बायकी गप्पा...आनंदी रहा #बायकीगप्पा #आनंदीरहा #happyandhealthylifeathome ##dranaghakulkarni
Жүктеу.....
Пікірлер: 38
@urmilamahadik5651Ай бұрын
डाॅ. अनघा मॅडम,तुम्ही किती भाग्यवान आहात. झाडांच्या, फुलांच्या सहवासात रहात अहात .असेच आनंदी रहा.तुम्हाला बघून मलाच आनंदी वाटत. जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.thank you.
@suparnagirgune7366Ай бұрын
छोटया व्हिडिओत छान, उपयोगी टिप्स दिल्यात.मस्त
@sumitrakamath8386Ай бұрын
Khupch Chan God bless you 🎉🎉
@shubhangijadhav1878Ай бұрын
Sunder sunder❤❤❤
@nehamone9983Ай бұрын
खूप छान आहे तुमची बाग
@santoshtilak2007Ай бұрын
मस्तच👌👌👍👍
@mangalatalwekar8077Ай бұрын
अनघा ताई तुमच्या कडे बघून प्रसन्न वाटते
@surekhapowar4058Ай бұрын
मस्तच एकदम ताई, बकुळीची फुल तर एकदम मस्त.
@riahirlekar8690Ай бұрын
Waah very lucky mam bakulichi fula mala gavchi atvan aali mazya aai la gajra khup avadyecha bakul cha dadar la jaun anayechi ti mast video mam good night
@saritajoshi1171Ай бұрын
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे तुमची बाग आजचा पोशाख खुपच सुंदर आहे तुमच्याकडे बघुन आम्हालाही छानस रहावे वाटते सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
@shubhadavedpathak9832Ай бұрын
खूप सुंदर साडी आहे madam .
@prachirokade1723Ай бұрын
Dr. Tumhi lai bhari aani tumche vlogs pan bhari...❤
@mamtapaithankar5876Ай бұрын
Wow,he mahiti nahvte ki bakuli chya phool la ne cockroches jatat.Hya saree madhye tumhi chaan distay kaku.👌👌👌👌👌
@janhavighanekar2088Ай бұрын
Bakulichi fule mastch Ani tyacha Asahi upyog hoto wow mihi karun baghen ata. Mam sadi khupch Chan .
@kumarbhor8680
Ай бұрын
👍
@snehajoshi1005Ай бұрын
बकुळीची फुलं खूप मस्त
@anushkadiwanji6225Ай бұрын
सुंदर बकुळीची फुले❤
@anuradhakulkarni5461Ай бұрын
मस्त मस्त ❤🎉
@anitaraval1660Ай бұрын
मस्त बकुळी ची फुले
@aparnas5823Ай бұрын
या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या ,,,,साडी छान आहे ,,,असा पदर घेतल्याने उंची जास्त वाटते असे नाही तर तुमचा बांधा च सडपातळ आणि उंच आहे म्हणून,,,उभा बांधा म्हणतात त्याला ,,त्यामुळे मोठ्या डिझाईन च्या साड्या छान दिसतात अशा बांध्याला
@shrutidighe6974Ай бұрын
Mala watale aaj Vatpornimebaddal bolal
@alkamundhekar4654Ай бұрын
व्हिडिओ लहान आहे.पण छान आहे.😊
@manishapatil620Ай бұрын
खूप short झाला video😮
@sharayuwagh330Ай бұрын
बाग बरीच मोठी आहे भाज्या लावल्या तर रोज घरची ताजी भाजी मिळू शकते..
You have wore saree very nicely. Talent needed for that. Otherwise today's video very boring
@dranaghakulkarni
Ай бұрын
Boring शब्द नेहेमी वापरात असू नये
@smitanarkhedkar8915Ай бұрын
😂bakulicya biya astat ka
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो...पण नर्सरी त झाड मिळते
@mangalatalwekar8077Ай бұрын
मनातील मरगळ निघून जाते.बागेमध्ये तुम्ही फेरफटका मारताना आम्ही सुध्धा ताजेतवाने होतो.काही भाज्या लावा हो ताई,,,, निदान मेथी, कोथिंबीर, कांदा पात .ताजी कोशिंबीर आणि तीही बिना केमिकलची खायला मिळेल.
Пікірлер: 38
डाॅ. अनघा मॅडम,तुम्ही किती भाग्यवान आहात. झाडांच्या, फुलांच्या सहवासात रहात अहात .असेच आनंदी रहा.तुम्हाला बघून मलाच आनंदी वाटत. जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.thank you.
छोटया व्हिडिओत छान, उपयोगी टिप्स दिल्यात.मस्त
Khupch Chan God bless you 🎉🎉
Sunder sunder❤❤❤
खूप छान आहे तुमची बाग
मस्तच👌👌👍👍
अनघा ताई तुमच्या कडे बघून प्रसन्न वाटते
मस्तच एकदम ताई, बकुळीची फुल तर एकदम मस्त.
Waah very lucky mam bakulichi fula mala gavchi atvan aali mazya aai la gajra khup avadyecha bakul cha dadar la jaun anayechi ti mast video mam good night
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे तुमची बाग आजचा पोशाख खुपच सुंदर आहे तुमच्याकडे बघुन आम्हालाही छानस रहावे वाटते सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
खूप सुंदर साडी आहे madam .
Dr. Tumhi lai bhari aani tumche vlogs pan bhari...❤
Wow,he mahiti nahvte ki bakuli chya phool la ne cockroches jatat.Hya saree madhye tumhi chaan distay kaku.👌👌👌👌👌
Bakulichi fule mastch Ani tyacha Asahi upyog hoto wow mihi karun baghen ata. Mam sadi khupch Chan .
@kumarbhor8680
Ай бұрын
👍
बकुळीची फुलं खूप मस्त
सुंदर बकुळीची फुले❤
मस्त मस्त ❤🎉
मस्त बकुळी ची फुले
या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या ,,,,साडी छान आहे ,,,असा पदर घेतल्याने उंची जास्त वाटते असे नाही तर तुमचा बांधा च सडपातळ आणि उंच आहे म्हणून,,,उभा बांधा म्हणतात त्याला ,,त्यामुळे मोठ्या डिझाईन च्या साड्या छान दिसतात अशा बांध्याला
Mala watale aaj Vatpornimebaddal bolal
व्हिडिओ लहान आहे.पण छान आहे.😊
खूप short झाला video😮
बाग बरीच मोठी आहे भाज्या लावल्या तर रोज घरची ताजी भाजी मिळू शकते..
@dranaghakulkarni
Ай бұрын
दारासमोर भाजीवाले विकायला येतात...ताजी भाजी
Tumhi slim aahat Tumcha diet aani exercise routine dhakhawa
Anutai..Mala.. dya..n..bakulichi..phule
मला पण पाहीजे बकुळीचे झाड😊
@dranaghakulkarni
Ай бұрын
नर्सरी त आहेत
You have wore saree very nicely. Talent needed for that. Otherwise today's video very boring
@dranaghakulkarni
Ай бұрын
Boring शब्द नेहेमी वापरात असू नये
😂bakulicya biya astat ka
@dranaghakulkarni
Ай бұрын
हो...पण नर्सरी त झाड मिळते
मनातील मरगळ निघून जाते.बागेमध्ये तुम्ही फेरफटका मारताना आम्ही सुध्धा ताजेतवाने होतो.काही भाज्या लावा हो ताई,,,, निदान मेथी, कोथिंबीर, कांदा पात .ताजी कोशिंबीर आणि तीही बिना केमिकलची खायला मिळेल.
@dranaghakulkarni
Ай бұрын
दारासमोर भाजीवाले येतात