बाळा, तुझ्या आईचे निधन झाले आहे, आता तरी..

Ойын-сауық

बाळा तुझ्या आईचे निधन झाले आहे, आज तरी ये..
तेव्हा राजेश आपल्या बाबांना फटकारत म्हणाला, पण त्यानंतर...
#मराठी स्टोरी
#new
#हृदयस्पर्शीकथा
#marathi
#moralstories
#viralstory
#marathikatha
#hearttouchingstory
#inspirationalstory
#मराठीप्रेरणादायीकथा
#treanding
Disclaimer
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel (shri krupa ) is meant for educational purpose only.
ही कथा पूर्णतः काल्पनिक असून, ह्या कथेतील पात्र सुद्धा काल्पनिक असून वास्तवाशी कोणताही संबंध नाही.तो आढल्यास निव्वळ योगायोग समजावा. समाजात तेढ निर्माण करेन, अथवा वाईट विचार पसरवणे हा आमचा हेतू नाही. कुठल्याही हिंसाचाराचे आम्ही समर्थन करत नाही. हिंसा करणे हा गुन्हा आहे. कुठली ही हिंसा करू नका. अथवा त्यास समर्थन देऊ नका. तसे करने सुद्धा गुन्हा आहे.
लेखणाच्या माध्यमातून मनोरंजन करून चांगला संदेश देणे. हा आमचा शुद्ध हेतू आहे

Пікірлер: 28

  • @arunagorde6942
    @arunagorde694214 күн бұрын

    ते शव कीतीदीवस घरी ठेवले आजुबाजुच्या लोकांनी मदत करायला पाहीजेहोत असो येवढ कोण नीरघुण नाही वागणार कथा कथा असते 😮😮😮

  • @sohamchavan7225
    @sohamchavan72253 күн бұрын

    हो ही कथा खूप चांगली आहे अगदी रुदयसपरशी आहे आई वडील यांची त्याला किंमत नव्हती त्याला बायकोच्या पैशाचा माज होता पण आसा मुलगा पैदा होण्या पेक्षा वांझोट मेलेल बर त्याला देवानं चांगला धडा शिकवला आणी दिवाकर रावांनी त्याला आजी बात माप केले नाही हे त्यांनी बोरोबर केले

  • @shardapatil8245
    @shardapatil8245Ай бұрын

    खूपच हृदयस्पर्शी कथा आहे.

  • @shirishrojekar4394
    @shirishrojekar439418 күн бұрын

    Behavior of divakarrao is very correct they taught lesson to their son

  • @mahadevkhote40
    @mahadevkhote40Күн бұрын

    कथा खुपचं छान आहे

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude5348Ай бұрын

    मुले नसलेली बरी

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam327224 күн бұрын

    मला ही गोष्ट ऐकून खुपच वाईट वाटले कारण ज्या आई वडिलांनी हाताचा पाळणा करुन मुलाला वाढवले तोच मुलगा आज बायको मुळे सर्व काही विसरून आई वडिलांना बाहेर काढले म्हणुनच देवाने त्याला चांगली शिक्षा दिली.

  • @user-ft1qj1vw5h
    @user-ft1qj1vw5h20 күн бұрын

    खूप छान आहे

  • @shobavachhani5056
    @shobavachhani5056Ай бұрын

    Very touching n emotional story

  • @user-su6pf9kb1m
    @user-su6pf9kb1m20 күн бұрын

    ,फारच ह्रदयस्पर्शी कथा नव्हे सत्यआहे. जगात सर्व काही मिळेल पण आईवडील व त्यांचे प्रेम मिळत नाही.मुलाला चांगली शिक्षा मिळाली.इतरांनी यावरून तरी धडा घेतला पा पाहिजे.

  • @hirabaigaikwad9723
    @hirabaigaikwad972323 күн бұрын

    Farch, chhan, kathha, Ahe

  • @user-jo6wg9nu6b
    @user-jo6wg9nu6bАй бұрын

    Katha वाचून डोळ्यात पाणी आले

  • @sangitarajput7168
    @sangitarajput7168Ай бұрын

    खूपच हृदय स्पर्शी कथा आहे ही 😢😢

  • @shalanmane6631
    @shalanmane663111 күн бұрын

    रूपन छान कथा आहे धन्यवाद

  • @snehapawaskar1223
    @snehapawaskar122313 күн бұрын

    खूपच हृदयस्पर्शी आहे

  • @user-pi3gl8lm6f
    @user-pi3gl8lm6fАй бұрын

    Very good

  • @user-rb4kw3cw1k
    @user-rb4kw3cw1kАй бұрын

    He katha vachun ase vatle ashya mulanbarober asche jale pahije ji mule aaivadilanchi kimmat karat nahit tyanch asech hote

  • @SavitaBolade-xf7it
    @SavitaBolade-xf7itАй бұрын

    Khatha Chan Hoti devani Ashi vel konaver yeu neye😢❤

  • @geetachichghare268
    @geetachichghare268Ай бұрын

    अशी मुलं काय कामचे त्या पेक्षा नाही असेलच बर

  • @vijayasawant559
    @vijayasawant55927 күн бұрын

    हृदयाला टच करणारी स्टोरी

  • @aparnamore3858
    @aparnamore385822 күн бұрын

    Khupch chan

  • @sulochanamasekar861
    @sulochanamasekar86116 сағат бұрын

    😅k9nv😊

  • @WilsonDcosta-qq7fy
    @WilsonDcosta-qq7fy12 күн бұрын

    This is south movie story

  • @shubhangipawar-pi4ji
    @shubhangipawar-pi4jiАй бұрын

    ❤ छान

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075Ай бұрын

    मुलं असून काय उपयोग त्यापेक्षा नसलेलेच बरे. यावर मुलांनी खूप विचार करावा

  • @arunagolait167
    @arunagolait16729 күн бұрын

    Asi mul nakoch

  • @AvantikaPuralkar
    @AvantikaPuralkar14 күн бұрын

    Very good

Келесі