भ. प. मकरंद बुवा यांची सोलापूर येथील भागवत कथा. दिवस २ भाग २

Пікірлер: 198

  • @harishkute9539
    @harishkute953912 күн бұрын

    अविस्मरणीय, अतुलनीय प्रवचन.कोटी क़ोटी प्रणाम.

  • @rohinidandekar4409
    @rohinidandekar440912 күн бұрын

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @dilipkamble325
    @dilipkamble3252 жыл бұрын

    तुमचे भागवत कथा ऐकतो हे मी माझे भाग्य समजतो फार. चांगल्या गोष्टींचा अभ्यास उलगडा झाला बुवा.

  • @anjalipadawe4946
    @anjalipadawe49462 жыл бұрын

    अप्रतिम,शब्द अपुरे आहेत फार प्रभावी बोधक प्रवचन,खूप खूप धन्यवाद बुवा।जय जय रघुवीर समर्थ।

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan9852 жыл бұрын

    बुवांचा अभ्यास, कथनकौशल्य, स्वरज्ञान, भाषाप्रभुत्व, विनोदबुद्धी सारं काही अफलातून! मनोभावे वंदन💐

  • @shakuntalapathak2073

    @shakuntalapathak2073

    2 жыл бұрын

    N q

  • @ramakantgovindraoratkanthw8895

    @ramakantgovindraoratkanthw8895

    Жыл бұрын

    सद्गुरु कृपा

  • @anujabarve5976

    @anujabarve5976

    Жыл бұрын

    @@ramakantgovindraoratkanthw8895 खूप छान कथन कौशल्य

  • @sulbhaghodake5190
    @sulbhaghodake51902 жыл бұрын

    शत शत धन्यवाद मकरंदजी,तुमच्या सुश्राव्य अमृत वचनानी आमची मती प्रगल्भ झाली,हे अमृतकण,आजच्या तरुणांनी श्रवण केली तर त्यांचे भाग्य बदलून जाईल, अप्रतिम,निशब्द,आपल्या या दैवी कार्याला प्रणाम

  • @vibhawaripanwalkar5309

    @vibhawaripanwalkar5309

    Жыл бұрын

    q+

  • @savitalabade3895
    @savitalabade38955 ай бұрын

    🙏🙏 जय सद्गुरु बुवा तुमच्या निरुपणामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. आत्ता च सुरू झाले आणि लगेच संपले.असे होते आणि मन प्रसन्न होऊन जाते.

  • @siddheshmavlankar2383
    @siddheshmavlankar2383Ай бұрын

    काव्य शास्त्र विनोद एक अद्वितीय कथाकार मनोमन नमस्कार

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Жыл бұрын

    महाराज तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाची इच्छा परमेश्वराने पुर्ण करावी मी माझे भाग्य उजळले असेच म्हणेन

  • @swapnilmhatre7520
    @swapnilmhatre7520 Жыл бұрын

    अप्रतिम बुवा कथन गेली अनेक वर्षे मी आपले किर्तन प्रवचन ऐकत आलो आहे एकदा समोर बसून ऐकता आले तर माझे अहोभाग्य... पुन्हा एकदा तुम्हाला माझे वंदन 🙏🙏🙏🙏

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar42482 жыл бұрын

    नमस्कार. छान जय जय रघुवीर समर्थ

  • @pandurangkadarkar5685

    @pandurangkadarkar5685

    2 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ

  • @yashashrilembhe5132

    @yashashrilembhe5132

    2 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sadanandmone9704

    @sadanandmone9704

    3 ай бұрын

    50:03

  • @DineshShastri-yx3wf

    @DineshShastri-yx3wf

    Ай бұрын

    ❤​@@pandurangkadarkar5685

  • @taikavishwarkumud8821
    @taikavishwarkumud882111 ай бұрын

    परम पूज्य आदरणीय श्री गूरूवर्य मकरंद स्वामी जी आपणास मनपूर्वक विनंती अर्जी आहे, आपल प्रवचन खुप खूप सखोल वचिन्तनिय आहेत, अगदी माझे सद्गुरु माधवानाथजींचे मूर्त स्वरूप, आम्ही त्यांच्यां छत्रछायेत आमचे जीवन पूष्प वाहिले आता मला तसेंच प्रवचन तईच धारा तसेंच। दासबोध व ज्ञानेश्वरीचेसमन्वयीत विवेचन अमृत वचन आइकुन परमानंद अवतरित झाला,पाली ब्रीच प्रवचनें आईकलई आहेत, गडावर अभ्यासा साठी ध्यानासाठी रहाण्याचे भाग्य पण लाभले, आता आम्ही वऋध्दत्वआस पातलो आहोत , आता आमची खरी खरी बुक यहां भागवताचार्य आपण अहात, आमच्यआ सआरख्यांचे मायबाप अहात, मुलमुली जरूर गढ़वाल, असे असले तरी आम्ही वऋध्दत्वआस पातलो आहोत आता आमची खरी आस तउमच्या चरणांशी आहे, आमचे नयन पैलतीरी गाठण्यास वाट पहआत आहे,संध्या आलंदी दैवाची खेड पूना महाराष्ट्र मेथे धर्मशालेत वास्तव्य आहे, आता श्री पंतप्रधान मोदी जी भक्त भागवत म्हणून लाभलेले आहेत, गडावर रहाणे अशक्य आहे, आपण करूणाकर अहांत , आपण जेथेंजाल तेंथें प्रवासी। होणे जरा कठिणच , आपल्याला आमच्या सआरख्यांचे मायबाप होउन महाराष्ट्रांत वृद्धावस्था करता येईल कां ,जोशी उत्तराखंड सरकार नी हरिद्वारला पेंशनर लोकांत जे फक्त अभ्यास पूर्वक चिन्तन शूरू आहे त्यासाठी सत्संगाचीनितांत गरज आहे अश्या वृद्धाश्रमांत सशुल्क ठेवले आहे त्यासाठी अभ्यास वर्ग शिविर आयोजित चईपण व्यवस्था आहे, महाराष्ट्रांतपण असे झाल्यास आम्हआसधक वर्गाला पण आपदा आश्रय प्राप्त होईल त्यासाठी आलंदी दैवाची है क्षेत्र उत्तम आहे, कारण दासबोध व ज्ञानेश्वरीचेसमन्वय होईल, वेदान्त दर्शनार्थ गर्भित ज्ञान वैराग्य युक्त कर्म करण्यासाठी प्रवृत्तिचा पाठ प्रशिक्षण वर्ग पण आम्ही सेवन करूं, जय जय श्री रघुवीर समर्थ,

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    11 ай бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @nilimabuwa5639
    @nilimabuwa5639 Жыл бұрын

    Ati sundar,me Prathamch ikle.Amrut vani ikayla milali.Dhanyavad .🙏🙏 Om namoh Bhagvate Vasudevay .🙏🌹🙏

  • @neelamphakatkar7976
    @neelamphakatkar7976 Жыл бұрын

    ऊॅं नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @pratibhakulkarni7606
    @pratibhakulkarni76063 ай бұрын

    शब्दच अपुरे आहेत मकरंद बुवा शतश प्रणाम तुम्ही घेतलेलं कार्य म्हणजे शिव धनुष्य पेलणारा आहे

  • @nirmalathube6450
    @nirmalathube6450 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी, आम्ही**देव पाहिला नाही,पण आपल्या रुपाने प्रत्यक्ष ***माऊली***भेटले याची देही याची डोळा **महाराज**शतशः प्रणाम

  • @vidyadeshmukh835
    @vidyadeshmukh8358 ай бұрын

    जय जय रघुवीर समर्थ खरंच आपली कथा अप्रतिम सुंदर मांडणी काळाची गरज आहे तरुण वर्गानि समाविष्ट होण्याची आपल्याला शतशः नमन

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar66184 ай бұрын

    01:10:00 अप्रतिम पणे उच्चारलेले चतुश्लोकी 🙏

  • @sujatapatil5707
    @sujatapatil5707 Жыл бұрын

    मकरंद बुवा तुम्ही खुपच अप्रतिम भागवत कथन करतात मलाही माझ्या घरी भागवत कथा आयोजित करायची आहे बघू भगवंताची केव्हा इच्छा आहे पण जेव्हा केव्हा भागवत कथेचे आयोजन करेल त्यावेळेस मात्र तुम्हालाच भागवत कथा सांगावी लागेल आणि मी समोर बसून ऐकणार आहे खरंच खूप खूप आभार तुमचे

  • @abhijitkamat5545
    @abhijitkamat55452 жыл бұрын

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @snehalpurandare523
    @snehalpurandare523Ай бұрын

    श्रीराम

  • @mangalkunte7817
    @mangalkunte78172 жыл бұрын

    खूप सुंदर समजाउन सांगितले ....🙏🙏

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 Жыл бұрын

    खूप छान. ऐकून मन प्रसन्न झाल. आपणास नमस्कार बुवा.

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Жыл бұрын

    अतिउत्तम कार्यक्रम आयोजित केला आहे👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @medhapatankar158
    @medhapatankar158 Жыл бұрын

    Shabda apure ahet devache avtar ahet he...shatsha naman....nirupan sampu naye ase vatate

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Жыл бұрын

    तुम्ही हे ज्ञानार्जनाची धुरा आयुष्य भर सोडू नका तुमच्या या कार्याची समाजाला खुप खुप खुप खुप खुप गरज आहे

  • @neetaprabhu6624
    @neetaprabhu6624 Жыл бұрын

    संपूर्ण अभ्यास असला तर आणि तरच इतकं प्रभावी उच्चारण होऊ शकतं. अनेक गोष्टी माहीत होत्या पण तुम्ही दाखलेवार ठासून सांगता तेव्हा विश्वास आणि श्रद्धा यांची वृद्धी झाल्याशिवाय रहात नाही. किती साधं सोपं आणि सरळ विवेचन. मनापासून धन्यवाद. प्रत्यक्ष ऐकण्याची संधी केव्हा मिळेल याची मी वाट पहात आहे.🙏💐

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @amarjathatte4284
    @amarjathatte42842 жыл бұрын

    हल्लीच्या तरुण मुलांनी ऐकलं तर बरे होईल साऱ्या विश्वाचं गुपित आपल्या धर्म ग्रंथात आहे हे त्यानं ना समजायला हवे जीव तुटतो

  • @surabhimangaonkar9097
    @surabhimangaonkar90972 жыл бұрын

    शब्दच अपुरे आहेत. मकरंदजींना शतशः प्रणाम. तुम्ही हाती घेतलेलं कार्य हे इतकं महत्वाच आणि दैवी आहे. शिवधनुष्य पेललय तुम्ही. आपल्यासारखी दैदीप्यमान माणसं आहेत हे आजच्या आणि पुढील पिढ्यांचं भाग्यच आहे

  • @madhavdeshpande5282

    @madhavdeshpande5282

    Жыл бұрын

    Khup chan

  • @kamalchiplunkar971

    @kamalchiplunkar971

    Жыл бұрын

    खुप छान आपल भागवत ऐकुन आनंद आणि समाधान वाटते

  • @shivalingmagadum7651

    @shivalingmagadum7651

    Жыл бұрын

    अप्रतिम गुरुजी

  • @artideshmukh5907

    @artideshmukh5907

    Жыл бұрын

    66666

  • @shakuntalabahirat9983

    @shakuntalabahirat9983

    Жыл бұрын

    😅

  • @shraddhaganu7250
    @shraddhaganu725010 ай бұрын

    Dhanyvad khup Sundar

  • @gayatrikulkarni6755
    @gayatrikulkarni67552 жыл бұрын

    Jay Radhe Jay Radhe Jay shri Krishn bolo jay radhe

  • @veenaayachit4245

    @veenaayachit4245

    Жыл бұрын

    ओळख🆔🆔🆔🆔

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Жыл бұрын

    आपल्याभागवताचा प्रसार प्रचाराला ईश्वर ची कृपा आहे.

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @madhurinavare3620
    @madhurinavare3620 Жыл бұрын

    तेथे कर माझे जुळती!! अप्रतिम !! आपणांस आदरपूर्वक वंदन!!

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Жыл бұрын

    अतिशय सुंदर, भावपूर्ण प्रवचन 👌👌🌹🌹 मनापासून धन्यवाद बुवा 🙏🙏🌹🌹 🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @sunitamuley3737
    @sunitamuley37372 ай бұрын

    जय श्री कृष्ण 🎉🎉

  • @manikpotadar9928
    @manikpotadar99285 ай бұрын

    Worshipping Goddess Lakshmi gives you power to defeat your all of types of enemies. Jai ho!🙏

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 Жыл бұрын

    बुवा अगदी बरोबर .आमच्या मुलांना राम, कृष्ण,धृव सांगणारे तुमच्या सारखे गुरु पाहिजे.....,,🙏🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @deepikapowale1768
    @deepikapowale1768 Жыл бұрын

    बुवा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 ॐनमो भगवते वासुदेवाय 🙏🙏

  • @padmakarkulkarni2807
    @padmakarkulkarni2807 Жыл бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय:महाराज आपण भागवत कथा फारच सुऺदर व विविध चपखल ऊदा:देऊन कथा कथन करीत आहात.धण्यवाद.परमेश्चर आपणास ऊदऺड आयुष्य देवो ही ईश चरणी प्रार्थना.

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @rajeshbhamare7191
    @rajeshbhamare7191 Жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ....maharaj u r doing Excellent spirtual work for Indian society. Salute to ur work & ur devotion for spreading spirituality....

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @dinkarpise7282

    @dinkarpise7282

    Жыл бұрын

    Khup sundar

  • @reenasawant4459
    @reenasawant44592 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @nitinmardikar6078
    @nitinmardikar6078 Жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Жыл бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय प्रणाम महाराज

  • @pramodkulkarni8749
    @pramodkulkarni8749 Жыл бұрын

    अती सुंदर . वर्णन करायला शब्द नाहीत. आम्हीच् नशिबवान .

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Жыл бұрын

    माऊलींची ओवी दशेची वाट न पाहता। वयसेचिये गावा न येता। बालपणी च सर्व ज्ञता। वरि तयाते।।

  • @manishathatte3455
    @manishathatte3455 Жыл бұрын

    पुन्हा पुन्हा ऐकवस वाटत , अप्रतीम निरूपण

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Жыл бұрын

    अप्रतिम बोलायला शब्दच नाहीत केवढी ही विद्वत्ता काय अभ्यास केला असेल

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 Жыл бұрын

    अप्रतिम, बुवा वेड लावले आहे तुम्ही. सतत ऐकत रहाव अस वाटतं.

  • @vaishalirane6997

    @vaishalirane6997

    Жыл бұрын

    फारच सुंदर !ऐकत रहावेसे वाटते.अमृत सेवन करा.

  • @manikpotadar9928

    @manikpotadar9928

    5 ай бұрын

    Thank you for your comments.jai ho!🙏​@@vaishalirane6997

  • @shubhamkulkarni4669
    @shubhamkulkarni46692 жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ..!

  • @medhapatankar158
    @medhapatankar158 Жыл бұрын

    Khup sunder pravchan samor chitra ubhe rahate tumhala shatashah namaskar...shri Makrand Maharaj...

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @jyotikulkarni4853
    @jyotikulkarni48538 ай бұрын

    आम्हाला आपले भागवत घरी बसून ऐकायची संधी मिळाली आम्ही खूप भाग्यवान आहोत मकरंददादा 🙏🙏🙏🙏"जय जय रघुवीर समर्थ"🙏🙏

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw9 ай бұрын

    Shree bhagwat bhagwan ki jai 🙏🙏🌹🌹🚩

  • @bharatilele8580
    @bharatilele8580 Жыл бұрын

    अप्रतिम प्रवचन

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @shashikantbhoi6362
    @shashikantbhoi63622 жыл бұрын

    Khupach Sundar 🙏🙏🙏💐💐💐

  • @rajendrapathak3355
    @rajendrapathak3355 Жыл бұрын

    Khupach sundar kirtan. Narayan Narayan Narayan. 🙏🙏🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @archanathakre5225
    @archanathakre522511 ай бұрын

    ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः 🌹🙏

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar24462 жыл бұрын

    बुवा खुप छान भागवत ऐकुन कान धन्य झाले🙏🌹

  • @pushpagaikwad7881
    @pushpagaikwad78812 жыл бұрын

    बापरे काय ही विद्वत्ता शतशः नमन

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 Жыл бұрын

    अतिशय सुंदर 🙏🙏👏👏🌿

  • @rajashripatil1429
    @rajashripatil142910 ай бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏

  • @divyasapre6097
    @divyasapre60975 ай бұрын

    खूप छान.

  • @11bhau
    @11bhau Жыл бұрын

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @diptimangiraj2220
    @diptimangiraj2220 Жыл бұрын

    अतिशय सुंदर 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ!!

  • @66suvarna1
    @66suvarna1 Жыл бұрын

    बुवा तुम्हास शतशः प्रणाम

  • @ShakuntlaShinde-yn7df
    @ShakuntlaShinde-yn7dfАй бұрын

    राम कृष्ण हरि , माझा नमस्कार

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan236911 ай бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय

  • @jayantundrikar7169
    @jayantundrikar71692 жыл бұрын

    Aprtim Excellent khup sundaer

  • @vijaytodkar1763
    @vijaytodkar1763 Жыл бұрын

    ATI sundar. Bhagawat Acharya

  • @raghunathmutalik2882
    @raghunathmutalik28822 жыл бұрын

    Very nice jai chidambar Jai shiv chidambar

  • @medhasahasrabuddhe9374
    @medhasahasrabuddhe9374 Жыл бұрын

    शतशः प्रणाम महाराज

  • @sangitaMulik-eh6li
    @sangitaMulik-eh6li Жыл бұрын

    नारायण नारायण आहो भाग्य खूप सुंदर भागवत क था

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @tatyaramandhale2477
    @tatyaramandhale24779 ай бұрын

    जय जय राधे राधे🎉

  • @kundasupekar5265
    @kundasupekar5265 Жыл бұрын

    भावपूर्ण नमस्कारभागवत सप्ताह ऐकूनकान धन्य होत आ होत आहेत ओम नमः भावते वासुदेवाय मनापासून धन्यवाद पुढील ऐकावयासमिळावे

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @viman888
    @viman888 Жыл бұрын

    Amhi khup bhagaywan ahot .....amhala Bhagwat ikala miltey🙏🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 Жыл бұрын

    बुवांना सादर प्रणाम!

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni96102 жыл бұрын

    खूपच सुंदर 🙏🙏🙏🌺🚩

  • @damayantiambekar5681
    @damayantiambekar56812 жыл бұрын

    Jay Shreeram 🙏🙏🙏🙏

  • @ashwinibarge0864
    @ashwinibarge0864 Жыл бұрын

    🙏🌼🌻श्रीराम जय राम जय जय राम 🌻🌼🙏श्रीराम समर्थ 🙏🙏🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @ashaharipurkar48
    @ashaharipurkar482 жыл бұрын

    ऐकतच रहावे मन प्रसन्न होऊन जाते जय श्री कृष्ण

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao61702 жыл бұрын

    खूप छान निरूपण

  • @progirlbts6062
    @progirlbts60625 ай бұрын

    Jayyogeshwar

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Жыл бұрын

    Om namo bhagvate vasudevay 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @archanathakre5225
    @archanathakre522511 ай бұрын

    खूपच सुन्दर 🙏

  • @sampadamunj2046
    @sampadamunj20462 жыл бұрын

    🌺🙏🙏🙏

  • @dangatmalanagarr0233
    @dangatmalanagarr0233 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी खूपच गोड कथा आहे

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @rushijoshi675
    @rushijoshi675 Жыл бұрын

    प्रभू नमस्कार 🙏🚩🚩🚩

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre18402 жыл бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @anjalipadawe4946
    @anjalipadawe49462 жыл бұрын

    कार्तवीर्य मंत्राचा खूपदा अनुभव आला आहे

  • @user-un3xv1mq9k
    @user-un3xv1mq9k Жыл бұрын

    🙏🙏

  • @shreejyotish9938
    @shreejyotish993811 ай бұрын

    Radhe Radhe 🙏

  • @jyotinand1556
    @jyotinand15562 жыл бұрын

    खूप खूप छान प्रवचन ऐकतच राहावे असे जय श्रीकृष्ण

  • @mohanvaidya900

    @mohanvaidya900

    Жыл бұрын

    खुपच छान प्रवचन

  • @sanjaydalal2592
    @sanjaydalal2592 Жыл бұрын

    अप्रतिम.

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 Жыл бұрын

    खूप अप्रतिम

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 Жыл бұрын

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @madhavishinde6272
    @madhavishinde62722 жыл бұрын

    🙏🌹

  • @gaminghubadi3688
    @gaminghubadi36888 ай бұрын

    Very super👍👏👌 🙏🙏

  • @supriyajoshi711
    @supriyajoshi71111 ай бұрын

    मनापासून नमस्कार

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rajendrapathak3355
    @rajendrapathak3355 Жыл бұрын

    Bhagwan Makeand maharaj. 🙏🙏🙏

  • @spiceniceevents8341

    @spiceniceevents8341

    Жыл бұрын

    धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.

  • @krishnawaghere8183
    @krishnawaghere8183 Жыл бұрын

    आती सुंदर

Келесі