भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा, कानगांव | आप्पास्वामी महिला भजन मंडळ,संतनगरी,शेगांव जि.बुलढाणा
Музыка
गुरुदेव सेवा मंडळ,कानगांव व नांदगांव वतीने स्व.सुधाकररावजी नागोरावजी वडतकर,
स्व.सोपानरावजी बाळसराफ,स्व.शांताबाई सोपानराव
बाळसराफ,स्व.चंद्रभानजी जागोजी मदनकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ
भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन,कानगांव
स्थळ:-जि.प.प्राथ.शाळा चौक,कानगांव (नांदगांव)
ता.हिंगणघाट जि.वर्धा
Email - kishorpendan@gmail.com
Contact no. 9545706082
Welcome to
My channel like & subscribe
Like & share my video if you enjoy it! Have a nice Day!
( Thanks for watching this video )
Kishor D-Pendam
From-dahegone ta.mul Dist.Chandrpur,Maharastra (India)
/ @-2835
#कानगांव_भजन_स्पर्धा#kishor_pendam
Пікірлер: 28
Khub chan 🎉
Kupach sundar .tai
अतिशय सुंदर सत्संगत ताल गायन वाद्य अप्रतिम आहे
वा छान सुंदर मस्तच
धन्य हो, महिला भगनीणो, धन्यवाद
हिकमत हिकमत काय सुंदर गायले,वाह आनंद आला.ताई!
खूप छान सुंदर
सर्व संचाच अभिनंदन अप्रतिम खूप छान जय गुरुदेव
वाव छान आहे सात संगत 👌👌👌
सर्वच भजने अप्रतिम जय हो तुम्हारी जय हो जय गुरु
Wache vithla gain Sundar gayan gayan Kel tai ❤
उत्कृष्ठ गायन
तबला वादक खुप छान वाजवला ताई 🎉
अतिशय सुंदर 👍
छान गायन आहे
अप्रतिम गायकी वाह 🎉
👏nice
व्हा अप्रतीम
अप्रतिम गायन आहे तुमचे ताई 👏
@user-ik3ul3uq5u
5 ай бұрын
Thanks
खुप छान आहे
।।खूप छान गायल आहे।।
खूप छान गायन आहे ताई
👌🙏👌
Nice performance
Ya mandlache jevdhe kawtuk kele tevdhe Kami ahe dhanny ahat apan
खूप छान गायन आहे... आप्पास्वामी महिला भजन मंडळ शेगांव। खास गोष्ट म्हणजे तबला वादक या महिला आहे खुप आनंद होतो जेव्हा हे मंडळ बघतो ❤❤❤
पोवाडा खूप सुंदर ताई विशेष कौतुक तबला वादक ताईचे जेवढे करावे तेवढे कमीच आहे❤❤❤❤