BJP: भाजप पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवणार ? ओबीसी, मराठा, धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleakcase
Vidhan Parishad : भाजप पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवणार ? ओबीसी, मराठा, धनगर समाजाला खुश करण्याचा प्रयत्न
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 130

  • @janardankakde6389
    @janardankakde63892 күн бұрын

    मराठा समाजाला काही घेण नाही कोणाला काय देता आम्हाला आरक्षण द्या

  • @user-ed4yr4vq3d
    @user-ed4yr4vq3d2 күн бұрын

    लोकांनी नाकारलेल्याना पुन्हा लोकांवर लादु नये, त्याच समाजातील नवीन लोकांना संधी द्यावी

  • @Power_of_ECOM

    @Power_of_ECOM

    2 күн бұрын

    👌🏻

  • @ajayshinde8003

    @ajayshinde8003

    2 күн бұрын

    Jativadna nakarla ee lokani nhii

  • @sutradhar209

    @sutradhar209

    21 сағат бұрын

    💯💯

  • @user-ed4yr4vq3d

    @user-ed4yr4vq3d

    11 сағат бұрын

    @@ajayshinde8003 दानवे, विखे ह्यांना कोणी पाडले

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate41072 күн бұрын

    😂😂😂 कोण खुश होत नाही यानला पाडलंय च खुश होण्यासाठी 😂😂😂

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    2 күн бұрын

    Lai haalkat haay tumhi 😂😂

  • @amitghule11

    @amitghule11

    2 күн бұрын

    आरक्षण भेटनं का पण 😅

  • @kirtan-yp7is4vx8j

    @kirtan-yp7is4vx8j

    Сағат бұрын

    ​@@amitghule11बोगस मतदान करून आली का निवडून ताई

  • @SachinMp1208
    @SachinMp12082 күн бұрын

    मला पण आमदार करा . मी पण खुश होईल 😂😂😂

  • @vilasmore2748
    @vilasmore27482 күн бұрын

    मराठा म्हणून दाजीला पाठवू नका .भाजपचे नुकसानच होईल

  • @omlohakare1058
    @omlohakare10582 күн бұрын

    महाराष्ट्र BJP फालतू माणसाच्या हातात आहे. परिणामाला सामोरे जाण्यासाठी तयार रहा

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t2 күн бұрын

    प्रस्थपिताना संधी देण्यापेक्षा विस्थापितांना संधी दिले तर समाजात चांगला मेसेज जाईल.

  • @nilesh.j935
    @nilesh.j9352 күн бұрын

    जातीचं लोक आमदार झाल्याने समाज खूप प्रगत होतं नाही काय हा वेडेपणा 😂😂😂

  • @TNM1988
    @TNM19882 күн бұрын

    ज्यांना लोकांनी पाडलं आहे त्यांना उमेदवारी देण्यापेक्षा त्याच समाजातील नवीन कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी द्या.

  • @ravindrapholane1636

    @ravindrapholane1636

    2 күн бұрын

    At least pension tari bhetal tyana

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih2 күн бұрын

    कोणी सांगितले यांच्या पाठीशी जनमत आहे आणि असते तर हे उमेदवार पराभूत झाले असते का ? काय लाॅजिक आहे 😅😅 भाजपचे वैयक्तिक समाधान बाकी काही नाही. जनता महत्वाचे का नेते

  • @user-yp3pb5vx6e
    @user-yp3pb5vx6e2 күн бұрын

    नेत्याला आमदारकी दिली की समाज खुश होत नाही समाज हिताचे निर्णय घ्या.

  • @mr.ajinkyasalunke7777
    @mr.ajinkyasalunke77772 күн бұрын

    अरे कोण खूश होणार आहे ?😂😂 काही पण ! विधानसभा ला अजून जागा जातील याना घेतला तर

  • @anitawagh6399
    @anitawagh63992 күн бұрын

    घरी बसून राहिले बरे काही कामाचे नाही नवीन माणसाला संधी द्या

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp2 күн бұрын

    धनगर समाजात नवीन नेतृत्व ला द्या जो सक्षम आहे जानकर पडळकर सारखे लोक नको 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kirtan-yp7is4vx8j

    @kirtan-yp7is4vx8j

    Сағат бұрын

    आतापर्यंत किती नेते आले त्यांनी दिलं का एसटी आरक्षण हाके आला भुजबळ आला पडळकर आणखीन कोण कोण नेते आहेत त्यांनी कधी एसटी आरक्षणाची मागणी केली का उगाच आपण त्यांच्या मागे पळायचं एक वेळेच्या मागे एक वेळ त्याच्या मागे

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar93832 күн бұрын

    Maratha samjnch padlai danve la .kuthla khush honar 😂

  • @shindepatilr526
    @shindepatilr5262 күн бұрын

    लोकानी ज्याणा पाडल त्यांनाच पुन्हा देणार लोक पुन्हाविधानसला ठोकतील !

  • @user-lm2vr4de9q
    @user-lm2vr4de9q2 күн бұрын

    धनगर समाजाला आमदार खासदार नाही पाहिजे धनगर एसटी आरक्षण अमलबजावणी झाली पाहिजे

  • @digvijay...patil-

    @digvijay...patil-

    2 күн бұрын

    Karu ajun hake la support bheta tumhala

  • @jeevanrautrao5273

    @jeevanrautrao5273

    Күн бұрын

    त्या हाकेला सांग भाऊ धनगर आरक्षण सोडून मराठा विरुद्ध बोलत सुटला आहे सुपारी बाज वडा पाव खाऊन उपोषण 😢

  • @pravin8845

    @pravin8845

    Күн бұрын

    Jarnge ने फेक अकाउंट उघडण्यापूर्वी विचार तरी करवा मराठा व ओबीसी वाद लावून जातिवादी करामती कर चे राजकारण सोपे केले या मुळे महाराष्ट्र चे राजकारण खूप दुषित झाले आहे

  • @manojrrr

    @manojrrr

    20 сағат бұрын

    ​@@digvijay...patil-ते आम्ही आमच बघून घेऊ पण obc मध्ये कुणालाही घुसू देणार नाही

  • @digvijay...patil-

    @digvijay...patil-

    20 сағат бұрын

    @@manojrrr br 😁 pn khara game tumcha zal ahe obc madhe nahi bhetla tari maratha samaj obc madhe pn je nahi tunna ews Ani sebc 10 10 parcent ahe Ani tumi maharastra madhe 4 koti ahet 30 parcent Ani tumhala resarvation ahe 3 parcent atta samzla tumche itke haal ka ahet 😂😂😂😂

  • @suhaspatil358
    @suhaspatil3582 күн бұрын

    पडलेल्या नेत्यांना परत लोकांवर थोपवू नये

  • @gajananbagal1880
    @gajananbagal18802 күн бұрын

    दानवे आमचा नाही तो शाळू आहे ,आमी जरांगे पाटील सोबत आहोत

  • @thinktank4724

    @thinktank4724

    2 күн бұрын

    दानवे आफ्रिकान आहेत.. आफ्रिकेतील लोक खुश होतील

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh2202 күн бұрын

    या सगळ्यांना लोकांनीच घरी बसवलेला आहे त्यांना का परत पाठवता विधानसभेमध्ये

  • @rampathak2985
    @rampathak29852 күн бұрын

    म्हणजे हाके नाहीच 😂

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde90782 күн бұрын

    मराठा कोणत्याच नेत्याला मानत नाही...😂

  • @Gmp814
    @Gmp8142 күн бұрын

    जनतेने नाकारले उमेदवार जर परत भाजप ने घेतले आणि विधान परिषद वर पाठवले तर जनता परत भाजप ला धडा शिकवणार. दुसरे कार्यकर्ते उमेदवार नवीन ला संधी ध्या.

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d2 күн бұрын

    रावसाहेब दानवेना आमदारकी द्यायला त्यांचा मुलगा पण आमदार आहे की आता ह्यांना परत आमदारकी द्यायची काय गरज

  • @ashokchavan9917
    @ashokchavan99172 күн бұрын

    दुसरा कोणी O B C नेता चालत नाही का बिड करानो

  • @damajimetakari2291
    @damajimetakari22912 күн бұрын

    ओबीसी समाज जानकर साहेब आणि पंकजाताई च्या मागे आहे

  • @Maharashtra-wn1ff

    @Maharashtra-wn1ff

    2 күн бұрын

    😂😂

  • @thinktank4724

    @thinktank4724

    2 күн бұрын

    हिथं बीड मध्ये निवडून येईना अन मराठावाडा

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj

    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj

    2 күн бұрын

    😂😂

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    2 күн бұрын

    मागच रहा पुठे एऊपन देनार नाहीत मुडे 😂😂😂

  • @user-rv4is4dd8k

    @user-rv4is4dd8k

    Күн бұрын

    Mage ahe tr ka nivdun ale nahi ...vasant more sarkh. Facebook mantri kra tyana

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl2 күн бұрын

    ज्यांना मतदारांनी पाडलं आहे ते निष्क्रिय आहेत म्हणुनच ते समाजानं पाडले आहेत मग तुम्ही अशा लोकांना पुन्हा संधी देऊन जनतेच्या रोषाला भाजपाने पुन्हा सामोर जाऊ नये

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q2 күн бұрын

    मराठवाड्यात भाजप टिकवायचा असेल तर पंकजाताई मुंडे यांना मंत्री करा

  • @Shivsena554

    @Shivsena554

    2 күн бұрын

    यांना तिकीट दिलं म्हणून BJP माराठवड्यात संपली

  • @Maharashtra-wn1ff

    @Maharashtra-wn1ff

    2 күн бұрын

    Bjp kona ekavr depend nahyay

  • @akashkartule7780

    @akashkartule7780

    2 күн бұрын

    Sawata pankaja munde tari tiklya ka 😂

  • @digvijay...patil-

    @digvijay...patil-

    2 күн бұрын

    😂😂😂😂 mast joke marto rao😂😂

  • @thinktank4724

    @thinktank4724

    2 күн бұрын

    हिथं बीड मध्ये निवडून येईना अन मराठावाडा

  • @user-rh1xl8ir2d
    @user-rh1xl8ir2d2 күн бұрын

    Hakya uposhan karunmela dhagarana kay milale aamdar mantri vanjari honar😂😂

  • @np7389
    @np73892 күн бұрын

    लोकसभेला जात पाहून मतदान केले ना विधानसभेला सर्व पक्ष आता जात पाहूनच उमेदवार देणार.. पत्रकारांनी पत्रकार परिषद फक्त ऐकायच्या नसतात सर्व पक्षाच्या पत्रकार परिषद मध्ये तिखट पण योग्य कायदेशीर प्रश्न विचारावेत ही आम्हा जनतेची अपेक्षा. पण सर्वच राजकीय पक्ष पत्रकारांना मुंबईत पुण्यात फ्लॅट देतात विदेश वारी तिकीट खर्च देतात. रोजच्या पार्ट्या देतात असे आयकण्यात येते.

  • @manishabarkade118
    @manishabarkade1182 күн бұрын

    काहीही करा. पण धनगर समाज आरक्षण मिळेपर्यंत महायुतीला मतदान करणार नाही.

  • @Social_work0322
    @Social_work03222 күн бұрын

    गपा रे खुश नाही कोण

  • @shubhamdhamore1319
    @shubhamdhamore1319Күн бұрын

    ज्यांना विधानपरिषद राज्यसभेवर पाठवून समाजाचे मनधरणी करू शकत नाहीत

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar19732 күн бұрын

    धनगर समाज असा खुष होणार नाही....समाजाच्या विकासासाठी काही तरी करा....शरद पवार ते फडवणीस संगळ्यानी मते घेतली पण फसवणुक केली

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg2 күн бұрын

    जुने कार्यकर्ते काई सतरंज्या उचलणार का

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj2 күн бұрын

    विधान सभेला भाजप चां सुपडा साफ होणार आहे

  • @ashokpathak6158
    @ashokpathak61582 күн бұрын

    Danve ani Jankar....kontahi samaj khush honar nahi....Munde mule vanjari khush hotil..

  • @ganeshwagh8499
    @ganeshwagh84992 күн бұрын

    Neta mhnjech Samaj ka?

  • @bj1710
    @bj17102 күн бұрын

    Jay OBC 🙏

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh48922 сағат бұрын

    कोणी खूष होणार नाही हे चांगले असते तर निवडून आले असते जे निवडून आले तयांना दया मंत्रिपद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🎂🎂😂😂😂😂😂😂😂😂😂 काय येढाचा बाजार वरी

  • @dr.rajurkar
    @dr.rajurkarКүн бұрын

    वरिष्ठ सभागृहात नामवंत लोकं हवेत, पुनर्वसन चे हत्यार नको.

  • @ashoksanap8705
    @ashoksanap870518 сағат бұрын

    कमेंट वाचुनच लक्षात येते तुम्ही कुणाचे आहेत ते काही सांगु नका😂😂

  • @omkartorane821
    @omkartorane8212 күн бұрын

    जनतेचा अपमान

  • @user-um2cn4wi1g
    @user-um2cn4wi1g2 сағат бұрын

    लोकांनी पाळलेल्या लोकांना भाजपने संधी देऊ नये कारण प्राचीन झालेला माणूस हा जनतेचा पसंतीचा नव्हता त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे त्यामुळे भाजपने त्यांना संधी देऊन रोज सांगा ओढून घेऊ नये मग ते रावसाहेब पाटील दानवे असू की महादेव जानकर किंवा पंकजा मुंडे पराजित झालेल्या कोणत्या उमेदवाराला संधी देऊ नये नवीन उमेदवाराला संधी द्यावी

  • @gajananpawar304
    @gajananpawar3042 күн бұрын

    मराठा समाजांनीच यांना घरी बसवल काय बोलतोय चानल वाला पांचट ह्या बातमीशी मराठा समाजाला काही समंद नाही

  • @rushikeshpawar7424
    @rushikeshpawar74242 күн бұрын

    Maratha smajla kahi Dena ghenar nahi tumi kahi kara tum jo parynt maratha la obc reservation deta nahi nahtar vidhsabhla madhe supda saaf honar tumcha

  • @pritamcool6831
    @pritamcool68312 күн бұрын

    Pankaja tai chi level khupvarchi ahe. Tyanni jantetunach sattet yav. No backdoor entry

  • @ParamjeetRajput-rl4ji
    @ParamjeetRajput-rl4ji2 күн бұрын

    Only jarange ❤

  • @ajinkyagamerff8216
    @ajinkyagamerff82162 күн бұрын

    Only pankaja tai

  • @govinddawkore1564
    @govinddawkore15642 күн бұрын

    ये एवढ्यात च खुश 😅

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901Күн бұрын

    धनगर समाज खुश नाही होणार यांच्या आमदारकी ने आरक्षण प्रश्न सोडवा तेव्हा समाज खुश होईल

  • @balasaheb4873
    @balasaheb4873Сағат бұрын

    मराठा नेता कोण आहे, येथे मराठा नाव का घेता, मराठा समाजासाठी काय केल. .....सर्व समाजातील नवीन चेह-यांना संधी दयावी... लोकांनी या सर्वांना नाकारलेल आहे.. ✍️

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri18402 сағат бұрын

    Jay obc

  • @nickpop23
    @nickpop232 күн бұрын

    भाजप मराठा विरोधी तर आहेच, ओबीसी लोकांशी पण काही देणे घेणे नाहीये भाजपला !!

  • @balubade8475
    @balubade84752 күн бұрын

    ताई सिहेब

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee38462 күн бұрын

    Only Pankaja and Danve

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar162218 сағат бұрын

    मराठा समाजानी शरद पवार यांना आरक्षण मागावे

  • @ganpatbarde1152
    @ganpatbarde11522 күн бұрын

    पडलेल्या उमेदवारालाच संधी द्या म्हणजे भारतीय जनता पार्टी परत नीवडुन येईल

  • @sureshhodshil9672
    @sureshhodshil96722 күн бұрын

    Rajesabha & mantri pad tai

  • @akshaymarathe3503
    @akshaymarathe35032 күн бұрын

    Rajya sabhevar hushar aani yogya umedvarala pathava ugach rajyachi ejjat nako jayla

  • @jeevanrautrao5273
    @jeevanrautrao5273Күн бұрын

    अरे या लोकांना कंटाळून तर लोकांनी निवडणुकीत पाडलय आणि दानवेला देऊन मराठा समाज खुश होणार नाही त्यांना पाडून च लोक खुश झाली आहेत आणि त्याला विधान परिषद आमदार करून मराठा समाज खुश नाही होणार उलट bjp च निवडणुकीत नुकसान होईल मराठा समाजाला केवळ आरक्षण पाहिजे दानवे ऐवजी सर्व साधारण माणसाला केल तर तेवढ bjp च निवडणुकीत नुकसान होणार नाही

  • @user-gg5ev6kf6g
    @user-gg5ev6kf6gКүн бұрын

    आम्हाला आरक्षण द्या दानवे ला घ्या नाही तर काही पण करा आम्हाला देण घेण नाही

  • @Fantasticpravin
    @FantasticpravinКүн бұрын

    Maratha na kahi ghene dene nahi arakshan dya adhi

  • @ashokaaa3222
    @ashokaaa32222 күн бұрын

    आमच्या सिल्लोडला ही एक आमदारकी द्या

  • @rahulrk4477
    @rahulrk44772 күн бұрын

    Amhla reservation dya tikanar amhla bakich dene ghene nhi

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild2 күн бұрын

    😂😂

  • @vikaswankhede2567
    @vikaswankhede2567Күн бұрын

    ओबीसी समाज नसून प्रवर्ग आहे

  • @user-jq5hs9yb5v
    @user-jq5hs9yb5v2 сағат бұрын

    पंकजाताई 👍

  • @user-jq5hs9yb5v

    @user-jq5hs9yb5v

    2 сағат бұрын

    😂

  • @user-jq5hs9yb5v

    @user-jq5hs9yb5v

    2 сағат бұрын

    😂

  • @intradaytrader262
    @intradaytrader26235 минут бұрын

    आम्ही chakki padli तेव्हाच खुश zalo😂

  • @nickpop23
    @nickpop232 күн бұрын

    पंकजाताईंना आधी २ वेळा पाडलं फडणविसाने, आता नाटक करतोय !!!माधव पॅटर्न भाजप सोबत जात नाही!! काहीही करा!

  • @ashoksanap8705

    @ashoksanap8705

    18 сағат бұрын

    आम्ही खंबीरपणे ताई सोबत आहोत कोण म्हणतो जात नाही .

  • @thinktank4724
    @thinktank47242 күн бұрын

    हॆ म्हणेज समाज 😂

  • @dipakmane971
    @dipakmane9712 күн бұрын

    😅😅

  • @maahidalvi6303
    @maahidalvi63032 күн бұрын

    भाजप च जातीय समीकरण दिसतंय तुम्हाला पण शरद पवार च जातीवाद नाय दिसत वा चाय बिस्कीट पत्रकार 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavs9695
    @vaibhavs96952 күн бұрын

    Sarva OBC lokanni BJP sobat rahawe. 1% Aarakshan suddha iter konala deu naye

  • @ashoksanap8705

    @ashoksanap8705

    18 сағат бұрын

    बरोबर

Келесі