भगवानगड | येथेच धौम्य ऋषी, जनार्दन स्वामी आणि भगवानबाबा यांचे वास्तव्य होते | Bhagawangad | पाऊलवाटा

दैदिप्यमान दसरा मेळाव्यांनी अवघ्या भारतात ओळख झालेले स्थळ म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड. हे तीर्थक्षेत्र नेमकं आहे तरी कसं?
श्रीक्षेत्र भगवानगड हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. पूर्वी या गडाची ओळख धौम्य ऋषींचा गड किंवा धौम्यगड अशी होते. जुने लोक अजुनही या गडाला धुम्या डोंगर म्हणुन ओळखतात. भगवान बाबांनी या धुम्या डोंगराचा लोकसहभागा मधून विकास करून नव्याने भगवानगड स्थापन केला.
स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या काळात भगवानगड हे राजकीय वर्तुळात एक महत्त्वाचे स्थान. त्यांच्या काळात या भगवानगडावरचा दैदिप्यमान आणि ऐतिहासिक दसरा मेळावा संपूर्ण भारताने पाहिला.
भगवान गडाची संपूर्ण माहित एका विडिओ मध्ये मावणे शक्य नाही. काही गोष्टी राहिल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपल्या सूचना कमेंट करून नक्की सांगा.
पाऊलवाटा चॅनल वरचे काही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील
पंढरपूर दर्शन - • पंढरपूर दर्शन | श्री व...
आळंदी दर्शन - • Alandi Darshan | आळंदी...
भीमाशंकर दर्शन - • भगवानगड | येथेच धौम्य ...
सिद्धबेट दर्शन - • सिद्धबेट आळंदी | Siddh...
देहू दर्शन - • देहू दर्शन | DEHU DARS...
Time Stamp
00:00 भगवानगड माहिती
00:42 भगवानगड अंतर | Bhagawangad Distance
01:08 भगवानगड प्रवेशद्वार | Bhagawangad Praveshwar
01:30 हनुमान मंदिर भगवानगड | Hanuman Mandir Bhagawangad
01:42 बाबुलाल महाराज पाडळीकर | Babulal Maharaj Padalikar
01:53 भगवानगड प्रवेशद्वार | Bhagawangad Praveshdwar
02:15 संत भगवानबाबा समाधी | Sant Bhagawan baba samadhi
03:29 भीमसिंह बाबा समाधी | Bhimsinha Baba Samadhi
04:40 विठ्ठल मंदीर | Vitthal Mandir
05 :04 श्री धौम्य ऋषी मंदीर | Shri Dhaumya rushi mandir
06:40 श्री नामदेव शास्त्री महाराज । Shri Namdev Shastri Maharaj
07:00 श्री नामदेव शास्त्री महाराज । Shri Janardhan Swami Mandir
07:44 प्रसादालय । Prasadalay
08:29 भगवानगड परिसर । Bhagawangad Parisar
09:17 शेवट। End
Music Credits : Yellow Tunes ( www.yellowtunes.net/ )
Email :- pulwata.official@gmail.com
भगवानगड । क्षेत्र भगवानगड । श्री क्षेत्र भगवानगड । भगवान भक्ती गड । भक्तीचा भगवानगड । तीर्थक्षेत्र भगवानगड । भगवानगड इतिहास । भगवानगड माहिती । श्री भगवानबाबा । राष्ट्रसंत भगवानबाबा । भगवानबाबा माहिती । भगवानबाबा इतिहास। श्री भगवान महाराज । श्री भीमसिंह महाराज । भीमसिंह बाबा । भीमसिंह बाबा माहिती । भीमसिंह बाबा इतिहास । महंत भीमसिंह बाबा । भीमसिंह बाबा भगवानगड । श्री नामदेवशास्त्री । श्री नामदेवशास्त्री महाराज । नामदेव शास्त्री कीर्तन । दसरा मेळावा भगवानगड २०२३ । स्वर्गीय गोपीनाथराव मुंढे । पंकजा ताई मुंढे पालवे । पंकजा मुंढे । पंकजा पालवे । पंकजा ताई दसरा मेळावा 2024
पंकजा मुंढे दसरा मेळावा 2024
पंकजा मुंडे दसरा मेळावा 2024
पंकजा पालवे दसरा मेळावा
पंकजा ताई मुंढे दसरा मेळावा 2024
भगवान भक्ती गड दसरा मेळावा 2024
Bhakticha bhagawangad | bhagwangad | bhagavangad | Bhgagvan gad | bhagwangad video | bhagwangad 2024 | bhagwanbaba history | bhagawanbaba information | bhimsinh baba information | bhimsinh baba history | namdev shastri information | namdev shastri kirtan | latest namdev shastri kirtan | dasara melava 2023 live | pankaja tai dasara melava live 2024 |
pankaja mundhe dasara melva 2024
pankaja tai mundhe Dasara melava 2024
pankaja tai munde dasara melva 2024
pankaja munde dasara melava
Bhagwan bhakti gad dasara melava 2024
#Bhagawangad #Bhagawanbaba #namdevshastri #dasaramelava #gopinathmunde #pankajamundhe #Bhagawangad2024 #Paulvata #पाऊलवाटा #भगवानगड #दसरामेळावा #पंकजामुंढे #नामदेवशास्त्री #गोपीनाथमुंढे

Пікірлер: 160

  • @appasomohite4503
    @appasomohite450310 күн бұрын

    अतिशय शांत व सयमी मराठी भाषेत आपण भगवान गडाबद्दल माहिती सांगितली आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे जय हो भगवान बाबा की जय हो राम कृष्ण हरी

  • @abhisheksolunke2203
    @abhisheksolunke22038 ай бұрын

    व्हिडिओ पाहताना साक्षात मी भगवान गडावर आहे अस वाटतं होत सर इतका सुंदर व्हिडिओ आणि संभाषण आहे सर

  • @13_46s_albi
    @13_46s_albi4 ай бұрын

    धरती वरचा स्वर्ग म्हणजे साक्षात भगवान गड होय

  • @Elon_musk1114

    @Elon_musk1114

    Ай бұрын

    Shett

  • @kshatriy_

    @kshatriy_

    Ай бұрын

    ​@@Elon_musk1114 लाज वाटते का कुत्र्या अस बोलायला

  • @sandipware3701

    @sandipware3701

    Ай бұрын

    ​@@Elon_musk1114 tujya bahiniche na mi pahile ahet mast ahe ekdam mau mau maza Ali pn😂

  • @RameshGalande-hl7ri

    @RameshGalande-hl7ri

    8 күн бұрын

    2​@@Elon_musk1114

  • @shodhvarta
    @shodhvarta8 ай бұрын

    भारतभर जो कोणी हा व्हिडीओ पाहिल त्याला बाबांच दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही...

  • @UdyogamOfficial
    @UdyogamOfficial8 ай бұрын

    भगवानगड बद्दल एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.

  • @bhashanrang
    @bhashanrang8 ай бұрын

    अद्भुत आणि अप्रतिम माहिती.ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या चरणी साष्टांग प्रणीपात...

  • @uttamgore5897

    @uttamgore5897

    4 күн бұрын

    तुम्हाला जसं वाटतं तसं काही नाही काही लोक थोडेफार खराब असतात

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta8 ай бұрын

    आजपर्यंत भगवानबाबा यांच्या विषयी परिपूर्ण माहिती देणारा युट्युब वरील अप्रतिम व्हिडीओ..

  • @shodhvarta
    @shodhvarta8 ай бұрын

    राष्ट्रसंत भगवान बाबांनी जिथून समस्त समाजाला 'एकर विका पण पोर शिकवा' तिथली महती आणि कीर्ती अगदी परिपूर्ण आणि सटीक #पाऊलवाटा टीमने दिली आहे.

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091Ай бұрын

    वै भगवान बाबा यानिंच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन तर केलेच त्या नंतर सर्व भाविकांना आपल्या कीर्तनातून ऐकर विका पण मुलांना शिकवा हा संदेश दिला त्याचाच परिणाम महाराष्ट्रात नव्हे तर देशात दिसून येत आहे सर्वात जास्त वंजारी समाजाची मुल कुठल्याही क्षत्रात आघाडीवर आहेत हे विसरता येणार नाही

  • @Varkari208

    @Varkari208

    Ай бұрын

    शिक्षणा पेक्षा हा आरक्षणाचा परिणाम आहे. म्हणूनच 35% वाले सुधा पुढे आहेत. नाहीतर ओपन सोबत ओपन स्पर्धा करण्याची आजुन कुणात हिम्मत नाही.. तुमची दीड टक्याची अगरबत्ती कुठं लावता. #आरक्षणाचे_लाभार्थी

  • @anilkute9009
    @anilkute900923 күн бұрын

    पृथ्वी वरच अद्वितीय स्वर्ग 💝 म्हणजे भगवान गड

  • @SaritaKatkar-fp6qx
    @SaritaKatkar-fp6qx29 күн бұрын

    खूप सुंदर

  • @akshaybhadange511
    @akshaybhadange51129 күн бұрын

    खूपच सुंदर नक्कीच जाणार 🙏🙏🙏

  • @SurykantNawale-rg1il
    @SurykantNawale-rg1il28 күн бұрын

    श्रीक्षेत्र नारायण गड❤👌

  • @chandrakantsaruk
    @chandrakantsarukАй бұрын

    बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी ऐश्वर्य संपन राष्ट्रसंत भगवान बाबा की जय

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v11 күн бұрын

    श्री धौम्य ऋषी स्वामी जनार्दन महाराज कि जय

  • @devidasghule2180
    @devidasghule218011 күн бұрын

    Khup khup Dhanyawad Ram Krishna Hari Mauli Vitthal Shri Hari Jai bhagwan

  • @sidworldofficial
    @sidworldofficial8 ай бұрын

    आध्यात्म, लोकजागर, लोकांना एकत्र आणण्याचे पुणे कार्य भगवानबाबांनी केले. त्यांना कोटी प्रणाम. आपल्या व्हिडिओतून कळाले की, हा गड परिसर आपली अनोखी ओळख अबाधित ठेवून आहे. तसेच सुंदर निसर्ग, अचुक व्यवस्था,प्रचंड स्वच्छता येथे जाणवते. आपले प्रस्तुतीकरण इतके चांगले आहे की अवघड विषय सोपा करुन सांगितला. हजारो शुभेच्छा 🙏🙏😇😇👍👍

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs8 ай бұрын

    खूप सुंदर आणि नावीन्यपूर्ण माहिती आम्हा प्रेक्षकांना पुरवली म्हणून आपले खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @snk7292
    @snk729211 күн бұрын

    राम कृष्ण हरि माऊली

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti8 ай бұрын

    महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा सांगणाऱ्या भगवान गड या अध्यात्मिक शक्तीपिठाची उत्कृष्ट महिती दिली. भारत भ्रमंती या KZread चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा...

  • @amoldhakne9730
    @amoldhakne973028 күн бұрын

    दैवत जय भगवानगड 🚩 दैवत लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब 🚩

  • @dr.gajananmundhe6203
    @dr.gajananmundhe62037 күн бұрын

    अध्यात्मिक शक्ती कायम भगवान गडावर आहे विज्ञान व अध्यात्मची सांगड आहे, जय भगवान 🙏

  • @user-yl9zi2eg4f
    @user-yl9zi2eg4f29 күн бұрын

    जय भगवान बाबा भक्तताच माहेर घर आहे.

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne88448 ай бұрын

    खूप सुंदर माहिती सर खूप खूप धन्यवाद जय भगवान

  • @dhondibapawar5414
    @dhondibapawar541426 күн бұрын

    खूप छान 💐💐

  • @s1user9371
    @s1user93719 күн бұрын

    खूप छान ❤

  • @ShivhariNagre-rq3qm
    @ShivhariNagre-rq3qmАй бұрын

    मस्त भाऊ जयभगवान जय गोपीनाथ

  • @vitthalkirtane8464
    @vitthalkirtane846427 күн бұрын

    राम कृष्ण हरी जय भगवान 🙏

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960Ай бұрын

    व्हिडीओ च्या. मध्यामतुन् खुप छा न सांगतात धन्यवाद भाऊ असच प्रेम असुद्या हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य देवो आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏 जय भगवान बाबा . जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406Ай бұрын

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @MahadevAvhad-hx7sw
    @MahadevAvhad-hx7sw23 күн бұрын

    जय भगवान बाबा की जय

  • @artivishalvlogs
    @artivishalvlogs8 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती 🎉🎉

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 🙏 #paulvata

  • @asha212
    @asha21229 күн бұрын

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @dipaktidke13
    @dipaktidke1323 күн бұрын

    जय भगवानबाबा🙏 🌷

  • @dnyanukhade2955
    @dnyanukhade2955Ай бұрын

    जय भगवान बाबा 🙏🙏

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale624628 күн бұрын

    खुप छान व्हिडिओ 🎉

  • @manishjnpt
    @manishjnpt28 күн бұрын

    JAY SHREE RAM 🙏🌹

  • @user-qu4zi9sj8b
    @user-qu4zi9sj8b3 ай бұрын

    जय भगवान बाबा जय गोपिनाथ मुंडे साहेब

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    जय भगवान बाबा 🚩🙏🚩

  • @amolmaske5702
    @amolmaske57028 ай бұрын

    अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली आहे सर. मनःपूर्वक धन्यवाद ❤

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkarАй бұрын

    Om nmo sir Bagwn Baba.... Om nmo sir Bagwn Baba

  • @sopangaikwad7265
    @sopangaikwad72659 күн бұрын

    Jai bhagwan baba Jai gopinatha munde saheb

  • @suraj_sanap_717
    @suraj_sanap_717Ай бұрын

    भगवान गडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v11 күн бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य महंत वै भगवान बाबा वामनभाऊ भिमसिंह बाबा मस्तक पायावरी या वारकरी संताच्या दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

  • @-chhotya-mothyagosti
    @-chhotya-mothyagosti8 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती भक्ती रसाचा भरलेला कुंड प्रत्येकाचे मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही आणि साक्षात भगवान गडावर असल्याचे अनुभूती होते भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक

  • @gorakhjadhav438
    @gorakhjadhav43828 күн бұрын

    जय भगवान बाबा.

  • @asha212
    @asha212Ай бұрын

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @panjabraodahiphale5166
    @panjabraodahiphale516624 күн бұрын

    Jay bhagwan 🎉🎉❤

  • @rushirakhdesign7345
    @rushirakhdesign73458 ай бұрын

    अशीच माहिती भगवान भक्ती गड येथील देण्यात यावी

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    नक्कीचं सर.. भगवान भक्ती गडाचा व्हिडिओ काही दिवसांत येईलच 🙏

  • @janardanbhise1935
    @janardanbhise1935Ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @Business_mind_22
    @Business_mind_228 ай бұрын

    अद्भुत सर उलेखानिय माहिती दिलीत शेवटी साहेबांची आठवण करून देऊन डोळे पाणाऊन सोडले...

  • @rushirakhdesign7345
    @rushirakhdesign73458 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 🙏 #dasaramelava

  • @vidyasarje4583
    @vidyasarje45838 ай бұрын

    खुप छान माहिती सांगितली दादा 👌भगवान गडा विषयी माहिती ऐकून होते पण तुमच्या व्हिडीओ मुळे तेथील विस्तृत माहिती मिळाली. 🙏

  • @sidheswarjadhavar8578
    @sidheswarjadhavar85784 ай бұрын

    जय भगवान बाबा

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    जय भगवान बाबा 🙏🚩🙏

  • @user-cw6te7kc9o
    @user-cw6te7kc9o11 күн бұрын

    तरुणांना नवचेतना व वृद्धांना मन शांती देणार ठिकाण म्हणजे भगवानगड

  • @shrimantkhade8746
    @shrimantkhade8746Ай бұрын

    जय भगवानबाबा👏

  • @kirtikhod5772
    @kirtikhod57728 ай бұрын

    Kupcha सुंदर ❤

  • @somnath3617
    @somnath3617Ай бұрын

    खूप छान तसे पाहिले तर आम्ही सातारचे पण एवढ्या लांब हे देवस्थान बघायला मिळाले नसते तुमच्या माध्यमातून मस्त दर्शन झाले धन्यवाद

  • @shodhvarta
    @shodhvarta8 ай бұрын

    खूप खूप शुभेच्छा आणि आभार #पाऊलवाटा टीम

  • @Sachinpalvevlog27
    @Sachinpalvevlog278 ай бұрын

    अतिशय सुंदर 🙏😊♥️

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c4232 ай бұрын

    धन्यवाद, भाऊ खूप सोप्या मार्गानी माहिती दिली.

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    खूप खूप आभारी आहे माऊली.. असेच सहकार्य कायम असु द्या 🚩🙏🚩

  • @PrashramMagar
    @PrashramMagar14 күн бұрын

    रामकृष्ण हरी... अगदी. अंतःकरण खूप आनंदीत झाले. भगवान गडाचे दर्शन म्हणजे स्वर्गातील संतांचे, देवतांचे दर्शन घेऊन आनंद झाला.. खूप खूप धन्यवाद..🎉🎉

  • @Paulvata

    @Paulvata

    13 күн бұрын

    खूप खूप आभारी आहे माऊली 🙏 असेच सहकार्य कायम असु द्या कारण तुमच्या कमेंट मुळे प्रेरणा मिळते 😊

  • @ramsarode9718
    @ramsarode9718Ай бұрын

    अतिशय सुंदर 👌👌🌹🙏

  • @SunilGharad-cr9eb
    @SunilGharad-cr9ebАй бұрын

    अप्रतिम गड आहे खूप सुंदर

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    आता तर ज्ञानेश्वरी मंदिराचाही पाया घातला आहे 🙏🚩🙏

  • @atharvmanolkar4437
    @atharvmanolkar44378 ай бұрын

    Khup Chan ahe

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 🙏 #भगवानगड

  • @dadasahebkhade1417
    @dadasahebkhade14173 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत.... धन्यवाद 🙏 आपणास भावी वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा 💐💐👍

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    खूप खूप आभारी आहे माऊली 😊🙏

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277Ай бұрын

    जय भगवान

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84206 ай бұрын

    भगवान बाबा की जय

  • @Paulvata

    @Paulvata

    6 ай бұрын

    जय भगवान 🌹🙏🌹

  • @RohitKumar-wo1fp
    @RohitKumar-wo1fpАй бұрын

    Jay bhagwaan 🙏

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar723328 күн бұрын

    Jai bhagwan baba Ram krishna hari

  • @parmarthmahadhan
    @parmarthmahadhanАй бұрын

    अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारा,श्रीक्षेत्र भगवान गडाविषयी माहिती सांगणारा सुंदर व्हिडिओ!! 🎉😢🎉

  • @anjanagiri791
    @anjanagiri7915 ай бұрын

    अतिसुंदर ❤❤❤

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    धन्यवाद माऊली 🚩🙏🚩

  • @pendsenarendra
    @pendsenarendra2 сағат бұрын

    उत्तम माहिती

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c29 күн бұрын

    Aprrtiim 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👍

  • @PN00001
    @PN000018 ай бұрын

    खूप छान माहिती ❤❤❤

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे सर 🙏

  • @Maheshghodke8055
    @Maheshghodke80558 ай бұрын

    Khup chan mahiti dili yekun man trupt zale

  • @Paulvata

    @Paulvata

    8 ай бұрын

    खुप खुप आभारी आहे महेश राव 🙏

  • @dadasahebkhade1417
    @dadasahebkhade14173 ай бұрын

    जय भगवान🙏 🚩

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    जय भगवान बाबा 🚩🙏🚩

  • @user-go2ni4es6c
    @user-go2ni4es6c4 ай бұрын

    जय भगवानबाबा. खुपच सुंदर 9:50

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    जय भगवान बाबा 🚩🙏🚩

  • @nikhilmarwadkar4748
    @nikhilmarwadkar4748Ай бұрын

    जय भगवान बाबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj108 ай бұрын

    खूप छान

  • @user-mo5no9ci2r
    @user-mo5no9ci2r19 күн бұрын

    भगवान गड👌👌👌👌

  • @Paulvata

    @Paulvata

    13 күн бұрын

    जय भगवान बाबा 🙏🚩🙏

  • @GovindBargaje
    @GovindBargajeАй бұрын

    पृथ्वीवरील स्वर्ग

  • @DhakneAnjali
    @DhakneAnjaliАй бұрын

    धरतीवरील स्वर्ग भगवानगड ✨ जय भगवान 🚩

  • @mayurpawar-pr9ps
    @mayurpawar-pr9ps28 күн бұрын

    स्वर्ग आहे भगवान बाबा गड

  • @a.d.creations3253
    @a.d.creations32538 ай бұрын

    लहानपणी श्री भिमसिंह बाबा यांचे ओघवते कीर्तन ऐकलेले आहे.जवळून पाहिलेले आहे. तुम्ही पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या केल्या. धन्यवाद🙏

  • @gangaramsanap486
    @gangaramsanap48626 күн бұрын

    😍🙌🔥❤️🚩🚩

  • @jayshreesase695
    @jayshreesase6954 ай бұрын

    Incredible sir .thank you so much for this spiritual journey 👏👏👏👏

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    Thank you for your valuable feedback 😊🙏

  • @bhaginathsanap151
    @bhaginathsanap15129 күн бұрын

  • @yogeshzodge8025
    @yogeshzodge80253 ай бұрын

    Ram ram 🎉🎉

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @paradox.812
    @paradox.81225 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @uttamgore5897
    @uttamgore58974 күн бұрын

    खूप छान सर माहिती दिली माझे गाव नागतळा

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale93062 ай бұрын

    सुंदर ❤

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    धन्यवाद माऊली 😊🙏

  • @latabade515
    @latabade515Ай бұрын

    The best .you have done a punykarm.

  • @MrAprashant
    @MrAprashantАй бұрын

    छान माहिती...

  • @rajubargaje3553
    @rajubargaje3553Ай бұрын

    Jai bhagwan baba

  • @techsidworld5494
    @techsidworld54948 ай бұрын

    Wah sirji❤😊

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar292926 күн бұрын

    👍🎂

  • @rajuwalke6360
    @rajuwalke63609 күн бұрын

    धौम्य ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या धोम्यगड .... निश्चितच देशामध्ये ओळखला जात होता. भगवान बाबांचे कार्यकर्तृत्व सुद्धा मोठे आहे परंतु. धौम्य ऋषींचे नाव का काढून टाकले असेल देव जाणे.

  • @yogeshtandale27
    @yogeshtandale27Ай бұрын

    स्वर्गाहूनी सुंदर....

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    हो.. श्री क्षेत्र भगवानगड हे स्थळ नितांत सुंदर आहे 🙏🚩🙏

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c29 күн бұрын

    P m d m 2 bahin bhavche bhagwaan baba rakshan karo🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏🌹

  • @balwantraut644
    @balwantraut644Ай бұрын

    Very nice . I liked Bhagwangad very much.

  • @Paulvata

    @Paulvata

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद 😊🙏

Келесі