Hello, I'm from Andhra Pradesh. We want that bud injection mission and gun because in my local area not available that type of nozzle. So can you help us😊.
@Bharatkrushi
6 ай бұрын
Sure, pls share your detail address 9107079292
@parmeshwarvasatkar Жыл бұрын
👌👌
@Bharatkrushi
Жыл бұрын
🙏🙏
@govrdhangangopalle6510 Жыл бұрын
चूकीच्या पद्धतीने बड इंजेक्शन दिले आहे कमळ वरच्या बाजूने ४ इंच सोडून इंजेक्शन द्यायचे असते सर
@Bharatkrushi
Жыл бұрын
४" सोडूनच दिले आहे शेवटचे पान या बाजूने होते म्हणून तसे दिसते आहे
@shivrajkolhe67 Жыл бұрын
Kay kay del sir
@Bharatkrushi
Жыл бұрын
फक्त निंबोळी अर्क सोबत घड वाढीसाठी चकाकीसाठी मॅक्स लिनिया आणि ऊर्जा देऊ शकता
@saurabhdivase697111 ай бұрын
bud injection nidal kothe milil
@Bharatkrushi
11 ай бұрын
स्प्रे पंप विकणाऱ्या दुकानांमध्ये अस्पी कंपनीची नीडल येते.
@vikrantgundpatil8429 Жыл бұрын
Nozzle kuthe milel
@Bharatkrushi
Жыл бұрын
फवारणी साहित्य स्प्रे पंप विकणाऱ्यांकडे अस्पी कंपनीची निडल येते 450₹
@yuvrajpatil6979 Жыл бұрын
याचा फायदा काय आनि कधी द्यावे माहीती द्यावी 🙏
@Bharatkrushi
Жыл бұрын
केळी निसवणी च्या वेळेस ज्यावेळेस झाडामध्ये कमळ सरळ असते त्याच वेळेस
@Bharatkrushi
Жыл бұрын
घड फवारणीला वेळ लागतो तेवढा वेळ इंजेक्शनला लागत नाही आणि सुरुवातीपासूनच रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो
Пікірлер: 17