भाग्यवंता घरी भजन कीर्तन अभंग

Ойын-сауық

भाग्यवंता घरी भजन कीर्तन
संत चोखामेळा अभंगवाणी
राग :- भीमपलासी
भाग्यवंता घरी भजन कीर्तन । त्याची वाट पाहे रघुनंदन ॥ध्रु.॥
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे । परि संत दर्शन दुर्लभ ते ॥१॥
पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई । त्याच्या मुखी येईल हरी नाम ॥२॥
चोखा म्हणे नित्य करा जागर । हरी नाम एकची राहणार ॥३॥

Пікірлер

    Келесі