Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
नवभारत टिव्ही मराठी या युटूब चॅनल मध्ये कृषी विषयक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषिविषयक माहिती प्रसिद्ध केली जाते.
व्यवसायिक जाहिरातींसाठी संपर्क साधा
Email ID- [email protected]
जाहिरातीसाठी संपर्क साधा
व्हॉट्सअप: 9373477757
Пікірлер
ऊसतिल हाराळी काय करावे
हि फवारणी केल्यानंतर लागवड किती दिवसांनी करावी
शेतकरीला समजेल असा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद.....❤❤❤
छान माहिती आहे भाऊ. करून पहा.जय श्री राम.
पेरण्यापूर्वी कसली पांढरी पावडर मिसळली?
युरिया टाकताना दाखवला च नाही
Very good jugad.
सर कपासी मध्ये चालेल का,
Nice thought
😂👌👌👌
Mobail no.
आऔ।
Shetamadhye pik na gheta fawarne ki pik astana fawarne he nahi sangitle.
Dalada ya shabdala dusare nay kay
Lavala.saati.mahithi.sanga
शासन वैललावर वीलाज सांगा
Nirma pavdd kpdyala vaprto to ahe ka
दादा तुमचा नंबर सांगा
👌👌जबरदस्त काका 💐💐🙏🙏
265 ऊस कारखाना नेत नाही तर त्याचा काय ऊपयोग
Chan🎉
Mast, marathamoli boli spasht awaz
नमस्कार शिराळा
Mod kadave rumalat babdhun mag jaminit lavavi
बॅटरी फुल चार्जे करा तर चांगलं ठिणगी पडते, tar 2.5 मिली मिटर रुंद व्यास वापरा तंबा tar ती कट नसावी
टॉपर आणि स्टिकर कोणत्या दुकानात मिळते ,माहिती खूप छान आहे
एक पंप म्हणजे किती लिटर?
एका पंपामध्ये म्हणजे साधारण किती लिटर? एक पंप हे काय माप आहे का?
Murkh
1 री 5000 जुडी निघते
एका पंपाला किती औषध वापरायचं आहे
1 पंप ला 100 ग्रॅम + 1 निंबु+ 1 ओंजळ युरिया
शेन खत त्र सर्वणा महित आहे दुसर काय त्य
अहो एकदम बरोबर पद्धत आहे .5 दिवसात नाही तर ,6 ते 7दिवसात तरी नक्कीच अशी उगवेल .पण पहिली कोणतेही बियाणे असो ते भिजवून कपड्यात बांधून नंतरच पेरणी केली पाहिजे. thankyou
माझ्या झाडांना लिंबू भरपूर आहेत पण पिकत नाहीत का बर उपाय सांगा.. 🙏🚩
रान ओले आशिते चालते का
नंबर पाठवा
ऊस काय होईल का
खूप उपयुक्त माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन व आभार
पेरनी कशी केली तो वीडियो टाका
लगवाड़ कशी केली
खुप छान माहिती आहे
रादे रादे
आम्ब्याच्या झाडात हरल आहे औषध मारले तर जमेल का
कोके
लव्हाळा हराळी मरती का ऊसात आहे
1lakh 60 hajarch gai getloy yach pn hech problem aahe gab rahina
फळबागे साठी हा फवारा चालतो काय? सदर फवारा झाडांना अपायकारक आहे का?
फळबागात चालते का
खूप छान मी कुंडीत लावेन हा उद्याच
Kapus varti chalel ka
Sir tumcha mo.no. Mikel ka?