No video

भेटी लागी पंढरीनाथा, तुफानी हार्मो,अपूर्व गायन, पं, शंकरराव वैरागकर, Super तबला, डॉ, देवेंद्र यादव

“ Shirishkumar Patil “ 7 कोटी 87 लक्ष प्रेक्षकांचे हे चानेल, 183,601 सबस्क्राईबर, घंटी ला टच करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सतत नवीन व्हिडीओ पहा, Mo,8830253477

Пікірлер: 30

  • @purushottambakare8121
    @purushottambakare812112 күн бұрын

    पंडितजींनी किरवानी रागात एकदम धमाल केली आहे. श्रुती धन्य जाहल्या. सरांच्या गायनात कमालीचा उत्स्फूर्तपणा आहे. सुर त्यांना प्रसन्न आहेतच पण तालाशीही त्यांचे अतिशय मैत्रीचे संबंध जाणवतात. बहार आली.

  • @electroparth

    @electroparth

    11 күн бұрын

    उत्कृष्ट प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हजार सामान्य प्रतीक्रियेपेक्षा, जाणकाराची एक प्रतिक्रिया मनाला आनंद देऊन जाते.

  • @electroparth

    @electroparth

    11 күн бұрын

    हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर, व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते. त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसने सुरू होतो. पाठवलेल्या लिंक नेहमीचा मेसेज प्रमाणे आपल्याला फॉरवर्ड करता येतात. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.

  • @akshaynimbulkar5791
    @akshaynimbulkar5791 Жыл бұрын

    खुप छान गुरूजी 👏👏👏🙏😊🌹🚩 राम कृष्ण हरी

  • @rajeshthakre9530
    @rajeshthakre9530 Жыл бұрын

    सुन्दर माऊली

  • @electroparth

    @electroparth

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद दादा.

  • @mahadeobhoite738
    @mahadeobhoite73811 ай бұрын

    खरोखरच म॑त्रमुग्ध करुन टाकणारे गायन व तबला वादन, धन्यवाद!

  • @electroparth

    @electroparth

    11 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌

  • @kalidasautade772
    @kalidasautade7722 жыл бұрын

    खुप सुंदर गायन मारवा रागात माऊली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Mangalwedha Bhose 🙏🙏आपल्या गायनाला तोड नाही

  • @BhartiLohakare-lv6rf
    @BhartiLohakare-lv6rf10 ай бұрын

    फार छान गान्या प्रयत्न आपन केला .पण करुन रस आणि भाव युक्त शैलीची जर भर टाकली तर आपले गायन वंन्स मोर नि .होलच !

  • @electroparth

    @electroparth

    10 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @chillzone9952
    @chillzone9952 Жыл бұрын

    Ati sundar mavuli

  • @user-fy3bk8jw6p
    @user-fy3bk8jw6p Жыл бұрын

    Vaa khup mast harmonium

  • @electroparth

    @electroparth

    Жыл бұрын

    मनापासून आभार इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा ही विनंती.

  • @chillzone9952
    @chillzone9952 Жыл бұрын

    Bheti lage man vat pahata tum ache gayain gaiki jai mavuli

  • @surekhamule7657
    @surekhamule7657 Жыл бұрын

    Mi jalnytun tumchi bhajan mala khup ahavdte

  • @angadpawar9026
    @angadpawar9026 Жыл бұрын

    माऊली मारवा राग नाही.हा राग आसावरी किंवा जौनपुरी असावा.

  • @rohanmhavalankar2232

    @rohanmhavalankar2232

    Жыл бұрын

    Kirwani

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant428111 ай бұрын

    छानच!

  • @electroparth

    @electroparth

    11 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @user-se9eg5jh7k
    @user-se9eg5jh7k Жыл бұрын

    वा

  • @electroparth

    @electroparth

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @keruchavan6170
    @keruchavan6170 Жыл бұрын

    नक्की राग कोणता आहे

  • @electroparth

    @electroparth

    11 күн бұрын

    जाणकाराचे असे म्हणणे आहे की हा राग किरवानी असावा.

  • @hanmanthkulkarni1024
    @hanmanthkulkarni1024 Жыл бұрын

    Super mishra kirwani

  • @electroparth

    @electroparth

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @maheshkulthe328
    @maheshkulthe328 Жыл бұрын

    सुपर

  • @nandkumarsalunke4196
    @nandkumarsalunke4196 Жыл бұрын

    हा kirwani मिश्र आहे

  • @shyamtayade1625
    @shyamtayade16252 жыл бұрын

    Excellent

  • @vasantd7382
    @vasantd73822 жыл бұрын

    सुपर

Келесі