Bachchu Kadu UNCUT | मंत्रालयाचे 6 मजले सुधारले, तर अख्खं राज्य सुधारेल- बच्चू कडू
Bachchu Kadu UNCUT | मंत्रालयाचे 6 मजले सुधारले, तर अख्खं राज्य सुधारेल- बच्चू कडू #MLCElectionResult #AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 131
गोरगरीब जनतेसाठी खुले काम करणारे खरे आमदार बचु कडू यांचे खास करून अभिनंदन.
@ramkisanmore5425
7 күн бұрын
चोर आहे तो मित्रा
सच्चा आमदार असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल पाहिजे
बच्चुभाऊ देवेंद्र फडणवीस पासून दूर व्हा
बच्चु भाऊ महायुतीत जाऊन चुक झाली आहे तुमची आता काय बोलणार तुम्ही...
अतिशय योग्य मुद्दा
येक मेव गरीबाचा कैवारी बचु कंडु
आमदाराच्या वेतन बद्दल बोला आणि पेन्शन बंद करा काय गरज हे तुम्हा आमदाराला करोडो चा भ्रष्टाचार करतात कश्याला पाहिजे पेन्शन सरकारी कर्मचारी चे बंद केले तसे तुमचे ही करा पेन्शन बंद यावर बोला
@BharatPAvhad
7 күн бұрын
म्हणजे पेन्शन बंद करून त्यांना भ्रष्टाचार करायला परवानगी द्यायची का.
@arvindbachchhav964
7 күн бұрын
@@BharatPAvhad आता कुठे भ्रष्टाचार बंद आहे मोठ्या प्रमाणात होत आहे एवढी प्रॉपर्टी जमा कशी होते हे
आमदार खासदार यांचे पेंशन बंद करा व सरकारी कर्मचारी ह्याचे बंद करा
पंचयत समिती व तहसिल कार्यलयभी काम करीत नाही
बच्छु भाऊ आपली छबी अशीच राहिली तर, लवकरच लोकनेता म्हणून आपली ओळख होईल...आणि अश्या नेत्यांच्या पाठीशी जनता कायम असते..🙏🇮🇳🙏
बच्चू भाऊ तुम्ही एकदम राईट बोलता आहे
Great 👍👍
Correct ❤
बरोबर आहे
बचु भाऊ बरोबर आहे
गोरगरीब जनतेसाठीकामकरणारेआमदार बचुभाऊ
सरकारी कर्मचार्यांना जनतेच्या कामासाठी सरकार ने नोकरी दिली पण आता पगार वाढवु नका राव. या कर्मचार् ्यानी आता शेतकर् याचं्या जमीनी खरेदी करायला सुरूवात केली आहे. या विषयावर इनकम टैक्स. ईडी आणि सीबीआयने अभ्यास करावा. आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करावा.
सरकारी अधिकारी कोणतेही काम करीत नाहीत.फक्त फुकट पगार घेत आहेत. काम करताना भरपूर मोठ्या प्रमाणात लाच घेऊन काम करण्यात येत आहे. सरकारचे लक्ष नाही.फक्त गोरगरीब जनतेला लुटून खात आहेत.
श्री बचु कडु साहेब, सादर प्रणाम 🌹👏
तीन तीन वर्ष रस्ता प्रश्न प्रलंबित आहेत त्याच काय फायील पुढे जात नाही
माननीय बच्चु भाऊ चे नेहमीच अधिवेशनात सभागृहात मंत्रालयात दिव्यांगाचे , सर्व सामान्य नागरिक यांचे प्रश्न समस्या मांडण्यासाठी धडपड चालू च असते.ते हि स्पष्ट निर्भीड पणे
खरं आहे अधिक काळ फाईल ठेवल्याबद्दल एकाही अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही झालेली नाही.
बच्चू कडू साहेबाचा प्रश्न एकदम बरोबर आहे अधीकारी सहा सहा महिने फाईल तशीच ठेवतात आणि नंतर काही पण उत्तर देतात
.सगळे उत्तर देसाई साहेब देत आहेत बाकी मंत्री कुठे गेले आहेत
बच्चुभाऊ धन्यवाद हे खरं वास्तव मांडलं तुम्ही राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी किती वेळ जरी अर्ज दिले तरी नाव समाविष्ट होत नाही वर्षानुवर्ष
बच्चू भाऊंचा प्रश्न योग्य आहे एखाद्या टेबलवर फाईल किती दिवस पेंडिंग ठेवायची निपटारा किती दिवसात करायचा याची कालमर्यादा निश्चित केली पाहिजे कोणताही अधिकारी मर्यादा पाळत नाही त्यामुळे नागरिकांचे नुकसान होते हानी, ईजा पोहोचू शकते त्याबद्दल सरकारने कारवाई केली पाहिजे
कंत्राटी कामगारांच्या (ऊर्जा विभाग) किमान वेतनात सुधारणे बद्दल काही मुद्दे घ्या भाऊ किती दिवस दहा बारा हजारात काम करायचं .
खरा ढाण्या वाघ आहे सामान्य माणसांचा कैवारी
सगळ्यात फेवरेट आमदार मानलं तुम्हाला ❤❤
बचू भाऊ एकदम बरोबर
Bacchu bhau kadu ❤❤
बरोबर साहेब
खूप भ्रष्टाचार आहे. लाचखोरीने महाराट्र बरबटून गेला आहे.
एक नंबर आहे साहेब तुमचं मी सुद्धा मंत्रालयात आणि निवेदन घेऊन गेलो माझे काम करण्यासाठी पण अजून पर्यंत तरी ते मार्गस्थ नाही झाले
साहेब जे बोलतात ते सत्य आहे असं कोनी बोलत नाही
विधानसभेत एक बोलतात व बाहेर सत्ता भोगतात ही नौटंगी बंद करा
अहो शिक्षक निवृत्त झाल्यावर p f pention साठी शिक्षकांकडून १५०००/२०००० रुपये पे युनिट मधील कर्मचारी ओपन घेत आहे
योग्य प्रश्न विचारला उत्तर योग्य हवय कर्मचारी वेळात काम करीत नाहीत त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे
आपल्या समाधानाकरिता फाईल्स वर रिमार्क दिल्या जातात व नंतर अधिकाऱ्यांना फोन करून त्याचं फाईल्स अडविल्या जातात.
Khari gost ah sir
बचचू भाऊ
सात दिवस नाही सात वर्षे पण फाईल कामकाज पुर्ण कांही कार्यालयात होत नाही हे वास्तव आहे
जयहिंद वन्देमातरम हे सरकारी लोकांचे पृशासकीय अधीकारयाचे पगार कमी करा पेंशन भत्ते बंदकरा तसेच नेतयाचे सूधदा
सोलापूर लक्ष्मी विष्णू मिला कामगारांचे घर बाबत काय निर्णय होहील की नाही
बच्चु कडुसाहेब आपल्या नेतृत्वात सरकार आले तर खुपच छान होईन शेतकरी मजुरांच्या बाजुने लढणारे आमदार खुपच कमी आहेत..
ब्चचु भाऊ शर्ट भारी
अगदी बरोबर बोलले
Barobar ahe bacchu bhau❤
आमदाराचे पगार पेन्शन बंद करण्याबाबत आवाज उठवा.स्वतःपासून सुरुवात करा.भाऊ
@anfulari
4 күн бұрын
❤
साहेब तुहमच बरोबर आहे
बच्चू कडू साहेब आपले अभिनंदन .आपण एक चांगला प्रश्न मांडलापरंतु मी एक अशी तक्रार दिलेली आहे कीएक कल्याण टोल कंपनी या कंपनीने 5000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहेपरंतु कलेक्टर व किंवातहसीलदार एचडी कोणत्याच प्रकारे कारवाई करत नाही
सायकलवर चालणारा आमदार 5 वर्षात हेलिकॉप्टर मध्ये कसा येतो हे पण सांगा साहेब अधिकारी कर्मचारी बद्दल काय बोलता
लाच घेण्यासाठी मुद्दाम फाईल थांबवली जाते
राजकारणी पण किती खर्च करतो आणि कशावर करतो आणि घोटाळे किती होतात आणीबत्याचे पैसे किती होतात ही पण दुसरी बाजु साहेबांनी सांगावी
५℅ निधी अपंग व्यक्तींना पैसे अजून मिळाले नाही. जळगाव महानगर पालिका मध्ये आम्ही फिरुन फिरुन थकलो. आता अचार सुविता चालू आहे. ते झाली.
Bhau kadak
कॉन्ट्रॅक्ट च्या कामगारांची दवाखान्याची फाईल इएसआय ला सबमिट केल्यावर दोन वर्षे लागतात लवकर करायचे असेल तर पैसे द्यावे लागतात याच्यात गरीब जनतेचा विचार व्हावा
ग्रेट वर्क bhau👌
धन्यवाद साहेब
He khar ahe bhau
Pmrda stopped NA of land illegally -- all revenue dept involved in corrpution and not worrie about public wmpathy and timeliens 😊
अध्यक्ष साहेबांना च प्रश्न काळाला नाही वाटते
He kharach aahe online आसुन सुधा नासिक चा धान्य वितरण अधिकारी वर्ष झाले तरी सही करत नही.. अपंग आसून सुधा अपंगना शिधा पत्रिका तीन वर्षा पासून nahi भेटत..mhane istank nahi..godi media ला ही दिसंबर नही
स्वतः चार लाख पगार घेतात
हा अधिकाऱ्याच्या पगार सांगणारा जेव्हा खाण्याच मंत्रीपद नाही भेटल म्हणून नाराज झाला त्याच काय ???? गुवाहाटी ला काय उपटायला गेलता???
@gottadocyclist3264
7 күн бұрын
Vidhansabha election mude sur badalle ahe tyanche 😅
@ddnick
7 күн бұрын
@@gottadocyclist3264 तेच... अपंग लोकांच्या कल्याण साठी जे मंत्रीपद होत त्यात मलाई नाही म्हणून ते घेतल नाही...फडणवीस विरोधात बोलतोय आता. हा अधिकाऱ्यावर हात उगारतो, नेत्यावर असा राग का येत नाही याला ???? 🤔 तिथं का फाटते याची
@bhausahebsomvanshi2312
7 күн бұрын
Ha bhamta aahe ki nahi pan to khara bolala aahe.
@ramkisanmore5425
7 күн бұрын
मोजण्यासाठी गेला होता
@ddnick
7 күн бұрын
@@bhausahebsomvanshi2312 काय झा* खर बोलला , त्याच्या कडे पण होत मंत्रीपद उद्धव सोबत होता तेव्हा , तेव्हा नाही बोलला की अधिकारी फाईल पुढे देत नाही, हे पैसे खातात, तेव्हा नाही उचलला भ्रष्ट अधिकाऱ्यावर हात मग आता काय उपटायला serious घेणार कोणी ??? 🤔 फक्त विरोधात बसला की गुंडगिरी करायची , अधिकाऱ्यांवर हाथ उगारायचा ???
Good.
तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख ची तर विचारू नका
@shivajilendave8144
4 күн бұрын
sarkari mojanichi fee 3000 rs ani mojanidarachi lach 10000 rs thevali ahe
जय प्रहार
🎉🎉 congratulations bachubhau
Good job sir
बचू भाऊ तुम्ही युतीत जाऊन चूक केलीत,असा लढवय्या विरोधी पक्षात हवा होता
Adhikari kharach sudharale pahije.
👍👍👏👏👏👏👏👍👍👍
फक्त mjle सुधारणा होणार नाहीत. आजूबाजूला लाखाच्या संख्येने अधिकारी पदाधिकारी किती पारदर्शक निष्कलंक आचरणाने कामकाज करतात तिकडे लक्ष द्या. बच्चू भाऊ फक्त पहिला floor ते 6 floor chi माहिती सखोल चौकशी करून सांगा
अधिकारी आहे सरकार चे जवाई आहे बंचु भाऊ
Amchi जमिनीची फाईल सुनावणी होऊन सुध्धा गेली चार वर्ष मंत्रालयात पेंडींग आहे
आमदारांची pension ka बंद होत नाही
important topics bachu bhau
मुख्यमंत्र्यांची किंमत झीरो
घेन आता शेकुन खोके घेतले तेव्हा कस बर वाटल 😅😅😅
बच्चू भाऊ चा अगदी बरोबर आहे
एक हाजार सोळासे हे बरोबर आहे का पाह साहना
Amdarala kashala pension pahije ..mantri pad nahi tar kiti naraj zala bhau
Saheb setu kendra chalkana pn kahich nahi milat jara laksh dya
पिठासिन यांना प्रश्नाचे महत्त्व नाही
Paper लेस करा सरकारी कामकाज अर्जला पोच व कामाचा कार्यकाळ दिला पाहिजे तरच अधिकारी काम करतील. भारतात अमेरिका पेक्षा अधिक भरी नियम आहेत पण कोण अंमलबजावणी करत नाही . त्या अधिकारी न्या दंड करावा कामकाज नीट नाही
@deeper he presents some serious topics for consideration
गरीबांचा राजा बचचु भाऊ
Shambhuraje la koni kel matri?
Kunbi. Dakhle. Adhikari. Det. Nahit.. He. Kay. Kam. Kartat.. Action. Kay. Sarkar.. Ghete.
Sagle hafte var paryant pochtat ,badli sathi adhich paise miltat -- public chi konala padli ahe
ब़चूभाऊना एकदा मुख्यमंत्री करा
काई होतास तू काई झालास तू
Sarkari adhikari kontehi kam kart nahit gorgaribachr .
Beed. Che. Adhikari. Kunbi. Dakhale. Det. Nahit.. Sarkar. Kay. Kam. Karte. Action. Kay.. Sarkar. Bola.
Adhikari. Kay. Kam. Kartat
Are. Minister.. Maratha. Kunbi. Dakhale. Ka. Det. Nahit. Answar. Dya. Beed. Che. Adhikari. Kunbi. Dakhale. Det. Nahit. Kon. Jababdar.. Palakmantri. Jababdar. Ahet. Sarkar. Manun.
Bachchan.apan.khare.bolta. Sarkari.adhikari.fact.mahiti.adhikar.karyakartyalach.ghabartat. Saral.nagrikache.saral.kam.karatach.nahit.
Tumch pension band he kara techa paise sarkar jama rahel nit
Baki mantei zople ki kay