Raju Parulekar | Indrajit Sawant | दडलेला आणि दडवलेला इतिहास उलगडून सांगणारी मुलाखत

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूचे राज्य नव्हते...
छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या सिंहासनावर त्याच्या मांडीला मांडी लावून बसले होते...
नानासाहेब पेशव्यांनी केलेल्या घोडचुका...
सुर्याजी पिसाळ वतनासाठी मुसलमान झाले...
सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजेंबद्दल अभ्यासच केला नाहीये...
अशा अनेक माहिती नसलेल्या बाबी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून उलगडत गेल्या. राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
Disclaimer
This disclaimer informs viewers that the views, thoughts, and opinions expressed in the program belong solely to the guests, and not necessarily to the organization, host,employer,or other group or individual.

Пікірлер: 794

  • @theinsider1
    @theinsider110 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/ooBprpmbZKu4iNI.html

  • @vikramthorwat5165
    @vikramthorwat5165 Жыл бұрын

    अतिशय छान मुलाखत आहे, आताच्या काळात ह्यासारख्या गोष्टींची खूप गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच एक वाक्य आहे "शाहू महाराजांची जयंती दिवाळीप्रमाणे साजरी करा" ह्या वाक्याचा अर्थ मला आज समजला.

  • @princesuperman6277

    @princesuperman6277

    Жыл бұрын

    मग करतात का साजरी दिवाळी सारखी???

  • @vinodburhade5093

    @vinodburhade5093

    Жыл бұрын

    @Vikram Thorwat अगदी बरोबर. आणि देशातल्या फक्त दलित नव्हे तर मजुर, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, महिला इत्यादी सर्वांसाठी बाबासाहेबांनी एवढे करुन ठेवले आहे की सर्व नागरिकांनी बाबासाहेबांची जयंती दिवाळी सारखी साजरी करायला पाहिजे.

  • @nitin1947

    @nitin1947

    Жыл бұрын

    @@princesuperman6277 आम्ही करतो. तुम्ही करता का? तुमच्या घरात तर शाहू महाराजांचा फोटो शोधून सुद्धा सापडणार नाही.

  • @princesuperman6277

    @princesuperman6277

    Жыл бұрын

    @@nitin1947 यांचा फोटो असायला हे आहेत कोण हे माहित तर पाहिजे ना?? खूप नाव ऐकले आहे यांचे पण कधी पाहण्यात आले नाहीत...

  • @nitin1947

    @nitin1947

    Жыл бұрын

    @@princesuperman6277 शाहू महाराजांच नाव ऐकल का? त्यांचा फोटो असतो का घरात?

  • @ganeshhanjage2723
    @ganeshhanjage2723 Жыл бұрын

    भरकटलेल्या बहुजन समाजाला " भानावर " आणणारी मुलाखत. Thanks both of u Indrajit Sir & Raju Sir.

  • @Maharashtrik

    @Maharashtrik

    4 ай бұрын

    हा बहुजन म्हणजे नेमका कोण?

  • @artdemo5766

    @artdemo5766

    4 ай бұрын

    @@Maharashtrik Aramkhan priya aram karnaara 🤣🤣🤣

  • @anandkale7243
    @anandkale7243 Жыл бұрын

    सावंत सर, महाराजांविषयी पुराव्यानिशी तुम्ही मांडलेला इतिहास... महाराष्ट्रावर तुम्ही अनंत उपकार केलेत सर... तुमचे आभार.

  • @artdemo5766

    @artdemo5766

    4 ай бұрын

    Ho na sir khupach mahan aahet Sawant sir ekhada purskar yacha dondavar marun fekayla pahije

  • @kumarnanaware5212
    @kumarnanaware5212 Жыл бұрын

    ग्रेट परुळेकर सर ,न घाबरता सत्य बाहेर काढणे ,हे फार धाडसी काम आहे. लाख प्रणाम तुम्हाला

  • @user-ki7hd1qc8r
    @user-ki7hd1qc8r Жыл бұрын

    राजू परूळेकर सर तुम्ही खरोखरच ग्रेट आहात सत्य हे सत्यवादीना रूचतं समाजातील ढोंगी लबाड लोकांना पचत ही नाही रुचत ही नाही.

  • @artdemo5766

    @artdemo5766

    4 ай бұрын

    Jasa Satyavaadi cinema pachto aani Savarkar cinema mahntla ki Ulti hote 😂😂😂😂

  • @reshmatapasemns6433
    @reshmatapasemns6433 Жыл бұрын

    बहुजनांनी समजून घेण्याची गरज आहे. खूप छान माहिती 🙏🏻

  • @rohanjadhav8724
    @rohanjadhav8724 Жыл бұрын

    आताच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वोत्तम इतिहास संशोधक म्हणजे इंद्रजित सावंत सर

  • @nitnpatil
    @nitnpatil Жыл бұрын

    संभाजी महाराजांचे महत्व किती होतं ते या मुलाखतीतून स्पष्ट होतं आहे. मराठ्यांचा इतिहास पहिली ते दहावी पर्यंत शिकवला गेला पाहिजे.

  • @ramdaspatil6052
    @ramdaspatil6052 Жыл бұрын

    खुप खुप सुंंदर व अभ्यास पुर्ण मुलाखत झालीं नेमकी इतिहासाची मोडतोड कोणी केली व संभाजी राजे हे क्षात्रवीर, स्वराज्य रक्षक हे स्पष्ट झाले 👍👍

  • @artcraft542
    @artcraft542 Жыл бұрын

    सावरकर चा पंतू ची मुलाखत घ्या आणि पुरावे घेऊन बसा त्यांना दाखवा हे 6 माफीनामा चे पत्रे सोनेरी 6 पाने पुस्तक बरोबर ठेवा

  • @jagdishmhatre8344
    @jagdishmhatre8344 Жыл бұрын

    मस्त सर अगदी बाबासाहेब जयंती निमित ही मुलाखात आली पुरोगामी विचार या देशाला विकासाचा पाया घट्ट करील

  • @narendrapatekar267
    @narendrapatekar267 Жыл бұрын

    मनःपुर्वक अभिनंदन, एका उत्कृष्ट मुलाखतीबद्दल. अभ्यासपूर्ण आणी सत्यशोधक. धन्यवाद राजू परुळेकर सर.

  • @papaawale6845
    @papaawale6845 Жыл бұрын

    सहज आणि सोप्या भाषेत छ. शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराष्ट्र धर्म सांगितला 🙏🙏

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 Жыл бұрын

    सत्य इतिहास 📜 लोकांसमोर मांडणारे इतिहासकार इंद्रजीत सावंत सर आणि राजीव सर आपले आभार. 🙏

  • @makarand7925

    @makarand7925

    Жыл бұрын

    कशाच्या आधारावर सत्य इतिहास म्हणायचा.याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडची आणीबाणी आणीबाणीला चांगल म्हणणारा ,पाठींबा देणारा एक वर्ग होता त्याने त्याप्रमाणे भलामणा करणार लिखाण केल मत व्यक्त केली. आणी बाणी वाईट होती,जनतेच स्वातंत्र हीराउन घेणारी होती अस मानणारा मोठा वर्ग होता त्यांनी त्याप्रमाणे लिखाण केल मत व्यक्त केल. आज परुळेकर किंवा सावंत आणीबाणीबद्दल लिखाण करायला लागले तर काय लिखाण करणार आणी काय सत्य म्हणून सांगणार.तीस चाळीस वर्षाच्या इतिहासाची ही अवस्था असेल तर शेकडो वर्षापूर्वीच्या आणी कुठेही एकसंध तटस्थ लिखाण पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता दुरापास्त असताना दडलेला इतीहास सांगतो अस जर कुणी म्हणत असेल तर तो जनतेला केवळ मुर्ख बनवत असून आपले विचार ,आपली मळमळ व्यक्त करत आहे असच म्हणाव लागेल.

  • @warrior.batman

    @warrior.batman

    Жыл бұрын

    घंटा सत्य. सगळा मनाने लिहिलेला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज कट्टर हिंदु होते. त्यांची मुळ पत्र आहेत ज्यात सगळी पुरावे आहेत

  • @shaileshkanwate5348

    @shaileshkanwate5348

    Жыл бұрын

    ​@@warrior.batman दाखाव बर BJP च्या दलाला

  • @NikhilGaware-hz3bg

    @NikhilGaware-hz3bg

    Жыл бұрын

    ​@@warrior.batman kzread.info/dash/bejne/c5-YtbmofMfgqM4.html Te jaude tu he bagh 4-5 varsha purvich

  • @warrior.batman

    @warrior.batman

    Жыл бұрын

    @@NikhilGaware-hz3bg Are shemnya ithe maharajanchya itihasacha vishay chaluy. Ithe tya prakranacha kay samabandh. Ani saglech bramhan vaait ahe asa mhanchay ka tula?

  • @RuturajThorat
    @RuturajThorat Жыл бұрын

    अगदी आवर्जून पहावी आणि मन लाऊन एकावी आशी मुलाखत, अती सुंदर. इंद्रजित जी आणि राजुजी तुमचे खूप खूप आभार !

  • @hrishikeshkarekar3863

    @hrishikeshkarekar3863

    Жыл бұрын

    आवर्जून स्वतःला मूर्ख बनवून घ्यावं अशी मुलाखत 🤣

  • @saurabhnagare5228

    @saurabhnagare5228

    Жыл бұрын

    ​@@hrishikeshkarekar3863 तुमच्यासाठी मंडपाच्या उजव्या बाजूला बर्णोल ची व्यवस्था केली आहे

  • @hrishikeshkarekar3863

    @hrishikeshkarekar3863

    Жыл бұрын

    @@saurabhnagare5228 🤣 तुमचं कसं आहे ना? सवर्णांना शिव्या घातल्या की आत्मा शांत होतो तुमचा. मग समोरचा वाट्टेल ते बोलला. वाट्टेल ती बडबड केली तरी मन लावून ऐकता तुम्ही. हेन्री रेविंगटन ने पत्रात केलेला ‛ The king of a hindu forces ’ उल्लेख दुर्लक्षित करा. का ? तर इंद्रया द हिस्टोरीयन ला छत्रपतींना सेक्युलर रंगात रंगवायचं आहे म्हणून. वाह रे इतिहासकार. कुठे ही या पाकिटमार इतिहासकाराने कवी भूषण यांच्या ‛शिवाबावनी’ चा उल्लेख केला नाही. ना त्याने केला न पुरळेकर ने केला. ‛जब न होते सिवाजी तब सुन्नत होती सबकी।’ कानावरुन गेलय का कधी? हेनरी रेविंगटन, कवि भूषण, समर्थ रामदास हे सगळे येडे आणि पुरळेकर, इंद्रया द हिस्टोरीयन शहाणे?

  • @jayramdamare3995

    @jayramdamare3995

    Жыл бұрын

    नमस्कार अहो तुम्ही जी कमेंट केलीत, मुलाखत ऐकल्यावर माझ्या मनात हेच शब्द आलेत. मी प्रथमच 25 जणांना पाठवून दिली.

  • @NikhilGaware-hz3bg

    @NikhilGaware-hz3bg

    Жыл бұрын

    ​@@hrishikeshkarekar3863 kzread.info/dash/bejne/c5-YtbmofMfgqM4.html Tu kiti murkh ahe he kalel

  • @shriharirasal6872
    @shriharirasal6872 Жыл бұрын

    हे एका एपिसोड मधे संपनार नाही..ह्याची सीरिज यायला हवी जेणेकरुन इतिहासातील त्या त्या कालखंडातील वास्तव लोकापर्यंत पोहोचेल.

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Жыл бұрын

    दोघाही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार..! म्हणजे असं म्हणायला हरकत नाही "मेंदूला तूंप" सोडल्यासारख वाटत..!!

  • @agcreation9151
    @agcreation9151 Жыл бұрын

    खूप छान खूपच सुंदर सावंत साहेब आणि परुळेकर साहेब आपल्या इतिहासातील लपवलेल्या गोष्टी समाजापुढे येण्यास मोलाची मदत होत आहे

  • @vijayshinde2887
    @vijayshinde2887 Жыл бұрын

    जो समाज आपला इतिहास विसरतो तो भविष्यात गुलाम बनुन राहतो

  • @pramodgobare
    @pramodgobare Жыл бұрын

    Indrajeetji आणि राजू भाऊंना खूप खूप धन्यवाद.🙏🙏आणि दोघांचेही आभार. लोकांना खरी इतिहास मांडणी केल्याबद्दल.

  • @VijayPatil-jr4bj
    @VijayPatil-jr4bj Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत , इंद्रजीत सावंत हे महाराष्ट्राची बौदिक संपदा आहे.

  • @sandeephagawane3300
    @sandeephagawane3300 Жыл бұрын

    मुलाखत घेणारे आणि देणारे दोघांना शत-शत नमन

  • @chandankadu1656
    @chandankadu1656 Жыл бұрын

    Most awaited interview 💯 खूपच छान माहिती सांगितली इंद्रजित सरांनी.. हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला समजला पाहिजे..👌🏻

  • @ajinkyachaudhari7932
    @ajinkyachaudhari7932 Жыл бұрын

    खूप काही आज समजले. खूप ज्ञानात भर पडली. धन्यवाद राजूजी आणि इंद्रजीत जी ❤🙏🏻

  • @shubhampawar38
    @shubhampawar38 Жыл бұрын

    समजण्यापलीकडे ही व्यक्ती निर्भीड पत्रकारिता करतेय....राजू सर खूप धन्यवाद......इंद्रजित सावंत सर तर खजिनाच......इतिहासाचा.....👍

  • @gzlspoemssongs3846
    @gzlspoemssongs3846 Жыл бұрын

    परूळेकरसाहेब अंत:करणपूर्ण धन्यवाद अत्यंत अमूल्य माहिती मिळवून दिल्याबद्दल..!

  • @manishbhutekar350
    @manishbhutekar350 Жыл бұрын

    खूप छान महिती होती सर ही माहिती आमच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल आणि जे शिवाजी महाराजांचे खरे विचार आहेत ते लोकांन पर्यंत पोहोचतील.

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Жыл бұрын

    धन्यवाद परुळेकर साहेब तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही कधीही न ऐकलेला अत्यंत इतिहास पोहचविला त्याबद्दल आपले व इतिहास संशोधक मा.सावत सरांचे खुप खुप आभार

  • @vivekdalvi7480
    @vivekdalvi7480 Жыл бұрын

    धन्यवाद इंद्रजित सावंत व राजू परुळेकर सर. खरा इतिहास समजणं हे फार गरजेचे आहे, या मुलाखतीत खूप गोष्टींचा उलगडा झाला विशेषतः संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले याबद्दलचा. आत्तापर्यंत खूप चुकीचा इतिहास खरा मानून जगत होतो आता डोळे खाडकन उघडले. धन्यवाद

  • @hemantjkapadi
    @hemantjkapadi Жыл бұрын

    दोघानाही धन्यवाद... होईल तेवढे प्रयत्न सत्य शेवटच्या कोपरयापर्यंत पोहोचावं म्हणून सर्वांनीच करूया... हे करताना सुद्धा विदारक अनुभव येतात... आप्तस्वकियच सत्य पोहोचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना वेडे ठरवतात... तरीही हा लढा सुरूच राहील...जो पर्यंत सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेले आपल्यासारखे लोक आहेत...

  • @sushantdange7255
    @sushantdange7255 Жыл бұрын

    खुप छान माहिती..!!! आपल्यासारख्या इतिहास कारानीं चुकीच्या ऐतिहासीक घटनावर प्रकाश टाकला पाहिजे..!!

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej Жыл бұрын

    खुप छान माहिती,राजु परुळेकर सर. महाराष्ट्रात हा विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे.

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 Жыл бұрын

    परखड अभ्यासपूर्ण विश्लेषण...शाहू महाराज पुरोगामी विचारांचे होते हे सर्वज्ञात आहेच त्यांच्याबद्दल अधीकची माहिती आपल्या या चर्चासत्रा मुळे मिळाली त्यास्तव धन्यवाद.. खरंतर अशी माहिती सर्वत्र पोचायला हवी त्याने आपापसातील समाजा समाजातील बंधुभाव वाढीस लागेल..मुळात इतिहास संशोधक अभ्यासक यांच्यातच प्रचंड मतभेद आहेत यात प्रत्येकाचे म्हणणे असते की त्यांचीच मांडणी खरी..यामुळेच बहुजन समाजाच्या विचारांमध्ये सुसूत्रता नाही...

  • @sachingopale6807
    @sachingopale6807 Жыл бұрын

    परुळेकर सर तुम्ही खरे देशभक्त ब्राह्मण आहेत जसे ज्ञानेश्वर महाराज

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 Жыл бұрын

    राजू सर आणि इंद्रजीत सर खरा इतिहास पुराव्यानिशी बहुजन समाजाला दाखवण्याच्या तुमच्या या प्रयत्नाला मानाचा सलाम. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खरचं बहुजन समाजाने आपला इतिहास जपून आणि जिवंत ठेवण्यात खूप आळस केला ज्यामुळे नक्कीच आज समाजात किंबहुना देशात धर्माच्या नावावर अराजकता माजते आहे आणि आणि शिवरायांना, शंभुरायांना, राजारामरायांना आणि शाहूंना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडण्यापासून वंचित राहिला आहे. पण जो पर्यंत तुमच्या सारखे सत्यशोधक समाजसुधारणावादी विचारांची लोकं आहेत तोपर्यंत आशा आहे की आमचा बहुजन समाज वेळेत जागा होईल व पुन्हा बंधू भावनेने महाराष्ट्र धर्म जपत नव्याने छत्रपतींच्या विचारांचे स्वराज्य निर्माण करेल. आपण दोघांचे मनस्वी आभार.😊🙏🏻❤️

  • @sanjaybabalsure1340

    @sanjaybabalsure1340

    Жыл бұрын

    बहुजन नेते भटांनी पद अप्सरा तंत्राच्या नादी लावून त्यांच्या ताब्यात घेतले व पाहिजे तसा इतिहास लिहिला

  • @vasudevmagdum3943
    @vasudevmagdum3943 Жыл бұрын

    या मुलाखतीची गरज होती समाजाला. 👍

  • @PiyushShobhaneIT
    @PiyushShobhaneIT Жыл бұрын

    It’s not interview… it’s a discussion between two knowledgeable people.

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Жыл бұрын

    खुप सुंदर मुलाखत दिली आहे, सखोल अभ्यासपुर्ण मांडणी केलेली आहे, जय जिजाऊ जय शिवराय, जय शाहु फुले आंबेडकर,

  • @yogeshchile2239
    @yogeshchile2239 Жыл бұрын

    मुलाखतीचा अजून एक भाग प्रदर्शित करावा...संवाद प्रतिवाद हा असा असावा...खूप छान मुलाखत होती..अजून इतिहास जाणून घ्यायला आवडेल

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 Жыл бұрын

    परुळेकर सर सत्य आणि निर्भीड पत्रकारितेसाठी आपल्याला सलाम....

  • @rushikeshbahir3365
    @rushikeshbahir3365 Жыл бұрын

    इंद्रजित सरांसारख्या अभ्यासू इतिहासकारसोबत अजुन अशाच प्रकारच्या मुलाखती घ्या. खरा इतिहास जनते समोर आला पाहिजे. खूप छान घेतली तुम्ही हि मुलाखत. 👏🔥🙏

  • @shelakeba3924
    @shelakeba3924 Жыл бұрын

    Very good information sir,,, हे ज्याला समजुन घ्यायच आहे तोच घेणार भरकटत गेलेले मेंदू बधीर लोकांना हे समजणार नाही,, जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @abhijeetshinde1251
    @abhijeetshinde1251 Жыл бұрын

    अतिशय स्फोटक आणि पुराव्यांसहित केलेली चिरफाड, सनातनी लोकांनी बोध घ्यावा. ❤❤

  • @prasannarahalkar

    @prasannarahalkar

    Жыл бұрын

    कसला आणि कुठल्याशपुराव्याचे कागद कुणी आणि कधी दाखवलेत ???

  • @abhijeetshinde1251

    @abhijeetshinde1251

    Жыл бұрын

    @@prasannarahalkar कोल्हापूरला जा आणि अर्काइव्हमध्ये पुराव्यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत.

  • @prasannarahalkar

    @prasannarahalkar

    Жыл бұрын

    @@abhijeetshinde1251 मग या स्वघोषित संशोधक इंद्रजित सावंतांनी का नाही दाखवले ??? मी संशोधक नाही. पण हे आहेत ना

  • @abhijeetshinde1251

    @abhijeetshinde1251

    Жыл бұрын

    @@prasannarahalkar इतिहास संशोधक ही पदवी नसून त्यांनी तो निवडलेला अभ्यासाचा भाग आहे, अनेक मान्यवर त्यांना चर्चेला बोलावतात प्रश्न विचारतात त्यांस ते उत्तरे देतात संदर्भासहित यातच सगळं आलं. तू मानलं नाही तरी चालेल, इतिहासाचं शुद्धीकरण होतंय यात मी समाधानी आहे.

  • @ashwinipingle8832

    @ashwinipingle8832

    Жыл бұрын

    1:00:42 बोध घेऊन पुढचे काय पाऊल उचलायचे सनातनी लोकांनी? आणि तुम्ही सनातनी नाहीत का? आज चीन technology मध्ये कुठल्या कुठे जाऊन पोहोचले आहेत ते बघा. दुसरा सूर्य तयार केला आहे. 5G देणारा चीन हा पहिला देश. आपल्या तरुण पिढीला पुष्कळ काम आहे. त्यांनी काय करावे हा इतिहास कळल्यावर?

  • @vasantbankhele1912
    @vasantbankhele1912 Жыл бұрын

    अनेक माहीत नसलेल्या ऐतिहासिक सत्यांचा उलगडा आपल्या दोघांच्याही मुलाखतीतून महाराष्ट्रातील जनतेला समजतोय..

  • @sujatashivshikhare555
    @sujatashivshikhare555 Жыл бұрын

    परुळेकर सर व इंद्रजित सर धन्यवाद आपल्या देशात खरा इतिहास लपवायचा व खोटा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे .आपणासारखे संशोधक व अभ्यासक यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे.खूपच छान माहिती सांगितली.

  • @babasahebpawar6704
    @babasahebpawar6704 Жыл бұрын

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले सामान्य माणसाला खरा इतिहास पोहोचवण्यासाठी ही मुलाखत निश्चित उद्बोधक आहे,आपले शतशः आभार

  • @m.jamdade9419
    @m.jamdade9419 Жыл бұрын

    सत्य इतिहास सर्वांना माहिती होणे खूप गरजेचे आहे खूपच छान माहिती दिली सर दोघांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @filmiduniya456
    @filmiduniya456 Жыл бұрын

    खूप छान अणि अभ्यासपूर्ण अशी मुलाखत. दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्या बद्दल.

  • @tvmaharashtra6787
    @tvmaharashtra6787 Жыл бұрын

    राजू परुळेकर तुम्ही ठार प्रामाणिक आहात . महाराष्ट्रात प्रामाणिक अभ्यासक आणि मुलाकात कार आपण एकमेव आहात . इतिहासाचा सत्यानाश करून शेकडो पिढया ना दिशाच ठेवल्या नाहीत . कारण राज्यपद्धती चा इतिहास पुढे पुढे चालतो आपल्या जुन्या आठवणी ज्या सत्यावर उभ्या आहेत त्यांना घेऊन ! मात्र आपण योग्य इतिहास पुराव्यानिशी दाखवून दिला त्यामुळे ज्ञानात भर पडली . राजू सर तुम्ही महाराष्ट्र घडवत आहात . तुम्हाला मानाचा सविनय जय संविधान !

  • @ashwrajovhal97

    @ashwrajovhal97

    Жыл бұрын

    Pmnnnnnnnnnpnnnnnlnn😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rajhanssarjepatil5666

    @rajhanssarjepatil5666

    Жыл бұрын

    ठार ! प्रामाणिक !! 🙄🤔😮

  • @shaileshkanwate5348

    @shaileshkanwate5348

    Жыл бұрын

    Second episode kara

  • @nareshpawar3379

    @nareshpawar3379

    10 ай бұрын

    ​@@rajhanssarjepatil5666घाई घाईत झालेली टायपिंग मिस्टेक

  • @user-vg8tw2fh8s

    @user-vg8tw2fh8s

    6 ай бұрын

    Thar pramanik 😂👌🙏

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 Жыл бұрын

    या मुलाखतीचा अजून एक भाग असायला पाहिजे... इतिहास असा पुराव्याने सांगणारे लोक खूप कमी आहेत आपल्याकडे

  • @pravintoradmal6020
    @pravintoradmal6020 Жыл бұрын

    इतिहास हा मार्गदर्शन असतो... पण समाजापुढे योग्य सत्य मांडणे हे संशोधन, प्रबोधन करणे हे या काळाची गरज आहे... नाही तर इतिहासचं प्रदूषण काही लोक करतच आहे त्यात त्यांचा काही राजकीय हेतू आहे का हे लोकांनी ओळखले पाहिजे... खूप सुंदर मुलाखत 👍

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Жыл бұрын

    साहेब नमस्कार 🙏🏻 संपूर्ण संवाद मुलाखत पहिली... फार अप्रतिम इतिहासातील दुर्मिळ आणि महत्वाच्या घटनाक्रम प्रसंगानुसार माहिती मिळाल्यामुळे तो काळ सक्षात नजरेसमोर उभा रहात होता..... साहेब धन्यवाद 🙏🏻

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 Жыл бұрын

    अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक माहितीचा उलगडा या मुलाखतीतून झाल्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार . हर हर महादेव , जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Жыл бұрын

    बहुजनांना बामणी गुलामीतून बाहेर काढणारी एक ऐतिहासिक मुलाखत 💯🙏🏻

  • @patakadil100
    @patakadil100 Жыл бұрын

    गेल्या काही वर्षात खोटं इतकं बोललं गेलं की लोकांना तेच सत्य आहे असा विश्वास बसलाय. सत्य आणि ज्याला पुरवांचा आधार आहे ते लोकांना समजणं अधिक महत्त्वाचं आहे. कृपया हा व्हिडिओ जास्ती जास्त लोकापर्यंत पोहोचवा

  • @minakshiwalse7939
    @minakshiwalse7939 Жыл бұрын

    मनस्वी धन्यवाद .इंद्रजीत भालेराव सर आणि राजू परूळेकर सर . जाणता राजा यांची मांदियाळी टप्प्याटप्प्याने पुराव्यासहित निर्भिडपणे उलगडून दाखवलीत. छद्म इतिहासातून वस्तुनिष्ठ दस्तावेज इतिहास समजला. पुनश्च धन्यवाद .

  • @user-gt3no5fn3k
    @user-gt3no5fn3k Жыл бұрын

    जयहिंद महोदय खुप छान - खूप सुंदर- सत्य माहीती - खूप अभिमानास्पद- खूप अनुभव पुर्ण- खूप अभ्यास पूर्ण आपला इतिहास मांडला.व समजला. 🙏🙏🔥✌️🔥 धन्यवाद,, 🙏🔥,

  • @ANANDI275
    @ANANDI275 Жыл бұрын

    सर रोज व्हिडिओ टाकत जा. खूप वाट पाहायला लागते. खूप छान माहिती मिळते🎉

  • @shindeghanshyam252
    @shindeghanshyam252 Жыл бұрын

    राजू परुळेकर सर पुन्हा एकदा इंद्रजित सावंत सरांची मुलाखत घेऊन दुसरा भाग तयार करावा ही तमाम महाराष्ट्रातील इतिहास प्रेमींची इच्छा आहे.❤❤

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 Жыл бұрын

    खरा इतिहास जागृती होणे गरजेचे आहे . आपण हे कार्य सदैव चालू ठेवा.👌🙏🙏💐

  • @sudhirshrimantshinde1041
    @sudhirshrimantshinde1041 Жыл бұрын

    परूळेकर साहेब सुंदर मुलाखत होती.... इंद्रजित सावंत सर यांनी देखील सुंदर माहिती दिली...दोघांचे धन्यवाद 🙏

  • @prakashdalvi2571
    @prakashdalvi2571 Жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली सर अशाच अजून मुलाखती होणे आवश्यक आहे

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 Жыл бұрын

    ही दोन्ही मानस खरच वोगळी आहेत ह्यांची ख़ासीयत अशी आहे की हे दोघ ही इतिहास सागताना नेहमी जहां आहे तसाच सागतात खर बालायला पण फार मोठ काळीज लागत ही मुलाखत खरच ग्रेट आहे

  • @prernarotellu6940
    @prernarotellu6940 Жыл бұрын

    खुप छान, अभ्यासपूर्ण, सच्चे पुरावासहित खरा इतिहास समोर आणलत त्याबद्दल खुप दोघांचे आभार

  • @RohitKamble-ej7sz
    @RohitKamble-ej7sz Жыл бұрын

    खुप सुंदर तुम्ही स्पष्ट केले सर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे 🙏

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 Жыл бұрын

    Excellent interview ! Thanks to Sawant Sir but we are so unfortunate that today people don't look at history from research perspective! You made the correct point most people look at it from entertainment perspective.

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit4532 күн бұрын

    इतिहास अगदी खरे पणाने उलगडून दाखवला याबद्दल आपल्या दोघांचेही आभार!

  • @aditi8181
    @aditi8181 Жыл бұрын

    खूपच प्रभोधन करणारी मुलाखत तुम्हा दोघां चे आभार

  • @SandipShinde-eh4xn
    @SandipShinde-eh4xn Жыл бұрын

    सुंदर विवेचन, दोघांनाही धन्यवाद आणि आभार👌👍

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil Жыл бұрын

    खुप छान, रोखठोक, मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा दोघेही खंबीर.

  • @MusicTheTherapist
    @MusicTheTherapist Жыл бұрын

    तुमच्या दोघांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, मला महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, खुप खुप आभार दोघांचेही, मी तुमच्या दोघांचेही channels अगदी मनापासून बघत असते, खूप काही शिकायला मिळते, धन्यवाद दोघांनाही🙏😊

  • @dhairyashilghorpade4068
    @dhairyashilghorpade4068 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत ..धन्यवाद इंद्रजित सर आणि परुळेकर सर ..✌️✌️

  • @ajayjagadale4689
    @ajayjagadale4689 Жыл бұрын

    ही मुलाखत पाहुन बऱ्याच गोष्टी क्लीयर झाल्या. धन्यवाद इंद्रजित सर आणि परुळेकर सर🙏🏻

  • @ayuaamahor2247

    @ayuaamahor2247

    Жыл бұрын

    Jagdale helped Adilshah. These brigadi people are breaking India.

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    Жыл бұрын

    ​@@ayuaamahor2247 You are 'Krishna Bhaskar Kulkarni (Afzal Khan)'.

  • @swapnilpatil8441

    @swapnilpatil8441

    Жыл бұрын

    ​@@ayuaamahor2247 You Sanghi people are breaking india.

  • @shrikanthaware5083
    @shrikanthaware5083 Жыл бұрын

    अतिशय अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तीमत्व म्हणजे राजू परुळेकर होय .

  • @Shrinath_official
    @Shrinath_official Жыл бұрын

    अत्यंत महत्वाची मुलाखत 👏👌

  • @akshaysaykar6563
    @akshaysaykar6563 Жыл бұрын

    Sir . इंद्रजित सावंत तुम्ही जे कार्य करीत आहात आपल्या महान संस्कृती चे अधिकृत हकदार शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज यांच्या जीवन कार्याला योग्य तो न्याय देण्याचा काम योग्य तो इतिहास मांडत आहेत खरच हे खूप मोलाचे योगदान आहे त्यांच्या पश्चात आपण त्यांस नक्कीच न्याय देण्याचा काम करू. सलाम तुमच्या कार्याला, इच्छा शक्तीला, संशोनात्मक दृष्टीकोणला तुमच्या सोबत काम करायला नक्कीच आवडेल 😊

  • @shaileshmogare3376
    @shaileshmogare3376 Жыл бұрын

    I m proud of you Raju sir

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 Жыл бұрын

    ताकदीनं दिलेली व ताकदीने घेतलेली मुलाखत. 👌

  • @globalstage5920
    @globalstage592011 ай бұрын

    इतिहास हा खरच महत्वाचा आधारस्तंभ असतो वर्तमान आणि भविष्याच्या निर्माणसाठी. अतिशय सखोल चर्चा आणि धर्म, भूमिपुत्र आणि dakkhan महाराष्ट्रावर्ती सुरेख उलघडा आपण केलात अतिशय मनःपूर्वक आभार.

  • @somnathanandibaishivajigha9691
    @somnathanandibaishivajigha9691 Жыл бұрын

    Very informative interview

  • @A_errorless
    @A_errorless Жыл бұрын

    Quality interview ❤❤❤❤❤

  • @sanjayborse9641
    @sanjayborse9641 Жыл бұрын

    खूप छान इतिहास विषयी खरी माहिती सर, खूप खूप धन्यवाद 🙏🏼

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Жыл бұрын

    अफझलखान सोबत आलेले मंबाजी भोसले बोलता बोलता सर जरा कचरले तो महाराजांचा काका होता, जो अफझलखान कडून आला होता...

  • @nehamadbhavikar4548
    @nehamadbhavikar45486 ай бұрын

    इंद्रजीत सावंत आपण आमचे डोळे उघडलेत.समाजाला खूप गरज आहे.कपटी लोकांपासून वाचवण्यासाठी सत्य इतिहास समोर येणे गरजेचे आहे.

  • @drdawleagrosolutions9053
    @drdawleagrosolutions9053 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत......धन्यवाद राजू सर व इंद्रजित सर !

  • @abhijitgaikwad2585
    @abhijitgaikwad2585 Жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत, आपल्या दोघानचेही आभार

  • @bapugaikwad3484
    @bapugaikwad3484 Жыл бұрын

    अभ्यासपूर्ण आणि रोखठोक मुलाखत 🙏🙏

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Жыл бұрын

    छत्रपतींच्या नावाने मताच राजकारण करणाऱ्या राजकारणी नेत्यांनच्या डोळयात अंजन घालणारी मुलाखत

  • @maheshbansode5391
    @maheshbansode5391 Жыл бұрын

    सध्या you tube वर असा काही अभ्यासपूर्ण मिळतंय यावर विश्वास बसत नाहीए, एक छान पुस्तक वाचल्यासारख वाटलं, खूपच स्तुत्य उपक्रम, अजून अश्या मुलाखतीची प्रतीक्षा।।।।❤❤❤❤

  • @NicJd01
    @NicJd017 ай бұрын

    सत्यशोधक मुलाखत...

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Жыл бұрын

    दोघांनाही शतश: धन्यवाद! कुठलाच IQ तयार न झालेले लोक, भरकटलेला समाज आणि भड़काऊ राजकारणी यांना तुम्ही आरसाच दाखवला आहे .

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 Жыл бұрын

    आपला महाराष्ट्र हा नेहमीच विचावंत राहिलेला आहे. आजकाल धर्माला रक्षणाची गरज असणाऱ्या विचारवंतांनी, आपले धर्मग्रंथ Science journey channel वर वाचून दाखवले जात आहेत.

  • @dr.vinayaknavanale7376
    @dr.vinayaknavanale7376 Жыл бұрын

    एकदम झ्याक मुलाखत. आजच्या काळात असा दिवा पेटवणे खूप गरजेचे आहे.

  • @sandiip21
    @sandiip21 Жыл бұрын

    राजू सर आणि सावंत सर आपली मुलाखत ऐकताना असे वाटत होते की सतत ऐकत राहावे. खुप नवीन गोष्टी आपल्या बोलण्यातून समजल्या. एक विनंती आहे की आजून एक भाग घेवून चर्चा करा.

  • @sagarkondekar5858
    @sagarkondekar5858 Жыл бұрын

    ही मुलाखत संपलेली असावी असे वाटत नाही. फक्त सुरुवात झाली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण इतिहास प्रेमींच्या समोर आणावा ही विनंती, इतक्या परखडपणे सखोलतेने ऐतिहासिक दाखल्यांचे पुरावे देऊन इतिहासामध्ये केलेली मोडतोड या मुलाखतीतून खरेपणा स्पष्ट होत आहे.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Жыл бұрын

    आजचे राजकारणी इतिहास पुसून टाकायच्या. मागे लागले आहेत.धर्माच्या गोळ्या वाटुन समाज मन विस्कळीत करण्याचे पुण्याचे काम करित आहेत.म्हणुनच अशा परखड मुलाखतीची आवश्यकता आहे.

  • @dineshfulsundar3575

    @dineshfulsundar3575

    Жыл бұрын

    Dharma ha Dharmach aasto Tyachya golya nastat Aani rajkarnach aadhar ha Dharmach aasva

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    Жыл бұрын

    @@dineshfulsundar3575 राजकारणाचा आधार मुलभूत मानवी हक्कांचे रक्षण, विकासाच्या समान संधी, लोकशाहीची मुल्ये जपणे, शिक्षण, समता अशा मुल्यांवर नसले तर चालेल का ??

  • @dineshfulsundar3575

    @dineshfulsundar3575

    Жыл бұрын

    @@girishsawant8263 धर्म म्हणजे धैर्य दया तप क्षमा अस्तेय अपरिग्रह शौच शांती संतोष आणि अहिंसा ह्या गुणांचे पालन करणे अश्या गुणांचे पालन करणाऱ्या प्रजेचे रक्षण करणे म्हणजे राजकारण पण प्रत्यक्षात काय आहे अतीक्रमण करणारे, झुंडशाही, असहिष्णु, हिंसा करणारे दुसर्याचे अस्तित्व न माननारे अश्या लोकांचे लांगुलचालन करणे चालू आहे धर्म एकच असतो तो म्हणजे वरील दशोगुणांचे पालन करणे

  • @babajiwagmare4318
    @babajiwagmare4318 Жыл бұрын

    छत्रपति शाहु महाराज यांची जंयती सना सारखी साजरी करा अशा आदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बहुजन समाजाला ( मराठा ) लोकाना दिला आहे १फुले २शाहु ३आंबेडकर एक समता वादी विचारधारा होती आणि आहे. 1) सत्यशोधक चळवळ, 2) शिक्षणाची चळवळ, 3) लोकतंत्रा ची चळवळ,

  • @maheshrsd
    @maheshrsd Жыл бұрын

    खरोखर.. खूप आनंद झाला.. इतिहास ऐकून

  • @prafulkamble9265
    @prafulkamble92659 ай бұрын

    खरा इतिहास पुराव्यासहित ऐकत असताना अक्षरशहा काटे येत होते सर... तर्क शुद्ध पद्धतीने मुलाखत घेण्याची पद्धत मला खूप आवडली राजू सर... Thanks a lot.... 🙏

Келесі