राधा ग निघाली पाण्याला | RADHA G NIGHALI PANYALA |

Ойын-сауық

🔴 गौळणीचे बोल,🔴
राधा ग निघाली पाण्याला
डोईवर माठ पदर कमरेला---(२)
दह्याचा माठ हलवा ग
गोकुळच्या गवळणी बोलवा ग---(२)
राधा ग निघाली पाण्याला
डोईवर माठ पदर कमरेला---(२)
बाजाराला जायची मला लय घाई
काम धंदा सुचत ---(२)
एका जनार्दनी गौळण राधा
राधा लागली कृष्णाच्या नादा---(२)
राधा ग निघाली पाण्याला
डोईवर माठ पदर कमरेला---(२)
#gaulani,
#kirtanchali,
#abhang,
#अभंग,
#bhajan,
#marathidevotionalsongs,
#भजन,
#bhajanpremi,
#bhakt,

Пікірлер

    Келесі