भारतात परतताना सर्वांचे डोळे पाणावले 😔 Fly With Ranjita ची दुसरी टूर झाली Complete 🥳

►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
*Fly With Ranjita 📲 9170703970
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZread Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZread Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2 ok
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#flywithranjita
#thailand #thailandtrip #bangkok #thailand_attraction #travel #travelvlog #grouptour
#crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 293

  • @vidyaghorpade4594
    @vidyaghorpade459428 күн бұрын

    रंजीता ताई रोहन दादा आमच्यासारख्यांना मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या सारखे छोटीशी ट्रीप जे की आपल्या भारतात काढावी जेणेकरून आम्हाला तुमच्याबरोबर फिरायला मिळेल....😊

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    पुढच्या वर्षी पासून भारतातल्या, महाराष्ट्रातल्या टूर सुरू होतील

  • @sumanmore6878

    @sumanmore6878

    28 күн бұрын

    हो रोहन दादा आणि Rnjita भारतात पण ट्रीप kada सर्व मधमविर्गिय लोकांसाठी🎉🎉❤

  • @purvaandmumma702

    @purvaandmumma702

    28 күн бұрын

    रंजीता हाच विचार माझ्या मनात ही होता.की,तू भारतातल्या ट्रीप पण काढायला हव्यात.कारण सर्वांना नाही परवडणार बाहेर च्या ट्रीपला यायला.आणी तुझ्या बरोबर सर्वांचीच इच्छा आहे यायची.❤

  • @vijayavitekar111

    @vijayavitekar111

    28 күн бұрын

    Ho Bhartat kada Nikki yeu

  • @Sunitanrupnarayan

    @Sunitanrupnarayan

    28 күн бұрын

    Mi sarvch video baghitle tumche kharch khup chhan hote aani last day cha video khup Bhari vatla mazya dolyat pn Pani aal

  • @surekhanaik2821
    @surekhanaik282128 күн бұрын

    रंजीता तू रडली आणि व्हिडिओ बघता बघता मी पण रडले किती प्रेम करते सर्वांवर तू तुझं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील❤ नेहमी सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आणि रोहनच्या पाठीशी असतील❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️🙏

  • @vijaybhavsar-bw3lw

    @vijaybhavsar-bw3lw

    25 күн бұрын

    मी पण व्हिडिओ पाहता पाहता रडलो ताई ताई ताई

  • @shwetapatil8176
    @shwetapatil817628 күн бұрын

    रंजीता ताई तु रडताना चांगली नाही वाटत नेहमी हसत रहा आणि तु ट्रिप् काढून खुप जणांच swapna पूर्ण केल❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    ❤️❤️❤️

  • @ushakadam8206
    @ushakadam820628 күн бұрын

    रंजिता ताई रोहन दादा तुमची पिकनिक खूप छान होती बघून खूप ‌आंनद झाला अशीच तुमची पुढे चांगली पिकनिक होऊदे अशी मी देवाजवळ प्रार्थना करते ❤🎉

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant51928 күн бұрын

    रंजिता ताई खरंच खुप छान सर्वांनी मनोगत छान केलं आमचे सुद्धा मन भरून आलं डोळ्यात पाणी आलं खुप छान ट्रीप झाली अप्रतिम विडिओ होता.रंजिता ताई अशीच उतरोत्तर प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे.

  • @ashwini..
    @ashwini..28 күн бұрын

    खूपच छान ट्रिपझाली,अजिबात बोअर नाही झाल व्हिडीओ पाहायला❤ मी तरहा व्हिडिओ जरासुद्धा skip न करता पाहिला,सगळेजंन खूपच छान बोललेत❤असंच ताई दादा वर सगळ्यांच प्रेम कायम राहणार❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you ❤️❤️❤❤

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji179328 күн бұрын

    Subhsakal Tai आणि परिवार खरच ताई या tourchya निमित्ताने तुमचे अनेकांशी बंध जोडले गेले आहेत परत निघताना ताई असे वाईट वाटणे साहजिकच आहे.तुम्ही सर्वांची खूप छान काळजी घेतली सगळे खूप खुश आणि आनंदी झाले. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    🙏🙏

  • @sharadpatil8384
    @sharadpatil838426 күн бұрын

    अतिशय छान सुंदर शिस्तबद्ध टूर आयोजक रंजिता सर्व ब्लॉग बघितले खुप छान आजच्या ब्लॉग मध्ये प्रवासयांच्या प्रतिकिया ऐकून डोळ्यातून पाणी यायला लागलं त्या मुलींनंतर तुज्या प्रतिक्रिये पर्यंत मी skeep केलं कारण डोळ्यातून पाणी थांबत नव्हते छान ट्रिप 👌👍

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane306328 күн бұрын

    रंजिता आणि रोहन तुम्ही दोघेजण आहेत च जिव्हाळा देणारे ❤ सगळे जण तुमचं कौतुक करावे असे. ट्रीप काढून सगळ्यांचे स्वप्नं पूर्ण केले 😊🎉

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @manojjadhav5958
    @manojjadhav595828 күн бұрын

    खुपच छान रंजिता....सर्वांचे इतक तुझ्यावर असलेले प्रेम बघून खरच डोळे पाणवले..❤❤❤....खुप पुढे जा...दोघांनाही पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐....मस्त व्हिडिओ...शुभ सकाळ 😊🙏

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh28 күн бұрын

    रंजिता विडीवोची सुरूवात छान केली थायलंडची टिपंची धमाल एक नंबर तुम्ही दोघांनीही सगळयांना छान माग॔दशन॔ केल सगळेही खुप हौशी होते आपल्या टिपंची खुप भरभराट होऊदे हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आम्ही घरात बसुन आंनंद मजेशीर घेतला खुप छान झाला विडीवो तुम्हाला स॔वाना जय सदगुरू जय श्री राम देव बरे करो तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हादीक शुभेच्छा

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏जय श्री राम 🚩

  • @sonalishelar2944
    @sonalishelar294428 күн бұрын

    रंजिता काश्मीर टुर पण काढ ना 😊

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar458328 күн бұрын

    तुमच्या बरोबर आम्ही पण थायलंडची टुर मस्तं एन्जॉय केली. रंजिता आणि रोहन तुम्हीं सगळ्यांबरोबर एखाद्या कुटुंबातील सदस्यांसारखेच वागताना पाहून फारच आवडले. 👌👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @vaishnavitathe6007
    @vaishnavitathe600728 күн бұрын

    ताई सर्वजण म्हणतात भारतातली ट्रीप काढा महाराष्ट्रातली ट्रीप काढा.मी त्या गोष्टीशी खूप सहमत आहे कारण मी महाराष्ट्रातीलच आहे आणि मला ओढ ट्रीप ची नाही आहे तर मला एकदा तुम्हाला माझ्यासमोर बघायचं आहे हे माझं स्वप्न आहे म्हणून मी खूप वाट बघते कधी तुम्ही महाराष्ट्रात येसाल आणि कधी मी तुम्हाला बघेल.😊

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat282928 күн бұрын

    Hi 🙏जय सद्गुरू🙏ताई सगळ्यांच तुझ्या बद्दल प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं 🥺❤️❤️❤️❤️❤️ आम्हाला पण कधी जमलं तर नक्की तुझ्या सोबत येऊ🥰😍☺️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏most welcome 😊

  • @namratahegde2871
    @namratahegde287128 күн бұрын

    आजचा व्हिडिओ बघून मी खूप emotional झाले, पण रंजीता आणि रोहन ह्यांचे कष्टाचे फळ त्यांना मिळाले,मोठ्या थोरांचे आशीर्वाद मिळाले हे बघून तेवढाच आनंद पण झाला. खरच रंजीता रोहन तुम्ही दोघांनी शून्यातून जग उभारल आहे, ह्याच तुमचे भरभरून कौतुक, आणि खूप सारं प्रेम❤ Love You Fly With Ranjita😍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar248528 күн бұрын

    खूप सुंदर

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi28 күн бұрын

    Aaja cha video bhavpurn hota .aikun Dole bharun aale .sarvana Jo aanand milala he tyancha cheharyavar disat hote . Agadi bharun aale .ashech Rohan aani ranjita pudhe ja .aamhi sudha tumacha tour madhun nakkich yeu .👌👌👌👌🌹🌹💐🌺🎺🎸♥️♥️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰 most welcome 😊

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut629028 күн бұрын

    Khup Chan Tour zale tumachi.Golden Temple mast hota.tumachya mule sarva pahayla melale.🙏🙏 Sarvani Khup Chan Anubhav sangitle. 👌👌👍👍

  • @dishagurav4254
    @dishagurav425422 күн бұрын

    ताई खूप छान टुर झाली ताई.तुझी प्रगती उंच शिखरावर जाऊ दे.माझे ताई दादा करोडो मध्ये एक आहेत.❤❤❤❤ दादा विडियो बघायला लेट होते.कामांमुळे.पण वेळ काढून पाहते.❤❤❤❤

  • @rekhaborude7733
    @rekhaborude773328 күн бұрын

    खूप छान 👌👌🥰😊

  • @reshmanegi6678
    @reshmanegi667826 күн бұрын

    Tai ha video baghun majhya hi dolyat pani aal khup chhan tai miss you

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant722628 күн бұрын

    Khup chan 👍👌 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @hemantrege2661
    @hemantrege266128 күн бұрын

    great ranjita God bless you

  • @tej5367
    @tej536728 күн бұрын

    खुप छान

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte926128 күн бұрын

    Khoop khoop bhari vatle Ranjita tujhi Stuti eikun❤ kharach ,dolyat Pani aale Tula udand aarogya ani aayushya labho hich ishwar charni prarthana 🧿 touch wood

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

  • @sujaymore5020
    @sujaymore502028 күн бұрын

    Khup bhari hota video tai chan watl video bagun 😊😊😊

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh120628 күн бұрын

    Good morning Tai 😍 jay sadgur family 😍😊❤️

  • @prachib7715
    @prachib771528 күн бұрын

    Ranjita Radu nakos. Satat tu hasat raha. Saglyancha aashirvad tuzya pathishi aahe. God bless you dear.

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @aartimohite2023
    @aartimohite202328 күн бұрын

    Aaj cha vlog jara emotional hota pn khup chan vatal dada & tai sathi evad chan bole asech trip scssesfuly hot rahu de bapp bless you❤❤❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @vinitagaikwad5601
    @vinitagaikwad560128 күн бұрын

    Khup chan chan Ashich Uncchhhha bharari ghe Ranjita aani Bhau ❤❤

  • @priyankafulsundar4645
    @priyankafulsundar464528 күн бұрын

    Good morning..Jay Sadguru🙏 Khup chan vlog..ranjita taii tuzya dolyat pani baghun mazyahi dolyat pani ale...

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    ❤️❤️❤️

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil708328 күн бұрын

    माझा रोहन दादा रंजिता ताई‌ जोडी आहेतच ए‌ वन आम्ही सामान्य आहोत परवडणारे नाही पण ह्या जोडी मुळे आम्हाला घरी बसून बघायला मिळते ❤❤❤❤❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you ❤️❤️

  • @poonamkillekar5690
    @poonamkillekar569028 күн бұрын

    खूप छान ❤

  • @sonalikunwar1631
    @sonalikunwar163127 күн бұрын

    Really nice, Ranjita! Keep it up!

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale414028 күн бұрын

    Hii Good morning Ranjita, tu rdu nko mala khup 💔zale mala aandashru aavrat navte tu maze 🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️aahes ashich rha ❤Me tuza vlog bagun khup chan Rahte 🥰🥰🥰🥰😍😘👍Tu khush Rha tula devane khup aai vadil dele aahe Enjoy kr ❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @Dr.geeta.15_21_
    @Dr.geeta.15_21_24 күн бұрын

    Khup Chan trip🎉🎉

  • @praveenprabhudesai2834
    @praveenprabhudesai283428 күн бұрын

    Khup chan Ranjita

  • @ganeshpagar5648
    @ganeshpagar564828 күн бұрын

    Hii ताई 👌खुप छान वाटल सगळ्याच्या तोंडून तुमच्या बद्दल कोतुकाचे bol ऐकून खुप मन भरुन आलं.. असेच काम करत रहा.. Gbu 👍❤️❤️🥰

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰

  • @darshanadangat4833
    @darshanadangat483328 күн бұрын

    ताई तुझं कौतुक सगळ्यांनी केलं दादाचं प्रतीकचं आम्हाला पण खूप आवडलं हे ऐकून हा व्हिडिओ बघताना खरंच डोळ्यात पाणी खरंच आईंचा आशीर्वाद तुमच्या पाठी आहे म्हणून सगळं काही ठीक चाललंय आशियाई सगळ्यांना मिळू दे तिचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे मी पण एक दिवस तुझ्याबरोबर ट्रीपला येईल नक्कीच खूप एन्जॉय करेन पण मला तू ठाण्यात आल्यावर एकदा तरी भेट😊😊

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏नक्की bhetu❤️❤️

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma70228 күн бұрын

    रंजीता आणी रोहनदादा मला तुमचं खुप कौतुक वाटते.आणी अभिमान पण. का कुणास ठाऊक व्हिडियो पाहुन माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. कारण आम्ही तुम्हाला रोज पाहतो. मी जरी आली नसले ट्रीप ला तरीही सांगु शकते,की सर्वांना तुमची ट्रीप खुप आवडली. आणी मला माहीत आहे.तुमच्या सर्व ट्रीप छानच असणार. तुमच्या ट्रीप मध्ये परकेपणा बिल्कुल जाणवणार नाही हे ही मला माहीत आहे.कारण तुम्ही आमचे आणी आम्ही तुमचे आहोत. रंजीता आणी रोहन दादा आपली मराठी माणसं अशीच पुढे जाऊ देत आमचा पुर्ण सपोर्ट आहे तुम्हाला.❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar502528 күн бұрын

    Khupch sunder trip chan vatly Ranjita Hat's off you and Rohan God bless you 👍👍👍👌👌👌

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

  • @nandasawant5719
    @nandasawant571928 күн бұрын

    Hi Ranjita Rohan...I have seen all your vlogs specially tours..Though it's long comment pl read it till the end.I wish to go on tours now but have never gone bcoz of my limitations. But after seeing your tours the way u arrange and take personal care of Sr citizens I have a gut feeling that I will be in trusted hands ...My problem is I can't walk much..I need wheelchair assistance at the airport... Would you like to include me in your tour ...I cannot trust anyone else but only fly with Ranjita ..

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare28 күн бұрын

    Hi very nice

  • @sudhapatole5597
    @sudhapatole559728 күн бұрын

    Apratim Mast Bhari Blog 👌 Khupp Pream Karta God Bless You

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare8728 күн бұрын

    Khupach chaan video...mala video bhagun radu ale...kharach kiti naati judtat hya trip madhe.....so proud of u and rohan dada...

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

  • @asmitakorpe
    @asmitakorpe28 күн бұрын

    Saglya Trip cha ek details video taka na please 🙏maje kalel aamgala pan packe kiti aahe kiti divsanchi aahe... Ti 🙏

  • @nishasawant4045
    @nishasawant404528 күн бұрын

    सकाळ सकाळ शुभ सकाळ कसेकाय मंडळी मजेत ना हो मजेत शुभ सकाळ रंजिता आणी परिवार

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    शुभ सकाळ 😊Thank you 🥰🥰

  • @user-ts6yg5jf6z
    @user-ts6yg5jf6z28 күн бұрын

    Dada and Tai Trip sagle gevun jatate pan tumhi je saglyana Prem karta te khup attractive aahe So lovely 🌹🌹🌹🌹🌹 Beautiful trip 👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii28 күн бұрын

    रोहन दादाचे पण व्हिडीओ मी बघतो दादा पण भारी माणूस आहे सगळेच भारी आहात नाईस फॅमिली 👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰

  • @ashwinishewale-um4sj
    @ashwinishewale-um4sj28 күн бұрын

    Kharach khup mehanati aani premal aahat ranjita aani rohan dada.swami bless u❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @user-mn3jm8lu8r
    @user-mn3jm8lu8r28 күн бұрын

    रोहन दादा तुम्ही खुप खुप छान बोलता तुमस ताई बरोबरस हे नात जन्मो जन्मी जुळाव हिस ईश्वर चरणी प्रार्थना 😊

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @vandanabhingare9190
    @vandanabhingare919028 күн бұрын

    Congratulations dear Ranjita & Rohan tumchi 2nd trip success zhali tyabaddal❤❤❤❤ God bless you ❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤❤

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal58828 күн бұрын

    Good morning jai sadguru Ranjita n patil family 🙏khup bhari video Ranjita ani Rohan khupch chan aahat ❤️❤️❤️❤️

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @jatinchheda8687
    @jatinchheda868728 күн бұрын

    Jay sadguru Tai 😊he sagle emotion kharya mana ne aale aahet,,sagle khup miss karat astil tumhala😢aani he Paisa ne nhi kamvu shakat,ya 7 divsat atut Nati jodli geli,,aani.hi sagli real aahet😊😊khup ch emotional zal sagle pahun aani ikun,,khup blase aahat doge,,ase ch Raha 💕 gbu

  • @vrushaliayare-zx4vw
    @vrushaliayare-zx4vw28 күн бұрын

    Khupch chan Rohan, aani ranjita god bless you ❤❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰

  • @dharmibhogal4707
    @dharmibhogal470728 күн бұрын

    Ranjita aani Rohan Dada kup chhan 👌 aani pudhil aayushyasathi khup shubhechhya 👍All the Best

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

  • @sonasartandvlogs
    @sonasartandvlogs28 күн бұрын

    My 1st and best trip ever. 🤟🏻🙏🏻 Thanks to Fly with Ranjita and Team. Full Satisfaction 😁🫶🏽

  • @bhojrajyadav4553
    @bhojrajyadav455328 күн бұрын

    रांजिता रोहन थायल्यांड ट्रिपचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला खूप खूप छान झाली ट्रीप तुमच्या विषयी काय बोलावे सुचत नाही बोलावे तर डोळे भरून येतात खूप बरे वाटले तुमच्या सोबत प्रतिक तर माझा जिवलग झाला आहे आमचे आशीर्वाद कायम राहणार आहेत सर्व व्हिडिओ खूप छान आहेत आणखी खूप बोलवे वाटते पण असो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमचे काही चुकले असेल तर माफ करा 🙏🙏

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh975628 күн бұрын

    मस्तच ,छान ट्रीप झाली.❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @anjanapatkar1990
    @anjanapatkar199028 күн бұрын

    God bless you Ranjita. Rohan dada and team..mi tuzya trip cha bhag nahi tarihi mi hi khup radle he saglyanch aiktana..I wish mi ji kadhi tuzya trip cha bhag join.. ❤❤ .. radle ..saglyan kadun tuza kautuk aiktana..

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @gazalakhan941
    @gazalakhan94128 күн бұрын

    Proud moment👍👍

  • @snehachavalikar4968
    @snehachavalikar496828 күн бұрын

    Hi, Rajita Tai tourche videos baghun khoop chaan vatale .👌👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰

  • @kavitabhandari9724
    @kavitabhandari972428 күн бұрын

    Great aahes tu ranjita ❤

  • @sangeetachobe3295
    @sangeetachobe329527 күн бұрын

    Ranjita mi pn next trip la yenar. Aata mi mulakde America mdhe gelya june 7 la aale aahe. Majha mulga chicago Madhe rahto

  • @digambarphadte6682
    @digambarphadte668228 күн бұрын

    Khup chaan aahe tumchi fly with ranjita.trip ami pan tray karnar goa hun kharach ranjita wow wow wow

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

  • @ShreyanshiUmbarje-cx7uh
    @ShreyanshiUmbarje-cx7uh28 күн бұрын

    Nice tai

  • @madanbagwe6273
    @madanbagwe627328 күн бұрын

    सकाळ शुभ सकाळ जय सदगुरू मस्त व्हिडिओ ❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    जय सद्गुरू 🙏

  • @priyankapatkar2933
    @priyankapatkar293328 күн бұрын

    Nice video Tai 🥰

  • @vaishaliparab2194
    @vaishaliparab219428 күн бұрын

    Great trip ❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar79628 күн бұрын

    Tai dada god bless you both SPEECHLESS proud of you both HATTS OFF 🙏❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

  • @priynkabansode8218
    @priynkabansode821828 күн бұрын

    Good morning Ranjita ❤ MST hota Vlog 🤩 Khup Bhari experience dada 😊😊😊❤❤ golden Buddha temple, sliping Buddha mst❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    🙏🙏

  • @vidyajadhav8746
    @vidyajadhav874628 күн бұрын

    Nice vlog

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite156528 күн бұрын

    Aajcha video baghun dole barun aale khup god aahet tuhmi doge ❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰

  • @Lalita_2007
    @Lalita_200728 күн бұрын

    Kharch khup chhan hota video❤ aani kahitari shikayla pan milale 😊 ranjit tai radlyavr mazya hi dolyatun pani aal😢

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    ❤️❤️❤️

  • @GaneshBhanat-yf7ii
    @GaneshBhanat-yf7ii28 күн бұрын

    काही यू ट्यूबर ला आम्ही येवढ प्रेम देतो सपोट करतो पण त्यांना काही कोणाशी देण घेणं नसतं आम्ही विडिओ आवडीने बघतो कधी येतायेत व्हिडीओ याची वाट पाहत असतो इतकं प्रेम करतो त्यांच्यावर पण काही फरक नाही त्यांना तुझी एवढी यू ट्यूब फॅमिली मोठी आहे बाकी ठिकाणी सुद्धा फोल्लोवर्स आहेत मन तुला थोडा पण मी पणा नाही काही विचारलं तर लगेच उत्तर कमेंट मध्ये तु वेगळीच आहेस एकही खुक कोणी दाखवू शकत नाही तुझ्यात खचून तुला मनापासून सॅल्यूट अशीच कायम राहा लवकरच 1मिलीयन फॅमिली पूर्ण होईल हिच देवाला प्रार्थना

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰❤❤

  • @pujapatil8124
    @pujapatil812428 күн бұрын

    Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita and Rohan today video is full of emotional while seeing I was also have tear in my eyes you both are very nice you have taken care from starting of trip till end of trip . Congratulations for successful of second trip. God bless you. Enjoy Jay sadguru

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar313428 күн бұрын

    He ranjita khup iccha ahe tula bhetnyachi trip la yaychi sarvani tujha ani rohan bhaunch khup kautuk kel bharun aal specially tu khup aaj imotional jhalis ashich mothi ho khup happy raha all d best 😊 Jay sadguru

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @vaishalipatil3394
    @vaishalipatil339428 күн бұрын

    माझी खूप इच्छा आहे तुमच्या बरोबर यायची

  • @user-hd9di6zt4d
    @user-hd9di6zt4d28 күн бұрын

    Must tai ekdum bhari trip jali

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @MadhuraGaikawad-ih1kp
    @MadhuraGaikawad-ih1kp28 күн бұрын

    Nice ❤

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar175928 күн бұрын

    सगळे व्हिडिओ खूप छान होते मस्त👌👌

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @BhavanaPawar-qe3qt
    @BhavanaPawar-qe3qt28 күн бұрын

    रंजीता तुला बघूनही मला रडायला आले तू खूप चांगली मुलगी आहेस

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    ❤️❤️❤️

  • @UmaMaddel-hc2uu
    @UmaMaddel-hc2uu28 күн бұрын

    भारतातील टि्प काढा , आम्ही नक्की येऊ

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    लवकरच चालू करू 🥰🥰

  • @deepachougule513
    @deepachougule51328 күн бұрын

    A dada tu khup गोड aahes re...... Kas saglyana chan samjun ghetas.... Chan rahtos.... Asa bhau mala milo 😊

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    ❤️❤️❤️🥰

  • @sangitaghadage4752
    @sangitaghadage475228 күн бұрын

    ❤❤

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale497928 күн бұрын

    सगळी माणसे खुश करून टाकली तुम्ही...

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    ❤️❤️❤️

  • @swatiranjane-we3jj
    @swatiranjane-we3jj28 күн бұрын

    Ranjita tai tu radt hoti na aamhala pan khup rdayla aal o aani Swami samarth cha aashirwad nehmi tumchya patishi raho all video khup bhari zale

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰

  • @bhumirajeshawar267
    @bhumirajeshawar26728 күн бұрын

    Good morning

  • @sumanmore6878
    @sumanmore687828 күн бұрын

    रोहन दादा खूप खूप सुंदर होता व्हिडिओ. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰❤❤

  • @latakamble4977
    @latakamble497728 күн бұрын

    Aaj shopping maleshiyat aani Bharatat aalyacha video khup chhan vatala baghyala maja aali

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk28 күн бұрын

    Ati sundar video.🎉Rohan Ranjita beta shevati shevti ka radvle.tu radli mhanun sagle radle .gharat baslele sudha radle.ok..he anandashru aahet ase samaja..asech sarvanchi mane tumhi jinkali aahet.tumcha ha biznes navhe tarsarvana aapulkicha jivhala aahe.tumchya baddal chyan margadarshan kele.ajun kaay pahije.🎉❤ comment karave titke kamich aahe.chyan video zala🎉😊

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @sonalishelar2944
    @sonalishelar294428 күн бұрын

    जय सदगुरू 🙏 रंजिता खूप छान वाटले सगळे व्हिडिओ खूप छान 😊

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 🥰🥰

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale617628 күн бұрын

    Khup chan most memorable moments with fly with Ranjita 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ lot's of love and God bless you and always keep smiling family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🥰🥰🥰

  • @poonamtodkar.6103
    @poonamtodkar.610328 күн бұрын

    Tai tuzya ani rohan dada nchya nimmittan jyana evde paise dyun baheril desh firta yet nahit tyana sudhha sgl bgayla Milty tyabaddal kharch khup khup thank you tai Dada 😊🙏🙏

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    मनः पूर्वक धन्यवाद 🥰🥰❤️🙏

  • @poonammore5779
    @poonammore577928 күн бұрын

    Congratulations for 2nd successful trip 🎉 God bless you dear❤

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you ❤️❤️

  • @manashrisoman5293
    @manashrisoman529328 күн бұрын

    May you have many more such successful trips!😄😄😄

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @vaishalislifestyle
    @vaishalislifestyle28 күн бұрын

    ❤❤❤

  • @vinayakpatil8553
    @vinayakpatil855328 күн бұрын

    Khuppppp chan Tai..,👌👌😘😘👍👍

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you 😊

  • @vandanakadlak8476
    @vandanakadlak847628 күн бұрын

    Saka sakal shubh sakal faly with ranjita.....❤khup..........chan zali trip me tr vidios pahun khuup mast vatle khup rdayla 😢pn pn mast vatle saggle chan eanjoy kele bhuda tenmple jungle safari all in one 🎉🎉🥰🥰💯💫💫💥💥💫💫💥eachno 1thumi dhoge jn chan care gheta mast😍🤩😊😊🎉😂😂

  • @CrazyFoodyRanjita

    @CrazyFoodyRanjita

    28 күн бұрын

    Thank you so much 🙏

Келесі