Bachchu Kadu UNCUT : सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही केली बोलती बंद; बच्चू कडूंचं जोरदार भाषण

Bachchu Kadu UNCUT : सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही केली बोलती बंद; बच्चू कडूंचं जोरदार भाषण
#bachchukadu #Bachchukaduinvidhansabha
विधानसभेत 293 च्या प्रस्तावावर बोलत असताना,अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारसह विरोधकांनाही धारेवर धरलं. आकडेवारी देत, काँग्रेसच्या काळातही तेच घडलं आणि भाजपाच्या काळातही त्याच गोष्टी घडत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही सुनावलं.
PPP\EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews

Пікірлер: 6

  • @laxumanjangle476
    @laxumanjangle47620 күн бұрын

    बच्चू भाऊ सार के पंतप्रधान नाची गरज आहे या देशाला

  • @ravibhakade4558
    @ravibhakade455820 күн бұрын

    बचुभाऊ एकच वाघ 🐯🐅 भाऊ धन्यवाद

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal363118 күн бұрын

    बाच्चु भाउ नौटंकी करीत आहे सरकार विरोधात बोलायचं आणि सरकार सोबत राहायचं असेल तर ती नौटंकी करीत आहे

  • @sunilshinde6950
    @sunilshinde695018 күн бұрын

    Are mag modi che pay duun pani ka pela sarkar madhe samil zala

Келесі