भाग २अ प्रवचन | श्री चैतन्य महाराज देगलूरकर | वाचावी ज्ञानेश्वरी
प्रवचन भाग २ अ
वाचावी ज्ञानेश्वरी
प्रवचनकार ;- श्री.चैतन्य महाराज देगलूरकर
संत नरहरिनाथ महाराज यांचा द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवी(२२५ वा) पुण्यतिथी सोहळा
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,भव्य प्रवचन व कीर्तन महोत्सव
स्थळ:-संत नरहरिनाथ महाराज संस्थान,देऊळगाव राजा जि.बुलडाणा
प्रारंभ:- २६ फेब्रुवारी २०१९,मंगळवार
सांगता:-०५ मार्च २०१९,मंगळवार
This is MAZI MAULI माझी माऊली KZread Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली KZread Channel
Thanks for watching our KZread Channel
#माझी_माऊली
Пікірлер: 31
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली, हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा
ऐकावी ज्ञानेश्वरी ती फक्तं तुमच्याच मुखातून....
🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏🙏जयहरी माऊली
आपल्या मुखारविंदातून अम्रृतकण श्रवण करणे म्हणजे माझं अहो भाग्य आहे.
ऐकावीं ज्ञानेश्वरी चैतन्य महाराज यांचे मुखातून.अलौकीक अप्रतिम सहज सुंदर धर्म कीर्तन.
Ram kurshna hari
Ram Krishna Hari mauli 👌
जय जय राम कृष्ण हरी. प्रवचन आवडले
Jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwrMauli pranam
अप्रतीम प्रवचन कृष्णा हरी .
Khupch chhan pravachan maharaj
चैतन्य महाराज जय गुरुदेव
Khup Khup Aabhari Ahe. Dhanyawaad.
🙏⚘
अप्रतिम चिंतन यांची समाजाला नितांत गरज आहे.व्यर्थ टाईमपास करणारे नकोत.ईश्वरात मन लागण्याऐवजी संसारात आसक्ती निर्माण होत असेल तर काय फायदा.
ऊपासना व अभ्यास यातील अंतर काय हे लीलया समजावीले.महाराजांना वंदन.
खुप सुंदर. अप्रतिम. अगदी सोप करून सांगीतलय गुरूदेवांनी.
महाराजांना शतशः प्रणाम
फारच छान प्रवचन महाराज , धन्यवाद .