भास्करराव पेरे पाटील पाटोदा यांचे भाषण । प्रबोधनकार सत्यपाल महाराज जन्मदिवस । प्रबोधन दिन । पुसद

प्रबोधन दिन । प्रबोधनकार सत्यपाल महाराज जन्मदिवस । पुसद
प्रबोधनकार सत्यपाल महाराज समाजसेवा पुरस्कार २०२३
पुरस्कारार्थी : मा. भास्करराव पेरे पाटील पाटोदा
आयोजक : पंकपाल महाराज व सप्तखंजेरी प्रबोधनकार संघ, महाराष्ट्र राज्य
स्थळ : स्व. सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह, पुसद यवतमाळ ( महाराष्ट्र )
व्हिडीओ शूटिंग व रेकॉर्डिंग : सेवा स्टुडिओ पुसद, कारला रोड पुसद जिल्हा यवतमाळ
मोबाइल : 09822222677
#satyapalmaharaj #prabodhandin #perepatilpatoda
#kirtanwari

Пікірлер: 56

  • @cycle1983
    @cycle1983 Жыл бұрын

    हृदयापासून मोकळ हासणारा नेता

  • @navnathsudake1545
    @navnathsudake154511 ай бұрын

    माननीय श्री. भास्करराव पेरे पाटील आपलं योगदान खूप योगदान आहे..... गावासाठी, देशासाठी....आपली सेवा खूप मोठी आहे.....😊

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Жыл бұрын

    सऺरपऺच पेरे पाटिल नमस्ते,खरच तुम्ही निर्भिड आणि लोकनेते आहात. सर्वसमभाव,बऺधुता गावाची प्रगती सुधारणा हिच देशाची प्रगती हा तुमचा सऺदेश तुमच्या कार्यातुन मिळतो धन्यवाद.

  • @dnyandeolahudkar3217
    @dnyandeolahudkar321710 ай бұрын

    पाटील साहेब २०२४ ला निवडनुकिला ऊभे रहा

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 Жыл бұрын

    अतिसुंदर पेरे पाटील साहेब. खरोखरच आज ग्रामगीतेचि आताच्या काळजी गरज आहे

  • @ramachandraatigre7863
    @ramachandraatigre786310 ай бұрын

    महान मानव - मानवतेचे महान आदर्शवत विचार मानवतेच्या विचारांचा जगातील महान मानव म्हणजे - आदर्श- सरपंच, श्री भास्कर पेरे पाटील. सामान्य माणूस - अतिशय महान क्रांतिकारक व कृतिशील सामाजिक विचारांचे आदर्श विद्यापीठ.. ज्ञात ज्ञान कसे असावे किवा विचार कसा असावा याचे सुंदर सामाजिक विवेचन.

  • @rupchandjadhav9115
    @rupchandjadhav9115 Жыл бұрын

    Pere patil aaj sarv gavchya sarpanchala tumchya vicharachi garaj ahe.

  • @rajeshgawali9914
    @rajeshgawali9914 Жыл бұрын

    अब्दुल कलाम यांचे नाव घेऊन तुम्ही फार मोठी गोष्ट केली धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Жыл бұрын

    अभिनंदन पेरे पाटील सर, आम्हाला नेहमीच तुमचे प्रेरणात्मक विचार ऐकायला मिळतात . नेहमीच महत्त्वपूर्ण दाखले तुमच्या कडून आम्हास .मिळताहेत. या जन्मातच जितके शक्य असेल तितके चांगले समाजासाठी या महाराष्ट्रातील असंख्य होतकरुंसाठी करेन, अनेक सामाजिक कार्यक्रमात बोलण्याचे योग येतात तिथे तुमच्या थोर विचारातील प्रसाद समाजाला वाटत असतो. असेच आपल्या विचारातून आम्हाला सदैव सद्बुद्धी मिळुदे आणि आमच्या हातून सामाजिक कार्य उत्तरोत्तर घडूदे....धन्यवाद.( एक समाजसेविका ).

  • @ravishingwa6598
    @ravishingwa6598 Жыл бұрын

    पेरे साहेब तुमचं भाषेन ऐकायला खूप छान वाटतं

  • @shitalsatav3100
    @shitalsatav3100 Жыл бұрын

    भास्करराव पेरे पाटील साहेब तुमचे ऐवढे ज्ञान ऐकून सुध्दा संडासातले खाणारे ते खातच आहेत

  • @aditi_apotikar
    @aditi_apotikar Жыл бұрын

    खूप छान !

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Жыл бұрын

    छान छान👌👌

  • @Vitthalkokate093
    @Vitthalkokate093 Жыл бұрын

    राजकारणी नेते बोलतात त्यापेक्षा यांचं वास्तविक बोल ऐकणे , मनाला स्पर्श करून जातात😍😊🙏🙏 खूप खूप आदर

  • @bhagwankharat5814
    @bhagwankharat5814 Жыл бұрын

    खूप छान

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 Жыл бұрын

    🙏🙏👍👍

  • @user-mu6lr6hi2k
    @user-mu6lr6hi2k Жыл бұрын

    Abhinandan Pere Patil Saheb

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 Жыл бұрын

    Hjkkkkkkkl

  • @ramdasbhisse1095
    @ramdasbhisse1095 Жыл бұрын

    एकदम छान मस्त 🎉🎉

  • @ramraosakhare2688
    @ramraosakhare2688 Жыл бұрын

    अभिनंदन पाटील साहेब

  • @dipaknikam9482
    @dipaknikam948211 ай бұрын

    👍👍 mast

  • @parshuramsawant226
    @parshuramsawant226 Жыл бұрын

    👌👌💐💐👍👍🙏

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Жыл бұрын

    🙏🙏

  • @skanse
    @skanse Жыл бұрын

    असे पेरे पाटील सर्व खेडेगावात एक देवाने जन्माला घालायला पाहिजे, जय हरी !!!!

  • @dattuavhale5233

    @dattuavhale5233

    Жыл бұрын

    ज्या रे

  • @santdarshancreation

    @santdarshancreation

    9 ай бұрын

    जय हरी❤🚩🚩🚩

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 Жыл бұрын

    असे पेरे पाटील प्रत्येक गावात जन्माला आले पाहीजे .वृध्दाश्रमात फक्त हिंदुच आहेत मुसलमान नाहीत.रामकृष्णहरी पेरे पाटील.

  • @avinashbhongade9912
    @avinashbhongade9912 Жыл бұрын

    Saheb Jai.bhim.bola

  • @sangrampawar6619
    @sangrampawar6619 Жыл бұрын

    असा पंतप्रधान जर भारताला लाभले तर भारत नक्कीच महासत्ता बनेन यात शंका नाही

  • @vasantpawara8000
    @vasantpawara8000 Жыл бұрын

    अतिशय लाजवाब

  • @ramrajagangawane
    @ramrajagangawane Жыл бұрын

    Tumchya vicharachi garaj ahe deshala

  • @suryakantvirkar2941
    @suryakantvirkar2941 Жыл бұрын

  • @rahulhanwate875
    @rahulhanwate875 Жыл бұрын

    मागून येणारे. डिस्टप. करायलइत

  • @ashokingle4596
    @ashokingle459611 ай бұрын

    25:17 😊😊

  • @ashokingle4596
    @ashokingle459611 ай бұрын

    25:17 😊

  • @khanduhinge4765
    @khanduhinge4765 Жыл бұрын

    यांना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Жыл бұрын

    पेरे पाटिल तुमचे मनापासून अभिनंदन करतो, तुमची खरी गरज आता मंत्रालयात आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे,

  • @kailasfatangade552

    @kailasfatangade552

    Жыл бұрын

    🎉 मस्तच पेरे पाटील

  • @lahurajbhosale3795

    @lahurajbhosale3795

    9 ай бұрын

    ​@@kailasfatangade552 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sirftum4673
    @sirftum4673 Жыл бұрын

    खूप छान स्पीच आहे साहेब 🎉🎉😂

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv Жыл бұрын

    Gramgita uplabdh karun dya..

  • @vinodtjadhav868
    @vinodtjadhav868 Жыл бұрын

    साहेब ईमानदार आहात तुमी 🌹🙏

  • @avinashbhongade9912
    @avinashbhongade9912 Жыл бұрын

    Saheb tumi kahi tari visarle bhartace sanvidhan

  • @dilipdehade6217
    @dilipdehade6217 Жыл бұрын

    Nambar.1.koan.aahe

  • @girishrayewar8579
    @girishrayewar85795 ай бұрын

    Soil pollution, Water pollution कमी करायची गरज आहे.

  • @niteshjadhav961
    @niteshjadhav961 Жыл бұрын

    Sir शिव छत्रपती चं पण नाव घ्या

  • @ravipawar2008

    @ravipawar2008

    Жыл бұрын

    खरच साहेब... महाराजांचं पण नाव घ्या..

  • @Vitthalkokate093

    @Vitthalkokate093

    Жыл бұрын

    इतर भाषणां मध्ये घेतलं आहे, घेतातच , 😊

  • @ashokingle4596
    @ashokingle459611 ай бұрын

    25:17 25:17 😊

  • @bhushanshisave9940
    @bhushanshisave9940 Жыл бұрын

    razycha cm banva zast nko fakt 5 varsh

  • @subhashlokhande842
    @subhashlokhande842 Жыл бұрын

    Dada. Tumchi. Garaj. Gawala. Nahi. Talukyala. Nahi. Distkla. Nahi. Rajyala. Nahi. Indiala. Ahe. Pere. Dada.

  • @arjunshelake1948
    @arjunshelake194811 ай бұрын

    ह्याला सरपंच नाही आता आमदार करा

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv Жыл бұрын

    Tumhala kas mahit Abdul Kalam g kailasvasch zala asal mhanun......islam madhe vegalach kahi asal ho...

  • @virendrapawar4921
    @virendrapawar4921 Жыл бұрын

    ते पेरे आडनाव माहेरचं .आणि पाटील आंडनाव ठोक्याचं काय ?

  • @vinayakkadamvlog1959

    @vinayakkadamvlog1959

    Жыл бұрын

    Tujhi layki tich ahe

Келесі