बुलढाणा Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो | 2024 काय होणार ?

#vidhansabha #maharashtranews #vidhansbha2024 #buldhana
बुलढाणा Vidhan Sabha लोकसभेनुसार | विधानसभेचा धक्कादायक पोल येऊ शकतो | 2024 काय होणार ? #buldhana
त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
बुलढाणा विधानसभा लाईव्ह,
बुलढाणा विधानसभा मतदारसंघ,
बुलढाणा विधानसभा मतदान,
बुलढाणा विधानसभा मतमोजणी,
बुलढाणा विधानसभा निवडणूक,
बुलढाणा विधानसभा लाइव,
बुलढाणा विधानसभा मतदार,
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@tyachkay?feature... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी :
आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.

Пікірлер: 53

  • @sonaliShinde-fu9pm
    @sonaliShinde-fu9pm7 күн бұрын

    डॉ संतोष तायडे मेहकर विधानसभा निवडणुकीत निवडून येतील. त्याना तिकीट मिळाले पाहिजे. निष्ठा म्हणजे डॉ संतोष तायडे सर 🎉❤

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar986916 күн бұрын

    महाविकास आघाडी उद्धव साहेब ठाकरे 100 आमदार येणार

  • @vivekpande8725

    @vivekpande8725

    9 күн бұрын

    @@sureshhiwarkar9869 आम्ही लांडे निवडून नाई आणत..... कट्टर हिंदू आहेत buldhana जिहल्यात........

  • @dilippande8677
    @dilippande867714 күн бұрын

    वारकर्‍यांना कोरोना काळात मटन खाण्याची सल्ला देणारा संजय गायकवाड हा आजच घरी गला,, आणि 2019 ला ही हा उध्दव ठाकरे साहेबांच्या फरोवशावरच निवडुन आला होता,,,

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare749715 күн бұрын

    रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या कडून विधानसभा लढवावी आमदार होतील

  • @user-jw4jy5ot7c
    @user-jw4jy5ot7c7 күн бұрын

    मेहेकर विधानसभा डॉ संतोष तायडे जिल्हा प्रमुख शिव उद्योग सहकार सेना शिवसेना उ बा ठा कडून लढतील असे समजले आहे.

  • @DipaliJanjal-j8d
    @DipaliJanjal-j8d7 күн бұрын

    डॉ. संतोष तायडे मेहकर विधानसभा फिक्स आमदार

  • @aruningle1901
    @aruningle190112 күн бұрын

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @arogyamantrahealthandwealt1436
    @arogyamantrahealthandwealt14367 күн бұрын

    डॉ तायडे सर हे फिक्स आमदार आहे मेहकर चे

  • @JivanKhandare-k5u
    @JivanKhandare-k5u7 күн бұрын

    Dr Tayade Jilha pramukh shiv udyog sahkar sena yana ticket dilyas hamkhas Amdar hotil ❤🎉

  • @humashaikh3275
    @humashaikh327515 күн бұрын

    MVA 200+

  • @user-de1ec9nc6n
    @user-de1ec9nc6n9 күн бұрын

    संजू भाऊ गायकवाड फिक्स आमदार

  • @navalardale5630
    @navalardale563016 күн бұрын

    राजेंन्द्र शिंगणे हे अजित दादा गटाचे आहेत

  • @drakashtupkari6584

    @drakashtupkari6584

    16 күн бұрын

    Te parat sharad pawar gatat janar

  • @user-cz5ny1el1z
    @user-cz5ny1el1z15 күн бұрын

    संजय कुटे ❤

  • @bluestar3214

    @bluestar3214

    15 күн бұрын

    👎😂

  • @sambhajisawade8254
    @sambhajisawade82548 күн бұрын

    सिं राजा मतदार संघाचे भावी आमदार डॉ खेडेकर साहेबच कोणत्याही गटाकडून अर्ज दाखल करा आमदार डॉ खेडेकर नाना

  • @arnavsantoshtayade5779
    @arnavsantoshtayade57797 күн бұрын

    Dr.santosh tayde aamdar honar💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @bhagyashreemore1195
    @bhagyashreemore11958 күн бұрын

    संजू भाऊ गायकवाड

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji16 күн бұрын

    जालना चे सांगा 2019विधानसभा

  • @tyachkaymaharashtra

    @tyachkaymaharashtra

    16 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/omV7msixkr2wfs4.html

  • @manojlahudkar7837
    @manojlahudkar7837Күн бұрын

    चिखलीकर राहूल भाऊ बोंद्रे यांनाच निवडुन देणार

  • @sachinthombre4241
    @sachinthombre42417 күн бұрын

    संजू भाऊ गायकवाड .संजू भाऊ कुटे आणि आकाश भाऊ फुंडकर फिक्स आमदार ❤

  • @mayurnhavi9042
    @mayurnhavi904216 күн бұрын

    जळगाव जिल्ह्या वरती बनवा व्हिडिओ

  • @abhijeettayade3355
    @abhijeettayade33557 күн бұрын

    2024 मेहकर विधानसभा चे Next आमदार डॉ. संतोष तायडे फिक्स आहेत 👑🎉

  • @user-zk2lx3lj8y
    @user-zk2lx3lj8y12 күн бұрын

    Akash fundkar prabhut honar

  • @SamadhanWayal-sp2gd
    @SamadhanWayal-sp2gd13 күн бұрын

    महायुतीचा सुफडा साफ होणार आहे

  • @ashokbhongade3366
    @ashokbhongade33667 күн бұрын

    फक्त महाले ताई चिखली विकास कन्या

  • @VikasSharma30-n7y
    @VikasSharma30-n7y16 күн бұрын

    बुलढाण्यात ओबीसी नाही का त्याना गृहीत धरला तुम्ही

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare560115 күн бұрын

    जळगाव जामोद मध्ये संजय भाऊ कुटे आणि खामगांव मध्ये आकाश दादा फुंडकर फिक्स आमदार आहेत ✌️

  • @bluestar3214

    @bluestar3214

    15 күн бұрын

    👎

  • @swarajpatil2023
    @swarajpatil20232 күн бұрын

    पैसे किती घेतले तुपकर कडून ? हेच लोक सभे ल केला आणि मत खाऊन जाधव ल निवडून आणला . 😅

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p15 күн бұрын

    संजय गायकवाड राजकारणतून कधी जाईल

  • @akshaysurushe5572
    @akshaysurushe55728 күн бұрын

    सिंदखेडराजा मध्ये डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब 2024 मध्ये फिक्स आमदार आहे

  • @ankushsirsat7435
    @ankushsirsat74357 күн бұрын

    Dr Tayade MLA mehkar fix 🎉❤

  • @user-no4gk4gd7k
    @user-no4gk4gd7k15 күн бұрын

    मलकापूर चे भावी आमदार बहुजन समाजाचा लोकप्रिय नेता म्हणून भूमिपुत्र श्री शिवचंद्र तायडे (पाटील)हे निवडून येतील

  • @anurajff7253

    @anurajff7253

    14 күн бұрын

    Chainsukh Sancheti 💯

  • @user-no4gk4gd7k

    @user-no4gk4gd7k

    9 күн бұрын

    मलकापूर मध्ये संचेती यांनी 25 वर्षात कुठल्याच प्रकारचा विकास केला नाही. आणि आता त्यांच्या विरोधात राजू एकडे यांनी एकतर्फी विजय मिळवला.त्यामुळे केंद्रात नरेंद्र तर मलकापूर मध्ये आता फक्त शिवचंद्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩कारण मलकापूर मध्ये भाजप आमदार हवा असेल तर बहुजन चेहरा.विकासाची गॅरंटी.आणि जनमत असणारा एक सच्चा माणूस

  • @vivekbhagat7228
    @vivekbhagat722812 күн бұрын

    Ravikant tupkr settlement krto

  • @ajaynikam1977

    @ajaynikam1977

    11 күн бұрын

    Aare tupakr 🎉

  • @vivekbhagat7228

    @vivekbhagat7228

    11 күн бұрын

    @@ajaynikam1977 ....पाडला ...

  • @shivajithokal4414
    @shivajithokal441416 күн бұрын

    मेहकर विधानसभा मतदारसंघातून संजय रायमुलकर २०२४ फिक्स आमदार

  • @sachinshelke8920
    @sachinshelke892012 күн бұрын

    बुलढाणा विजयराज शिंदे साहेब निवडुण येतील

  • @user-de1ec9nc6n

    @user-de1ec9nc6n

    9 күн бұрын

    विजयराव शिंदे कार्यकर्त्यांना खूप मोठे केले

  • @VilasWagh-vu8kh
    @VilasWagh-vu8kh15 күн бұрын

    Ravikant tupkar chikhlit nivdun yetil

  • @akshaydeshmukh3874
    @akshaydeshmukh387411 күн бұрын

    Sanjay gaykwad 🏹💛💛💛

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh6448 күн бұрын

    जाणसामान्यां चा बुलंद आवाज संजूभाऊ गायकवाड 100% निवडून येतील 🚩🚩

  • @ashishsultane9813
    @ashishsultane98139 күн бұрын

    बुलढाणा महायुती च येणार ,महायुती 7 महाविकास 00 येणार😂😂

  • @dattatrayalokare7497
    @dattatrayalokare749715 күн бұрын

    दर्जेदार व्हिडिओ बनवा असेच चांगले तुमचे subscriber खूप वाढतील ते बोल भिडू भाजप बाजूने जास्त बातम्या दाखवण्यात जास्त भर देत

  • @JivanKhandare-k5u
    @JivanKhandare-k5u7 күн бұрын

    Dr Tayade Jilha pramukh shiv udyog sahkar sena yana ticket dilyas hamkhas Amdar hotil ❤🎉

  • @JivanKhandare-k5u
    @JivanKhandare-k5u7 күн бұрын

    Dr Tayade Jilha pramukh shiv udyog sahkar sena yana ticket dilyas hamkhas Amdar hotil ❤🎉

  • @JivanKhandare-k5u
    @JivanKhandare-k5u7 күн бұрын

    Dr Tayade Jilha pramukh shiv udyog sahkar sena yana ticket dilyas hamkhas Amdar hotil ❤🎉

Келесі