089 पं शंकरराव वैरागकर आणि डॉ देवेंद्र यादव तबला तुफानी जुगलबंदी, मुर्तीजापुर भजन स्पर्धा

Пікірлер: 61

  • @khemsinghPujari-ct5if
    @khemsinghPujari-ct5if3 күн бұрын

    Very very good madhur awaj

  • @rameshwarburande269
    @rameshwarburande2693 жыл бұрын

    पं वैरागकर हे उत्तम गायक आहेतच पण त्यांच्या स्पीड चंचल गाईकिला एक सुंदर व गोड तबला वादक आहेत छान

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @pandurangwaghmare5908
    @pandurangwaghmare59083 ай бұрын

    Super singer and super तबला जय गुरु

  • @electroparth

    @electroparth

    3 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @user-jq3yn1qf3q
    @user-jq3yn1qf3q4 жыл бұрын

    रामकृष्णहरि

  • @dnyaneshwarbhavar6200
    @dnyaneshwarbhavar62004 жыл бұрын

    खूप सुंदर गुरुजी

  • @user-gw8ld5zn1j
    @user-gw8ld5zn1j3 жыл бұрын

    गुरूजी क्या बात है

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल, आपल्या याचं चायनल वर पंडितजींचा मुर्तीजापुर येथील संपूर्ण कार्यक्रम अलग-अलग व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे जरूर बघा. 🌷👍🙏

  • @mahadevkadam6418
    @mahadevkadam64182 жыл бұрын

    जय हरी

  • @electroparth

    @electroparth

    2 жыл бұрын

    सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐 आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏

  • @lokeshsathe6915
    @lokeshsathe69158 ай бұрын

    Ram krushna hari

  • @electroparth

    @electroparth

    8 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @udhavshinde7053
    @udhavshinde70533 жыл бұрын

    सर कोटी वेळा चरणावर दंडवत खूपछान बोललेत

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद ,चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा. आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @ananddhuri9336
    @ananddhuri93365 жыл бұрын

    शेवटी नामस्मरण श्रेष्ठ आहेच

  • @sumantdake3495

    @sumantdake3495

    4 жыл бұрын

    चतत

  • @ananddhuri9336
    @ananddhuri93365 жыл бұрын

    great सर

  • @vamanbelhekar716
    @vamanbelhekar7163 жыл бұрын

    तुम्ही माझे 30 वरश्या पासूनचे आवडते गायक आहेत खांद्यावरी कांबळी आवडती गवळण तबला साथ vaktesh धवल होते

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    वामनराव , आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्यामुळे मलासुद्धा पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या मोझरीच्या कार्यक्रमाची आठवण झाली. पं, वैरागकर सरांचे मूर्तिजापूरचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनल वर आहे. जरूर बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. 💐💐👍🙏🙏🙏

  • @vishaldeshmukh8419
    @vishaldeshmukh84193 жыл бұрын

    Gert dr yadav sar

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    विशाल भाऊ धन्यवाद. अण्णा खरोखरच अप्रतिम गातात. 💐🌹🙏

  • @swapnilsawant4098
    @swapnilsawant40984 жыл бұрын

    Ek number composition

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe47484 жыл бұрын

    Jay shree 🙏 ram sir.mast jabardast awaj sir.i.l like your voice

  • @arvindgandhe1772
    @arvindgandhe17723 жыл бұрын

    Sir khupach Chan mast

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    अरविंद भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @pravinkpande7032
    @pravinkpande703210 ай бұрын

    Jai hari

  • @electroparth

    @electroparth

    10 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @chillzone9952
    @chillzone9952 Жыл бұрын

    Sundar apratim

  • @shridharpatil7486
    @shridharpatil74865 жыл бұрын

    Apratim

  • @nileshshelke1424
    @nileshshelke14242 жыл бұрын

    Apratim bhajan sir

  • @user-xk3gx4ox8z
    @user-xk3gx4ox8z7 күн бұрын

    अप्रतीम गायण धन्यवाद गूरूजी

  • @electroparth

    @electroparth

    6 күн бұрын

    हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर, व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते. त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @mahadevdatarkar5963
    @mahadevdatarkar59633 жыл бұрын

    Harmoniam mst

  • @shambakare5048
    @shambakare5048 Жыл бұрын

    Kya baat hai

  • @electroparth

    @electroparth

    Жыл бұрын

    सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @BB-og1kn
    @BB-og1kn Жыл бұрын

    🙏♥️

  • @NirmalaAmbekar-mw5xh
    @NirmalaAmbekar-mw5xh3 ай бұрын

    खुप सुंदर

  • @electroparth

    @electroparth

    3 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @gulabgedam5013
    @gulabgedam5013 Жыл бұрын

    Khar ahe sir..

  • @sadashivsutar7654
    @sadashivsutar76543 жыл бұрын

    163 k subscriber s

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद सदाशिव भाऊ, इतर व्हिडिओ वर सुद्धा आपल्या अभिप्राय द्या आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करावे. 👍🙏

  • @kedarmore5931
    @kedarmore59315 жыл бұрын

    राम क्रुष्ण हरि

  • @electroparth

    @electroparth

    5 жыл бұрын

    माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे 3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @prakashp3678
    @prakashp36782 ай бұрын

    Bahot khup ser

  • @electroparth

    @electroparth

    2 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @electroparth

    @electroparth

    Ай бұрын

    हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर, व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते. त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shivshankarbarkale7174
    @shivshankarbarkale7174Ай бұрын

    अख्ख्या महाराष्ट्राम दे वैरागकर सरा सारखा व्यक्तिमत्व नाही

  • @electroparth

    @electroparth

    16 күн бұрын

    हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर, व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते. त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @dipakdaf7480
    @dipakdaf74803 жыл бұрын

    Nice

  • @electroparth

    @electroparth

    3 жыл бұрын

    आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे. आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @user-bl4us7mt1r
    @user-bl4us7mt1r2 ай бұрын

    Guruji.aaple.vichar.trun Kalakarana.aacharnat.aanave.nahi.tar.mela

  • @electroparth

    @electroparth

    2 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @manojshinde4367
    @manojshinde43672 ай бұрын

    खुप छान ‌माऊली

  • @electroparth

    @electroparth

    2 ай бұрын

    चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @shivajipawar6851
    @shivajipawar68512 жыл бұрын

    Changle bolale tar vait nahi respect dene tumachya sarkyana garjeche ahe, kadi kadi ase vatate tumhala tumachya kalecha ahankar zhala ahe pan vache varun manasachi kimat kalate, ahankar houdevu naka.

  • @electroparth

    @electroparth

    2 жыл бұрын

    शिवाजी पवार, खूप खूप धन्यवाद. गेल्या तीस ,40 वर्षापासून या कलाकाराला पाहतो. सर्वा सोबत खूप मोकळेपणाने बोलतात. त्यांच्याजवळ जे आहे ते सर्वांना सांगण्याची त्यांची तयारी असते. कधीकधीच कडू काढा सुद्धा आजारी व्यक्तींना आवश्यक असतो. अनुभवातून आलेले ज्ञान जेव्हा नवीन पिढीला सांगितले जाते, तेव्हा नवीन पिढीचा, कधी कधी ईगो दुखावल्या जातो. हा कार्यक्रम म्हणजे रसिकांच्या सोबत एक संवादच होता. 🙏🙏🙏🌹

  • @suhasmohite5138
    @suhasmohite51382 жыл бұрын

    अतिशय सुंदर आणि मौलिक सल्ला दिलात गुरूजी बाकी तुमच्या गायकी बद्दल आम्ही काय बोलायचे

  • @shivajipawar6851
    @shivajipawar68512 жыл бұрын

    Thodkyat bola changle bola ,kahi shabd kadu lagale tase Karu naka

Келесі