भैरवी..श्री वैजनाथ जी कोकाटे व अनिता ताई रासवे

भैरवी..श्री वैजनाथ जी कोकाटे व अनिता ताई रासवे
आपले माय माऊली MAY MAULI युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत करीत आहोत. हे चॅनल श्री भागवत चोपडे यांनी तयार केलेले असून ह्या चॅनल वर वारकरी सांप्रदायिक किर्तन, कथा, कीर्तनातिल चाली, भजन व इतर सांप्रदायिक कार्यक्रम पाहण्या करीता
कृपया माय माऊली MAY MAULI युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हि विनंती.
#माय माउली #MAYMAULI

Пікірлер: 17

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat4752 ай бұрын

    माझे मते , गुण गाई - न , आवडी असे न म्हनता , गुण गाईन आवडी असे म्हणायला पाहिजे . ❤रामक्रूष्ण हरी❤

  • @kakasahebdatkhil7275
    @kakasahebdatkhil72754 күн бұрын

    खुप छान कोकाटे महाराज

  • @maymauli1

    @maymauli1

    3 күн бұрын

    धन्यवाद माऊली

  • @ashokshinde5183
    @ashokshinde51834 ай бұрын

    अप्रतिम जुगलबंदी खूप छान महाराज तुम्ही ओरिजनल नावाचा मध्येच गाव अशी विनंती तुम्हाला ताई तुमचे शब्द खूप छान आहे ताई तुमचे आवाज

  • @user-km6mq5wb1e
    @user-km6mq5wb1e4 ай бұрын

    जय हारी खुप सुंदर

  • @SureshSurve-gr8yv
    @SureshSurve-gr8yv4 ай бұрын

    खुपच छान गायन

  • @ShantaramKorade-el6gf
    @ShantaramKorade-el6gf4 ай бұрын

    1च नंबर महाराज

  • @user-rz1dz3qq9f
    @user-rz1dz3qq9f4 ай бұрын

    जय हरि खुप छान

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni31184 ай бұрын

    ठिक.सुरेल.रामकृष्णहरी.

  • @shammarathe4637
    @shammarathe46374 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली सुंदर

  • @maymauli1

    @maymauli1

    4 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne4 ай бұрын

    जय हरी महाराज खूप छान गायण बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घ्यायला विसरू नका शेअर करा राम कृष्ण हरी

  • @bhanudasghule792
    @bhanudasghule7924 ай бұрын

    पखवाज वाजवणारा छान पाहिजे होता आणखी म्हणायला आले असते

  • @bhavanjitake8591
    @bhavanjitake85914 ай бұрын

    अप्रतिम गायन महाराज मनापासून खूप खूप शुभेच्छा,,मन प्रसन्न झाले परमेश्वराची सेवा अशिच करा,,, मनापासून खूप खूप अभिनंदन अभिनंदन

  • @maymauli1

    @maymauli1

    4 ай бұрын

    धन्यवाद माऊली

  • @shivajigade202
    @shivajigade2023 ай бұрын

    गायक खूप छान गातात परंतु मृदंगाचार्य व्यवस्थित वाजत नाही

  • @nikitaraut9625
    @nikitaraut96254 ай бұрын

    खुप छान ताई

Келесі