प्रवचन भाग २/श्री चैतन्य महाराज देगलूरकर/योगी पावन मनाचा/Pravachan/Shri Chaitanya Maharaj Degalurkar
Ойын-сауық
प्रवचन महोत्सव,भाग २
विषय :- योगी पावन मनाचा(मुक्ताई चिंतन,ताटीचे अभंग)
ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर,पंढरपूर
२७ कुंडी महाविष्णुयाग,गाथा पारायण व नामसंकीर्तन महोत्सव
"स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी"
वै.गुरुवर्य नथ्थूसिंगबाबा राजपूत दौरा मंडळ सप्ताह
स्थळ :- खंडोबावाडी देवस्थान,फैजपूर ता.यावल जि.जळगाव
This is MAZI MAULI माझी माऊली KZread Channel By GANESH ADHAV
This video is created by GANESH ADHAV for MAZI MAULI माझी माऊली KZread Channel
Thanks for watching our KZread Channel
#Kirtan #माझी_माऊली_mazi_mauli
Пікірлер: 62
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krushna Hari Givind.
रामकृष्ण हरी माऊली
अतिशय गोड विवेचन
गुरूच्या चरणी दंडवत
साक्षात अम्रुतवर्षाव भाग्यवान आहोत आम्ही
रामकृष्ण हरी 🙏🙏
योगभ्रष्ट पुरुषा शिवाय एवढी सूक्ष्मता मांडता येउ शकत नाही.दंडवत ........
राम कृष्ण हरी🚩🚩
अतिशय सुंदर
Ramkrishanhari mauli jay jay ram krishan hari jay jay ram krishan hari
हरे राम हरे राम राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
साष्टांग दंडवत... अमृतच!!!🙏🙏🙏
सुंदर.
खूपच सुश्राव्य प्रवचन. वेदांतासारखा विषय अगदी सोप्या व रसभरीत भाषेत समजाविण्याची स.भ.प.चैतन्य महाराजांची हातोटी अलौकीक आहे. सादर वंदन.
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम मार्गदर्शन राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन
सदगुरू चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🌹🌹🙏🙏
jai hari
अतिशय सुंदर प्रवचन. सद्गुरू गुंडा महाराज की जय
Namaste.
खुपच सुंदर विवेचन महाराजांचे.. 🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩
ॐ नमः शिवाय माऊली
बुद्धीला पटणारे, मनाला तोषवणारे, भारावणारे असे विवेचन. प्रणाम
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खुपच धन्य झालो. असे चींतन कधीच ऐकलं नव्हतं धन्यवाद सप्ताह कमेटी व माऊली चाॅयनल व महाराज यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली खुप चिंतन
रामकृष्णहरि!
प्रवचन ऐकण्यास मुद्दाम वेळ काढून ऐकल माझ्या मनाला खूप च वेगळा अानंद मिळाला. सध्या अशा विचाराची खूप गरज अाहे
@sureshkadu2938
3 жыл бұрын
राम कृष्ण हरी म
धन्य आहोत .आपले प्रवचन ऐकण्यास मिळते.साष्टांग दंडवत.
मन भारावून गेले प्रवचनाचा लाभ मिॅळाला
अप्रतिम
राम राम
Jay Hari
Jay sadguru
Super super
Ram krushan hari
प्रणाम
खूप छान चिंतन
भारावून गेलो आपले प्रवचन ऐकून
Excellent !
Nicely described with many examples because. Of which one can understand easily
@ashalatakirtane187
2 жыл бұрын
फार सुंदर विवेचन सर्वागीण अभ्यास प्रभुत्व श्रवणीय
No words left to appreciate, great.
राम कृष्ण हरी
राम
🙏🕉🙏
अतिशय मार्मिक अभ्यासपूर्ण प्रवचन रोज प्रत्येक वेळी एकाच ओवीचा वेगळा वेगळा अर्थ खरं च शब्द नाहीत वर्णन करायला.फक्त एव्हढेच करु शकतो साष्टांग नमस्कार
मग पिकालिया सुखाचा परिमळु। का निवालिया अमृता चा कल्लोळु। ऐसा कोंवळा आणि सरळु।बोलु बोलिला।।
विवेचन किती सुंदर नि सुटसुटीत असावे इतके ते आहेच . प्रश्न इतकाच आहे कि तुम्ही ते कसं आत्मसात करू शकाल.
अप्रतिम प्रवचन, गहन विषय सोपा कसा करावा हे कुणी आपल्याकडून शिकावे.
Ugachi matha charanvari thvije hechi bare
How we can get knowledge? Excellent explanation by Maharaj .Thank u so much
Ram Krishna hari
खूप आनंद झाला माऊली अप्रतिम
@maulidryacleaners1690
4 жыл бұрын
अप्रतिम चिंतन बाबाजी धंन्य आम्ही जन्मा आलो
@nutanapte2216
3 жыл бұрын
Apratim 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
, राम कृष्ण हरी माऊली