आईबापाने मुलांच्या बाबतीत अशी चूक करू नका | Mother And Father | Haripath | Namdev Shastri

#motherson #fatherandson #namdevshastri
आईबापाने मुलांच्या बाबतीत अशी चूक करू नका | Mother And Father | Haripath | Namdev Shastri
➡️बीड येथे २०२० साली झालेल हरिपाठ चिंतन
जीवनाला अनमोल मार्गदर्शन करणारे अप्रतिम सिद्धांत आपल्याला या हरिपाठ चिंतनात ऐकायला मिळतील अवश्य संपूर्ण भाग ऐकण्याचा लाभ घ्यावा 🙏
✅️Haripath Chintan held in 2020 at Beed. We have wonderful principles that give invaluable guidance to life
You will get to listen to this Haripath meditation
पूर्ण भाग ऐकण्यासाठी खालील लिंक अवश्य ओपन करा 🙏
👇
➡️haripath chinttan | हरिपाठ चिंत्तन | namdev shastri: • haripath chinttan | हर...
navratri special
namdev shastri
namdev maharaj shastri
namdev shastri kirtan
namdev maharaj shastri kirtan
namdev shastri dnyaneshwari
namdev shastri pravachan
anandache siddhant
dnyaneshwari
dnyaneshwari in marathi
marathi dnyaneshwari
dnyaneshwari adhyay
marathi kirtan
haripath chinttan
haripath chinttan namdev shastri
namdev shastri haripath chinttan
नवरात्री स्पेशल
हरिपाठ चिंतन
हरिपाठ
हरिपाठ चिंतन नामदेव शास्त्री
नामदेव शास्त्री कीर्तन
नामदेव शास्त्री हरिपाठ चिंतन
👉चोपडा येथे २००९ साली झालेली ज्ञानेश्वरी भावकथा ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.👇
ज्ञानेश्वरी २००९ | chopda dnyaneshwari 2009 | namdev shastri: • चोपडा ज्ञानेश्वरी २००९...
🔴 आपल्याला जर सम्पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर खालील दिलेल्या प्लेलीस्ट मधील आपल्याला समजेल अशी आणि जीवन सुंदर बनवणारी सम्पूर्ण ज्ञानेश्वरी भावकथा मराठीमध्ये आहे.
अवश्य लाभ घ्या 👇
➡️संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रवचन | all dnyaneshwari parts | namdev shastri: • संपूर्ण ज्ञानेश्वरी प्...
🔴जीवनात ज्ञान किती महत्वाचं असत. जर आपल्याकडे ज्ञानाचा अभाव असेल तर जीवनात कोणत्या गोष्टी घडतात कोणत्या गोष्टींशी आपल्याला सामना करावा लागतो हे आपल्याला खालील दिलेल्या प्लेलीस्ट भागामध्ये ऐकायला मिळेल 👇अवश्य याचा लाभ घ्या वा जीवन सुखी बनवा 🙏👇
➡️🎬ज्ञान | knowledge | namdev shastri: • ज्ञान | knowledge | na...
🔴👉या भावकथेतीलच "उपासना" हा विषय ऐकण्यासाठी,
विषय खूपच अप्रतिम आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तर अवश्य ऐका हे सम्पूर्ण भाग ऐका 👇
➡️🎬उपासना | success life spiritual motivation | namdev shastri: • उपासना | success life ...
🙏आणि असे बरेच व्हिडीओ लिंक खाली दिलेल्या आहेत.
आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी अवश्य सर्व व्हीडिओ बघण्याचा अवश्य प्रयत्न करा ऐका व सुखी व्हा.... 😍😍
|| राम कृष्ण हरी ||
..........................................................
▶️My Channel : / @anandachesiddhant
📸Instagram : / aanandachesiddhant
🚀Facebook : / bhagwangad1008
✈️Telegram : telegram.org/dl
🐦Twitter : / aanandaches
⚫️Threads :www.threads.net/@aanandachesi...
➡️@anandachesiddhant
👆
😍 सबस्क्राईब करा.
🔔वर क्लिक करा.
✍️ कॉमेंट्स करा.
💁‍♂️व शेअर पण करा.
🕺आपणही ऐकून सुखी व्हा आणि इतरांनाही सुखी करा.
➡️ तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओ लिंक मध्ये मिळेल.
ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहिजे त्या प्रश्नाखालील लिंक ला क्लिक करून आपण आपले उत्तर ऐकू शकता.
➡️सवयी किती वाईट असतात बघा.
🎬 • अशा सवयी किती घातक असत...
➡️ देवाला असं मागाल तरच देव देतो.
🎬 • देवाकडे काय मागावे | व...
➡️ दिसण्यावर जाऊ नका,माणसं ओळखा.
🎬 • माणसं ओळखा | दिसत तस न...
➡️ असे लोकं आपल्याला बरबाद करून श्रीमंत होतात.
🎬 • ही एक चूक जीवन बरबाद क...
➡️ गरीब राहाल तर लुटले जाल.
🎬 • गरीब राहाल तर लुटले जा...
➡️ तुम्हालाही इतिहास घडवायचा असेल तर नक्की ऐका.
🎬 • यशस्वी होण्यासाठी | Po...
➡️ योग्य वेळी जर हे समजलं तर, दुःख जवळ सुद्धा येणार नाही.
🎬 • दुःखातून बाहेर कस यावं...
➡️ ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच का धोका देतांत.
🎬 • विश्वासघात करणारे | Be...
➡️ मरेपर्यंत लक्षात ठेवा,जर अशी चूक कराल तर.....
🎬 • अशी चूक कराल तर | Life...
➡️ गोड बोलणारेचं खड्यात टाकतात. बघा.
🎬 • Tumhi Viswanath Kirtan...
➡️ बायको मनासारखी का मिळायला पाहिजे...?
🎬 • Bayko Manasarkhi Milav...
➡️ लोकं नाव ठेवतातच, म्हणून स्वतःसाठी जगा.
🎬 • स्वतःसाठी जगा | Wake u...
➡️ चुकूनही अशा लोकांना जवळ करू नका.
🎬 • अशा लोकांपासून सावध | ...
➡️वाईट माणसाचं अन्न खाल्लं तर काय घडतं बघा.
🎬 • असं झालं तर बघा काय हो...
➡️ उपकार विसरतात लोकं, म्हणून या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
🎬 • केलेले उपकार विसरतात ल...
➡️ जिथं आपले धोका देतांत तिथं...!
🎬 • आपले जिथं Dhoka देतांत...
➡️ महाराज कसा असावा.
🎬 • #shorts महाराज असा असा...
➡️ जीवन कस असावं.
🎬 • खरं तर असं जीवन पाहिजे 😍🤗
➡️यामुळेचं तर जीवन बरबाद होत.
🎬 • #shorts हा जिनवनात सर्...
➡️जीवनात successful व्हायचं असेल तर हे ऐका.
🎬 • #shorts successful होण...
DISCLAIMER
video and music is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use' for purposes
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips of

Пікірлер: 157

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane98878 ай бұрын

    शब्द पाठ करणे हा हरिपाठ नाही. तर. हरि जसा आहे तसा कळणे यालाच हरिपाठ म्हणतात.

  • @user-sk7mg7ik8x
    @user-sk7mg7ik8x8 ай бұрын

    प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत हे प्रभु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhabacchewar2368
    @shobhabacchewar23683 ай бұрын

    गुरुमाऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏राम कृष्ण हरि ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ चा ज्ञानअमृत सार ऐकून धन्य धन्य झालो माऊली 👏👏अज्ञानातून ज्ञानlच्या प्रकाशl कडे जाण्यासाठी संतांची संगत घडावी लागत.... ❤️

  • @krushnmore6698
    @krushnmore6698Ай бұрын

    जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏 श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏

  • @mandalaholkar1662
    @mandalaholkar16625 ай бұрын

    खुप च छान प्रवचन मनाला लाभले राम कृष्ण हरी

  • @user-fb5qt6fp6e
    @user-fb5qt6fp6e8 ай бұрын

    खूप बरं वाटलं.

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane98878 ай бұрын

    सार आणि असार याचा विचार करणे म्हणजे हरिपाठ आहे.

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane98878 ай бұрын

    रामकृष्ण हरि माऊली आपण जेही सांगतात ते तळमळीने सांगत आहे. हेच संतांचे लक्षणं आहेत

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम जय राम

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane98878 ай бұрын

    जड चैतन्य.कशाला म्हणतात. माया आणि देव कशाला म्हणतात हे कळणे हरिपाठ आहे.

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni89897 ай бұрын

    श्री राम कृष्ण हरी.जय भगवान बाबा.जय श्रीराम.

  • @d.p.mohokar8093
    @d.p.mohokar80937 ай бұрын

    आनंदाचे डोई आनंद तरंग....जय हरी

  • @subhashpawar2507
    @subhashpawar25078 ай бұрын

    खूप छान व मौलीक विचार आहेत.

  • @vikasdeshmukh9560
    @vikasdeshmukh95608 ай бұрын

    माऊलींचे बोधामृत खूपच छान

  • @Suvarnasatardekar
    @Suvarnasatardekar6 ай бұрын

    😊👍🙏🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @leelashedbal4377
    @leelashedbal43777 ай бұрын

    खूप छान समजावून सांगितले

  • @Muphad
    @Muphad8 ай бұрын

    पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे जन्म घेते हरी चे दास 🙏

  • @prakashbhujbal8618
    @prakashbhujbal86186 ай бұрын

    Vary good👍

  • @mauli0621
    @mauli06218 ай бұрын

    हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤😊

  • @Indianmassspeakervideo3078
    @Indianmassspeakervideo30788 ай бұрын

    साक्षात परमेश्वर ❤❤❤❤

  • @vidyasanap3640

    @vidyasanap3640

    7 ай бұрын

    🎉

  • @shivamware6902
    @shivamware69027 ай бұрын

    जय भगवान 🙏🚩🙏🚩🙏❤️

  • @marotiwandhare9756
    @marotiwandhare97568 ай бұрын

    Very nice, video

  • @rameshshingane8227
    @rameshshingane82276 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @kailasjagtap6622
    @kailasjagtap66225 ай бұрын

    रामकृष्ण हरी

  • @babubhujbal6369
    @babubhujbal63693 ай бұрын

    khup Chhan sir, Bhujbal B.M.

  • @virendrashahare26
    @virendrashahare263 ай бұрын

    Hare krishana prabhuji Jay Gurudev Jay prabhupad Hari bol

  • @sandeshkadlag4046
    @sandeshkadlag40463 ай бұрын

    मन खूप प्रसन झाले हे शब्द ऐकून राम कृष्ण हरी माऊली जीवन बदलण्याचे एकमेव साधन चिंतन आहे खूप खूप धन्यवाद

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt2 ай бұрын

    सन्तान्च महात्म्य फारच छान, सुंदर, अप्रतिम बुवाजी खुप खुप धन्यवाद.

  • @SanjayPatil-fg3pr
    @SanjayPatil-fg3pr6 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad79607 ай бұрын

    रामकृष्णहरि🙏

  • @user-pz3zf8ks9q
    @user-pz3zf8ks9q8 ай бұрын

    ।जय भगवान । हर हर महादेव, जय श्री राम नामदेव शास्री महाराजांना विनंती आहे mpsc च्या विद्यार्थान साठी 200-300 मुल आभ्यास करू शकतील अशी एखादी library अभ्यासिका ,एक हॉस्टेल काडून ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे कल्याण करावे, अधिकारी घडवावेत , भगवान बाबांच्या चरणी अभ्यास करून अधिकारी घडवावेत अशी आमची महाराजांना पार्थना आहे यावर त्यांनी विचार करावा . धन्यवाद

  • @myeduvideos1172

    @myeduvideos1172

    8 ай бұрын

    करणारच आहेत

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79467 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @sadhanakatore1272
    @sadhanakatore12727 ай бұрын

    Jay Hari Guru Mauli

  • @sanjivanilahane5067
    @sanjivanilahane50676 ай бұрын

    Ram krishna hari

  • @mahindragatir2394
    @mahindragatir23948 ай бұрын

    ॐ चैतन्य गुरुदेव दत्तात्रेय नमः ॐ चैतन्य नवनाथ नमः ॐ चैतन्य कानिफनाथ नमः

  • @ashikakadam1341
    @ashikakadam13414 ай бұрын

    Jay jay shree ram krishna hari 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @anuradhaghorpade2594
    @anuradhaghorpade25942 ай бұрын

    Hare ram hare krishna

  • @nscraction3492
    @nscraction34928 ай бұрын

    जय भगवान बाबा 🙏🏻🌹

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe5538 ай бұрын

    Dandvat Pranam guruji🙏🏻🙏🏻💐💐

  • @sunitakadam4007
    @sunitakadam40073 ай бұрын

    Jai.gurudev.jai.babaji.👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @vaibhaviparab6906
    @vaibhaviparab690610 күн бұрын

    खूपच छान आहे कीर्तन

  • @mayurghule8918
    @mayurghule89187 ай бұрын

    🙏🙏🙏🙏 ऐकतच रहावे वाटते

  • @nareshaaghav188
    @nareshaaghav1888 ай бұрын

    खूप सुंदर बाबा

  • @anuradhakathole3914
    @anuradhakathole39148 ай бұрын

    राम कृष्ण हरी खुपच सुंदर ❤❤

  • @vanitanagargoje3293
    @vanitanagargoje32933 ай бұрын

    Khup samadhan vatat mauli tumach parvachan aykun 🙏🙏

  • @anandachesiddhant

    @anandachesiddhant

    3 ай бұрын

    🙏🏻😊

  • @taraelag6532
    @taraelag65328 ай бұрын

    Ram Krishna Hari mauli

  • @user-vm6jd4uf3y
    @user-vm6jd4uf3y6 ай бұрын

    🙏राम कृ ष्ण हरी 🙏

  • @babanraogondhali1516
    @babanraogondhali15163 ай бұрын

    आनंदाचे सिद्धांत 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilabhale1283
    @sunilabhale12838 ай бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @sabihashaikh1889
    @sabihashaikh18898 ай бұрын

    Absolutely rt maharaj I being muslim i loved what truth u said now kash ki mei ye ghar ke kuch logo ko samjha sakti 🙏🙏

  • @leelashedbal4377

    @leelashedbal4377

    7 ай бұрын

    खूप छान समजावून सांगितले

  • @PeabhakarMule
    @PeabhakarMule3 ай бұрын

    Ram Krishna Hare खूप खूप छान

  • @ravidhumal6023
    @ravidhumal60236 ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @pankajrathod360
    @pankajrathod3608 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarsonawane5773
    @dnyaneshwarsonawane57738 ай бұрын

    खूप मस्त वाटल तुमचे शब्द ऐकून ❤️

  • @Asjjxnddm

    @Asjjxnddm

    4 ай бұрын

    जय गुरुदेव दंडवत प्रणाम बाबाजी

  • @Asjjxnddm

    @Asjjxnddm

    4 ай бұрын

    🎉 जय गुरुदेव

  • @sujatanewase7055
    @sujatanewase70557 ай бұрын

    Tumhi khup nyani aahat shasriji tumchya mukhatun bhagvan babach bolt astil

  • @chayapetkar1398
    @chayapetkar13988 ай бұрын

    छान माऊली

  • @coolarmy6882
    @coolarmy68827 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🏼

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z5 ай бұрын

    एकदम अचूक उपदेश तुम्ही खर संगताय अधिकार आहे तुमचा हे विचार मनसाचे नाहित निस्वर्थ मनसाचे आहेत

  • @SRM_events
    @SRM_events6 ай бұрын

    🚩🙏🙏❤️🙏🙏🚩

  • @vidyamore4882
    @vidyamore48828 ай бұрын

    अतीशय छान माऊली

  • @bhausahebgayke8210

    @bhausahebgayke8210

    8 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @dattatraylate3613
    @dattatraylate36135 ай бұрын

    जय श्री राम गुरुदेव तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.कथा ऐकून माणूस मंत्रमुग्ध होतो.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.

  • @shardavyawahare8748
    @shardavyawahare87488 ай бұрын

    Ram Ram 🚩🙏

  • @dineshpatil3652
    @dineshpatil36528 ай бұрын

    रामकृष्ण हरी बाबा

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari5 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @GokulSangle-ve6qq
    @GokulSangle-ve6qq8 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद

  • @ShivajiBatule-kx1fr
    @ShivajiBatule-kx1fr8 ай бұрын

    जय भगवान जय भगवान राम कृष्ण हरी महाराज

  • @durgadukare3524
    @durgadukare35248 ай бұрын

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏👌👌

  • @pgalkatte
    @pgalkatte4 ай бұрын

    खुप छान सागींतले धन्यवाद माऊली🌺 🙏🏻🌺

  • @ShrutiGaikwad-ix3fb
    @ShrutiGaikwad-ix3fb3 ай бұрын

    खुप छान वाटले

  • @MrMangeshshukre1
    @MrMangeshshukre128 күн бұрын

    प्रवचन उत्तम आहे. बेंजो डिस्टर्ब करतोय.

  • @rajendranirmale5454
    @rajendranirmale54547 ай бұрын

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @user-qj3zf1fq3o
    @user-qj3zf1fq3o7 ай бұрын

    ❤🙏❤️♥️

  • @user-ey1qq2kl5m
    @user-ey1qq2kl5m4 ай бұрын

    Khup chhan

  • @4bhi1214
    @4bhi12148 ай бұрын

    Jay bhegnav baba

  • @suhaspawar1971
    @suhaspawar19716 ай бұрын

    राम कृष्ण हरी.साक्षात माउली बोलत आहेत .

  • @user-oh7yn7zd6t
    @user-oh7yn7zd6t6 ай бұрын

    ,राम कृष्ण हरी.आदरणीय.श्री गुरूजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

  • @GauravKharat-jk4jr
    @GauravKharat-jk4jr3 ай бұрын

    Paravchan khup chhan aahe badal maki hoil

  • @vkfocus3841
    @vkfocus38417 ай бұрын

    सत्य संत वचन!

  • @vaijnathmunde8097
    @vaijnathmunde80974 ай бұрын

    खूप chan

  • @SonaliNagargoje-jd7sc
    @SonaliNagargoje-jd7sc3 ай бұрын

    खरंच खुप छान सांगितलं

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite69398 ай бұрын

    Krupa,asu,dyavi❤

  • @karnsahebhon9187
    @karnsahebhon91874 ай бұрын

    छान 🎉

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav6288 ай бұрын

    जय हरी विट्ठल रखुमाई 🌹🌹🚩🚩🚩🌺🌺🙏🙏

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe37798 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🌹🌹🌹

  • @dadajinikam275
    @dadajinikam2755 ай бұрын

    20:14 very nice

  • @bhauk678
    @bhauk6786 ай бұрын

    रामकृष्णहरी विठ्ठल केशवा

  • @morepatil6617
    @morepatil66174 ай бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा

  • @chandrakantkatkar9617
    @chandrakantkatkar96174 ай бұрын

    ।। जय जय श्री राम कृष्ण हरि, जय श्री राम।।

  • @ShraddhaDhatrak
    @ShraddhaDhatrak6 ай бұрын

    Ram Krishna Hari khup chan

  • @tarabairajput8334
    @tarabairajput83342 ай бұрын

    Ram kushan hari

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare49586 ай бұрын

    mauli

  • @dadajinikam275
    @dadajinikam2755 ай бұрын

    Very good

  • @navnathmazire
    @navnathmazire8 ай бұрын

    खुप खुप सुंदर चिंतन बाबा, आपल्या चरणी साष्टांग दंडवत

  • @user-um2fr4in4d
    @user-um2fr4in4d7 ай бұрын

    Very. Good mharj ji I. Ma. Meet. One. Time. But. Mala. Thmcha. Javl ghya. Mharj ji

  • @dnyaneshwarmauli123
    @dnyaneshwarmauli1238 ай бұрын

  • @sunilmohitemohite6626
    @sunilmohitemohite66266 ай бұрын

    खुप छान महाराज

  • @SantoshWatmare
    @SantoshWatmare8 ай бұрын

    🙏🙏🏻

  • @saisangat
    @saisangat5 ай бұрын

    awesome

  • @jairamnyaharkar6327
    @jairamnyaharkar63275 ай бұрын

    गुरुदेव साष्टांग नमस्कार

  • @Gauravmotrs
    @Gauravmotrs4 ай бұрын

    Jay Bhagwan Bhagwan Babanche dusre rup aahet shasri

Келесі