#अभंग
Музыка
@abhangtukayache1 Presents
Aapuliya hita Abhang lyrics in Marathi
आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया ||१||
कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||धृ ||
गीता भागवत करिती श्रवण | आणीक चिंतन विठोबाचे ||२||
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाही ||
संत जनाबाई प्रासादिक महिला भजन मंडळ नेरे
रायगड भूषण संगीतरत्न गुरुवर्य वै. रमेशबुवा फडके नेरे यांच्या शिष्या
गायिका = सौ.आहिल्या फडके, (बोनशेत ) सौ. गीता म्हात्रे (सुकापूर ) सौ. सुषमा भोपी ( आंबिवली ) सौ. लीना कोळी ( दिवाळे )
सौ. सुजाता पाटील ( पालिखुर्द ), सौ. शरयू फडके (बोनशेत )
मृदूंगमणी = श्री प्रभाकर कोळी ( दिवाळे ), श्री. योगेश फडके ( नेरे )
mahila bhajan, mahila bhajan mandal, mahila bhajan mandali, mahila bhajan kirtan, mahila bhajani mandal, mahila bhajan geet, mahila bhajan video, mahila bhajan spardha, mahila bhajan mahila bhajan, mahila bhajan abhang, ladies and bhajan, mahila bhajan bhajan, mahila bhakti bhajan, ladies bhajan batao, ladies bhajan bhakti, bundeli desi bhajan, mahilanche bhajan, ladies bhajan channel, ladies bhajan, ladies bhajan kirtan, ladies bhajan new, ladies bhajan all, ladies and bhajan,all ladies bhajan, ladies bhajan bhajan, ladies bhajan batao, ladies bhajan bhakti, bhajan ladies bhajan
#Abhangtukayache #bhajan #abhang #ahiliyafadake
Пікірлер: 285
अभिनंदन ताई अभिनंदन तूम्ही सर्व खूप खूप छान गाताय 🎉🎉
सांगड बांधारे बांधारे या हरि नामाची,,,,,ताईंनो,भावलं आंम्हास काय स्वरांची सांगड स्वरांची धन्यवाद त्या मंडळास खुप खुप शुभेच्छा lकमळकर मळगे यांचेकडून
खुप छान गायन सर्वांचच सगळे शास्त्रीय संगीत शिकलेले दीसता आवाजही छान कुठल महीला भजण आहे कृपया कळवा रामकृष्ण हरी 🚩🚩🚩👏👏
@ahilyaphadke6405
11 ай бұрын
भजन मंडळ, नेरे- पनवेल
खूपच सुंदर बोलल्या अभंग ताई तुम्ही
हा आभंग आईकल्यावर मन आगदी प्रसन्न होते जयजय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
पहाडी आवाज 🎉 स्पष्ट उच्चार 🌷👌🌹🌹🌹🌹🌹🌹
Very nice👍👏😊 Kya Aawaj hai, Thanks❤🌹🙏 all Team🙏
खरोखर सात्विकपणा आहे धन्य आहेत आपले माता पिता..राम कृष्ण हरि धन्यवाद माऊली
खूपच सर्व महिला भजनी मंडळाचे खूप छान आवाज अप्रतिम
खूपच छान आवाज आपला माऊली, मन अगदी प्रसन्न होऊन गेलं.
खूप सुरेख गायन केले सर्व भजनी मंडळाचे अभिनंदन जय राम कृष्ण हरी
खुप छान अप्रतिम आवाज आहे ताई दंडवत प्रणाम💐
ताई स्वर आणि ताल अप्रतिम खुप खुप छान
राम कृष्ण हरी माउली पखवाद काय वाजत आहे गायण फार फार छान आहे ॐ
अभिनंदन ताई सर्वांचेच अभिनंदन
अहिल्या ताई खरंच तुमचे माता पिता धन्य आहेत अशी कन्या त्यांची वारकरी संप्रदायाचा वारसा चालवत आहे वारकरी संप्रदायाला वेड लावणारे अहिल्या ताई खरंच धन्य आहे ते माता पिता 🙏👌
खूपच छान ताई सादर केलय रामकृष्ण हरी माऊली
माऊली अप्रतिम खूप छान मन हेलावून टाकले आपण वारकरी संप्रदायाचा प्रसार करत आहात आपस सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो
@TryambakGite
3 ай бұрын
😂
@popatkamble6507
Ай бұрын
👌👌🌹❤️
@laxmanjagtap3009
Ай бұрын
न🤣😚🤣😚😚🤣😚🤑😇🤣😇🤑🐩🦌🐩🦌🐩🦌🦌🦌🐈🐈@@popatkamble6507
मस्तच ...एक देव करूनी घ्यावा ...भजन पूजन तेथे भगवंताचे निवासस्थान ..
फारच सुंदर झाले गायन उंची आवाज सुंदर साथ. धन्यवाद ता. भोर जिल्हा पुणे गाव नेरे
तुम्ही सर्व भजन मंडळी कोहिनूर हिरे आहात
Tai ram krushna hari. Very nice abhanga. Hardik. Shubhechchha. Namaskar mavuli.
खूप छान ताल,सुरू,लय....जय हरी विट्ठल
जय.हरी.महाराज.एक.नंबर.अभंग.गायला..जय.हरी🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप छांन अभंग गायला , धन्यवाद.
रुबाबात वारकरी,, अभिनंदन सर्व भजनी मंडळाचे,,, रामकृष्ण हरी माऊली जयहरी जय गजानन
खूप छान 👍👍🙏🙏
खुप छान ताई रामकृष्ण हरी
अप्रतिम गायन ताई..... जय जिजाऊ जय शिवराय जय तूकोबाराय
@Ridhiandparthavi
6 ай бұрын
Thank you..😊🙏
खूपच सुंदरअभंग गायन केलेआहे ताई .
खुप गोड आवाज आहे आणि पाहडी आवाज आहे खुप छान
कडक सांप्रदायिक चाल रामकृष्ण हरि
अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले माऊली राम कृष्ण हरी
सर्व महिला भजनी मंडळ ला कोटी कोटी दंडवत आहेत धन्यवाद जी
खूपच सुंदर गायन,सर्वांचे अभिनंदन👌🙏
@sandeeppashankar1097
10 ай бұрын
खुप सुंदर सर्व ताईंचे आभार!!!!!!❤
खूप छान अवाज अप्रतिम
अतिशय सुरेख आवाज माऊली राम कृष्ण हरी
खूप छान राम कृष्ण हरी 🎉
खूपच सुंदर
खुपच छान कान तृप्त झाले ऐकुण 😇खुप सुंदर👌😊
सांप्रदायिक चालीचा अभंग खूपच सुंदर चाल जय हरी माऊली❤❤
खुपचं छान ❤❤
जयहरी,,, अतिशय सुंदर अभंग सादर,,
खुपच छान👏✊👍 🙏🙏🙏😌
खुबच सुंदर गायन माऊली❤❤्🎉
पुडील वाट चालीस खुप खुप शुभेच्छा
खूप भारी ताई अप्रतिम गाईला अंभग ❤
खुप छान आवाज आहे
खूप छान
खूप छान गायिले ताई आणि आवाज पण छान आहे ऐकून खूपच मस्त वाटले 🌹🙏🙏
खूप सुंदर गायन
आवडलेला अभंग जो आपल्या संचाने ईतर गायलेल्या अभंगात सरस आहे
अती सुंदर चाल ताई
खुप छान गाईला अभंग ताई❤
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
🙏सुंदर जय हरी 🙏
@ahilyaphadke6405
10 ай бұрын
Thank you...Karuna Tai 🙏🙏🚩🚩
Daily Navin Navin Aabhang Pathvine🙏 🌹🌹🙏
Ram Krishan Hari🙏🙏
खूप छान गायन माऊली, जयहारी
खूप छान आवाज पहाडी आवाज आहे
Paydi..awaz...ahae...tai Tumcha...ram..kurshan...hari Khupch..chan
परमार्थामध्ये अशा माता माऊल्यांची गरज आहे पहाडी आवाज स्पष्ट उच्चार आणि भजन सम्राटांना लाजवेल असा आवाज. धन्य तुमचे माता पिता.
माऊलींचा आवाज भारीच आहे
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
Tai khup chan chal aahe àshach chan abhng det ja 🙏🙏🌺🌺👌👌🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान
मंत्रमुग्ध गायन, वादन माऊली ☺️☺️
खूपच सुंदर पहाडी आवाज आहे
जबरदस्त भारदस्त आवाज ताई आपण अजून अभंगाचे व्हिडिओ बनवावे. राम कृष्ण हरी
खुप छान्❤
जय.गुरू..आवाज.छान.आहे.महाराज.
आलाप पण छान 🎉🎉 मस्त च
🚩🚩खुप भारी🚩🚩
खुपच छान 🌹🌹🙏
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan tai
जय राम कृष्ण हरी
ताई अतिशय छान आवाज व चाल आहे
खूप गोड आवाज आहे ताईंचा
मनमोहन आवाज व गायकी राम कृष्ण हरी माऊली
Chhan sadrikaran. sarv kalakaranna dhannyawad.
ताई चार आवाज आती सुंदर अभंग गाईला त्याबद्दल ताई चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद
खूप छान आवाज आहे ताई
Very nice
खरच छान आवाज आतून येतो.
खुपचं छान खमंग.
पेटी वाजवुन गायलं तर आजून छान होईल गायन🚩🚩
Khup sunder chal ani awaz suddha. Ram krishna Hari🙏
Khup chhan gylis 💙💙💙
अतीशय सुंदर मडंळाला लाख लाख शुभेच्छा
खरंच आपुली भजन रुपी सेवा पाहून आपण अभंगाची निवड अचूक केली अस वाटतंय नक्कीच धन्य आपुले कुळ धन्य आपुले माता पिता खूप खूप शुभेच्छा🚩💐
@ahilyaphadke6405
11 ай бұрын
Thank you
@bajiravgavli7565
11 ай бұрын
ंंंपं पं ं पंपंंं
@bajiravgavli7565
11 ай бұрын
@@ahilyaphadke6405ंंनंंननंंशंंंनननशशंश
@bajiravgavli7565
11 ай бұрын
@@ahilyaphadke6405 शश
धन्यवाद!, अभंग ऐकुन मन प्रसन्न झाले. सर्व गायक, वादक अप्रतिम कला.
ताई खूपच छान खूपच छान❤❤❤❤ असं फक्त ऐकतच राहावा
रामकृष्ण हरी माऊली
फारच छान ताई. आवाजाला तोड नाही. 🙏
ताई खुप छान आवाज आहे
Khup chan Ahilya 🥰🙏👍👍👍👍👍👍❤️
खूपच सुंदर अप्रतिम आवाज आहे...
Nic vahini
जय हरी