बेस्ट मराठी गाणी - सुरेश वाडेकर || SIGNATURE COLLECTION SURESH WADKAR - BEST OF SURESH WADKAR
Музыка
T-Series Marathi Presents बेस्ट मराठी गाणी - सुरेश वाडेकर || SIGNATURE COLLECTION SURESH WADKAR - BEST OF SURESH WADKAR
Song Details:
Song: CHIMB PAAVSANA RAAN
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: LATA MANGESHKAR, SURESH WADKAR
Music: HIRDAYNATH MANGESHKAR
Lyrics: NA. DO. MAHANOR
Music Label: T-Series
Song: MI KATYATUN CHALUN
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: LATA MANGESHKAR, SURESH WADKAR
Music: HIRDAYNATH MANGESHKAR
Lyrics: NA. DO. MAHANOR
Music Label: T-Series
Song: HA SAGARI KINARA
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: SURESH WADKAR, ANURADHA PAUDWAL
Music: VISHWANATH MORE
Lyrics: JAGDISH KHEBUDKAR
Music Label: T-Series
Song: PRIYATAMMA PRIYATAMMA
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: SURESH WADKAR.
Music: ANIL-ARUN
Lyrics: SHANTARAM NANDGAONKAR
Music Label: T-Series
Song: AGA AGA PORI FASLIS
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: SURESH WADKAR, JOTSANA HARDIKAR
Music: ARUN PAUDWAL
Lyrics: SHANTARAM NANDGAONKAR
Music Label: T-Series
Song: DHANAJIRAO MURDABAAD
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: SURESH WADKAR
Music: ANIL-ARUN
Lyrics: SHANTARAM NANDGAONKAR
Music Label: T-Series
Song: TUJHYA PASUNI MI
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: SURESH WADKAR, ANURADHA PAUDWAL
Music: ANU MALIK
Lyrics: SHANTARAM NANDGAONKAR
Music Label: T-Series
Song: SURU JAHALI HI
Album: SIGNATURE COLLECTION: SURESH WADKAR
Singer: SURESH WADKAR, ANURADHA PAUDWAL
Music: ANU MALIK
Lyrics: SHANTARAM NANDGAONKAR
Music Label: T-Series
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: / @tseriesmarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi
Пікірлер: 1 600
2024 मध्ये हे गाणे कोण कोण ऐकते
अप्रतिम गाणे
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय जय महाराष्ट्र श्री सुरेश वाडकर यांची गायन पद्धतीने अतिशय मन ओढून घेतले आहे आवाज संगीत ताल चाल लय मुळे मला गाणे श्रवण केले मनच भारावून विरुगुळा संपतो मन तल्लीन होते आवाज खरंच सुंदर आहे त्यांना धन्यवाद आभार जय जय जवान किसान ❤❤❤
मी मातीची महारांनी दाखवू नको शिरजोरी ,,,,,,,,,,,,,,,,, हिरव्या झाडा तून लखलखली तेज्याची लेणी मनपाखरू धुंद झाले मन पाखरू धुंद झाले सुंदर भावं.तेवढाच गोळ आवाज मंत्रमुग्ध करणारा
सुरेशजींचा आवाज लाजवाब. सगळी स्वीट गाणी.👌👌👌❤❤❤😍🙏
@sunitajawale8369
3 жыл бұрын
थँक्यू.यू टब. 🙏😍
@sakshigopaltaral1950
Жыл бұрын
L
गायक, संगीत, सर्वच अप्रतिम, कर्णमधुर संगीत, कधीही ऐकली तरी मन तृप्त होते.
2021 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकतंय? 😍🤩🥰😘👍👍👍
@sagarpotdar3864
29 күн бұрын
आहो old is gold marathi song
mastch.....bhanatt song👌😊
Khup chhan Marathi gani.👌👌🙏
सुरेख, सुरेल, सुमधुर अप्रतिम ...!
Mi aikato gani hi kay manala jaun bhidata💖😍👌👌
जीवाची तडप समजनारी गाणी बेस्ट मराठी भाषा गाणी सुरेश वाडकर वा सर वा खुप सुंदर आवाज आहे
Suresh sir ek number 👌👌👌
खूप खूप सुंदर गाणी आहेत मनाला भिडणारी आहेत .खरच गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी. ... जून्या आठवणी ताज्या झाल्या हे गीत ऐकून सलामी त्या आवाजाला. त्या सुराला आणि त्या मनमोहक काळजाला भेदक शब्दांना. .... जय हिंद जय महाराष्ट्र
Best collection... Superb singer 😮
प्रियतम्मा…. अगं अगं…. किशोरदा,रफी से कम नही… व्वा ….सुरेशजी
Marathi songs heart touching . Man khup prassan zale
Khup chn gaani aahet👍
Suru jahlihi prem kahani ❤❤❤
आपल्या गीताने मन चिंब भिजले
🙏 सर आपली गाणी अप्रतिम आहेत आपली गाणी जुणी असली तरी जुन ते सोनं आहे आजही ही गाणी माझ्यासारखी बरीच माणसे आईकतात आपली गाणी टिकाऊ आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@balubestofluckkale9197
3 жыл бұрын
Super geet Thanks
@ramanandwath5572
3 жыл бұрын
Mst silent ahet...aajche gane t aiku wtat nhi...gam bhrun asto nusta 😂
@vaishnavi912
2 жыл бұрын
Very good
सुरेश वाडकर ग्रेट 🙏👌👍
Khupch chan sureshji.. Tod nahi awajala.. Punahha hone nahi...
🙏🏻🙏🏻 Thanks,yevde Chan gane aaykvlya badal ❤️❤️❤️Old is Gold 😘😘😘😘❤️❤️😘😘😘😘
दादा तुमच्या गितात पावरच वेगळी आहे
@vilaswavare3058
3 жыл бұрын
👍 atishay Sunder gani❤️❤️❤️❤️❤️👍👍
खूपच छान गाणी , पुर्वी रेडिओ वर ऐकायला मिळत असे.
@rupchanddadabansodebestson7332
5 жыл бұрын
गायक सुरेश वाडकर याचे गाने खुप चांगलेआहेते सुरेश वाडकर याना मानाचा मुजरा
@ganpatpowar2060
4 жыл бұрын
छान
@chhayagosavi8661
4 жыл бұрын
@@rupchanddadabansodebestson7332 चाकर्मारा
@krushnasuakse5741
4 жыл бұрын
खुपच छान गाणी जय महाराष्ट्र
@nachore8388
4 жыл бұрын
Nice
असा अवाज आणि अशी गाणी परत जलमाला येणार नाही . सुरांची समज शब्द बोल .... आजकाल चया धिंगाणा सुर कुठे काय कळत नाही हीपोप चीपोप काय ते .
खूपच छान सुरेशजी वाह कया बात है
बेस्ट 👌👌👌
Very nice marathi songs SURESHAJI.
Khup sundar song
वा किति सुंदर गाणी आहे न प्रेम करण्यारे पण प्रेम मनात उतपनं होते माझा कडुन ऐका रागिषठ माणसासाठि 🥀
No words to express.......
@komalmahangade6653
4 жыл бұрын
छान.गाणे..आहे.
सुरेश वाडकर, गोड गळ्याचा, गुणी गायक, गुणवत्ते पेक्षा कमीच प्रसिद्धी, अनेक संगितकारांनी जाण नसलेल्या गायकांना खूपच छान गाणी देवून त्यांचा आवाज व ओळख घरोघरी पोहचविले, सुरेश वाडकरांना मात्र तश्या संधी कमीच मिळाल्या पण, रोमांटिक, फिल्मी गाण्या सोबत, भक्दीगिते व भिमगिते..... सर्वच प्रकारची गिते लिलया गावूनही प्रसिद्धी त्या मानाने कमीच, पद्मश्री सुद्धा फार उशिरा....
@vijaychakranarayann6077
4 жыл бұрын
मराठी मानसाच हे दुभाग्य मनाव लागेल
@ganeshtikone1023
3 жыл бұрын
Pm
खूप छान👌 सुरेख सुराची गाणी मराठी माणसाची , शान आहे 👌
@roshnabagmare7763
3 жыл бұрын
Ghyybbv
खरचं सर ,तुमचा आवाज खुप गोड आहे जेवहा हि मला वेळ असतो तेवहा मी तुमची गाणी नक्की यैकते❤ very Best❤
Khup mast sarv gani
खुपच छान आहे गाने काय म्हणावे तेच कळत नाही दीदी खूप छान आहे गाने आणि काय तो स्वर खूप खूप आभार मानतो आणि दादा तुम्ही तर खुपच मस्त दादा i like it this song kapur boos
Super अप्रतिम गाणे खुपच छान
Khupach chan
सर ,सलाम तुम्हाला काय आवाज ! अप्रतिम !!!!!!!!! मी नेहमी ऐकते मला खूपच आवडतात. 🙏🙏🙏🙏🙏
@diliplembhe4377
Жыл бұрын
Pl 😊llll Lllplllbbbbb Mll 😊b Lnnnlyll B P Lllml ll llllllll l ll
Mastch....
खुपच अप्रतीम गाणी
मराठी गाण्यांचा नाद करायचे नाही
आवजात जादूच आहे वाडकर साहेबांच्या....!
चांदण्या रात्री तुझी साथ..
Khup Chan Maja Aali👍 Juni Aathavan👌
Maze aawdte gayak aahe Suresh ji khup chan song
junya premachi aathvan zali
खूप छान सगळी गाणी मला खूप आवडता मराठी गाणी sir Madem आवज तर किती मस्त आहे Thunak u so much
मनाला लागणाऱ्या गाणी आहेत
Nutan parat ye. Vaat baghat aahe tuji 😊
सुरेश वाडकर यांची खूप छान गाणे आहेत
मनाला प्रसन्न करनारी गाणी आहेत सर आपली
हृदयस्पर्शी...................... मराठी गाणे
मी काट्यातून ................अती सुंदर गीत........माय मराठी
मस्तच
अर्थपूर्ण गाणी खरंच मराठी चा नाद लय भारी मराठी माणूस लय भारी
@namdevgaikwad3387
3 жыл бұрын
मन प्रसन्न झाले
सुमधुर गाणी आहेत
Manala khara sukun milto ashi juni marathi gani ikun ....
सुरेस सरांचा आवाज मराठी मानसाची शान आहे
@sachinkolekar3687
4 жыл бұрын
#
@madhukadam4440
4 жыл бұрын
@@sachinkolekar3687 틎ㅠ
Khup sundar gane
खुप खुप छान
खुपच छान
गाणी असावित तर हीच आमच्या वेळेची.1990 तील. म प्रसन्न व धुंद होते. छान वाटते.
@ashishbawankule6639
5 жыл бұрын
Sandhya Pagare ho tai
@jadhavdnyan6839
4 жыл бұрын
मला पण खूप आवडतात हि गाणे पण 1995 मधील आहे ना
@sushilgaikwad9170
4 жыл бұрын
Very nice songs
@anantgaikar3337
4 жыл бұрын
@@jadhavdnyan6839 .
My favourite song
मी मराठी, लय भारी गाणी.
Aag aaag pori faslisgggggg
अप्रतिम
लता दीदी , सुरेश दादा मन भारावून जाते गाण्यांनी बेष्ट मराठी गाणी (सर्जा )
@vijaysinhsalunkhe4658
2 жыл бұрын
⁸
Marathi Amùchi HRUDHYA SPARSHAI BHASHA..
Me hi gani ajahi ऐकते 😍🥰🥰🥰🥰
वा काय आवाज मन भारावून गेलो
@prabhakarkaniche4340
2 жыл бұрын
वा काय गाण आहे
@amolnikam2317
2 жыл бұрын
गव
Mi Marathi asalyache vathatay apratim marathi gani
Wow Kay ganni aahet
खूप छान गाणी
खुप छान
सुरेशजी आपका आवाज तो बहोत सुमधूर है.... बहोत लाजवाब है...
खूप छान गाणी. परत परत ऐकाविशी वाटतात. वाडकरांचा आवाज मस्तच.
@neetapawade5269
9 ай бұрын
😊ll😊
अति मधुर गानी
खुप सुंदर आहे
सुरू झाली ही प्रेम कहाणी 👌👌👌
Great lata didi & Suresh bhau
खरच खुप छान गाणी मनाला..भारावुन टाकनारि आहेत Very Nice
@vilasgosavi6366
4 жыл бұрын
मनाला भारावून टाकणारे गाणी
@mandakiniwagh6541
2 жыл бұрын
@@vilasgosavi6366 qqq4
Khup mast 1 no gaani ahet
@sahebropawar5966
5 жыл бұрын
Sahebrao pawar
Ast suresh wadekar gani mast
खुप छान आहेत
जुनी गाणी म्हणजे सुरेल संगीताचा अनमोल खजिना....!👍👌🏽👌🏽👌🏽👏👏
छान
@rahulsalave3541
6 жыл бұрын
Very nice
खूप छान सुंदर गातणी मनाला शांतता वाटणारी
आवाजाचा राजा सुरेश सर
@vishnujagtap4505
Жыл бұрын
All songs sung by Sureshnk and the o.singer are excellent.They errupts feel of universal love.Yes I am happy hearing and so the listeners.Thanks ofr chancing me with to say what I feel .Th ms
अशीच मराठी गाणी पाहिजे होती म्हणजे जी ओरिजिनल गायकांनी गायलेली आहेत ती ज्याचं म्युझिक ओरिजिनल आहे आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि भरपूर आहेत पण हल्लीच्या म्युझिक मध्ये हल्लीच्या मध्ये काही कानाला गोड वाटत नाही आणि त्या गायकांनी गायलेली नवीन आहेत याबद्दल काही वाद नाही वाद नाही पण जे जुने गायक आहेत आणि जे जुने संगीतकार आहेत त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी खरंच का नालायका खूप गोड वाटतात बल्लेत याच्यामध्ये एक तबला एक ढोलक पेटी असेल पण ते कानाला एकाला खूपच गोड वाटत म्हणून आपण अशी ओरिजनल गायकांनी गायलेली गाणी आणि ओरिजनल संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऑडीओ म्हणून टाकावी ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद
@vijaychakranarayann6077
4 жыл бұрын
भाऊ सुदर कल्पना माडली धन्यवाद
@kiranbobate9857
4 жыл бұрын
अप्रतिम
@santoshimhetre7724
3 жыл бұрын
Iata mangeshkar ani tyat sureshji mhanje dudhat sakhar
@manojgaikwad2605
3 жыл бұрын
Changli kalpana ahe
@anilshinde7637
3 жыл бұрын
Ll
अप्रतिम सुंदर असणारी ही गाणी
माझे आवडते गायक .. वाडकर जिी.. प्रत्येक गान तुमचं काळजाला स्पर्शून जात... अन् स्पर्श तो मनाला सुखावून जातो.
Evergreen
ha sagari kinara my fevarate song
लय अवड आहे पुराने. गाणे
Nice voice Sureshji
mast aavaj ahe siranche
@danmmpalhivrale9913
5 жыл бұрын
Aarti Jadhav
लयभारी