Bal Ithe Nijala (बाळ इथे निजला )

बाळ इथे निजला हे शंभूराजे या महानाट्यातील काव्य

Пікірлер: 350

  • @prafullakumargodase115
    @prafullakumargodase1152 жыл бұрын

    जगातील पहिल्या बुलेटप्रुफ जॅकेटचे निर्माते जगातील पहिला तरंगता तोफखाना निर्माते महातेजस्वी महापराक्रमी अजिंक्ययोद्धा रणमर्द धर्मचिकित्सक साहित्यिक संस्कृतपंडित धर्मपंडित भाषापंडित ज्ञानकोविंद बुधभूषणकार प्रजाहितदक्ष स्वातंत्र्यवीर स्वराज्यसंरक्षक क्षात्रवीर राष्ट्रवीर शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन 🙏

  • @shindepranay4

    @shindepranay4

    5 ай бұрын

    🙏🙏🚩🚩

  • @swapnilphalke5142
    @swapnilphalke51425 жыл бұрын

    १० लोकांनी unlike केले हे गाणं ,किती मूर्ख असतील ते ,जे एवढे सुंदर गाणे like सुद्धा करू शकत नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे मराठा समाजाची

  • @omkarsabale2273

    @omkarsabale2273

    5 жыл бұрын

    No maratha for all hindu bro.....te aapya ek tyace nahi tar te sampurn maharatra ce devant aahe .........

  • @antarikshingle307

    @antarikshingle307

    5 жыл бұрын

    Aata 28 zale bhava

  • @sagarnengare1086

    @sagarnengare1086

    5 жыл бұрын

    unlikers na भावपुर्ण श्रध्दांजली

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    4 жыл бұрын

    सनातनध्वजरक्षक हिंदूधर्मरक्षक हिंदूधर्मसुस्थितीकारक हिंदूकुलसुर्य हिंदूज्वलंतअग्नीतेजस्वी 🔥 हिंदूस्वराज्यसंस्थापक⚔ अखंडहिंदूराष्ट्रसंकल्पक 🕉 म्लेंच्छसंहारक साक्षातहिंदुत्वरूप म्लेंच्छअधर्मीकालस्वरूप 🗡 रामद्विजराज प्रखरहिंदुत्ववादीविचारक🗡🚩 गौब्राह्मणप्रतिपालक कूटनीतितज्ञ राजनीतिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर न्यायलंकारमंडीत अखंडलक्ष्मीअलंकृत हिंदूप्रजापती सुवर्णरत्नश्रीपती राजराजश्री सुवर्णसिंहासनाधिश्वर हिंदूमहाराजाधिराज👑 🗡म्लेंच्छक्षयदिक्षीत🗡⚔ हिंदूस्वाभिमान हिंदूक्षत्रियकुलावतंस 🦁हिंदूनृसिंह श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳ ⛳⛳🦁⚔🔥 हर हर महादेव

  • @anantpimparkar6030

    @anantpimparkar6030

    4 жыл бұрын

    Ho ekda sradhanjali deun taku

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan98052 жыл бұрын

    आपसुक डोळे भरून येतात.किती सोसलं स्वराज्या च्या धाकल्या धन्यानं🙏🙏

  • @shindepranay4

    @shindepranay4

    7 ай бұрын

    😢😢

  • @ravindrajadhav8939
    @ravindrajadhav8939 Жыл бұрын

    आमचं ईमान छ शंभुराजेंच्या चरणी🚩🚩

  • @rohitchorghe570
    @rohitchorghe5704 жыл бұрын

    संभाजी महाराज तुम्ही खुप महान देशप्रेमी होतात. लोक धर्मवीर बोलतात तुम्हाला पण तुम्ही कधीच दुसर्‍या धर्माचा अपमान केला नाहीत महाराज. तुम्ही तर सर्व धर्म समभाव ठेवला महाराज. तुमच्या सैन्यात तर सर्व धर्माचे लोक होते. महाराज तुम्ही स्वराज्य राखल ते वाढवले आयुष्यभर तुम्ही फक्त लोकांना स्वराज्यात रयत की ती सुखी राहिल तेच बघितले महाराज. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही लोकांसाठी लढत राहिले महाराज. जर कधी माती झालो तर तुमच्याच पायाची होईल महाराज. छत्रपती संभाजी महाराज की जय जय जय जय... 🙏

  • @RahulJadhav-hx9zl
    @RahulJadhav-hx9zl6 жыл бұрын

    शिवपुत्र संभाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकले धनिस मानाचा मुजरा 😢

  • @shivrajkulwad2522

    @shivrajkulwad2522

    4 жыл бұрын

    शंभुराजे काय लढलात तुम्ही तुमचा पराक्रम पाहुन औरोग्या पण नमला होता

  • @mohanmoze883

    @mohanmoze883

    3 жыл бұрын

    😭😭😭😭 छावां हे शेर का😭 राजे परत या

  • @shitalpawar1739

    @shitalpawar1739

    2 жыл бұрын

    @@mohanmoze883 x//c

  • @karannarangikarvlogs
    @karannarangikarvlogs5 жыл бұрын

    गाणी ऐकून पण रडू आले धाकल्या धनीस मानाचा मुजरा

  • @shivrajkulwad2522
    @shivrajkulwad25224 жыл бұрын

    डोळ्यात पाणी येते राव गाण आकुण

  • @np34

    @np34

    4 жыл бұрын

    हो भावा खूप पाणी येते डोळ्यात..

  • @user-xm4py7rd6x
    @user-xm4py7rd6x5 жыл бұрын

    आपण हे गीत पाहून मन भरून डोळ्यातून अश्रू येतात तर आमच्या राज्यान वीर शंभू महाराजांनी हे सर्व सोसलं फक्त आपल्यासाठी हिंदू धर्मा साठी शिवपुत्र संभाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकले धनिस मानाचा मुजरा

  • @ravindrathakre2557
    @ravindrathakre25575 жыл бұрын

    😔😔😔😔महाराज तुमि आजुन 10 वर्ष जगला आसता तर भारत देशाला संभाजी नगर केले आथे

  • @ssc630
    @ssc6304 жыл бұрын

    मरणाला न घाबरणारे शिवपुत्र शंभू राजे एक मराठा लाख मराठा

  • @shrinivasparchande
    @shrinivasparchande3 жыл бұрын

    खूप सोसले माझ्या शंभूराजाने 😭😭😭🥺🥺🥺 खुप मस्त भाऊ गाण खरच अंगावर शहारे आणले अशीच गाणी बनवत रहा व महाराजांची किर्ती अशीच पसरवत राहु दया 🙏🙏🙏

  • @shindepranay4

    @shindepranay4

    4 ай бұрын

    😢😢😢😢

  • @ashishsolanke007
    @ashishsolanke0076 жыл бұрын

    स्वराज्याच्या धाकल्या धानीस मनाचा मुजरा

  • @manojshinde318
    @manojshinde3185 жыл бұрын

    शंभुराजे तुमच्या बलिदानाचा ईतीहास कायम आमच्या काळजात रूजवु , आण दुश्मनांच्या छाताङावर हिंदवी स्वराज्याचा भगवा कायम ङौलानी फङकवत राहु. !! जय शिवराय !! जय शंभुराजे !!

  • @prathameshkamble744
    @prathameshkamble7443 жыл бұрын

    आमच मनात आमचा विचार आमच सर्वस्व छ. संभाजी महाराज

  • @dattatrayapawar4516
    @dattatrayapawar4516 Жыл бұрын

    डोळेच भरून आले, राजे मानाचा मुजरा..

  • @vaibhavchavan7707
    @vaibhavchavan77073 жыл бұрын

    धर्मवीर संस्कृतपंडित सर्वगुणचारित्र्यसंपन्न कर्तृत्ववान स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती शंभुराजे यांचा विजय असो विजय असो विजय असो

  • @pratikmadane4770
    @pratikmadane47704 жыл бұрын

    धाकल्या धन्याला मनाचा मुजरा ..राजे तुम्ही होता म्हणहून आज आम्ही आहे ...

  • @bhaveshhule8705
    @bhaveshhule87052 жыл бұрын

    क्षत्रिय शिरोमणी अजिंक्य योद्धा मृत्यूंजय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @Neha_Godase5004-
    @Neha_Godase5004-2 жыл бұрын

    😭Raje tumchya Jagi me ka nahi o mele... Kharach dhannya te kavi kailash jyanni tumchi sobat shewat chya shwasa paryant nahi sodli... Raje Tumchya baddal kiti jari bolale tari kmich... Triwaar mujra Raje Triwaar Mujra.... ♥️🙏💪🙇😭🚩🚩

  • @shindepranay4

    @shindepranay4

    4 ай бұрын

    😢😢😢😢

  • @agriculture5392
    @agriculture53924 жыл бұрын

    आसव थांबत नाही,छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @Ph.Dsachindhare
    @Ph.Dsachindhare4 жыл бұрын

    मला तर ऐकून च रडू आवरेना एवढ अप्रतीम......😢

  • @anandjadhav3266
    @anandjadhav32665 жыл бұрын

    मरण आले तरी शरण जाणार नाही हीच मराठ्यांची जात हाय. जय शिवराय जय शंभूराजे..

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    4 жыл бұрын

    अरे... आता तरी एक व्हा लाज वाटत नाही का तुम्हाला 🤬😡 हिंदूधर्मवीर छत्रपती श्री रौद्रसंभाजी महाराज यांनी समस्त हिंदू सनातन धर्म साठी बलिदान दिले मराठा साठी नाही समजलं. महाराज मराठा मराठा करत बसले असते तर आज आपण मस्जिद मधे नमाज पढत असतो. जय श्री राम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय ⛳

  • @sakshamkhade7364

    @sakshamkhade7364

    4 жыл бұрын

    मराठा नाही दादा मराठी

  • @shivpratishtanhindustannal8043

    @shivpratishtanhindustannal8043

    3 жыл бұрын

    हिंदू धर्मातील सर्वच महाराजांचा खूप आदर करतात आणि त्यांची पूजा करतात म्हणून फक्त मराठा म्हणून त्यांचे महत्व कमी करू नका

  • @skpavya0544

    @skpavya0544

    Жыл бұрын

    ​@@VS-ze7eo आंधी मराठा आणि मग हिंदू जय महाराष्ट्र 🧡 हिंदू हिंदु म्हणून मराठी माणसाचा फक्त फायदा घेतात

  • @ajaysuryawanshi5029
    @ajaysuryawanshi50294 жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ........

  • @kishorpawal66
    @kishorpawal664 жыл бұрын

    देव चोरला माझा .. विसरू कसे बलिदान....🚩

  • @avishkarraut7273
    @avishkarraut72736 жыл бұрын

    Literally I Was crying More for than 10 Min After hearing this Song.... Jai Sambhaji Maharaj

  • @anilbharam3317

    @anilbharam3317

    Жыл бұрын

    bro

  • @asifshaikh4886
    @asifshaikh48865 жыл бұрын

    Ati sunder!!! kiti chal kela rajacha tarihi jhukle nahit veer Sambhaji Raje !!Manacha Mujra

  • @Soham_2008
    @Soham_20082 жыл бұрын

    संभाजी महाराजांचा विजय असो असा राजा पुन्हा होणे नाही

  • @smb4459
    @smb4459 Жыл бұрын

    लाख लाख सलाम शंभू राजे 🙏🚩🚩

  • @archanawagh3
    @archanawagh35 жыл бұрын

    *माझ्या धाकल्या धन्यला त्रिवार मानाचा मुजरा ....*⛳⛳

  • @adityalondhe3904
    @adityalondhe39042 жыл бұрын

    ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही....

  • @chintanshroff8806
    @chintanshroff88064 жыл бұрын

    किती अत्याचार सहन केले होते त्या क्रूर औरंग्याचे माझा राजा ने 😣मन सुन्न होते कल्पना केली तरी😞

  • @shindepranay4

    @shindepranay4

    2 ай бұрын

    😢😢

  • @prasadkadam505
    @prasadkadam5054 жыл бұрын

    जय जिजाऊ , जय शिवराय, शंभूराजे, जय भीम🙏🚩🇪🇺🙏

  • @shanujo781
    @shanujo7815 жыл бұрын

    फार सूंदर गीत आहे खुप भावनिक आहे!

  • @aanndmistri4944
    @aanndmistri4944 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏💐🚩

  • @mayasagare3645
    @mayasagare3645 Жыл бұрын

    Sambaji maharaj ji 🙏🌸🙌🌸🙌🙏

  • @RavirajSPatil777
    @RavirajSPatil7775 жыл бұрын

    सुंदर गित गायल्या बद्दल धन्यवाद.... धाकल्या धन्याला त्रिवार मुजरा......

  • @pratikrokade1995
    @pratikrokade19953 жыл бұрын

    no words 😢 For MY King

  • @ajayashtul5508
    @ajayashtul55083 жыл бұрын

    माझ्या शंभुराजांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @chaitalinikam8947
    @chaitalinikam89475 жыл бұрын

    वाघाचा खरा छावा जय शंभू महाराज

  • @aminkaushal6711
    @aminkaushal6711 Жыл бұрын

    chhatrapati shambhaji maharaj ki jay

  • @rohitgiranje3364
    @rohitgiranje33642 жыл бұрын

    हर-हर महादेव,

  • @amoldeshpande6428
    @amoldeshpande6428 Жыл бұрын

    माझ्या संभाजी महाराज यांनी धर्मा साठी स्वतः चे प्राण त्यांना प्राण गमवावे लागले पण माझ्या राजाने धर्म बदला नाही तुम्हाला मनाचा मुजरा राजे

  • @jyotikale8400
    @jyotikale84003 жыл бұрын

    बाळ इथे निजला शिवाचा !!!😭😭

  • @rahulmore3046
    @rahulmore30463 жыл бұрын

    😭शिव शभु राजे माना चा मुजरा😭

  • @vishwajeetpatil2041
    @vishwajeetpatil20414 жыл бұрын

    जय शंभुराजे

  • @sonamadagale2144
    @sonamadagale21442 жыл бұрын

    SHAMBHURAAJE APNAS MANACHA MUJRA....APLYASARKHA DHAMRMARAKSHN KARANARA RAJA HONE NAHI...🥺🚩💐🙏

  • @siddhichougale4527
    @siddhichougale4527 Жыл бұрын

    धर्मवीर🚩🚩🚩

  • @kaustubhjangam3945
    @kaustubhjangam39453 жыл бұрын

    जय शिवराय जय अजिंक्य शंभू राजे हे सर्व मराठी लिहा

  • @navnathlokhande8298
    @navnathlokhande82983 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩😔😔

  • @abhijeetphadke1610
    @abhijeetphadke16104 жыл бұрын

    Hatttttsssss offfffff. I have never seen such a king . I just dont have any words for him. Jai shambhu raje.....

  • @vedantkhobragade6964

    @vedantkhobragade6964

    3 жыл бұрын

    Plz say chatrpati samabaji maharaja

  • @harshadgujar8352
    @harshadgujar83524 жыл бұрын

    शिवाचा बाळ इथे निजला 😭😭😭

  • @sahilkalbhor797
    @sahilkalbhor7974 жыл бұрын

    Maut bhi Dari thi use dekhkar..... Khud maut ka dava tha...... Dharati ki naaj tha us pr..... aisa sher Shiva ka chava tha.....Raje tumchya parakramala manacha mujra....🚩🚩

  • @ptatiktajane3443
    @ptatiktajane34434 жыл бұрын

    :वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजती दात हि आमची औकात सांगनारे .... .....शिवरत्न...... छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा..

  • @aakashpatil861
    @aakashpatil861 Жыл бұрын

    Chhtrapati Sambhaji Maharaj Ki Jai🚩🚩🚩 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @user-bf4ls7ws2q
    @user-bf4ls7ws2q4 жыл бұрын

    ।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे ।।

  • @sauravveer1558
    @sauravveer15583 жыл бұрын

    महाराज 🙏🚩

  • @sanjayshinde3158
    @sanjayshinde31583 жыл бұрын

    All maratha songs ...is historical...nice

  • @pankajvaishampayan7681
    @pankajvaishampayan76812 ай бұрын

    डोळे पाणावतात हे शौर्य गीत ऐकून. अंगावर काटा येतो . स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींना आणि स्वामीनिष्ठ कविराज कलश यांना मानाचा मुजरा. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajendrapophale542
    @rajendrapophale5424 жыл бұрын

    शिवपुत्र संभाजी महाराज आणि स्वराज्याचे धाकले धनिस मानाचा मुजरा

  • @user-wn4ch4tg7s
    @user-wn4ch4tg7s2 жыл бұрын

    जय शंभुराजे 🚩🚩

  • @amitchobe9348
    @amitchobe93486 жыл бұрын

    chhava ekach hota ,ahe ani rahnar majha chhatrapati Sambhaji Raja..!!

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 Жыл бұрын

    धर्मविर सभाजी महाराज कि जय 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @adityakadam8222
    @adityakadam82223 жыл бұрын

    Mujra svikarava maharaj. 😞

  • @dhirajnarwade6218
    @dhirajnarwade62186 жыл бұрын

    मृत्युंजय जय रौद्र शंभू जय शिवराय

  • @vedantkor9118
    @vedantkor91182 жыл бұрын

    Radu aale 😭😭😭🙏🙏🙏

  • @shindepranay4

    @shindepranay4

    4 ай бұрын

    😢😢

  • @pralhadtotare3134
    @pralhadtotare31346 жыл бұрын

    Dharmavir karamavir Mahavira sambhaji Maharaj ki jay

  • @piyushgavhane3719
    @piyushgavhane37194 жыл бұрын

    स्वराज्याच्या धाकल्या धनिस माझ्या छत्रपती संभाजी राजा स मानाचा मुजरा राजे तुमच्या सारखे दुसर कोनी होणे नाही महराज या पुर्ण विश्वात

  • @kiransurve381
    @kiransurve3813 жыл бұрын

    मुजरा धनी मुजरा 🙇🏽‍♂️🧑🚩

  • @aparnaamratraoshinde8269
    @aparnaamratraoshinde82695 жыл бұрын

    Awesome music and lyrics..!! Jai jijau, Jai shivray, Jai rodraaa shabhuu Rajee 🙏🙏🌹🌹

  • @JP-ur4yb
    @JP-ur4yb6 жыл бұрын

    धर्मवीर शंभूराजा ना मानाचा मुजरा

  • @sldentertainments9842
    @sldentertainments98423 жыл бұрын

    Swarajyache Dhakale Dhani Shivputra Mahaparakrami Parampratapi Suryasam Tejaswi Chatrapati Raudra Shambhuraje yaana maanacha mujara🙏🙏🚩🚩🚩 Maharaj🙏🙏🙏🙏🙏

  • @ananddedhe7076
    @ananddedhe70763 жыл бұрын

    Jay shambhuraje.

  • @anjalinikhade0703
    @anjalinikhade070310 ай бұрын

    खूप खूप सुंदर गीत आहे ❤

  • @itzpatilsachhu9091
    @itzpatilsachhu90913 жыл бұрын

    जय शंभुराजे 🙏🚩

  • @omgudle2516
    @omgudle25162 жыл бұрын

    Our god's chattrapati shivaji maharajah and chattrapati sambhaji maharajah 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @swayamnikam5627
    @swayamnikam56276 жыл бұрын

    छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवर मानाचा मुजरा

  • @patilbharat4816
    @patilbharat48165 жыл бұрын

    The great Maratha Amucha Raja sambhaji

  • @bittubattan4789
    @bittubattan4789Ай бұрын

    देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। वहां प्रतापी महाप्रकर्मी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की।🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖💖💖

  • @r-bmore7699
    @r-bmore76995 жыл бұрын

    संभाजी महाराज की जय

  • @Nshinde223
    @Nshinde2233 жыл бұрын

    Dolyat pani aal😔😔😔धाकल धनी

  • @SharadVide
    @SharadVide5 жыл бұрын

    जय शंभु राजे

  • @siddharamkore9884
    @siddharamkore98844 жыл бұрын

    माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा

  • @omgudle2516
    @omgudle25162 жыл бұрын

    Shiviji maharajah and sambhaji maharajah are the two real kings of Maratha empire 😭😭😭😭😭😭😭😭

  • @jadhavbharat310

    @jadhavbharat310

    2 жыл бұрын

    Aisa raja hone nahi

  • @miteshpathare251
    @miteshpathare2516 жыл бұрын

    जय शंभुराजे 😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @bharatenikhil8202
    @bharatenikhil82026 жыл бұрын

    जय शंभुराजे😰😰🚩🚩🚩

  • @dineshpare9463

    @dineshpare9463

    6 жыл бұрын

    Jay Shambhu raje

  • @nageshshinde132
    @nageshshinde1323 жыл бұрын

    😭😭😭😭😭😥😥जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

  • @mangeshravnang746
    @mangeshravnang7464 ай бұрын

    कधिच भरुन न निघनारी ज़ख़म 🙏मुजरा धाकल धनी 🙏

  • @surajkale25
    @surajkale256 жыл бұрын

    जय रौद्र शंभूराजे

  • @marotisapkal2760
    @marotisapkal27609 ай бұрын

    Mi tr jivnch maharajanchya charni samarpit kelay tumch roj he gan ekto maharj🙏🙏

  • @prajyottate2559
    @prajyottate25595 жыл бұрын

    Navin ganyana hazharo likes, million likes ani ya ganyala fakt 800 likes kahitari vatayla pahije ya samajyala

  • @kisanshingade5051
    @kisanshingade50516 жыл бұрын

    जय धमॆवीर छत्रपती संभाजी महाराज

  • @R07109
    @R071094 жыл бұрын

    मुजरा राजे मुजरा राजे 😢😢

  • @komalwagh2678
    @komalwagh26785 жыл бұрын

    धाकल्या धन्याला मानाचा मुजरा

  • @rushikeshshinde5609
    @rushikeshshinde56092 жыл бұрын

    धाकल्या धनिस मनाचा मुजरा😓😔

  • @nitintambe469
    @nitintambe469 Жыл бұрын

    खूप दिव्य केल महाराज पित्याच्या स्वाभिमानासाठी

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Жыл бұрын

    गाणं खुप छान आहे नवीन पिढीला प्रेरणा मिळाली खुप खुप धन्यवाद

  • @anantpimparkar6030
    @anantpimparkar60304 жыл бұрын

    Jai shivray jai Shambhuraje jai hind

  • @shriramgaikwad9643
    @shriramgaikwad96435 жыл бұрын

    unlike करणारे सर्व गाढवांचे वंशज आहेत .ते म्हणतात ना गाढवाला गुळाची चव काय .त्यातला प्रकार आहे हा .

  • @akshaygaykar1620
    @akshaygaykar1620 Жыл бұрын

    👑छत्रपती संभाजी महाराज👑

Келесі