🔥 चेहर्‍यावर जास्त ऑइल येत असेल, चेहरा चिपकू दिसत असेल तर पाळा या सोप्या टिप्स, मस्त ऑईल फ्री दिसाल.

Oily skin care | Tips for oily skin in marathi | Oily skin sathi upay
Knowledge Basket India ने आज आणला आहे, चेहरा सुंदर, उजळ होण्यासाठी घरगुती उपाय. Homemade solutions for fair skin. चेहर्‍यावरील काळपटपणा, सुरकुत्या, मुरमांचे डाग, वांग, कोरडेपणा, एक्झिमा आणि अन्य सर्व स्किन प्रॉब्लेम कमी करण्यासाठी १००% खात्रीशीर घरगुती उपाय. त्वचा मुलायम, सॉफ्ट, नितळ होईल आणि तुमचा चेहरा या घरगुती नैसर्गिक उपाय केल्यास नक्की Glow करेल. तसेच कुठलाही साईड इफेक्ट नाही. This is best home remedies for fair skin. Facial at home step by step.
If you maintain this skin care routine, I give you 100% guarantee you will get glass glow skin for sure. 🙂
हा उपाय ही Home Remedy मी दररोज आंघोळ करताना वापरते. बाजारात मिळणार्‍या महागड्या क्रिम्स मधे खूप केमिकल्स असतात, तातपुरता इफेक्ट दिसतो परंतु Long Run मधे याचे तोटेच तोटे आहेत. हल्लीच WHO ने काही प्रसिद्ध प्रोडक्ट आणि टालकम पावडर यांमुळे Cancer चा धोका होता हे जाहीरपणे सांगितले आहे.
आणि सर्वात प्रामाणिक हेतु म्हणजे Knowledge Basket India चे Subscribers महागड्या Parlor Facial च्या प्रभावास बळी पडून त्यांचा खिसा मोकळा होऊ नये म्हणून हा प्रयत्न.
ह्या Natural Face Pack मधील सर्व घटक १००% नैसर्गिक आहेत आणि यातले जास्तीत जास्त घटक तुम्हाला तुमच्या स्वयंपाक घरातच उपलब्ध होतील असे आहेत. विडिओ मधे साहित्य व कृती सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
Facial Moisturizing Agent, Anti aging properties, Natural Skin Glow, Skin Toning, Skin Tightning, Pimples Removing, Wrinkles removing properties of its ingredients are explained.
साहित्य:
बेसन पीठ / Gram Flour : 3 चमचे
मुलतानी माती / Multani Mitti : 1 चमचा
उटणं / उबटन / Uptan : 1 चमचा
ज्वारी पीठ / Jawor Flour : 3 चमचा
दूध / Milk : As per required consistency
हळद / Turmeric Powder : 1 चमचा
तुळशी अर्क / Tulsi Arka : 1/2 ते 1 चमचा
मध / Honey : 1 चमचा
बेसनपीठ
● Good for oily skin
● Removes unwanted hair
● Provides hydration
● Facial Glow
● Removes pimple scars
● Skin Softener
मुलतानी माती
● Natural Moisturizing Agent
● Helps in Skin tightning
● Good Toner
ज्वारीचे पीठ
● Removes Dirt, Pollution
Dust Particles
● Good Scrubber
दूध
● Exfoliator
● Cleanser
हळद
●Anti Septic
●Anti Bacterial
●Detoxing Agent
●Cleanser
मध
●Anti Aging
●Moisturizing
●Anti Microbial
●Anti Inflammatory
तुळशी अर्क
●Anti Bacterial
●Removes Hyper Pigmentation
●Removes Pimples
आपल्या भारतीय शास्त्रांनुसार आणि पुरातन काळापासून चालत आलेले हे Beauty Secret या विडिओ मधे सांगण्यात आले आहे. तर आपण सर्व हे नैसर्गिक उपाय वापरून सुंदर बनू शकतो. तसेच क्रिम्स आणि हे प्रोडक्ट्स यांचे ससा, गाय, उंदीर, डुक्कर अशा मुकप्राण्यांवर प्रयोग केले जातात आणि त्यांना यासाठी आपला जीव द्यावा लागतो. तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण याचा विचार केला पाहिजे.
#naturalfacemask
#homeremediesforglowingskin
#knowledgebasketindia
This Video Includes Following Topics:
skin whitening homemade face pack
face pack
facial at home
homemade facial for fair skin
face bleach
chehra ujalnyasathi gharguti upay
beauty tips
wang sathi upay
homemade face pack
facial at home
skin care routine
Face pack for beautiful Skin
Multani Mati che fayde
Uses of besan for Skin
Easy ways to use homemade facepack for acne scars
Home remedies and hacks for beautiful Skin
Homemade Face Pack for Skin whitening
Homemade Facial for hair removal
Homemade Facial Pack
Face pack for glowing Skin
Natural remedies for glowing Skin
Acne scars and dark spots upay
Home remedies for Wrinkles
Home remedies for Pimples
Pimples Var gharguti upay
Pimples upay
haldi Face Pack
haldiche fayde
tulsi arka benefits for Skin
madhache Skin sathi fayde
Natural Face wash
Natural Face Pack
Natural Face wash for oily skin
Natural Face Pack for glowing Skin
Natural Face Pack at home
(Please Do Not Copy Knowledge Basket India's Content)
Disclaimer:
Video is made for educational and Knowledge purpose only. Copyright disclaimer under section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news, reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by Copyright Statue that might otherwise be infringing Non-profit educational or personal use tips the balance in favour of fair use.
टीप - वरील विडिओ हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या विडिओचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
#oilyskin
#oilyskintips
#oilyskincareroutine
#oilyskincaretips

Пікірлер

    Келесі