बोर घेत असताना फक्त या ३ काळजी घ्या.

#navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी
#कांदा
#कांदा
#वीडियो
#harvester
#नववी_ब

Пікірлер: 43

  • @arjunsonar-im7xv
    @arjunsonar-im7xv

    हे मात्र खरे आहे की आपण बारीक झरे बजावतात हे मात्र खरे आहे ❤❤❤

  • @santoshharal8267
    @santoshharal8267

    Pani laglyavar 50 futachya aatch bor band krava.

  • @uttamanuse8007
    @uttamanuse8007

    खूप छान माहिती दिली

  • @madanmarade2905
    @madanmarade2905

    खरं म्हणायचं झालं तर हे नशिबाचा भाग आहे

  • @thelight4universe
    @thelight4universe

    बीड जिल्ह्या मधे 700 फूट वर पानी आलय

  • @roshangawali3227
    @roshangawali3227

    Sir mi 900 fut bor keli ahe tri pani lagle nahi

  • @ravibhise3990
    @ravibhise39902 жыл бұрын

    खुप छान माहीती दिली सर आता फेल गेलेले Boaer कसे चालतात हे व्हिडियो टाका

  • @user-ky9bq2si2p
    @user-ky9bq2si2p

    👍

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 Жыл бұрын

    Thanks🙏🙇🙏🙇🙏🙇 sir

  • @HappyKiteboarder-mh9pc
    @HappyKiteboarder-mh9pc

    आजून 1 पाहार टाकायचीहोती पाणी निघल असतेराव

  • @user-gq6iz9ie3u
    @user-gq6iz9ie3u

    Boldar lagal sir

  • @d.snande232
    @d.snande232

    Maz boar 700 fut ghetla khol 380 parent tr nusta dhurulach hota thod lagl 400 chya aspas ankhi लागेल म्हणून 700 फूट पण न्हेला खोल पण पाणी जेवढं पाहिलं lagl hot तेवढाच होत..आणि आता awgya 100 फुटवरती आल आहे काय करावे

  • @user-gq6iz9ie3u
    @user-gq6iz9ie3u

    Sir boring la bolder lagal

  • @lalsingvasave1487
    @lalsingvasave1487

    एक एकर ला डबल दुसर बोर टाकणे आहे कसे

  • @pramodkadam6920
    @pramodkadam6920

    613 फुट बोर घेतला 2 इंच पाणी लागला

  • @mangeshjadhav3873
    @mangeshjadhav3873

    960 फूट बोर घेतला तरी पण पाणी लागले नाही....

  • @pandurangmasal3055
    @pandurangmasal3055

    आमचा चारशे साठ फुट आओला चिखल निघाला आहे चालेल का

  • @user-bx8gy3jc2e
    @user-bx8gy3jc2e

    400फूट बोरिंग केली आहे पण पणीच्या थेंब बी निगला नाही काही उपाय आहे का

  • @onlysong8441
    @onlysong8441

    सर माझ्या बोलला पाणी 40 फूटआपआसून लागलं 540 घेतलं व आता मोटर 350 वर टाकली आणि आता बोर गुळण्या मारतोय उपाय सांगा

  • @JavedHabeebOSM
    @JavedHabeebOSM

    सर मी एकूण 350 फ्ट खोल बोर मारला शेवटचे दोन पाईप मध्ये फक्त आणि फक्त लाल माती बाहेर येत होती म्हणून मी साडेतीनशेवर बोर बंद केला पाणी लागला नाही काय करावे

Келесі