भाचीसाठी,( नंदेच्या मुलीसाठी ) मी बनवलेला रुखवत | Rukhavat | wedding preparations | लग्नातील रुखवत,

Пікірлер: 19

  • @sonalimohite8304
    @sonalimohite83042 ай бұрын

    वर ताई किती सुंदर बनवला आहे रुखवत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @v.mvlogs6947
    @v.mvlogs69477 ай бұрын

    खूप छान केले आहे madam

  • @supriyakhade2131
    @supriyakhade21317 ай бұрын

    Thank you mami😍 for the beautiful Rukhavat you gave me on my wedding.

  • @tukaramnikkamnikkam3137
    @tukaramnikkamnikkam31372 ай бұрын

    0:43

  • @user-og8wv3lb9b
    @user-og8wv3lb9b7 ай бұрын

    खूप खूप सुंदर केल आहे❤❤

  • @KalyaniDere-gt3zo
    @KalyaniDere-gt3zo3 ай бұрын

    ताई मूलाकडच्या साखरपुड्याच्या चारोळ्या पाठवा

  • @yashikavishe7016
    @yashikavishe70166 ай бұрын

    Tai mast

  • @kshamadeodhar2530
    @kshamadeodhar25305 ай бұрын

    चारोळ्या मस्त

  • @pritikulkarni4488
    @pritikulkarni44885 ай бұрын

    👌🏻👌🏻👍🏻💐💐🎉

  • @devidaspatil8179
    @devidaspatil81795 ай бұрын

    खूप छान आहे ताई

  • @user-pr3wt5yh1n
    @user-pr3wt5yh1n7 ай бұрын

    छान

  • @manishaborde2473
    @manishaborde24735 ай бұрын

    Khup khup sundar❤

  • @salonipatil4644
    @salonipatil46442 ай бұрын

    खूप छान rukhwat आहे माझ्या पण bhachiche लग्न आहे असाच rukhwat हवा असेल तर काय करू please sanga

  • @shitalsrecipe9262

    @shitalsrecipe9262

    2 ай бұрын

    खायचे पदार्थ करायचे . छोट्या टोपल्या आणून त्यात भरून त्यावर रॅप पेपर लावायचा. कार्ड पेपर आणून आवडत्या आकाराचे छोट्या पट्या कापून त्यावर अश्या ओळी लिहा.तुम्हाला नवीन ओळी सुचल्यातर त्या लिहा किंवा ह्या लिहा.

  • @rupalirawle829
    @rupalirawle8293 ай бұрын

    Order dili तर mla करून deal ka माझ्या muliche 1 तारखेनंतर लागु aahe

  • @shitalsrecipe9262

    @shitalsrecipe9262

    3 ай бұрын

    धन्यवाद ताई, पण मी रुखवत विकत नाही . तुम्हाला आयडिया पाहिजे असेल तर नक्की देऊ शकते.👍🙏

  • @sangitabhangre7092
    @sangitabhangre70926 ай бұрын

    तुम्ही विकत देतात का रूखवत व किती रूपये मला सांगा आठवणीने मला हवा आहे व तुम्ही कुठे रहातात

  • @shitalsrecipe9262

    @shitalsrecipe9262

    6 ай бұрын

    धन्यवाद ताई.तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला . sorry पण मी रुखवत विकत नाही . तुम्हाला करायचा असेल तर वेगवेगळ्या आयडिया नक्की देऊ शकेल .

Келесі