बुद्धिज़्म आणि ब्राह्मणिज्म चा सांस्कृतिक संघर्ष Dr. Sukhadeo Thorat यांनी उलगडला

Speech of Dr. Sukhadeo Thorat

Пікірлер: 87

  • @sunilbodade6334
    @sunilbodade63344 ай бұрын

    डॉक्टर थोरात साहेब आपण जी विश्लेषण केले ते खूपच मार्मिक आणि छान समजून सांगितले आहे लोकांना

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade64914 ай бұрын

    अगदी अभ्यासपूर्ण आणि रोखठोक मांडणी सलाम आपल्या विद्वत्तेला

  • @user-mm4qy3fq1o
    @user-mm4qy3fq1o4 ай бұрын

    एक नंबर सर बहुजनांना जागे करण्या साठी आपले विचार फार मोलाचे आहेत धन्यवाद

  • @Shalechigosht
    @Shalechigosht4 ай бұрын

    सर,आपल्याबद्दल ब-याचजणांकडून ऐकले होते.खूप छान आपले विचार आपण युट्यूबद्वारे असे प्रसारित करा म्हणजे अप्रत्यक्ष आपली भेट होत राहिल आणि आम्हांला नवनवीन विचार संकल्पना ऐकायला मिळतील. त्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडेल.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare6214 ай бұрын

    छान विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे, जागो बहुजन समाज,

  • @SanjayIngle-wf9ek
    @SanjayIngle-wf9ek4 ай бұрын

    एकदम खर आहे , आपल्या बोलण्याला अर्थ आहे ,,, त्यांच्या स्वराज्यभिषेकाला विरोध झाला त्यावेळी योग्य ते निर्णय घ्यायला पाहिजे होता आज जो फोफावलेला प्रकार आहे तो कदाचीत नसता,

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi40274 ай бұрын

    Ekdam barobar bolalat Sir aapan ! 👌👍💪🙏

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar73754 ай бұрын

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्त आझाद, अमित तिवारी..

  • @sahirajkamble384
    @sahirajkamble3844 ай бұрын

    Great🙏👍👌

  • @ravindrajadhav1714

    @ravindrajadhav1714

    4 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केल त्यांची शासन प्रणाली समविकसित ,न्याय समता बंधुता, प्रेम अशी होती बामणी कावा राजे जानुन होते आणि आता आपण फक्त त्यांना ऐकतो परंतु प्रत्यक्षात काय आपण करतो कसे वागतो, वागवतो त्या काळात राजेंनी जानल ते आपण आता या काळात सुध्दा जानु शकत नाही हेच आपले दुर्दैव म्हणून आपला कोण आता ओळखा आणि परिवर्तन वादी,भूमिका घ्या बहुजनसमाजाने लक्षात घेतले पाहिजे

  • @twinklegajarmal8602
    @twinklegajarmal86024 ай бұрын

    Great analysis sir, Jay Bhim, salute sir

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr4 ай бұрын

    किती दिवस जुन काढून इवळत बसणार . धर्मात पूर्वी ज्या चुका वाईट रुढी परंपरा विसरून पुढे जातो तो हिंदु धर्म आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitajadhav7155
    @amitajadhav71554 ай бұрын

    खूपच मार्मिक विचार आहेत सर। आपलेच लोक आजही ब्राम्हणी व्यावस्थेचे अनुकरण करीत आहेत। म्हणून अजूनही आपण कमी पडत आहोत। त्यासाठी अजुन खुप प्रबोधन करावे लागेल। धन्यवाद सर आपले विचार ऐकायला मिळाले। जय भीम।

  • @jaikisan6367
    @jaikisan63674 ай бұрын

    शंभुकाचा वध धोब्यांचे सांगण्यावरुन नाही तर बामनांच्या तक्रारीवरुन करण्यात आली होती

  • @crante8357

    @crante8357

    4 ай бұрын

    right 👍

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim82974 ай бұрын

    फारच छान प्रबोधन केले सर धन्यवाद

  • @ramasamudre1939
    @ramasamudre19394 ай бұрын

    Jaybhim namobudhay very good information

  • @rajeshnadgeri943
    @rajeshnadgeri9434 ай бұрын

    सत्य इतिहास आहेत ,सत्य बोलत आहेत धन्यवाद

  • @yogeshwakode157
    @yogeshwakode157Ай бұрын

    जय भीम सर तुम्ही खरा शिवाजी कोण होता आणि भारतातील मूलनिवासी हे पूर्वीचे बौद्ध होते.. याचे निर्भीडपणे विश्लेषण केले त्याबद्दल अभिनंदन.

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle88324 ай бұрын

    अहो कुठल्या दुनियेत राहता आहात? कुठला ब्राह्मण आजच्या काळात कर्म कांड करायला सांगतो? ब्राह्मण कोणत्याही इतर समाजाकडून फारसे काहीही अपेक्षा बाळगून नाहीत. त्यापेक्षा सर्व जण चांगले शिकले पाहिजेत हीच प्रार्थना. आंबेडकरांचा काळ खूप मागे राहिला, आता परिस्थिती बरीच बदलली आहे. आजच्या तरुण दलितांच्या काय अडचणी आहेत त्याचा विचार करा आणि ते प्रश्न सोडवा.

  • @arunkagbatte7865

    @arunkagbatte7865

    3 ай бұрын

    सहमत

  • @user-mm4qy3fq1o
    @user-mm4qy3fq1o4 ай бұрын

    बुधिस्टi ना हे माहीत आहे पण बहुजनांना माहित. नाही के सर्व मूळ निवासी बुधिस्ट आहेत

  • @mettabhavana2507
    @mettabhavana25074 ай бұрын

    Impressive Speech !

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade42214 ай бұрын

    जयभीम

  • @user-kd4th1hd3y
    @user-kd4th1hd3y4 ай бұрын

    Great principal sir

  • @akhtartaj7348
    @akhtartaj73484 ай бұрын

    छत्रपती हे अठरापगड जातीचे नेतृत्व केले छत्रपती रयतेचा राजा होता छत्रपती हे महिलांचे व पर धर्मांचे सन्मान करायचे

  • @rupayelve9853
    @rupayelve98534 ай бұрын

    महात्मा फुले म्हणाले कुळवाडी भूषण शिवाजी महाराज, म्हणून त्यांना कुणबी समजल जाते, की शिवाजी महाराजांची जात धर्म कोणता हे अद्याप कोणाला माहीत नाही,

  • @bharatatram1776
    @bharatatram17764 ай бұрын

    शिवाजी महाराज कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते तर ते अन्याय, अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात होते.आणि विषेश म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात स्त्री ही सर्वात सुरक्षित होती."शिवपुरात नांदत होती सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जानता राजा ."

  • @sudhakardisale7374

    @sudhakardisale7374

    4 ай бұрын

    शिवाजी महाराज कोणाचेही विरोधात नव्हते हे म्हणणे कांही अंशी बरोबर आहे पण त्यांचेविरोधात ब्राम्हण होते ना म्हणूनच त्याचे राज्याभिषेकास विरोध तर केलाच पण नंतरही ते शुद्राचे हाताखाली काम करावे लागते ही ओरड होतीच .तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्राम्हणांची वतनं काढून घेऊन पगारी सुरू केल्या होत्या म्हणूनच त्यांनी भोसले घराण्याचा घात केला .वताहत करून पेशवाई स्थापन केली.

  • @nitinhajare3582
    @nitinhajare35824 ай бұрын

    Salute sir

  • @bhsh5418
    @bhsh54184 ай бұрын

    Very true and nice speech

  • @surekhasorte-jd4be
    @surekhasorte-jd4be4 ай бұрын

    Jay Bhim sir 🙏🏼

  • @mangalajadhav7961
    @mangalajadhav79614 ай бұрын

    Jay Bheem.Nammo Buddha.

  • @uttammunghate4643
    @uttammunghate46434 ай бұрын

    Great 🙏🙏

  • @user-mk4ud9hx6t
    @user-mk4ud9hx6t4 ай бұрын

    Great 👏Sir,

  • @PradeepSingh028
    @PradeepSingh0284 ай бұрын

    Jay Bhim sir, hope u are fine..🙏🏻

  • @mangalajadhav7961
    @mangalajadhav79614 ай бұрын

    We salute sir.

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar39474 ай бұрын

    pushamitra sunag was from moriyan race...bharhut sthambh and inscriptions proved that...

  • @gautamshere8686
    @gautamshere86864 ай бұрын

    Bramhnan kadun hinduni kuthlehi karm kand karun gheu naye tevhach desh pragatshil hoyil

  • @nitinkamble8839
    @nitinkamble8839Ай бұрын

    Sir great

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj4 ай бұрын

    जय मुलनिवाशी....

  • @fireeyesgaming5901
    @fireeyesgaming59014 ай бұрын

    Right सर

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte78653 ай бұрын

    हजारो वर्ष झाली , आज तर हे कुठे दिसत नाही

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke74204 ай бұрын

    आता परिस्थिती अशी झाली आहे की मनुवादी व बुध्दिष्ट ईतिहास त्यांना पाहिजे तसाच बदलू लागले आहेत, या दोन विचारसरणीत ईतर सर्व भारतीय समाज पिडला जात आहे,

  • @ravindragawande1260
    @ravindragawande12604 ай бұрын

    Jay bhim sir

  • @SunandaB-ej8ih
    @SunandaB-ej8ih4 ай бұрын

    Jay bhim

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr4 ай бұрын

    जे बुद्धात गेले त्यांनी बुद्ध धर्माचा विवेचन करावे ' हिंदुवर भुकण्यात वेळ घालऊ नये🚩🚩🚩🕉️🚩🚩🚩🚩🚩

  • @kalpanadudhal6966

    @kalpanadudhal6966

    4 ай бұрын

    Tula khup abhyas karnyachi garaj ahe

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m4 ай бұрын

    Very nice sir

  • @abhaytambe2386
    @abhaytambe23864 ай бұрын

    Jaibhim

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm4 ай бұрын

    बाबासाहेबांनी मुस्लीम धर्म स्विकारला असता तर ह्यांनी बुध्ददेवांना शिव्या दिल्या असत्या.

  • @SPawar-ui8bf
    @SPawar-ui8bf3 ай бұрын

    Dhobyane complain kelyavar Shambukacha vadh kelanahi. Ani bramnani complaint Kelyavar Shambukacha vadh zala.aani Dhobyache sangnyavarun Sitela sodavi laggly.

  • @monish00786
    @monish007864 ай бұрын

    puahyanitra shung hotaach naahi shila lekh vagaire tyacha astitva prove karaa , aani buddha dharm tyaani naahi sampawlaa itihasik purava dyaa thorat saheb sanatan dharm haa buddha dhammachi mahayan shakaa aahe aani sanatan dharm vedic dharm naahi samrasta ARThat samta naahi. brahamanchi samtecha haqq naa mangta tyachya brahamantva madhei samaras vhave

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle88324 ай бұрын

    People following Buddhism should first try to answer this question - why did budhdhism disappear from areas which are now called Afghanistan, Indonesia, Malaysia, china, etc etc.? Who destroyed Bamiyan statues and why?

  • @pranavjambhale8755
    @pranavjambhale87554 ай бұрын

    Ramayan madhe castism nahi.. sagle chukichya goshti fhakt uttar kaand madhe ahe.. first half madhe Prabhu Ram he kashe ahet paha.. ek pan yadnya nahi castist nahi.. but uttar kaand madhe khup sare yadnya . Mag uttar kaand Ani main ramayan madhe farak ka yacha abhyass kara

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve54 ай бұрын

    Sir there's no evidence of vedic yug

  • @AaBb-go6dm
    @AaBb-go6dm4 ай бұрын

    तुम्हाला बुध्ददेवाचा परिचय १९५६ नंतर झाला.त्या आधी या जगात ते होऊन गेले हेही माहीत नव्हते

  • @anjalibansode3757
    @anjalibansode37574 ай бұрын

    संयोजकांकडून एक चुक झाली आहे. त्यांनी महापुरुषांचे फोटो स्टेजच्या खाली मांडले आहेत व सर्व मान्यवर स्टेजवर आहेत. व्हिडिओ बघतांना महापुरुषांचे डोक्यावर पाय ठेवल्या सारखे वाटत. कृपया महापुरुषांचे फोटो डायसवर ठेवण्याची कृपा करावी

  • @SuhasKadam-eo9il
    @SuhasKadam-eo9il4 ай бұрын

    लास्ट स्टेपला आल्यावर्ती तुम्हाला हे कसे आठवते . अगोदर का नाही मांडले आपलें विचार मल्लिक आत्ता ओरडतात अगोदर का नाही बोलले त्या वेळे त्यांना पद प्यारी होते. आता काय झाले.

  • @vaigyaniksoch123
    @vaigyaniksoch1234 ай бұрын

    सर जर अलब्रुनी स ला ह म्हणत असतील तर मग सलमान ला हलमान म्हणायला पाहिजे समीर ला हमीर म्हणायला पाहिजे सलीम ला हलीम म्हणायला पाहिजे आणि जैन,बौद्ध,मुस्लीम,शीख, फारसी हे हिंदू नाहीत

  • @Raya_Righteous9

    @Raya_Righteous9

    4 ай бұрын

    Yedya Spanish madhe 'hahaha' la 'jajaja' sambodhtat

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr4 ай бұрын

    ह्याचा उद्देश काय ? ब्राम्हण हा प्रत्येक धर्मात आहे बुद्धात भंते आहेत ना? 🚩🚩🕉️

  • @narayansurnar-gd6qv
    @narayansurnar-gd6qv4 ай бұрын

    Manat तर खूप आहे पण?

  • @Timepassart.Mangesh

    @Timepassart.Mangesh

    4 ай бұрын

    Asprushyata jevha svata bhogavi lagate tevha kalat.........mag man badalat

  • @sanjaynalawade6491

    @sanjaynalawade6491

    4 ай бұрын

    मग बोल ना

  • @rupayelve9853
    @rupayelve98534 ай бұрын

    सर, सॉरी तुम्ही बुद्धिस्ट इतिहास चुकीचा सांगताय, नवीन शोध लागलाय, रैशनल वर्ल्ड चैनल वर या आणि लाइव डिबेट करा,

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans98974 ай бұрын

    Brahmanacha kava vagaire kahi nahi ugach kahitari

  • @tkva463
    @tkva4634 ай бұрын

    भाषण भारी ठोकले! पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला विसरले! महाज्ञानी आहात तुम्ही! तुमचे सेक्युलॅरिझम असुद्दिन औवेसीला पण शिकवा!

  • @shyam_10836
    @shyam_108364 ай бұрын

    तु संविधानात sc st obc ebc nt sbc हे वर्ग का आहेत ते सांग? बाबासाहेबांनी ब्राह्मण असलेल्या रमाबाई सोबत लग्न का केलं ते सांग? धर्म म्हणजे अंधश्रद्धा असेल बाबासाहेबांनी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार का दिला हे सांग ? शिवजयंतीच्या निमित्ताने तु व्यासपीठावर शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल बोलायच्या ऐवजी ब्राह्मणवादाबद्ल बोलत आहेस. मनुस्मृती मध्ये तर ब्राह्मणवाद हा पण शब्द नाही.

  • @makarand7925
    @makarand79254 ай бұрын

    इतीहासाची आजच्या कसोटीवर चिकीत्सा करण्याचा अट्टाहास का करतो आपण.त्यावेळची सामाजीक स्थीतीशी विश्लेषण जुळायला नको का?

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve54 ай бұрын

    SIR I do not agree with you that at the time of buddha there were existence of brahmins give evidence

  • @narayansurnar-gd6qv
    @narayansurnar-gd6qv4 ай бұрын

    ह्या सर्व विचारवंताचे सर्व एकेरी होतय कितीही विरोधात बोललात तरी vaidikachya मूळ ढाच्यात काहीही फरक पडणार नाही मंग तुम्ही नुसते विरोधात बोलून बहुजनांना काय धार्मिक अधिकार मिळून देणार आहात का? किंवा नुसती बडबड घराच्या (धार्मिक)बाहेर जाऊन दुसरा धर्म स्वीकारून अनेकांनी धार्मिक स्वातंत्र्य व अधिकार मिळवली

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle88324 ай бұрын

    Sheer nonsense, no brahmin is thinking like what this orator is saying. Nobody follows manusmrit today. Why dont young dalits think of seriously taking up studies or any field of their choice and try to elevate their life like every other person on this earth?

  • @scholarpradeep
    @scholarpradeepАй бұрын

    🙏

  • @HUMANITY.143.
    @HUMANITY.143.4 ай бұрын

    हा लेख जरूर वाचा रामाने धोबी च्या सांगण्यावरून एखाद्याचा गळा कापला हे कुठल्याही रामायणात लिहलेले नाही, सर्वप्रथम दलीत म्हणजे काय ह्याचा अभ्यास ह्या माणसाला नाही, कारण 1) दलीत म्हणजे अर्थीक व शैक्षणक दृष्ठीया मागासलेला, 2) जात म्हणजे थोडक्यात व्यवसाय आधारित कुटुंब त्याच व्यवसायात वावरणारी पिढी 3) ब्राम्हण म्हणजे थोडक्यात सुशिक्षित ज्याने वेद व उपनिषद चा अभ्यास करून दलीतानला शीक्षा प्रदान करणारा 4) हिंदू ची व्याख्या हिंसा से दूर असा आहे व हिंदू हा धर्म नसून सभ्यते ला व प्रवह ला दिलेले नाव त्याप्रवाहाचा इतिहास चार धाम चा आहे, धाम म्हणजे पाली भाषेत धम्म असा आहे, चार धाम अश्या प्रकारे आहेत, 1) सनातन धाम ( रामा पासुन ) 2) श्रमण धाम ( युधिष्ठिर पसून ) 3) जैन धाम ( महावीर पसून ) 4) बुद्ध धाम ( गौतम बुद्ध पसुन ) त्यांच्या आधी 27 बुद्ध होऊन गेले गौतम बुद्ध शेवट चे बुद्ध होते, ह्या सर्व धामांचे वेगवेगळी जीवन शैली आहे म्हणून धाम तय्यार झाले, धाम म्हणजे थोडक्यात व्यासपीठ 1) हिंदू हे नाव आज पासून 1509 वर्ष दीले गेले ते नाव देणारे शंकराचार्य होते , म्हणून वेद वेदनंत भगवद गीता, इतर धर्म ग्रंथा मध्ये हिंदू शब्दाचा उल्लेख नाही, ही गोष्ट खूप शे हिंदूंना सुध्दा माहित नाही, 2) देव म्हणजे देहाला मिळालेले वरदान 3) देवी म्हणजे देहाला मिळालेले विज्ञान म्हणून हिंदू बोलतो कणा कणा मध्ये देवी देवतांचा वास असतो, 4) मंदिर म्हणजे मन धीर 5) पूजा म्हणजे आभार प्रकट करण्या ची विधी 6) अर्चा म्हणजे आपल्या मनो कामना व्यक्त कारणे,

  • @anamikbhartiy

    @anamikbhartiy

    4 ай бұрын

    Ramayan baghun ghe bala tyat spasht scene aahe ha jaatiwadi pakhandwadi brhmn dharmach samarthan karu nakos he yureshiyan mnuwadi baaherun yeun kapat kaarashtanane ithe malak houn baslet

  • @HUMANITY.143.

    @HUMANITY.143.

    4 ай бұрын

    @@anamikbhartiy सर्व प्रथम रामायण लीहणारा ब्राम्हण न्हवता, राम सुद्धा ब्राम्हण न्हवता, रामाच्या काळात मनुवाद न्हवता, तू कुठल्या गाढवाच्या नादी लागला आहेस माहित नहीं, तुला अभ्यास कमी आहे, राम उरेशिया वरून आला होता ब्राम्हण उरेशीया मधुन आले होते कोणत्या गाढवाने शोध लावला ते सांग, गौतम बुद्ध ला भगवा चा निळा करून ब्रम्ह ज्ञान येते का 😂😂😂😂😂 तुला तुझे पूर्वाज कोण होते ते तरी माहित आहेत का,

  • @gautamshere8686
    @gautamshere86864 ай бұрын

    Bramhnan kadun hinduni kuthlehi karm kand karun gheu naye tevhach desh pragatshil hoyil

Келесі