No video
बघा उपीट घरी का होत नाही नाष्टा सेंटर सारखं street food upma recipe by chaitanya food vlog
#upmarecipe #streetfood #नाष्टासेंटर
बघा उपीट घरी का होत नाही नाष्टा सेंटर सारखं street food upma recipe by chaitanya food vlog
आबाजी पोहे सेंटर इचलकरंजी
google map goo.gl/maps/mi...
9421100924
मराठी उपमा ,उपमा रेसिपी मराठी ,शिरा रेसिपी मराठी, upit recipe in marathi ,
sanja recipe in marathi ,upma recipe in marathi by archana
,sevai upma recipe in marathi ,upma recipe in marathi chakali
,difference between upma and upit ,upit recipe in hindi ,upma recipe in hindi
,upit recipe in marathi
sakalcha nashta ,nashta in marathi language
, breakfast recipes in marathi ,maharashtrian recipes for breakfast
,marathi recipe,snacks recipe in marathi ,nashta menu
Пікірлер: 847
आबा नी एकदम मनापासून आपली रेसिपी शेअर केली , धन्यवाद 🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼
मी सांगू सांगू सर ,उपमा ही साऊथ इंडीयन डिश आहे ज्यात दूध वापरतात ,आपल्या घरात दूध वापरत नाही त्याला उपिट म्हणतात ,उपमा हे South Indian आहे, उपिट हे मराठी डिश आहे ,उपमा आणि उपिट मधला फरक 😂😂😂😂
खरंच काकांनी खूप छान पदार्थ दाखवले .आणि महत्वाचे म्हणजे अगदी प्रामाणिक पणे आणि आनंदाने सर्व माहिती सांगितली ...🙏❤️
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Ty
@rohitganthade8017
3 жыл бұрын
🙏🙏
@rohinisabne1347
2 ай бұрын
CT
Wow.... मस्त.... आबाजीचे पोहे खायला मुंबई वरून इचलकरंजी la जाणार म्हणजे जाणारच
पोहे तर छान झालेच आहे, पण ती बशी माझ्या लहान पणी गावी प्रत्येकाच्या घरामध्ये अशी सेम बशी स्वयंपाक घरात दिसून यायची... आणि आज ह्या काकांनकडे खूप वर्षा नंतर बशी बघायला भेटली, खूप छान वाटलं पाहून लहान पनीचे दिवस आठवले... 😊👍🏻👌🏻👌🏻🤗
@ashachitre261
3 жыл бұрын
Manapasoon kele,tyamule pahoon chhan watle
@adnankazi1575
2 жыл бұрын
Ho same ashich asayechi sagadi kad
खुप छान अशीच तुमची तरककी होवो धन्यवाद.
खुप छान पोहे व उपीट बनवता बघून तोंडाला नक्कीच पाणी सुटत आहे पण एक गोष्ट लक्षात येत नाही तुम्ही रवा न भाजताच उपीट बनवता का
@itsvpk11
2 жыл бұрын
yes, same question.. Jaankaar food-bloggerne ka prashna vicharayla hawa hota
उपमा मध्ये दूध आणि मीठ आहे...आणि हे दोन्ही विरुद्ध आहार आहे...अशा विरुद्ध आहाराने त्वचा रोग होतात....
@rahulbali368
2 жыл бұрын
Yachi test bga ani mg bola...tod nahi ya upit la
@deepalibhatane943
2 жыл бұрын
@@rahulbali368 jevan.banvaychr basic ani Authentic niyam astat....te aajkal palale jaat nahi....manun barech aajar utpanna hotat....
न्युज पेपर वापरू नये ,,सांगा आबाजीला,, केमिकल शाई असते. उप्पीट पोहे मस्त
@RameshYadav-gr6le
2 жыл бұрын
आपली सूचना योग्य आहे. शक्यतो कागदी डिशच वापराव्यात. ते शक्य नसल्यास पांढरा कागद वापरावा. किराणा मालासारखी पुडी बांधून पार्सल देणे पण योग्य वाटत नाही. त्यासाठी प्लास्टिक पिशवी वापरावी.
आज मी उपीट करुन पाहिलं.. खरंच अप्रतिम टेस्ट just like कॅन्टीन.. मला खुप आवडलं.. धन्यवाद 🙏🏽🙏🏽
आबाजी पोहे, आणि उपीट खुप सुंदर चविष्ट, मऊ उपीट खूप भावले. जेंव्हा कधी इचलकरंजी ला जाण्याचा योग येईल, तेंव्हा, जरूर आबाजी पोहे सेन्टर ला भेट देणार आहे , सोबत निवेदन पण छान , रेकॉर्डिंग आणि शूट छान केले आहे. 🙏🌹
@rajendraghodke8347
3 жыл бұрын
देव शयनी , आषाढी एकादशीच्या आपणास खुप खुप हार्दिक शुभेच्छा. अशीच उत्तरोतर, प्रगती होत राहो, या शुभकामना ! 🙏🌹💐
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Thank you
@rohitganthade8017
3 жыл бұрын
7038009007
Nice, mouth watering. I am sure it must be tasty also. Ichalkaranji la yeycha yog aala tar nakki taste karu Aaba. Thanks for the video
तुमसे रेसिपी फार छान आहे कोल्हापुर ची अंबाबाई देवड़ा तले प्रसाद दाखिवला मला छान वाटले बाकिचे प्रसाद सु द्धा दाखव
पोहे आणि उप्पीट म्हणजे सर्वांचा जीव कि प्राण. खूपच मस्त.अस वाटतं कायम तुमच्यासोबत भटकंती करावी.
इतकं स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने बनविेले, मी असते तर रोज सकाळचा नाश्ता इथेच केला असता.....
खूप छान receipe . चांगले पदार्थ वापरलेत.
Instead of milk I add curd while I make at home that also give smooth texture and give tangy and spicy taste.
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@Prasad Shinde I tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
@aniketwanjari2624
2 жыл бұрын
Urad dal kasa takaycha. Direct oil fry or. First make it wet .. Soak it then add
@mayajagtap8621
Жыл бұрын
😊
@mangalapatil3160
Жыл бұрын
मीपण उपीट बनवते मिल दुध घालत नाही रवा कंचा टांकते उडिद दाळ टाकते
@vinodchavan6443
9 ай бұрын
@@aniketwanjari2624direct
रवा हा भाजूनच घेतला पाहिजे उपम्यासाठी 👍👍
@radhagore8938
Жыл бұрын
रवा हा भाजून घेतला पाहिजे का नाही
@saurabhnanoti8925
Жыл бұрын
upma vegla n upit vegla
@shankarraoshinde8804
11 ай бұрын
@@radhagore8938àààæ
@vinodchavan6443
9 ай бұрын
@@saurabhnanoti8925doghatla farak kay nemka
@abhinavkhot5743
6 ай бұрын
Nhitr कच्च lagt
Thank you for sharing. I guess making upid is easy. Big challenge to make free flowing upama.
@anilkumarkarande5033
2 жыл бұрын
दूध. मीठ. तेलकसे..
Aajjach try keli hi receipe...mast zali... Thank u Chaitanya n Kaka
काकांना उपीट बनवता आलं नाही कारण कचा रवा त्यांनी डायरेक्ट पाण्यात टाकणे ही पध्दत चुकीची आहे.... उपीट खाताना कच्चे लागणार....
@radhapingale8658
2 жыл бұрын
Nahi aaj kal.hotel vale upit bhajat nahit
छान पोहे कले पण उपिटचा रवा भाजुन नाही ह्यायचा का खूपच छान उपिट केले
@ahilyashitole3236
3 жыл бұрын
Rava allready bhaajlela asto instant upma banvnya sathi hotel mhanale ki tayarit rahav lagat....
आपण जो नाष्टाचा रेसिपी सांगितली आपल्या भरपूर चुका आहेत प्रसिद्धीसाठी चुकीच काही सांगु नका आपण पाटी वापरता आगदी चुकीच आहे मी तडका पाहिला एकदम करपला होता येथेच आपली चुक आहे कडी वापरा गाड्यावर बरा नाष्टा
Station नाका शाखेवर आम्ही रात्री 2 Vajata आम्ही पोहे खायला जात होतो. गणपती मध्ये मंडळाची कामे करत असताना. त्यावेळी 5 रुपये plate होती.
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Ho 😊👍
Thanks so much lovely poha ami nakki yeu Ichalkarnji la khass 👌👌👌💖💖💖💖💖💖
Chaan sunder MAST. Dev tumchi khup Bharbharat karo. Abaa LAY BHAARI. 🌹🌹🌹🌹👍🏻👌🏻
Khup has chan...Navin majith milalyabaddle thank you 🙏
मेहनती मराठी माणूस दाखविला धन्यवाद
@chaitanyafoodvlog
Жыл бұрын
Ho thanks
Sir tumi video khupch chan dakvta 👌👌👌👌👌
Maharathi aslyamule purn mahiti dili thank you so much
Dudh ani mith mix Ha virudha aahar aahe Dudhapeksha tak waprle tari chalate Baki mastch pohe ani upma suddha👌
Mast video....uppit madhe milk ghalatat he ek navin mahiti milali..thank u
अप्रतीम स्वाद मी पण इचलकरंजी चा आहे पण सध्या पुण्यात आहे 👌✌
Kakanni khup kashtatun vyavsay ubha kela ahe, tyanchya bolnyatun dista. Khup down to earth ahet. Dada tu chhan cover kelas video.
लॉक डाउन संपल्यानंतर गणेश नाष्टा सेंटर चे पोहे विश्रामबाग आणी मंजू चे पोहे खड्यातले विलिंगडन कॉलेज समोर खाडयात बेस्ट पोहे मिळतात दोनी ठिकाणी एकदा जरूर भेट द्या
@pruthvichavan4858
3 жыл бұрын
माझी पण बनवण्याचे हीच पद्धत आहे प्रॉपर कुठे ट्रेनिंग घेतलं नाही अनुभवातून शिकत गेलो पण बर्याच जणांना माझ्या हातचं उपीट आणि पोहे खूप आवडतात तुम्ही सुद्धा कधी योग आला तर या. पण सध्या मी बनवत नाही तुमच्यासाठी देऊ बनवून
@vrindagokhale4081
3 жыл бұрын
Khupach chan chaitanya
आम्ही नेहेमी रवा भाजुन घेतो. आता असा करुन बघते. लवकर होईल. फक्त भाजल्यावर जेवढा फुलतो/ वाढतो तेवढा वाढेल की नाही बघायला हवे.
@subhashchuri1643
2 жыл бұрын
Good
आबाजी पोहे खुप छान पोहे उपीट आणि शिरा मिळतो इथे
स्टेशन रोडला पण यांची शाखा आहे तिथे मी रोज पोहे खाण्यासाठी जातो खूप छान असतात.
उपिट साठी रवा भाजला आहे की नाही.? आणि उपीट मध्ये सर्व साहित्य आणि मीठ टाकल्या वर दूध फाटत नाही का?
@rohitganthade8017
2 жыл бұрын
Nhi
@savitavelankar8706
2 жыл бұрын
मलाही हाच प्रश्न आहे मीठ घातलेल्या फोडणीत दुध घातल्यावर फाटत नाही का?
@mayakhavare2856
Жыл бұрын
पोहे एक नंबर आहेत आबांचे पण उप्पीट चा रवा का भाजत नाहीत हे सांगितले नाही दादा बाकी सगळं आहे ठीक
ati chan padady v swacha n tasty
नाश्ता असो वा जेवण कोल्हापुर मधे सगळाच लई भारी..
@ajinkyaajinkya5938
5 күн бұрын
💯
कोल्हापूरच्या देवीच्या मंदिराबाहेर सकाळी धिरडे व अप्पे अप्रतिम मिळतात.. ते कसे बनतात त्याचा विडिओ करा प्लिज.
चैतन्य भावा आज नवीन उपिट रेसिपी बघायला भेटली. धन्यवाद
Waà aabaji... khup changlya manacha manus. Me khup food blog pahile ahe. Swatahun koni sarv sangat nahi ki je ya aabanni sangitle, halli ashi lok khup durmil zali ahet. Raja Manacha manus aabaji.
बाहेर जे उपिट/उपमा मिळतो त्याचा रवा बारीक असतो जाड नसतो दुसरा म्हणजे न भाजता ते उपिट करतात त्यामुळे तो पेस्ट सारखा लागतो आणि घरी तसा होत नाही अशी लोक तक्रार करतात , मूळ फरक घरचा रवा जाड असतो दोन आपण भाजून घेतो
@snehalkulkarni3437
Ай бұрын
Rava bhajun ghene he yogy
नाश्त्याच्या रेसिपीज खूपच सुंदर...
Dada sabudana vada chi chutney resipe dakhav na ekda pls
Mast.agdi gharchya sarkhe disat ahe ani kele pan tasech ahe.uppit kartana dudh hi navin idea awadli.dhanyawad.
@pratibhakashid8366
2 жыл бұрын
उपमा करताना रवा तसाच टाकला की भाजून टाकला?
Thank you aabaji upit Pan chan Shivbaba bless you lovely hotel
खूपछान मस्त
दूध व मीठ एकत्र असलेले पदार्थ खाऊँ नये, त्वचा रोग होतात
@geetasakpal6231
3 жыл бұрын
Ho
रवा भाजून घेतला आहे का कच्चा आहे ते नाही सांगितलं खूप छान मस्त झाले आहे 👌👌
@Timakiwala
3 жыл бұрын
अंबे बांड्या,, डायरेक्ट प्लास्टिक बॅग मधून ओतला घमेल्यात म्हणजे भाजला नाही
@naturelove..4026
7 ай бұрын
कदाचित ते भाजून ठेवत असतील pack करून. हॉटेल मधे घरच्या सारखे डबे वगरे वापरण शक्य होत नसेल..
खूप छान 🙏🙏🙏🙏 मला पण शिकायचे आहे 🙏🙏🙏खुप धन्यवाद
Khup chan nehami cha recipes are cha takat ja plz thanks for dis dear god bless u
@meghapatil303
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/oX1pmdSMqczFks4.html
मस्त 👌 👌 मला वाटते की आबा पोहे 1 नंबर
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Ty
Khup divas zhale mala he recipe baghay chi hoti 😊Thanks for sharing 😊lots of love from pune 😀
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Ty
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@@rohitganthade8017 I have tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@Sucheta Tambe I have tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
@suchetatambe1977
3 жыл бұрын
@@foodventurefolks7278 Ho me dekhil Street food lover aahe mala dekhil he secret chutney try karayla avdel Thank you so much He information share kelya badl 😊
माझं आजोळ इचलकरंजी... खुप छान पोहे, उपमा
Thank you Babu videos 🙏
उपिट मध्ये आले टाकले तर अजून छान टेस्ट येईल, पुण्या मध्ये आले टाकतात आणि काजू
@vijayajadhav8405
3 жыл бұрын
खूपचछान अशा पद्धतीने न क्किच करून पाहिल.
उपमा करण्याची नवीन पद्धत समजली नक्कीच करुन बघेन
Khup chan
Now will.try with milk उपामा thanks sharing breakfast मेनू
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@Abhi sukhi I tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
Uppit aani pohe recipes dakhvilya ,mhanun TNX ,good vidio ,👌👍
Ase kasht sarvanni kele tar.....khup chhan
*प्रथम chitanya food viog चे आहे मनापासून स्वागत !* *पोहे आणि उपमा उत्तम आहे यासाठी आम्ही आहोतच सहमत !!* *पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही दाखवले आहे त्यांचे कौशल्य खास !* *त्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतोय आपला कवी विश्वास!!* 🌴🌴🌴 कवी- विश्वास मालशे (कल्याण प.)🌴🌴🌴*
Khup chann banvle nice
अतिशय सुंदर
खुप छान
धन्यवाद.. चैतन्य आणि आबा...👍👌🙏
नाही होत ते बरच आहे नाहीतरी बाहेरचे बऱ्याच ठिकाणी फालतू च असते उपिट(व्हिडिओ मस्त)
Mast
Khup chaan video
Pohe ani upit donhi receipies Aabancgya khup chhan ahet Poonyala ahet ka? Kuthe ahet he kalva.
खूपच छान पोहे चविष्ट सुंदर
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@SEEMA JANGAM I have tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
Nice आबाजी👌👌👌
Thanks fo secret recipe of upma
Upma is my favorite😍😍😍😍😍 Thank you brother...
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@RIYAZ AHAMMAD I tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 BTW you can also check out the upma recipe which was delectable. You may want to try out all these if you are a street food lover 😀 👍
Khoopach chhan aaba pani sutle god bless u blee
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@Anuja Godse I have tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
आबा!एकदम झकास!
Khup छान लय भारी best of Luck bro...!
Waah. U always have secret tricks to do for recipes we thought we knew enuf about. Thank youuuuu.
Khup chan upitha
Khup chan, upit banvaycha ha video ani te banvnare kaka unique ahet
@ashokpatil6041
2 жыл бұрын
लई भारी वा, बरंच काही नवीन शिकायला मिळाले
Bahut achhi recepies hain.
माऊली अनपूर्णा आहे हातात खरच
मस्त video
Aaba saheb mst ch awesome 👌👌👌 me pn ichalkaranji chi ch ahe nkki yein ekda . Upit maz favourite dish ahe khup mst receipe bnvlit.
खरंच जायला पाहिजे आबा काका हे पोहे व उप्पीट खायला छान दाखवले दोन्ही रेसिपी
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Yaa na nki
Try kele mi awesome 👍
Khup chan recipe
@meghapatil303
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/oX1pmdSMqczFks4.html
तुमच सांगन खूपच चांगल आहे. आवडल.
wow very nice sharing.
एवढा स्वस्त नाष्टा आमचे इथे मुंबई चेंबूर टिळकनगरला मिळत असता तर घरात नाष्ट्याचा राडा रोज घातलाच नसता करण्याचा वेळ आणि भांडी पडतात ती वेगळी धन्यवाद पण तुम्ही रवा भाजला नाही भाजून ठेवला होता का? ज्यास्त भाजायचा नसतो का? सांगावे
@alkaborate7128
2 жыл бұрын
रवा भाजून घेतला का? दूध घातलेले फाटत नाही का ?
छान माहिती मिळाली, धन्यवाद शेअर केल्या बद्दल धन्यवाद
अरे रवा टाकला त्यानी पण तू त्यांना विचारले नाही स रवा भाजलेला टाकता का य
लयच भारी
Dada mi yaach upit gari banvun paahil kup mast jaal hot ,, thank you so much
@foodventurefolks7278
3 жыл бұрын
@Deepali Patil I have already tried making the Nashik's famous street food the Sabudana vada and Batata Kachori which is served at Sayantara. I also managed to crack their Secret Chutney and it was worth making an attempt to try this incredible recipe. It was really delicious to eat 🤤😋 You may want to try it out if you are a street food lover 😀 👍
Kaka khupch chaan thank you for sharing idea. Namaskar
@rohitganthade8017
3 жыл бұрын
Wc
Kaka is hardworking but but do two mistake first poha cooked when proper vapour comes why not cover kadhi by lid ? Why not rava fried? Thanks
Thank you ha video shear kelyabaddal🙏🙏