भूक लागली..... सिर्फ दो मिनिट.... पटकन् करा आणि खा.... झटपट रेसिपी....
भूक लागली..... सिर्फ दो मिनिट.... पटकन् करा आणि खा.... झटपट रेसिपी....
#भूकलागली
#सिर्फदोमिनिट
#झटपटरेसिपी
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#mykitchen
#kitchenqueen
भूक लागली..... सिर्फ दो मिनिट.... पटकन् करा आणि खा.... झटपट रेसिपी....
#भूकलागली
#सिर्फदोमिनिट
#झटपटरेसिपी
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
#mykitchen
#kitchenqueen
Пікірлер: 164
बापरे एवढे रागावून शिकवले तर आमचा मुलगा शिकणार च नाही ,,,तुझ तूच कर म्हणेल ,,खूपच आज्ञाधारक,गुणी आहे तुमचा नातू 😄😄😄 पण डोसा शिकवण्याचा प्रयत्न स्तुत्य ,,, छान केले नातवाने डोसे ,,हुश्शार आजीचा हुश्शार नातू आहे
@user-uo8zn9pk1p
11 күн бұрын
Ho na😃
फोडणी चे भांडे खूप च खराब आहे. व अॅल्युमिनियम आहे.. अॅल्युमिनियम वापरू नये... तुम्ही डॉ. आहेत ना..
@AaravSaheb
5 күн бұрын
Aasude tumhi naka vapru aamhi vaparto
मुलाचा चेहरा नाही दाखवला. सगळे आले असतील तर, सगळ्यांची ओळख करून द्या एकदा मॅडम.
@dranaghakulkarni
Ай бұрын
@@aditisavrekar3657 नक्कीच
दूध घालण्यापेक्षा अशा पोह्यात ताक घालून खावे, खूप छान लागते.कानडीमध्ये पोह्यांना अवलक्की म्हणतात.
मॅडम ,तुमच्या कडून मी खूप काही शिकले ,त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद❤ तुम्ही म्हणाल की काय शिकले तर कुकरचा रबर ,त्याला थोडेसे तेल लाऊन मग kukr लावावा म्हणजे कूकरच्या सिटी चांगली होते म्हणजे रबर खराब झाला असेल ,वाफ बाहेर जात असेल तर तो रबर बरोबर काम करतो ,अशा अनेक गोष्टी शकायला मिळाल्या ❤
खुप छान शिकवतात म्हणून कुठे गेला तरी प्रश्न नाही येतं सगळे करता येते
अनघाताई तुमच्या तव्याचे जितके सुंदर टेम्परिंग झालंय, तेवढेच.. किंबहुना अधिक नात्याचे ही झालंय. पोरगं किती आज्ञा धारक पणे शिकून घेत होतं.. छान संस्कार. पातळ पोह्यांचा चिवडा खास करेन या दोन min recipe साठी 😀🌹🌹❤❤
Dr mam...vajan kami karnyasathi herbal Life che products ghetle ter chalel ka..please sanga
Nice video. Thank you Anagha madam.👍
मी इन्स्टंट पोहे करून ठेवते.फोडणीत मध्यम पोहे परतायचे. ट्रीपला नेहमी नेतो. उकळते पाणी घालून ५मि. झाकायचे. छान होतात फोडणीचे पोहे.
ताई तुमची नाचणी घावन रेसिपी मुलीला ताप आला तेव्हा उपयोगी पडली. मुलगी नेहमी कर म्हणाली. तुम्हाला धन्यवाद. मी अजून सोयाबीन आणि उडीदडाळ पीठ पण घातले.
डॉ सौ आनघा ताई तुमच्या मुलाला डोसे छान प्रकारे शिकवले आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद सौ ताई शुभ सकाळ
Me pan kayechi mam dudh pohe. Aajari asli ka . Swyepak karayecha traan naslya war.
अनघा ताई तुमच्या घराजवळ शाळा आहे का. मुलाचा खूप आवाज येतो
Chan video Video madhe navin kalakar . Kaku introduce kara na 😊
मँडम , अँल्युमिनियमचा वापर कमी करा...
डाॅक्टर तुमचा विचार अतिशय योग्य आहे. माझं ही तेच मत आहे. मुलगी असो वा मुलगा, स्वयंपाक आलाच पाहिजे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही नातवाला डोसे शिकवले.👌👍
It feels good to talk freely
mazi patnihi fodnice pohe banvinaar.ani pavsat dudha ghalun khanar tila tar dudha bhat pan avadto.
मस्त training,
Mulwyadh madhe suj aahe aani masse aahet suj kami kashi karavi please upay sanga please please
खुप छान आहे डोसा
Chan VDO dr.madam.
छान आहे त कि दूध पोहे असे करून पाहू. आम्ही दूध पोहे साखर खातो. डोसे ट्रेनिंग 👌👌बघून खावेसे वाटताहेत उद्या हा नाष्टा. 👌👌🌹🌹
एकदा चहा घालून खाऊन पाहा लावलेले पोहे मस्त मस्त एकदा पहाच
Chan Video
Mast pohe and dose ❤
ताई...आजचा व्हिडिओ खूपच मस्त 👌 मी नाचनीचे डोसे कधी केले नव्हते , तुमच्या मुळे करायला लागले . धन्यवाद 🙏
वाह मस्तच केले डोसे
Madam Jr dahi ghtla Asta tr gopalkalya sarkha zala Asta.
Konala shikwata madam
(Ata dudh pohe pan karun dakhava) mi rewind karun pahile. 😂khup hasle.ya comment la uttar chan dile. Nice dosa.
मस्त झाले डोसे 😊
Aakade mojayachi आयडिया bhari.
@queenroopali
Ай бұрын
मी फोनवर टायमर लावते
जय श्रीराम, अनघा ताई तुम्ही आज लेकाला छानच डोसे करायला शिकवलेत, छानच डोसे करुन घेतलेत!
Mast
Madam khoop sundar shikvale...tyanehi mastttt ghatle bar dose.mi pan halli nachni dose karate❤
मॅडम नमस्कार तुमचे सगळे व्हिडिओ बघते गोड ताक घालून खाल्लं तरी पोहे छान लागतात मी नंदिनी जोशी पुण्याहून बोलते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Mast madam Mala pan awadtat
Chan viedo
तेल तिखट मीठ पोहे मस्त होतात
मस्त झाले डोसे
Kahitari kujki comment alyaver atta tumhi utter jya ritine dilet te eikun khup hasle. 😂😂😂😂😂😂
तुम्ही सोलापूरच्या आहात का?
Madam. Namskar. . सर्वजण विचारतात कोणाला शिकवताज्ञ. त्यापेक्षाvideo start kelyavar आधीओळख करून दायायची
मस्त छांन डोसे शीकवली आस सगळ मुलाना करता आल पायजे धनवाद
छान आईने असेच शिकवले पाहिजे मुलांना म्हणजे बायकांना मदत होईल
Tai two brothers organic form che products organic ahe
तुम्ही मस्त आहात. 😊
पोहे खायचे छान लागतात मी दुध पोहे खाते कधी कधी डॉ ताईसाहेब 🙏🌹
You can also mix 'hachhida avalakki' with Curds.
@dranaghakulkarni
2 күн бұрын
Houdu...
काकांना चहा करून द्यायचा ना.बिचारे मागत होते
Mast👌🙏
Khup cham pohe dudh ghalun. Me ase दड़पे pohe la dudhacha habka or शिबका marate ( ghalate) 😂. Narlacha bharpur chav ghalun pan chan lagta Baki dosa shikvnyachi method mastch. Me ata yach method ne १te १०० anak mhant shikven mulala😂. Mam ❤❤❤❤🎉
दोसा शिकवायची पध्त आवडली खुप मजा आली बघताना 😊
@SakshiFashionCollection
Ай бұрын
😅
@user-ws9lk8dz1t
Ай бұрын
मी पण माझ्या मुलाला असाच शिकवेन.खुप छान पद्धत आहे. ❤😂
Yes माझे मिस्टर असे खातात दूध घालून दूध घालून खायचे कारण हया मागचे असे आहे चिवडा नुसता जर खाला तर जळ जळ होते म्हणुन दूध घालून खायचा ❤
@GuruRajivD
9 күн бұрын
अहो आयुर्वेदानुसार हा विरुद्ध आहार आहे आणि ह्याचे दूरगामी परिणाम त्वचेवर होतात......जसे कि अनेक त्वचेचे आजार ! जे जिभेला छान लागते ते सगळेच आरोग्यदायी असतेच असे नाहिये ! बाकि स्वतः काकू डॉक्टर असून देखील असे विरुद्ध आहार घेतात ह्याचे खरंच आश्चर्य वाटले 🤔 !
तुम्ही चांगलं दटाऊन शिकवताय डोसे तुमच्या मुलाला आणि प्रत्येक वेळी आकडे मोजून, आयुष्यात परत डोसे करणार नाही 😅😅
@shreyaraut8478
Ай бұрын
@@user-wz9fy4ff90 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@latakatore9114
Ай бұрын
😂😂😂😂😂
@prajaktabhagwat8540
Ай бұрын
😂😂😂
@dranaghakulkarni
Ай бұрын
नातू आहे...
@shreyaraut8478
Ай бұрын
@@dranaghakulkarni faarch aadynadarak aahe😍
Kaka kharach bolla tari bolat nahi tumhi tarun vayat kase ekatra rahilat dev jane😂😂😂😂 khup sahan shil active ahat😂😂❤
आजीने शिकवल्यावर नातू डोसे छान करणारच 👍
Dose mast cha jhale aahe kaku,tumchya natvan chi ekda olakh karva na.👌👌👌👌❤️❤️
Tumchi natvande tr lahan ahet na ? Mage video mdhech pahile hote.. ha kuthla natu?
छान डोसे
😀😀😂OMG very nice
❤
Aawaj kasala yetoy itaka
Khup chaan aani samanjas natu aahey tumcha nai mi mazya baddalach sangtey tumhala mam mazya lahan Pani mi kadich asa gas kadey aai barobar ubha rahun kahi kela nahi Kiva tiney mala kahi shikavla nahi Karan ekulti ek lekh hoti mi ladat vadleli panni suddha hahtat milayecha mala pan jevha ti mala sodun kayamchi devaghari geli tevha saglach jadh padla papa boleley aata tula sarva samvhalayecha aahey ticha karbhar Ghar abhyas mi office la janar mag tyanni training dili sarva shikavla khub mothi parisha hoti mazya sathi tevha kalala aai chi jaga koni bharunahi Shaknar tich naslyachi kami univ aajahi mala hotey khup chaan ghavney kely natvani tumchya training Khali chaan
Nice saree Madam
अनघा ताई तुम्ही कानडी आहात का? कारण अमुक पदार्थ कानडी असतात.
Garam tumhi ghetle aani thanda natwala?very smart you are
@dranaghakulkarni
4 күн бұрын
घरातल्या स्त्रीने नेहेमी गारढोण पदार्थ खायचे...असा अलिखित नियम आहे...आणि ते चूक आहे
डोसा 😂 खूप मस्त ❤
Mulana kup Chan shikvale
शुगरला दूध पोहे चालतात का... मलाही कधी कधीआडवेळेला भूक लागते, शुगर मुळे काय खावे असा प्रश्न पडतोच.
@dranaghakulkarni
Ай бұрын
मी खाते...प्रत्येकाची तब्येत वेगळी
आज कोणता घेतला मी मॅडमचा ब्लॉक
मिस्टरांना शिकवलेत डोसे 😅
मैडम तुम्ही सगळे भांडी नविन घेऊन या तुमच्या सारखे छान छान
तुम्ही मिस्टरांना शिकवले छान झालं. वेळ पडली तर करता आले पाहिजे.
@sunitabhakare1293
Ай бұрын
मुलगा होता तो..
@dranaghakulkarni
Ай бұрын
नातू
nit samjaun sanga nantar age zala ki aplyala tyanchich garaj lagnar ahe
@dranaghakulkarni
Ай бұрын
नातू आहे
Dudhapeksha dahi ghalun paha , khup chaan lagte
@dranaghakulkarni
Ай бұрын
उन्हाळ्यात
Pohyanver akhha 300 shabdancha nibandha tayar zala😅
Dahi ghalun khayche
@dranaghakulkarni
Ай бұрын
उन्हाळ्यात
Tumhi dose chhan shikavle mulala ki मिस्टरांना.
😂😂 premane khelat basu nakos 👌
मी दही घालून खाते।दूध घालून खाऊन पाहीन।लावलेल्या पोह्यात तेल मीठ असते म्हणून दूध कसे घालायचे असे वाटायचे
Khupach chan
कुणाला शिकवताय डोसे
😅😅
I think you are from karnataka. We some time add finely chopped onions, tomatoes,cucumber,coriander,lemon juice and fresh coconut.Mix well and eat with raw mango pickle.
आम्ही चिवड्यात दूध घालुनखायचो.अ प्रतीम लागायचे समाधान व्हायच.हे कसल खाण म्हणूनलग्न झाल्यावर बंद पडल. तुम्हाला खाताना पाहूनबर वाटल.आतामी परत खायलासुरवात करणार .आता मला अडवणार कोणी नाही.(कोणी याचाअर्थ कळला असेल)प पण मी ७३वर्षांची आहे.मला खाण सोसवेल का? तुम्ही दाखवलेलेपोहे कुठे मिळतात ?
@nayanajangale2793
Ай бұрын
मी पण खाते😊
अनघा ताई त्याच्यात जर ताप टाकलं असतं किंवा दही टाकलं असतं तर खूप छान लागले असते दूध टाकून खाऊ नये त्यात फोडणी आहे आणि त्याच्यात मीठ आहे
@dranaghakulkarni
22 күн бұрын
आम्ही दूध घालून खातो...रोज
हो मॅडम माझा मुलगा अमेरिकेत आहे तर त्याला पुर्ण स्वयंपाक बनवता येते .तो पण घरी असताना मी कसे करते ते पहायचा नि करुन पण पहात होता.त्यामुळे त्याला आता बिलकुल कठीण जात नाही.
माझ्या मुलाला पण आवड आहे आणि करतो पण बरेच पदार्थ छान 😊
Hey kaka ahet ,nakki😊 dada nahi to ,karan navaryala jetake datavata yete ,tetke mulgyla nahi😂 yenarech nahi parat to .
@dranaghakulkarni
Ай бұрын
नातू
Atta dudh pohe pan karun dakhwa Bapre he vakya kase ani kiiiti ragane boolat tumhi 😂😂😂😂😂 Te tumhala chidwtat pan tumhi chidu naka 😅😅😅😅😅
कुणाला शिकवले डोसे. सांगाना अनघा ताई❤❤
@dranaghakulkarni
Ай бұрын
Natu
बिनधास्त बोलता छान वाटते
मी दही घालूनच खाते
@dranaghakulkarni
5 күн бұрын
ते सुद्धा खूप छान लागते
पोहे भाजले नाहीत तर मऊ पडत नाहीत का?तिखटाला काय घालायचे
@laxmishinde9522
Ай бұрын
Me karnatakchi ahe ,mahnun recipe sangate ha ,,,patal pohe dukantun anna ,chala pohyaver ,lal tikhat meeth mecut chimat sakar ghala varun fodni ghala ,hing matra ghalch ,gar zalyaver madt kalva ,have tetke pohe bowl la gheun ,ek ter dudh ghalun khava ,or vegle pohe gheun ole khobare kothiber lmbu pelun mou karun kha very very testy
@hemangiwelling3102
Ай бұрын
@@laxmishinde9522 थँक्स दडपे पोह्या सारखेच ना? पण ते डब्यात टिकतात का? actually मी पण कर्नाटकातील आहे माहेर कारवार आणी सासर बेळगाव पण मुंबईत जन्मले वाढले गावचा संबंध नाही
ताक टाकले असते तर चालले असते
Madam tumhi konala dosa krayla shikwat hota😮
@rekhanashikkar7222
Ай бұрын
Mr na
@shreyaraut8478
Ай бұрын
Maybe tynchya mulala
रोज बसून आयतं खाण्यापेक्षा स्वतः पण शिका वेळ पडली तर मला पण खाऊ घालणार.वाह तुमचा तर जवाब नही.,😊😊मिस्टरांना शिकवणी झकास दिलीत.आता विसरणार नाहीत.पोहे रेसीपी छानच.ओला नारळ किसून वाटीभर पोहे वाटीभर दूध वाटीभर साखर मस्त कालवून घ्यावे चूरा करायचा नाही हलक्या हाताने.मुरू द्यावे थोडावेळ....मस्त अहाहा अप्रतिम चव. कोकणात कृष्णा चा काला म्हणतात.आम्ही आवडीने करतो केव्हाही खातो.❤ मॕममी अनिता रायगड