No video

Bachchu Kadu On Farmer : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक, काय म्हणाले बच्चू कडू?

Bachchu Kadu On Farmer : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आक्रमक, काय म्हणाले बच्चू कडू?
कोल्हापुरात विशाळगडावरील अतिक्रमणावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरातून हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे छत्रपती आज कोल्हापुरातून विशाळगडावर जाणार आहेत... सर्व शिवप्रेमींनी आज विशाळगडावर पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलंय. सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच आम्हाला आज विशाळगडावर जावं लागतंय, असं म्हणत संभाजीराजेंनी शिवप्रेमींना 'चलो विशाळगड'ची साद घातली आहे. त्यामुळे विशाळगडावर तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे
#bachchukadu #politics #marathibatmyanews18 #marathibatmyanews18 #maharashtranews18 #vidhanparishadelection
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 11

  • @user-dj3ue8do9i
    @user-dj3ue8do9iАй бұрын

    बरोबर आहे भाऊ दिव्यांगांना पेन्शन वाढली पाहिजे

  • @vipinbhomle5653
    @vipinbhomle5653Ай бұрын

    दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा ❤

  • @tukarenge
    @tukarengeАй бұрын

    6 rs

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6cАй бұрын

    गरीब गरीबच राहिला लागलाय श्रीमंत श्रीमंत व्हायला लागला हे कळत नाही का

  • @Finix609
    @Finix609Ай бұрын

    बच्चु कडु हा फक्त चमको माणूस आहे

  • @YESH-dc4fk
    @YESH-dc4fk26 күн бұрын

    Are bahi sahab ye ptrakar madam to 6 rs mahina divyango pention deno ko bol rahi 😂😂😂

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz23 күн бұрын

    सरकारी की एक भी बात ना सुन

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz23 күн бұрын

    यह कुछ नहीं कर सकता सुखीघास है

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz23 күн бұрын

    यह खुद भी चुनकर आने वाला नहीं अचलपुरमतदार संघ से

  • @ramchandranishad3186
    @ramchandranishad318626 күн бұрын

    परत गुहाहाटी कधी जायच हे विचारा 😅😅😅😅😅

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz23 күн бұрын

    एकदम नौटंकी आमदारहो प्लीज आमदार

Келесі