कांचन मावशींनी बनवले माझ्यासाठी मासेच मासे🐟 गोवन पारंपारिक पदार्थांची मेजवानी😋 Crazy Foody Ranjita

►►► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►मुंबईच्या मासळी बाजारात मी विकले मासे🐟 माहीमचे मोठे मोठे,ताजे ताजे मासे 🦈Mahim Citylight Fish Market
KZread Link : • मुंबईच्या मासळी बाजारा...
►►Fish Curry Rice - Dadar
KZread Link : • दादरला मासे खायचे फिल्...
F&B Standing Ward, Shop No. Unit 3, Kohinoor Square, G North, N C. Kelkar Marg, Shivaji Park, Mumbai, Maharashtra 400028
Phone: 090280 57082
maps.app.goo.gl/E59VZZYWJLaec...
►►Fish Curry Rice - Pune
KZread Link: • पुण्याच्या फिश करी राई...
Fish Curry Rice , Lara Chambers , S.no 167/A Plot No 4 , Hissa no 2/5, next to P.N.Gadgil, Happy Colony, Kothrud, Pune, Maharashtra 411038
Phone: 084460 18131
maps.app.goo.gl/qVCjEwE5GpPZo...
►►►Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
ranjitasalonaca...
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZread Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZread Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#fishrecipe #suyog #kanchanbhat #fishcurryrice
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Пікірлер: 439

  • @kanchanbhat2796
    @kanchanbhat2796

    Vaaaa...sarvani jevayla ya ranjita and tyanchya goad teem barobar..Salam mazya muli ranjita Tula..and Rohan bal

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927

    खुपच छान व्हीडीयो, ह्या वयातही मावशींनी ईतके सारे पदार्थ बनवले सलाम मावशी तुम्हाला , रंजिता नशीबवान आहेस तुला अशा लोकांचे आशिर्वाद मिळतात❤❤❤❤❤

  • @nutandalvi6247
    @nutandalvi6247

    एका हॉटेलची मालकिन असुनही इतकी उत्साही , सोजवळ , प्रेमळ स्वभाव. त्याच्या चेहर्‍यावर वात्सल्य दिसून येत.

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008

    शुभ सकाळ किती सुंदर पदार्थ बनवले आहे धन्य ती माऊली ज्या माउली च्या हातचं खाखला मिळालं आज ह्या इतक्या वयांत जर इतकं पदार्थ चांगले बनवतात तर त्यांच्या तारुण्यात त्यात किती जोमाने करत असतील सलामा त्या माउली ला पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटलं

  • @vaishnavitathe6007
    @vaishnavitathe6007

    ताई मावशींच्या बद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे मावशीचं स्वभावच एकदम मन जिंकून घेणारा आहे ❤❤ हया मावशी चा अर्थ (मा) म्हणजे माणसाचे मन जिंकून घेने (व) म्हणजे वर्षानुवर्षांपासून स्वभाव एकसारखाच (शी) म्हणजे शितल स्वभाव 😊😊 आणी खरंच सुधीर सर असते तर एक वेगळीच फिलिंग आणि वेगळाच आनंद असता आणि जसं मावशी आता सरांचा कौतुक सांगत आहेत तसंच सरांनी पण आपल्याला मावशी बद्दल खूप छान छान गोष्टी सांगितल्या असत्या.........? आणि ताई आमच्या घरी कोणीच नॉनव्हेज खात नाही तरी पण मावशीच्या हातचं जेवण एवढं सुंदर दिसतंय की 🎉🎉🎉

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421

    कांचन भट ह्यांना साष्टांग नमस्कार , सर्व गोव्याचे पदार्थ खूप छान रीतीने त्यांनी समजावून सांगितले , खरोखर कौतुकास्पद आहे , त्यांचे गोव्याच्या खाद्यपदार्थनप्रती असलेले प्रेम त्यांच्या कृतीतून दिसून येते ,आज खूप काही शिकायला मिळाले , रंजिता तू हे सर्व आम्हाला दाखवायचा प्रयास घेतलास त्याबद्दल तुझेही आभार .

  • @swatiraut7428
    @swatiraut7428

    कांचन भट्ट तुम्ही सुधीर bhattanchya लक्ष्मी होत्या अणि आहात आजही संदेशच्या पाठीशी तुम्ही लक्ष्मी म्हणुनच उभ्या आहात. तुमचे पदार्थ करण्याची tatparta कळून येते. मी तुमच्या कोहिनूर squar हॉटेलमध्ये जेवले आहे अप्रतिम jevan होते.तुमची ranjitala प्रेमाने खाऊ घातले. सुधीर भाताच्या आठवणीने तुम्ही रडला ते bhagun मन गलबलले. माझे माहेर माहीम व सासर दादरची. मी फार पूर्वी अनेकदा tumhla city लाइट मार्केट la पाहिले आहे .पण तुम्ही कोणितरी मोठ्या व्यक्ति आहात हे माहिती नव्हते. आता मी तुमच्याशी मुद्दा ओळख करून घेऊन बोलेन.❤

  • @dipikasworld8370
    @dipikasworld8370

    मावशी छान आहेत ❤❤ पदार्थ तर छानच तोंडाला पाणी सुटले बघून.. Must visit fish curry rice ❤❤

  • @TweenCartoonMarathi
    @TweenCartoonMarathi

    रोज नॉन वेज कसं जातं..... मला एकदा पोट भरून खाल्ले कि काही दिवस नाही वाटतं नॉन वेज खाउसे 😢 रंजिता कशी मेंटेन करतेस वजन 🙄 आम्ही थोडं खाल्ले तरी लगेच फुगायला होते 😅

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe574321 күн бұрын

    कांचन मावशीचा या वयात ही केवडा मोठा उत्साह खुप छान पदार्थ बघून काय खाऊ काय नको असं वाटलं असेल खूप मजा आली व्हिडिओ पहायला दोघींना ही शुभेच्छा

  • @rockff7749
    @rockff7749

    जय सदगूरू रंजीता ताई खूपच छाण व्हिडीओ ,ह्या वयातही मावशींनी ईतके सारे पदार्थ बनवले सलाम मावशी तूम्हाला😊😊

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459

    मावशी अन्नपूर्णा आहेत आणि या वयात स्वयंपाक करण्याचा ऊस्ताहपण दांडगा आहे 👌👌

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar

    महाराष्ट्रातल्या खूप मोठमोठ्या लोकांकडून तुम्हाला बोलावणं येणं, तुमचं कौतुक करणं, तुम्हाला त्यांच्या घरातलाच एक सदस्य म्हणून आवडीने तुम्हा सर्वांवर (CFDR chi team) प्रेम करणं, हेच तुमच्या ट्रोलर्स ला उत्तर आहे, आणि हे उत्तर तुम्हाला तोंडाने द्यावेच लागत नाही तर ते तुमच्या कृतीतून, तुमच्या कामातून आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडूनच त्यांना मिळतं...........THE GREAT CFDR......AND TEAM.........

  • @kalpanagole6629
    @kalpanagole6629

    खरंच मावशी नीं किती पटापट सगळं बनवलं या वयात पण किती एनर्जी आणि उत्साह आहे सलाम आहे त्यांना 🙏 आम्हांला यांना पाहून अजून उत्साह येतो 🙏 God bless you😘

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271

    किती गोड आणि निरागस स्वभावाच्या आहेत कांचनताई.ह्या वयातही इतके पदार्थ बनवून किती आनंदाने व प्रेमाने खाऊ घातलं तुला रंजीता.तू पण चांगली माणसं जोडणारी आहेस रंजीता.खूप मस्त वाटलं video बघून.

  • @user-nm5rn4zx2s
    @user-nm5rn4zx2s

    काय ते ऐवढे मोठे व्यक्तीला अजीबात गर्व नाही असे कोणीच वागू शकणार नाही आणिकरू शकणार नाही काय स्वभावात निरागससता आहे मला खुप छान वाटले

  • @sumanmore6878
    @sumanmore6878

    कंचन maushi खुप खुप ग्रेट आहेत.maushi शुभांगी खीर chya घरी जाऊन त्यांना पण प्रेम अणि आशीर्वाद दिला होता.Tesech त्यांनी त्यांचा मुलगा ओमकार la खुप खुप appriciat केले. आता maushi त्याचा मालवण chya home stay मध्ये जाऊन त्याला आशीर्वाद दिला.

  • @gaurinanoskar8995
    @gaurinanoskar8995

    मस्त व्हिडिओ.. मावशी किती छान प्रेमळ आहेत. बाप्पा bless you all..❤

  • @ashwini..
    @ashwini..

    खूप खूपच छान आहेत मावशी❤त्यांनी जे काही पदार्थ बनवून घातलेत ताईला ते तर अप्रतिमच😋😋पाहूनच तोंडाला पाणी सुटलं मावशी❤😊😊खूपच गोड आहेत त्या😊❤❤❤❤ताई तुम्हा सगळ्यांना त्यांच्या हातच खायला मिळाल, तुम्ही सगळे खूप लकी आहात म्हणावं लागेल❤😊

  • @asawariskitchen6715
    @asawariskitchen6715

    Hats of maushi🙏🙏 ह्या वयात एव्हढे प्रकार करणे म्हणजे बापरे!! खरच मावशी सलाम तुम्हाला 🙏🙏

Келесі