Batata Bhaji|टिफिन साठी झटपट करता येईल अशी बटाट्याची सुकी भाजी|Aalu ki Sabji|Potato recipe|SukiBhaji
नमस्कार : आज आपण करणार आहोत टिफिन साठी झटपट करता येईल अशी बटाट्याची सुकी भाजी. ही भाजी तुम्ही सकाळी घाई गडबडीत झटपट करू शकता. मुलं इतर भाज्या खायला कंटाळा करतात. पण आपण बटाट्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून दिल्या तर त्या आवडीने खातात. आज आपण केलेय बटाट्याची सुकी भाजी ही भाजी कमी मसाल्यात करता येते पण चवीला अप्रतिम लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊
Batata Bhaji |टिफिन साठी झटपट करता येईल अशी बटाट्याची सुकी भाजी |Aalu ki sabji | potato recipes | sukhi bhaji
ingredients:
3 potatoes
3 tablespoon oil
½ teaspoon Rai
½ teaspoon cumin seed
8/10 curry leaves
¼ teaspoon turmeric powder
¼ teaspoon garam masala
¼ teaspoon cumin powder
½ teaspoon coriander powder
1 teaspoon red chilli powder
salt per test
fresh coriander
Karlyachi Bhaji👇
• Karlyachi bhaji | या द...
Besan perleli mast khamang masala Bendi👇
• Besan bhindi|बेसन पेरल...
Methi matar malai bhaji👇
• हॉटेल सारखी चमचमीत मेथ...
Dhaba Style Lasuni palak👇
• Lasuni Palak | ढाबा स्...
Gavarchi sukhi bhaji👇
• टिफिन साठी किंवा रात्र...
Shevgyachy shenganchi rassa bhaji👇
• कोणतंही वाटण न करता शे...
dal palak bhaji👇
• डाळ पालक | पारंपरिक पद...
methichi bhaji👇
• Methichi Bhaji | लहान ...
valache birde👇
• Valache Birde|कोकणातील...
Aloo matar👇
• Aloo matar recipe | चम...
bhendichi bhaji👇
• Bhendichi bhaji | भाजी...
Chole Bhaji👇
• छोले भाजी|भन्नाट चविची...
Matkichi Usal👇
• छोले भाजी|भन्नाट चविची...
Khamang pith perleli Simla mirchi bhaji👇
• खमंग पीठ पेरलेली सिमला...
Batata methi bhaji👇
• बटाटा मेथी भाजी | अशा...
bharli vangi👇
• Bharli Vangi | परफेक्ट...
Dhaba style bhendi masala👇
• घरच्या घरी झटपट तयार ह...
#बटाटाभाजी#बटाट्याचीसुकीभाजी#भाजी
#batatabhaji#batatyachisukhibhaji
#batatabhajirecipe#bhajirecipe
#Aalukisabji#potatosabji#potatorecipe
#howtomakebatatabhaji#tiffinrecipes
#batatabhajirecipeinMarathi
#batatyachisukhibhajirecipebyparipurnaswad
#batatabhajirecipebyparipurnaSwad
#बटाट्याचीसुकीभाजीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#परिपूर्णस्वाद#paripurnaSwad
Пікірлер: 7
Khupch sundar👌👍
@ParipurnaSwad
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast hota
@ParipurnaSwad
14 күн бұрын
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
👍👍
@ParipurnaSwad
Жыл бұрын
Thank you 😊
👏