श्री कृपा

श्री कृपा

marathi stories

Пікірлер

  • @user-fo9nt8wg2k
    @user-fo9nt8wg2k17 сағат бұрын

    वडीलांनी मुलाला योग ती शिक्षा दिली फार छान झाले आसा मुलगा व सुन नसली तरी चालेल

  • @sulochanamasekar861
    @sulochanamasekar86118 сағат бұрын

    😅k9nv😊

  • @user-ob6zk1uo3e
    @user-ob6zk1uo3e20 сағат бұрын

    Tya la akadha mulga manun map karayala hav

  • @sharadraokhairnar1053
    @sharadraokhairnar1053Күн бұрын

    आई वडील यांनी फारच छान निर्णय घेतला कारण असे प्रसंग बर्याच लोकांना येतात पण ते म्हणतात आपलेच दात व आपलेच ओठ असे म्हणून सोडून देतात. पण अशा मुलगा व सुनेला धडा शिकवलाच पाहिजे.

  • @sharadraokhairnar1053
    @sharadraokhairnar1053Күн бұрын

    फारच छान गोष्ट आहे विचार करण्याची.

  • @firozkazi2758
    @firozkazi2758Күн бұрын

    खुप चागला धडा शीकवलाॉ

  • @firozkazi2758
    @firozkazi2758Күн бұрын

    आसेच केले पाहिजे 🙏👌👌

  • @geetapote5902
    @geetapote5902Күн бұрын

    Bodha par ktha aahe mukhya mhanje baher gelelya ne pan aaplya mansanvar laksh thevayla have aani te mhanje gharatlya pratyekachi baherun chwkshi karat rahili pahije😊

  • @user-ub9jh6uk2b
    @user-ub9jh6uk2bКүн бұрын

    अगदी बरोबर केले हराम खोराला आई वडील काय असतात समजवायला पाहिजे

  • @shrikantshevade4862
    @shrikantshevade4862Күн бұрын

    हि गोष्ट बरोबर आहे पण अशा गोष्टी माझ्या पहाण्यात नाहित तर मुलांनी व मुलिनी आई वडीलांचे वयस्कर पणी नीट केले आहे त्या मुळे त्याचे आयुष्य छान जाते आभार आशीर्वाद

  • @ramakantkolhe5515
    @ramakantkolhe55152 күн бұрын

    वडिलांचे वागणे बरोबर आहे

  • @mahadevkhote40
    @mahadevkhote402 күн бұрын

    कथा खुपचं छान आहे

  • @renukadixit4864
    @renukadixit48642 күн бұрын

    बहुत सुंदर कथा है।❤

  • @rohinimankar6444
    @rohinimankar64442 күн бұрын

    Kup chan

  • @shilaphansekar2358
    @shilaphansekar23582 күн бұрын

    Khup chan goshat hoti❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-js9jo6ro8c
    @user-js9jo6ro8c2 күн бұрын

    त्याला माफ केले असते तर तो खूप माजला आसता त्याच्या वडिलांनी खूप छान शिक्षा दिली आहे

  • @vasantraodhanke6699
    @vasantraodhanke66992 күн бұрын

    योग्य धडा मुलास दिला आणि तो आवश्यक देखील आहे

  • @pravintajane1906
    @pravintajane19062 күн бұрын

    योग्य आहे

  • @ganeshbhandwalkar9021
    @ganeshbhandwalkar90212 күн бұрын

    Very good

  • @jayashreewanjale8029
    @jayashreewanjale80293 күн бұрын

    Tit for tat. Very very nice story 😍

  • @user-jr1oz1xj5t
    @user-jr1oz1xj5t3 күн бұрын

    छान कथा आहे पण पैशाचा मोह बुध्दी भ्रष्ट करतो.

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad80813 күн бұрын

    अगदी बरोबर शिक्षा दिली .

  • @Sheethal-zh7uo
    @Sheethal-zh7uo3 күн бұрын

    नाइस कथा❤❤❤❤❤

  • @baburaodattatrayshinde307
    @baburaodattatrayshinde3073 күн бұрын

    वडिलांच्या निर्णयात अगदी योग्यता आहे त्यांनी मुलांना कधीच माफ करू नये तरच अद्दल घडेल

  • @shubhamhajare
    @shubhamhajare3 күн бұрын

    ताई मला सुधा अशी स्टोरी बनवायची आहे. प्लीज मला तुम्ही कुठून स्टोरी शोधता मला सुद्धा सांगाल का ? 🙏🏻 Website name kiva app? || श्री स्वामी समर्थ ||🙏🏻

  • @sohamchavan7225
    @sohamchavan72253 күн бұрын

    हो ही कथा खूप चांगली आहे अगदी रुदयसपरशी आहे आई वडील यांची त्याला किंमत नव्हती त्याला बायकोच्या पैशाचा माज होता पण आसा मुलगा पैदा होण्या पेक्षा वांझोट मेलेल बर त्याला देवानं चांगला धडा शिकवला आणी दिवाकर रावांनी त्याला आजी बात माप केले नाही हे त्यांनी बोरोबर केले

  • @yashpatil1026
    @yashpatil10263 күн бұрын

    Barobar kele

  • @reginacoutinho7583
    @reginacoutinho75834 күн бұрын

    Very nice story

  • @shrirangmore3038
    @shrirangmore30384 күн бұрын

    योग्य निर्णय घेतला त्याच्या आई बाबांनी त्याला अशीच शिक्षा भेटायची होती

  • @ShreyaPatil-rn3pk
    @ShreyaPatil-rn3pk4 күн бұрын

    अशी मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी,, काकांनी केल ते अगदी बरोबर होत अशा मुलांना त्यांची लायकी दाखवायलाच हवी लय भारी केलंत तुम्ही काका

  • @ranjanadakare911
    @ranjanadakare9114 күн бұрын

    Khup Chan pratikila asech sasusasre Mila e tar bar hoiel 🙏🙏

  • @nandamarne
    @nandamarne4 күн бұрын

    त्यांनी जे केल ते बरोबर केले

  • @meenamarathe3460
    @meenamarathe34604 күн бұрын

    खूपच सुंदर

  • @sushmapillai2187
    @sushmapillai21874 күн бұрын

    Khup Chan story it touch to my heart ❤️ to doughter s they are mhalxmi swarupa

  • @user-pi3gl8lm6f
    @user-pi3gl8lm6f5 күн бұрын

    Very good

  • @geetapote5902
    @geetapote59025 күн бұрын

    Story bodh ghenya sarkhi aahe utcrusht aahe😊

  • @sureshjaju3840
    @sureshjaju38405 күн бұрын

    Yogy shisa dili baherche anubhav gheu dhaudy

  • @tarakasat7769
    @tarakasat77695 күн бұрын

    त्यांनी मुलांसोबत जे केले ते योग्यच आहे तारा कासट संगमनेर

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne39795 күн бұрын

    खूपच छान❤❤

  • @user-xh7bn5jj3p
    @user-xh7bn5jj3p5 күн бұрын

    राधेश्याम रावांनी चांगले काम केले ❤

  • @user-jx2yv8iq6p
    @user-jx2yv8iq6p5 күн бұрын

    राधेश्याम रावांनी जो निर्णय घेतला तो अशी नालायक व निर्लज्ज मुलांना धडा शिकवला चे पाहिजे

  • @sushmapatle4026
    @sushmapatle40266 күн бұрын

    Mulana Aai vadilanchi kimmat kalat nahi

  • @hemlatachordia7213
    @hemlatachordia72136 күн бұрын

    Very nice

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar29136 күн бұрын

    त्यानी जे केल ते अगदी बरोबर आहे

  • @sangitamore6663
    @sangitamore66636 күн бұрын

    बरोबर च केल अशा मुलांसोबत व सुनेसोबत असेच करायला पाहिजे योग्य निर्णय मला खुपच आवडली कथा

  • @hemavaste1184
    @hemavaste11846 күн бұрын

    खूप छान

  • @shubhangiwamane2854
    @shubhangiwamane28546 күн бұрын

    Ase nirlajj aste baykoche bailbudhe astat tuanche kahi kartav naste shikshan purn karun ghetat ni mag tu kon mi kon teva aai vadil changle astat lagn zale ki vait hotat itakr nirlaj mule

  • @latavengurlekar7534
    @latavengurlekar75346 күн бұрын

    अगदी बरोबर काही संधी बिंधी नाही बरोबर केले अश्या कार्ट्याना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे 👌व्हेरी गुड

  • @shivshankarbudhehalkar5830
    @shivshankarbudhehalkar58306 күн бұрын

    Parents action is absolutely right.

  • @mandakshirsagar1005
    @mandakshirsagar10056 күн бұрын

    खुप छान निर्णयघेतला जो निर्णयघेतला तो योग्य आहे👌👌👌🌹

  • @KusumYadav-id1xl
    @KusumYadav-id1xl2 күн бұрын

  • @BabyNair-vc3cf
    @BabyNair-vc3cf6 күн бұрын

    जशाला तसेच पाहिजे

  • @user-dn7ld1gq4t
    @user-dn7ld1gq4t6 күн бұрын

    आई एवढी वाईट असते का आज मला उध्या त्याना हे काल चक्र आहे जशी पृथ्वी गोल