BABARAJE DESHMUKH NEW SPEECH ON ADITYA THAKRE BY DSD

Комедия

Babaraje Deshmukh New Video 2019
हे video पण अवश्य पहा...
१ ) राजकीय विश्लेषण
२ ) आरोग्य
३ ) व्यक्तीमत्व विकास
४ ) छत्रपती
५ ) Emotional Video
१) राजकीय विश्लेषण
देशाची बदनामी झाली तरी चालेल पण...
• DESH BADNAM ZALA TARI ...
बारामती मतदार संघ भाग पहिला
कुणाच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर
• BARAMATI MATADAR SANGH...
काँग्रेस का हाथ
मोदी के साथ
• CONGRESS PARTI MULECH ...
बारामती मतदारसंघ भाग तिसरा
समर्थकच आता विरोधक का बनले
• baramatitun pawaranna ...
शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत
• SHARAD PAWAR PANTAPRAD...
ही वेळ का आली - जनतेच्या प्रतिक्रिया
• पवार साहेबांवर हि वेळ ...
सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांची संपत्ती किती आहे.
• सुप्रिया सुळे आणि कांच...
@ ( आरोग्य विभाग ) health department
मुतखडा - घरगुती आयुर्वेदीय उपचार
• mutkhada ( kidani ston...
मुळव्याध - घरगुती आयुर्वेदीय उपचार
• मुळव्याध Mulvyad (Pile...
डायबेटीज - घरगुती आयुर्वेदीय उपचार
• diabetes gharghuti upc...
डिप्रेशन ( तणाव )
• Himanshu roy depressio...
डोकेदुखी
• dokedukhi (डोकेदुखी - ...
केसांच्या समस्या आणि उपाय
• All the hair problems ...
@ व्यक्तीमत्व विकास ( personality development )
घरात भांडण का होते?
• घरात भांडण का होते ? k...
यशस्वी होण्यासाठी निर्लज्ज व्हावे लागेल
• निर्लज्ज बना marathi ...
आपला तंबाखू सारखा वापर कसा केला जातो
• तंबाखू आणि चुना marath...
आत्महत्या
• Marathi Motivational c...
हि जगाची रित
• FAIDYACHE BANA - SHIVT...
दुनिया गेली उडत
• दुनिया गेली उडत Motiva...
@ छत्रपती
शिवरायांचा परिवार
• Chatrapati Shivaji mah...
सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार - संभाजी राजे
• Video
शिवराज्याभिषेक unknown fact
• Chatrapati Shivaji mah...
शंभूराजे जन्म ते बलिदान
• sambhaji raje born to ...
हिच ती इंद्रायणी
• संभाजी राज्यांचे बलिदा...
अस होत शिवरायांचे राजकारण
• shivaji rajyanche rajk...
@ इमोशनल video
याच साठी रडले शिवराय
• Yanchyasathi radale sh...
आई
• आई mother emotional ma...
वडील
• father marathi emotion...

Пікірлер: 966

  • @vishalrajadeshmukh1932
    @vishalrajadeshmukh19325 жыл бұрын

    खूप छान देशमुख साहेब जय शिवाजी राजे

  • @deviledseth2893
    @deviledseth28935 жыл бұрын

    बाबा राजे साहेब तुमच्या भाषणात शिवाजी महाराजांची गर्जना ऐकू येते.आदित्य ठाकरेला म्हाणा शिवाजी महराजज तर सोड तु तुझ्या आजोबांन सारखा बनून दाखव.

  • @sohaishaikh420
    @sohaishaikh4205 жыл бұрын

    हेच तर राज ठाकरे सांगतता Jay and Jay Mns Jay showman Jay shivray

  • @kingabhishek-wh7hd
    @kingabhishek-wh7hd5 жыл бұрын

    बाबाराजे तुमचे विचार चांगले पण तुमचं कार्य जनतेला दाखवा तरच तुमच्या विचारांचा फायदा होईल जय शिवराय जय जिजाऊ

  • @samadhanwadekar7290

    @samadhanwadekar7290

    5 жыл бұрын

    उदयनराजे भोसले चा नोकरी

  • @dhamalesuhas2828

    @dhamalesuhas2828

    5 жыл бұрын

    बोलणं खर आ हे

  • @user-in7ou5fu7h
    @user-in7ou5fu7h5 жыл бұрын

    जय शिवराय जय भीम बरोबर आहे बाबाराजे देशमुख

  • @rajeshdeshmukh4089

    @rajeshdeshmukh4089

    5 жыл бұрын

    अक्षय क्षीरसागर

  • @lakhanshinde9851
    @lakhanshinde98515 жыл бұрын

    भाऊ कडू बोलले , पण कडक आणि सत्य बोलले....!

  • @mayurkhandagale6857

    @mayurkhandagale6857

    Жыл бұрын

    Kadu kuth chaan bolle

  • @ajaybhangare780
    @ajaybhangare7805 жыл бұрын

    साहेब खरंच तुमच्यासारखे विचार करणारे शिवभक्त हया महाराष्ट्रात पाहिजेत....

  • @madhukarshahare767
    @madhukarshahare7675 жыл бұрын

    बाबाराजे देशमुख साहेब ,आपल्या विचाराना कोटी कोटी सलाम.

  • @kavitavilassrakte9111
    @kavitavilassrakte91115 жыл бұрын

    आपला राजा असा निर्भीड बोलणारा हवा #जय भीम जय शिवराय

  • @ujjwalanaikwadi9290

    @ujjwalanaikwadi9290

    5 ай бұрын

    👌

  • @shekharkangude3250
    @shekharkangude32505 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे तुमचे बाबाराजे

  • @aniketkadam8646
    @aniketkadam86465 жыл бұрын

    बरोबर बोललात साहेब ..मतदानासाठी काहीही करतात हो हे राजकारणी ..कडू आहे पण सत्य आहे👌

  • @ravisatpute7894
    @ravisatpute78945 жыл бұрын

    बाबाराजे तुम्ही पहिली ग्रामपंचायत लढवा आदर्श गाव म्हणून एक तालुक्यात गावाचं नाव निर्माण करा

  • @vidrohi7515
    @vidrohi75155 жыл бұрын

    बाबाराजेंची शैली वेगळीच आहे सत्य बोलतो माणूस हा

  • @kokancashew247
    @kokancashew2475 жыл бұрын

    प्रथम अधिकार महाराष्ट्र मद्ये मराठी माणसाला आहे...

  • @bhagwankalepatil7165
    @bhagwankalepatil71655 жыл бұрын

    जी गोष्ट बोलण्याची कोणाची हिम्मत नाही,, ती गोष्ट तुम्ही बोलले बाबाराजे,, जय श्री राम, कट्टर समर्थक babaraje

  • @vishugaikwad6639
    @vishugaikwad66395 жыл бұрын

    बरोबर आहे शिवाजी महाराजांची तुलना नाही होऊ शकत

  • @ulhasgaikwad6775
    @ulhasgaikwad67755 жыл бұрын

    बाबाराजे याच बराेबर आहे लाचार झाली शिवसेना

  • @user-fw4wn8jy1f

    @user-fw4wn8jy1f

    5 жыл бұрын

    Gapre lavdya tya babarajechya chapla pus

  • @prtkvidhate26

    @prtkvidhate26

    5 жыл бұрын

    Ho na lachar sena tyn hech samjt ny sattet ahe ka ny virodhachi evdh savay zali na ki sattet asun pn morcha hech kdhtat ani satta pn hyanchi at shetkari lokana nyay mghyl donald trump kde jav lgel 😂😂😂😂😂😂😂

  • @yuvrajhulgunde6791
    @yuvrajhulgunde67915 жыл бұрын

    Only एकाच राजे छत्रपती शिवाजी राजे❤️❤️❤️

  • @nitinkanwate6752
    @nitinkanwate67525 жыл бұрын

    गुजराती माणुस शिवसेनेचा आर्थिक कणा आहे. मराठी माणुस संतरंज्या उचलायला ठेवलेत.

  • @perfectridermh6867

    @perfectridermh6867

    3 жыл бұрын

    मारवाडी गुजराती गु खाणारे आहेत

  • @dadapatil8160

    @dadapatil8160

    Жыл бұрын

    याला जबाबदार कोन मराठी माणसाला गद्दारीची शाप आहे... इतिहास चाळा मग कळेल छत्रपती ना सर्वात जादा त्रास मराठी लोकानी दीला वाईट वाटते याच गोष्टी चे आम्ही कधी सुधरणार आपण दुसर्याला बोलतो तो गुजराथी गुजरात सोडून महाराष्ट्रत आला आणी मोठा झाला आपण फक्त भाईगिरी करीत राहीलो आणि ऐका मेकाच्या उरावरबसतो .मरठी लोकांवर ईडी मग ते कोणी ही आसुदेत एकतरी गुजराथी वर ईडी ची केस आहे .का मरठी संपवण्याचा डाव आहे. त्याला आपलेच मराठी सात देतात हेच आपले दुर्दैव आहे. विचार करा हे खरे का खोटे. मरठी माणुस

  • @maheshjadhav-qe4zg
    @maheshjadhav-qe4zg5 жыл бұрын

    khup chhan raje💪

  • @babasahebingale2737
    @babasahebingale27375 жыл бұрын

    माझा राजा शिवछत्रपती दैवत आहे बाकी काही नाही

  • @ghanshyamraut5649

    @ghanshyamraut5649

    5 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    5 жыл бұрын

    पण छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत भगवान श्रीराम होते त्यामुळे जय जय श्रीराम हर हर महादेव🚩🚩🚩🚩🕉

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    5 жыл бұрын

    @@ghanshyamraut5649 आपल्या सगळ्यांचे दैवत एकच महादेव त्यामुळे हर हर महादेव🚩🚩🚩🚩🔥🔥

  • @gorakadhane2892
    @gorakadhane28925 жыл бұрын

    खरोखर तळमळीने बोलतो बाबा राजे .मि एक शेतकरी आहे

  • @munna82683

    @munna82683

    5 жыл бұрын

    एकच राजे छत्रपती शिवाजी राजे .बाबाराजे म्हणजे youtub वर चा बोलका पोपट

  • @ndg-rm4ji

    @ndg-rm4ji

    5 жыл бұрын

    Bolnyvar jau naka yachya..... Chabra ahe ha

  • @umeshpawar2406
    @umeshpawar24065 жыл бұрын

    अस्सल मराठा, कडक, स्पष्ट विचार.खूप छान साहेब

  • @AJ-kx4oq
    @AJ-kx4oq5 жыл бұрын

    1 ch no. Baba salam tumchya vicharana👌

  • @dipakkharat8094
    @dipakkharat80945 жыл бұрын

    सगळे सारखे आहे लक्ष देऊ नका यांच्या बोलण्याकडे राजकारणी लोक स्वतःची घरच भरतात तरुणाला नोकरी नाही सरकारी रुग्णालयात उपचाराची व्यवस्था नाही पैशावाल्याच्या केस पोलिस दाबतात हे कधी बंद होणार

  • @arunlokhande3494

    @arunlokhande3494

    5 жыл бұрын

    Dipak Kharat

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe41425 жыл бұрын

    *शाइनिंग करत फिरण्यापेक्षा प्रथम गड-किल्ले सुधारा !!*

  • @obidmadari693

    @obidmadari693

    5 жыл бұрын

    barobar

  • @rahulg2721
    @rahulg27215 жыл бұрын

    महाराज ते महाराज ....कोणीच होऊ शकत नाही महाराजांसारखा ... आमचे आराध्य दैवत श्री श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज...👑👑👑

  • @sunilraut4267
    @sunilraut42675 жыл бұрын

    आमचा राजा एकच छञपती शिवाजी महाराज बाकी सगळे झुरळ

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    5 жыл бұрын

    BHAGWAAN SHREE RAM he purn HINDUSTHAN che raje aahet. JAY JAY SHREE RAM 🚩🚩🚩🚩 HAR HAR MAHADEV 🔥🔥🔥 ⚔CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ki JAY⚔.....

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    5 жыл бұрын

    CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ yaanche daivaat aahet BHAGWAAN SHREE RAM 🚩🚩🚩🚩 JAY JAY SHREE RAM HAR HAR MAHADEV 🔥🔥🔥

  • @kamleshmalpedi5042

    @kamleshmalpedi5042

    5 жыл бұрын

    Bola chatra pati Shivaji Maharaj ki jai....

  • @VS-ze7eo

    @VS-ze7eo

    5 жыл бұрын

    @@kamleshmalpedi5042 जय जय श्रीराम🚩🚩🚩🚩

  • @kamleshmalpedi5042

    @kamleshmalpedi5042

    5 жыл бұрын

    @@VS-ze7eo jai Shri ram ..

  • @navnathchopade2903
    @navnathchopade29035 жыл бұрын

    बाबाराजे देशमुख फक्त राजकारणात येउ नका फक्त समाजकारण करा.

  • @paradarun5347
    @paradarun53475 жыл бұрын

    खुप छान विचार

  • @halvadandu
    @halvadandu5 жыл бұрын

    नेत्यांनी अस काम करावं कि जेणे करून प्रचार करण्याची गरज च भासू नये आणि केलेल काम बघून जनता निवडून देईल

  • @rameshpandagale6228
    @rameshpandagale62285 жыл бұрын

    बरोबर आहे बाबाराजे सलाम तुमच्या विचारांना

  • @dnyanesh3381
    @dnyanesh33815 жыл бұрын

    शिवरायांची बराबरी कोणाशी करू नका..आपल्याला बाराबरी करायला आपली लायकी नाही..

  • @sandipkotwal6630

    @sandipkotwal6630

    5 жыл бұрын

    बाबाराजे.कूञा.आहे

  • @nileshtare9937

    @nileshtare9937

    5 жыл бұрын

    babaraje saheb barobar ahe👍

  • @user-yn3db2hp2t

    @user-yn3db2hp2t

    5 жыл бұрын

    @@sandipkotwal6630 हा आदित्य ठाकरे चिवसेनेचा पेंगविन आहे😂😂

  • @bhushanrajput1566

    @bhushanrajput1566

    3 жыл бұрын

    @@sandipkotwal6630 तुझा बाप आहे

  • @umesh6538
    @umesh65385 жыл бұрын

    Barobar Raje....

  • @raghunathkothule1792
    @raghunathkothule17925 жыл бұрын

    बाबाराजे तुमच्याबद्दल खुप आदर वाटतो परंतु एकच सांगायचय पैशाने कींवा दादागीरीने माणसाला कींमत येत नाही बोलण्याने कींमत येते तुमचा आम्ही आदर करतो तुम्ही समोरच्याचा आदर करा कींमत आपोआप येईल

  • @dhananjaydj8504
    @dhananjaydj85045 жыл бұрын

    देशमुख साहेब तुम्ही बोलता आम्ही जाती भेद नाही करत. हाच व्हिडिओ परत बघा किती वेळा जात जात करत आहात बघा. मी कोणत्या पक्षाचा नाही मी एक सामान्य मुलगा आहे. राजकारणी लोक सगळे आपल्यात भांडणं लावतील आणि बाजूला होतील एक मत मिळण्यासाठी ती लोक कोणत्याही तळाला जातील. माझं एकच सांगणं आहे तुम्हाला मी मराठी आहे हे बोलण्या पेक्षा मी हिंदुस्तानी आहे हे बोला. त्यावेळी आम्ही समजू की खरोखर तुम्ही जाती भेद करत नाही...जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩

  • @arjunscreation8655
    @arjunscreation86555 жыл бұрын

    कर्तृत्व अस करा जेणेकरून जनता बिना प्रचाराचे निवडून देईल जय शिवराय जय महाराष्ट्र 💖🔥😎

  • @shivananddhagepatil2500
    @shivananddhagepatil25005 жыл бұрын

    खर बोलतात बाबाराजे

  • @rcmbusiness8214
    @rcmbusiness82145 жыл бұрын

    Kdk speech Jay shivray Jay shambhuraje 🙏🏻🙏🏻

  • @wahidshaikh3359
    @wahidshaikh33595 жыл бұрын

    जय शिवराय जय शुभराजे जय महाराष्ट्र

  • @sunilsawant140
    @sunilsawant1405 жыл бұрын

    Shivaji Maharajanchi tulana karnara kon to murkh?Suryaachi kadhihi tulana Hou shakat nahi.Good speech sir.

  • @user-nu7so3he1s
    @user-nu7so3he1s5 жыл бұрын

    आदित्य वयाने लहान आसून खूप चांगले काम करत आहे सुसंस्कृतपणा निष्कलंक हा त्याच्याकडे सध्या तरी सर्वात मोठी जमेची बाजू आहे तो राष्ट्रीय पटलावर निश्चित चमकणार आणि हे बाबा देशमुख फक्त चावडीवर बसून शिव्याच देणार आयुष्यभर आरे दूसरया वर टिका करण्यापेक्षा तूम्ही स्वता काहीतरी करा

  • @abhijitchaudhari9838

    @abhijitchaudhari9838

    5 жыл бұрын

    पक्या गांजा चपटी कांशीराम Yek no bolla bhava

  • @sudeshmore6032

    @sudeshmore6032

    5 жыл бұрын

    Nice

  • @nileshjadhav9230
    @nileshjadhav92305 жыл бұрын

    खरंच मराठी माणूस मुंबई मध्ये नाहीं राहिला

  • @sandeshgosavi2070
    @sandeshgosavi20705 жыл бұрын

    Only Maharaj👑

  • @user-sr8ii7rr2r
    @user-sr8ii7rr2r5 жыл бұрын

    खरच बाबाराजे माणूस चांगला आहे आमच्या मराठवाड्याविषयी खुप अभिमान आहे म्हणून मला त्यांच्याविषयी अभिमान आहे

  • @kiransapakale349
    @kiransapakale3495 жыл бұрын

    Dada s..Prem jay shivray jai Bhim Salam ahe tumchya bicharala 1 ch nabar bolat tummi

  • @parshuramatpadkar5395

    @parshuramatpadkar5395

    5 жыл бұрын

    Only babaraje

  • @yogeshwaghmare2787
    @yogeshwaghmare27875 жыл бұрын

    Raje तुमचे विचार मला आवडले. पण, आदित्य ठाकरे यांच्यात शिवाजी महाराज दिसत आहे , असे म्हटले तर तुम्हाला चिडचिड होते. तुम्ही त्या मानसाच्या ढूंगणावर मारण्यात येईल असे म्हटले. तुमचे विचार मला आवडले..कि शिवाजी महाराज यांच्या सारखे दुसरे कोणी च नाही.. परंतु राजे जाणता राजा असे हि शिवाजी महाराज यांचे नाव घेतले जाते... आणि आज सर्वत्र आढळते वृत्तपत्रे त्यामध्ये जाणता राजा असे वर्णन शरद पवार साहेबांचे नाव घेतले जाते.तेंव्हा आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे न्युज पेपर ला पत्रकार, संपादक यांच्या ढुंगणावर काही करत नाही.. हि दुटप्पी भूमिका घेतली जाते असे वाटते.. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @surajpatil8653

    @surajpatil8653

    5 жыл бұрын

    Barobar

  • @prashantgawade2733

    @prashantgawade2733

    5 жыл бұрын

    हे महाराजांच्या नावावर कायपन खपवतयं

  • @yogeshwaghmare2787

    @yogeshwaghmare2787

    5 жыл бұрын

    @@prashantgawade2733 Ho n दुतोंडी आहे

  • @prashantgawade2733

    @prashantgawade2733

    5 жыл бұрын

    @@yogeshwaghmare2787 😄

  • @vaibhavlandage183

    @vaibhavlandage183

    5 жыл бұрын

    गप रे

  • @santoshnikam6609
    @santoshnikam66095 жыл бұрын

    एकदम बरोबर राजे

  • @dhanrajnikubh4877
    @dhanrajnikubh48775 жыл бұрын

    महाराजांच्या नांवावर राजकारण करत आहे बाबाराजें देशमुख

  • @pratikkhodade4016
    @pratikkhodade40165 жыл бұрын

    Kdk....

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao56545 жыл бұрын

    Ekch nambar babaraje. Kharokhar tumhala mahapurshacha aadar aahe raje....

  • @shahadvepalve3644
    @shahadvepalve36445 жыл бұрын

    छान आहे

  • @balukharat9676
    @balukharat96765 жыл бұрын

    अभिनंदन राजे

  • @shivajisurvase3831
    @shivajisurvase38315 жыл бұрын

    Absolute reality

  • @sunildhumal1359
    @sunildhumal13595 жыл бұрын

    Jay Shivray Jay Maharashtra 🚩

  • @shivajichavan0073
    @shivajichavan00735 жыл бұрын

    बाबा राजे तुम्ही बोलता ते खर आहे पण ते करुण दाखवा ना चमत्कार दाखवा बाबाराजे त्याच्या शिवाय लोक नमस्कार करणार नाहीत,,,

  • @arunghanghav1276
    @arunghanghav12765 жыл бұрын

    nice

  • @desaletejasbhausaheb5864
    @desaletejasbhausaheb58645 жыл бұрын

    👍👍👌🏻

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d5 жыл бұрын

    Babaraje Deshmukh tumche sadetod vichar patatat. 👌👍👍

  • @ganeshmore1348
    @ganeshmore13485 жыл бұрын

    राजे खरं आहे तुमचं जो खरा मराठी तोच रायगड चढू शकतो..... 🚩🚩🚩🚩🚩

  • @nitinpatil5486
    @nitinpatil54865 жыл бұрын

    मोठ मोठ्या बात करतोयस तू , तू काय केलेस ते अगोदर सांग, तुझे भाषण राजकीय हेतूने प्रेरित आणि पुरस्कृत आहे.

  • @sohaishaikh420
    @sohaishaikh4205 жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @achalamason9427
    @achalamason94275 жыл бұрын

    Very good.

  • @00Tushar00
    @00Tushar005 жыл бұрын

    शिवरायांचा खरा मावळा . बाबाराजे देशमुख.🙏🚩

  • @yogeshtanude1402
    @yogeshtanude14025 жыл бұрын

    राष्ट्रवादी किती पैसे दिले कितीला घेतला

  • @abhimaske9569
    @abhimaske95695 жыл бұрын

    Kdk babaraje deshmukh🔥🔥

  • @dattakamble1845
    @dattakamble18455 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम जय बाबाराजे देशमुख 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @abhijeet70223
    @abhijeet702235 жыл бұрын

    Mala kahi goshti विचारायच्या आहेत १ बाबाराजे का राजे का लवता २ दाढी शिवाजी महाराजांच्या सारखी theun राजे hote ka राजे फक्त एकाच छत्रपती शिवाजी महाराज

  • @pradeepbhingare6452

    @pradeepbhingare6452

    5 жыл бұрын

    💯💯baba

  • @nileshshinde3338

    @nileshshinde3338

    5 жыл бұрын

    Tyancheck nav ahe babaraje

  • @nileshshinde3338

    @nileshshinde3338

    5 жыл бұрын

    Dadi shivaji Maharaja sarakhi nahi marathachyamchi Shan ahe dhadhi ahe

  • @nileshshinde3338

    @nileshshinde3338

    5 жыл бұрын

    Bhava ky pan bolu nako chhatrapati chi konashi Tulna karu nako raje he 1 Cha hote tyanchyasarkhe Ata hone nahi

  • @shridharahire4986

    @shridharahire4986

    5 жыл бұрын

    @@nileshshinde3338 tu mahiti kadh dada..khar nav ny mhit tula

  • @ameyakhandekar7816
    @ameyakhandekar78165 жыл бұрын

    आता ची शिव सेना आणि बाळासाहेब ठाकरे ची शिव सेना यात खुप मोठा फरक आहे.

  • @nileshtare9937

    @nileshtare9937

    5 жыл бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @shrirajpatil851
    @shrirajpatil8515 жыл бұрын

    तुमी बोलेल अगदी बरोबर आहे

  • @jaishrikrishna.1043
    @jaishrikrishna.10434 жыл бұрын

    🙏जय शहाजीराजे🌻जय जिजाऊ 🌻जय शिवराय 🌻जय शंभुराजे 🚩🚩

  • @ashfaquekharkande981
    @ashfaquekharkande9815 жыл бұрын

    Baba Raje your thoughts are correct You are no 1

  • @pankajpalaskar173
    @pankajpalaskar1735 жыл бұрын

    फक्त छञपती शिवाजी महाराज बाकी काेणीच नाही

  • @virajkharade4213
    @virajkharade42135 жыл бұрын

    जय जिजाऊ....जय शिवराय....जय संभाजी...।।

  • @rajeshkamble8491
    @rajeshkamble84915 жыл бұрын

    Saheb khup changle vichar mandlat.....!!!!!! Jay shivray jaybhim.....!!!!!!

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv5 жыл бұрын

    आदित्यसाहेब म्हणता म्हणता $#@ मारली आदित्यची

  • @deepakshelar9299

    @deepakshelar9299

    5 жыл бұрын

    nit bol lavdya

  • @kraju-mn3bv

    @kraju-mn3bv

    5 жыл бұрын

    @@deepakshelar9299 फोद-या आदित्य साहेब तुझाय माझा नाही.. उद्धव काकांचा वयाने आदर आहेच. तुझ्या चंद्रकांत खैरे सारखा पाया नाही पडत कालच्या पोराच्या.

  • @deepakshelar9299

    @deepakshelar9299

    5 жыл бұрын

    ye lavdya nit bol survat tu keli , tuza no de tula sangto

  • @dhirajpawardraj8367

    @dhirajpawardraj8367

    5 жыл бұрын

    @@deepakshelar9299 gap ry

  • @dhirajpawardraj8367

    @dhirajpawardraj8367

    5 жыл бұрын

    @@swarajpadwal754 tu pan gap ry mhratha morcha la muka gapa lavday no

  • @satishingole8522
    @satishingole85225 жыл бұрын

    बाबा राजे देशमुख आपण जे बोलता त्यात काय खर काय खोट हे तपासुन पाहव

  • @startechnicalbestvideoedit2769
    @startechnicalbestvideoedit27695 жыл бұрын

    Nehmi Sundar aas Vichar karnaare Mahnje Baba Raje 👑 Yana Manacha Pathivar hath aahe Aasach Aaple Kaam Pude rahude Abhari aahe 👑

  • @ramdasgawai7878
    @ramdasgawai78785 жыл бұрын

    👌👌

  • @sundarpawar3546
    @sundarpawar35465 жыл бұрын

    बाबा राजे आपण सत्य बोललात 🙏🙏💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 💐💐💐💐💐

  • @rahulchougule9538
    @rahulchougule95385 жыл бұрын

    Aare ha purnviram kadhi denar, konala hit basavlay ha tar bhangarwala distoy.

  • @vishalzalte6045
    @vishalzalte60455 жыл бұрын

    एकदम जबरदस्त भाऊ..!!

  • @dairyatdoor123
    @dairyatdoor1235 жыл бұрын

    बाबाराजे देशमुख यांचे खरे विचार आहे हे....

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak455 жыл бұрын

    Only adityasaheb

  • @SachinJadhav-dj6yw
    @SachinJadhav-dj6yw5 жыл бұрын

    सगळे तुम्हालाच येत असे नाही देशमुख जी आदित्य नवीन आहे शिवाजी महाराजांचे मावळे मराठ्यांन वर तुमच्या सारखे तुटुन पडायचे नाही....आदित्य ही शिवरायांच्या विचारांचा मावळा आहे हे ही विसरू नये.....

  • @DeepakPatil-zz8ow
    @DeepakPatil-zz8ow5 жыл бұрын

    Lay Bhari Baba Raje Bhosle nice I like it MI Jalgaon Varun Patil

  • @user-fw4wn8jy1f

    @user-fw4wn8jy1f

    5 жыл бұрын

    Zyt kadhit bas mag

  • @ganeshkale7010
    @ganeshkale70105 жыл бұрын

    Barobar ahe tumch baba Raje tumch Jay shivray

  • @uttampahare2070
    @uttampahare20705 жыл бұрын

    बाबाराजे साहेब ह्याणी मुंब्ई मधील सगला मराठी मानुस हद पार केला हो तरी यि नालायक लोक शिव शेना शेना करत फिरतात हो सगली बेस्ट बस ची वाट लावली या लोकानी आणी सगले मिल कांमगार ना देशो धडी ला लावल हो या शेने ने

  • @santoshpatil-yi4eo
    @santoshpatil-yi4eo5 жыл бұрын

    Raje Manje Fakth Chatrapati Shivaji Maharaj...

  • @santoshjoshi861
    @santoshjoshi8615 жыл бұрын

    Babaraje Best wishes. Jai Maharashtra.

  • @rajgurav4685
    @rajgurav46855 жыл бұрын

    Aaj pahilyandya tumch bhashan aavadale, kharach chan

  • @kokancashew247
    @kokancashew2475 жыл бұрын

    देशमुख साहेब... 15वर्षात कोकण कोणाच्या घस्यात घातला हे ncp आणी cp ला विचारा

  • @narendrakumbharkar1338
    @narendrakumbharkar13385 жыл бұрын

    छत्रपती महाराजांची तुलना आदित्य ठाकरे सोबत तुलना करन एकदम चुकीच आहे पण हिंदू धर्म टिकवला म्हणून महाराजांचा आपण एकट्या हिंदू धर्मा पुर्ता मर्यादित करू नका बाकी तुमचं सगळं खरं आहे

  • @kamleshmalpedi5042
    @kamleshmalpedi50425 жыл бұрын

    Proud of you...Ur right

  • @sanketbhoye2932
    @sanketbhoye29325 жыл бұрын

    बाबा राजे दादा एक नंबर

  • @abhijitmathakar2605
    @abhijitmathakar26055 жыл бұрын

    This interview seems to be managed by baba

  • @samajagtap7116

    @samajagtap7116

    5 жыл бұрын

    This is reply to aditya thakerey la.mahun interview record kerel ahe savta.yala manage nahi bolti.yala reply bolta.bro

  • @rohanchamare8083
    @rohanchamare80835 жыл бұрын

    Babaraje barobar bole.... Hay Shivsena Chi laykI nhi ahe shivaji raje cha nav gheyachi

  • @akshayrebel153
    @akshayrebel1534 жыл бұрын

    superb 👌👌👌

  • @rizwanshaikh5287
    @rizwanshaikh52875 жыл бұрын

    छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌻🌻🌻🌻🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🍁🍁🍁🍁🌿🌿🌿

  • @werqee5974
    @werqee59745 жыл бұрын

    बाबा नॉट राजे ओनली शिवाजीराजे संभाजीराजे..

Келесі