायलेल गाणं. शेम् टू शेम् आवाज . एकदम कडक नंबर वन ❤❤❤
जगदिश् पाटील, परमेश माळी या दोन्ही नावाजलेल्या गायकांचा आवाज सुंदर रित्या काढता येतो ही फार मोठी गोष्ट आहे...पण भावा तु तुझी स्वतःची सुद्धा एक अशी ओळख निर्माण कर की उद्या तुला सुद्धा कुणीतरी आदर्श मानून तुझी कॉपी करण्याचा प्रयत्न करेल....पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा
खूप छान सुंदर. अप्रतिम आवाज.
Adorable talent🥰☺️ जगदीश पाटील आणि परमेश माली आवाज हुबेहूब..काहीच फरक नाही .. Great 👌
बाल्या सिंगर ची आठवण करून दिलीस मित्रा.... आणि तु सुध्दा खुप छान गायलस आहे
खूप छान विजय आवाजात जादू आहे तूझ्या नक्कीच पुढे जाशील खूप आणि जा हीच आई एकविरा आईला प्रार्थना 🙏👌
विजय दादा खूप सुंदर सॉंग गायला 👌👌👌👌👌👌 खरंतर नितेश पंडित सरांचं धन्यवाद माझ्या काढून विजय सारख्या सिंगरला मोठं व्यासपीठ देण्याचे काम नितेश पंडित सर करतात 🙏
👌👌बाल्या सिंगर ची आठवण झाली
एक नंबर भावा त्रीवार आभार. अप्रतिम छान खूपच छान.
सुंदर आवाज ,सुंदर गायन केल भाऊ तुझ्या पुढच्या वाटचालीसाळी हार्दिक शुभेच्या
Khup chan ..song ... ani khup god ...awaj ....apratim
❤❤ kadak. Avaj bhau
खरोखर छोटा जगदीश पाटील
लोकं काय पण बोलतील पण ओरिजनल आवाज एकदम जबरदस्त
दादा जबरदस्त आवाज
भावा जबरदस्त जगदीश दादांन सारखा आवाज लय भारी ❤❤❤❤❤
👌मस्त. भाई. एक. नंबर, आवाज
मित्रा, खूप छान गायलास, हुबेहूब आवाजाची नक्कल करण हे सहजा सहजी कुणालाही जमत नाही, आणी ते तु करून दाखविलस, अप्रतिम मित्रा, 8 मे ला आमची यात्रा आहे , तेथे तु नक्की ये। रावे पेन आई रायबादेवीचे दर्शनाला.
@akkithakur5067
3 ай бұрын
कोण आहे भाई यावे पेण गावचा आळी कुठली
कितीही ऐकले तरी मन नाही भरत खरच खूपच छान आवाज आहे ♥️😊👌😍
खूप छान दादूस आवजात खूप दम आहे हा दम असाच राहिला पाहिजे दादूस ❤❤❤❤
भावा काय आवाज शाकशात जगदीश दादा 🥰🥰🥰
भावा खूप सुंदर आवाज पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
Ek number avaj dada अती सुंदर ❤
खूप सुंदर आवाज आहे भावा तुझा पुढील वाड चाली साठी शुभेच्छा❤
❤ kdk bro
Jay adiwashi dada asaj pude ja
एक नंबर आवाज आहे भाऊ
खूप शुभेच्छा 🎉 विजय पवार ❤ दादा
खुपच छान! सलाम आपल्या आवाजाला. अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤❤❤ विजय पवार ❤ दादा
खुप छान आवाज भाऊ, आई माऊलीच्या कृपेने अशीच प्रगती करत रहा
खुप सूंदर आवाज आहे दादा ❤️🙏🌼जय एकविरा
खुप छान वाटलं गाण ऐकुन
Bhava tujya sarkha singer hone nahi kuthe ……khup sarya subhechya tula pudhchya vatchali sathi 🙏🏻😍❤️
खूप छान विजय तू जगदीश दादाना भेट
एकच no.bhawa...😎🥰🎉
कडक दादा ❤❤❤❤
खतरनाक आवाज आहे मित्रा खूप पुढे जाणार
दादा खूपच मस्त देवाने तुमचा आवाज एक चांगली भेट म्हणून दिलाय😊😊😊😊😊😊😊
आई एकवीरा 🙏🙏🙏❤❤
वा काय जादू आहे.. आवाज
अप्रतिम आवाज पण वाजत्री मध्ये थोडी कमी हाय 🔥👌🏻
@ROSHAN88011
3 ай бұрын
वाजत्री नाही बॅग्राऊंड music लावले
आवाज एक नंबर..👌..पॅड मास्टर दम नाय...
Jay agari Jay ekveera ❤️
विजय भाऊ खरच सांगतो तुम्हाला एक दिवस नक्कीच यश प्राप्त होणार आहे यात मात्र शंका नाही खूप छान तुमचा आवाज आहे एखाद्या मोठ्या स्टार गायकाला तुम्ही पाठी ठेवाल असा तुमचा आवाज आहे ❤
छोटा जगदीश पाटील & परमेश माळी 🎶🎶
Jay ekveera aai 🙏🏻and tu pan bhau
Bhai kadak yar
खूप छान 🎉🎉❤❤❤❤
👍👌कडक
खूप छान आवाज आहे, सम टू सम जगदीश पाटील यांचा आवाज वाटत आहे,
विजय भाई पहिल्या गाण्याला सुरुवात केली ती सेम My Fev Singar Jagdish bhai chya aavajat ahe ❤
दादा खूप छान गवला असंच गावा एकविरा माऊली तुम्हाला आशीर्वाद मरू आईचा आशीर्वाद व्हिडिओ खूप छान❤❤❤❤❤😊😊😊😊
एक नंबर विजय भाई ❤️🙌🏻
जागर र माडला र माऊले 😍❤️
Band vala danger ahe
Ekdam Zakkas Aani Mast. .... Thank You Vijay 💐💐💐
Khup chan ❤
सुंदराहून सुंदर आवाज, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
खुप छानभाईचा आवाज आहे🎉🎉❤❤❤❤❤ आई माऊलि
एक नबंर दादा 👌👌🚩
Kdk
Roj he song kon aikt❤
Ek number bhava
Nice 👍 सर तुमचा आवाज मस्त आहे ❤
खरोखरच जगदीश पाटील पेक्षा भारी आवाज
आवाजाचा बादशा आहेस रे भावा❤❤❤
No 1 kadak
खूप छान आवाज भाई खरंच छाती भरुन गेली ❤
लय भारी दादा नंबर 1
खरच दादुस ची आठवण करून दिली तू ❤❤❤
खरोखरच जगदीश पाटलांचा आवाज आहे हा
खूप सुंदर भावा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुला 🎉
मस्त वाटले गाणे ऐकून एक नंबर 👌🏻👌🏻
अप्रतिम voice❤️🔥
एक नंबर दादा आवाज आहे तुमचा मस्त वाटलं ऐकून 🎉🥳🥳🎉🎤🎤🎧
जिवंतपणी जगदीश पाटलांचा पुनर्जन्म
Supar
अरे दादा तु खूप पुढे जाणार आहेस तु दोन आवाज काढले आहेस जगदीश पाटील आणि परमेश्वर माळी चा आवाज काढलं खूप शुभेच्छा दादा
विजयच गाण आणी नितेश सरांच निवेदन.अप्रतिम 🙏
मी पहिल्यांदा ऐकले.खूपच छान.
Waaa kya bat he nice voice 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👌👌1 no bhai...😍🔥🔥
Kharch. Bhai jagdish patil ch vatte
🎉सुंदर गायन 🎉❤
खूप छान आवाज विजय दादा
एकच नंबर विजय दादा खूप छान
खुपच सुदंर आवाज आहे दादा 🎊❤️❤️🎊❤️❤️
Vijay dada khup sundhar Gatos ekviar aaicha ashirvad tuja pati asch rahuede
Khup sunder voice ahe Dada tumcha 😊
भाई कडक ना मनाला भरून गेला तुझा आवाज
Lay bhari
भावा एकच नंबर खूप सुंदर❤❤❤❤