बाजरी खिचडी | तृणधान्य स्पेशल रेसीपी | Pearl millet khichadi | Millet year 2023

आपण खिचडी तर बर्‍याच प्रकारची खातो. पण त्यात 'बाजरीची खिचडी' हा प्रकार करायला सोपा आणि चवीला उत्तम आहे.
बाजारी ही शरीरासाठी खूप आरोग्यकारक असते. त्यात फायबर्स, न्यूट्रीयंट्स, प्रोटीन्स, आयर्न, ई. घटक असतात. त्यामुळे खाण्यात नेहमी बाजरी चा वापर करावा.
अशा गुणकारी बाजरी ची खिचडी कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
Ingredients:-
बाजरीची खिचडी / Pearl millet khhichadi:-
- Washed, dried & crushed, Pearl millet (धुवून, सुकवून बारीक केलेली बाजरी)
- Cashew nuts (काजू)
- Green peas (मटार)
- Chopped carrot (चिरलेलं गाजर)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Resins (बेदाणे)
- Ghee (तूप) :- 2 tsp
- Jaggery (गूळ)
तेलातल्या मिरच्या/ Chilli in oil:-
- Oil (तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं) :- Quarter tsp
- Finely chopped chillis (बारीक चिरलेल्या मिरच्या)
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Coriander leaves stems (कोथिंबीरीच्या काड्या)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#बाजरी #रेसिपी #हेल्दी #खिचडी #pearl_millet #khichadi #healthy #recipe
बाजरीची खिचडी, बाजरीची खिचडी रेसीपी, बाजरीची खिचडी in marathi, बाजरीची खिचडी कशी करायची, बाजरी खिचडी रेसीपी, बाजरे की खिचडी, bajri chi khichadi, bajarichi khichadi recipe marathi, pearl millet recipe in marathi, healthy recipe, recipe in winter, winter recipe, khichadi recipe, hot to make khichadi, healthy khichadi recipe, khichadi kashi banavtat, khichadi kashi banvaychi, bajra khichadi recipe, bajra khichadi for weight loss, bajra khichadi recipe in marathi, bajra khichadi kaise banaen, बाजरी, रेसिपी, हेल्दी, खिचडी, pearl millet, khichadi, healthy, recipe, फायबरयुक्त, आयर्नयुक्त, न्यूट्रीयंट्स युक्त, प्रोटीन्स युक्त, nutrients rich recipe, iron rich recipes, fibre rich recipe,

Пікірлер: 51

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 Жыл бұрын

    खुप सुंदर

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295Ай бұрын

    Khup chan

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik532210 ай бұрын

    माझी आई बाजरी खलबत्त्यात कांडुन घेत असे बाजरीच्या खिचडी बरोबर आमसुलाची कढी करत होती. 🙏🙏👌👍👍

  • @vaishalimate373
    @vaishalimate373 Жыл бұрын

    Khup sundar ,tumhi chan samjun sangata Tai

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Жыл бұрын

    कमी पदार्थात झटपट होणारी सर्वात सोपी रेसिपी....

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Жыл бұрын

    🙏ताई खुपच पौस्टिक खिचडी मस्त झाली आहे 👌👌👌👍🏻👍🏻

  • @Microbiology52
    @Microbiology52 Жыл бұрын

    मस्त आणि पौष्टिक खिचड़ी ताई.

  • @strikerop8815
    @strikerop8815 Жыл бұрын

    Nice idea

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Жыл бұрын

    Nice Idea

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    Thanks a lot

  • @monoj3299
    @monoj3299 Жыл бұрын

    🙏🙏🙏🕉🔱🚩🌼🌸🌸

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Жыл бұрын

    👍👌

  • @vijaykambale6482
    @vijaykambale6482 Жыл бұрын

    👌🙏

  • @kalpanavaidya686
    @kalpanavaidya686 Жыл бұрын

    मस्तं

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खुप धन्यवाद

  • @vaidehisutar1504
    @vaidehisutar1504 Жыл бұрын

    Khup chhan recipe ahe delivery nantar pan khau shakato. Thank you ☺️

  • @rameshwarbulhe7792
    @rameshwarbulhe7792 Жыл бұрын

    Thanks माई अग माहित सर्व असत पण करायची आठवण येत नाही तुझ्यामुळे या सर्व पदार्था ला उजाळा मिळतो आणि पौष्टिक पदार्थ आमच्या शरीराला मिळते 👌👌💖

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    Khup धन्यवाद 🙏🙏

  • @swayamk1312
    @swayamk1312 Жыл бұрын

    Kaku aple recipe khoopach chhan astat राळीची रेसिपी पण दाखवा

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    नक्की

  • @manasipahade5850
    @manasipahade5850 Жыл бұрын

    काकू,आमच्याकडे याला बाजरीचा खिचडा म्हणतात, मात्र त्यात आम्ही,शेंगदाणे,कडीपत्ता आणि गोडा मसाला घालतो. आणि सोबतीला पोह्यांचा पापड आता मात्र,सोबतीला तेलातल्या मिरच्या करून बघेन! थँक्स काकू 😊👌

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    आता मी पण अशी नक्की करून बघीन धन्यवाद

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Жыл бұрын

    Chaan vatle kaku vlog ala

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Жыл бұрын

    खूप छान ! ताई , तुमच्या स्वतःच्या हाताच्या या दोन्हीही स्वादिष्ट पदार्थांची अफलातून चव परवा मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष चाखली. अक्षरश: मिरचीची चव तर जिभेवर रेंगाळते आहे. मी तुम्हाला विचारुन घरी केल्या सुद्धां होत्या. पण आता प्रत्यक्ष तुम्ही करूनच दाखवल्या. बाजरीची खिचडी खूपच कमी जिन्नस घालून , तरीही आरोग्यदायी ! खूप खूप छान !

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खूप धन्यवाद

  • @sonaltourstravelssonalhaja30
    @sonaltourstravelssonalhaja30 Жыл бұрын

    21 जानेवारीच्या कार्यक्रमात तुमच्या हातची बाजरीची खिचडी आणि तेलातली मिरची खाल्ली होती. दोन्हीही पदार्थ याआधी कधीच खाल्ले नव्हते, त्यामुळे आधी अगदी 1 घासाचं घेतलं होत. पण दोन्ही इतकं आवडलं की पुन्हा जाऊन थोडं घेऊन आले आणि चाटून पुसून खाल्ले..😋 खूप खूप धन्यवाद काकू..🙏🏻🙏🏻

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sushamakulkarni4391
    @sushamakulkarni4391 Жыл бұрын

    खूपच छान .मी खाल्ली आहे तुमच्या हातची छान लागते करून बघेन... तेलातील मिरची पण सुंदर

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खुप धन्यवाद

  • @nisha8500
    @nisha8500 Жыл бұрын

    This is my fav dish .. I ate once in Rajasthan .. it was amazing

  • @maheshmore2356

    @maheshmore2356

    Жыл бұрын

    Maharashtrat khandesh aahe tithe sudha hey banvtat...khup famous aahe..

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खूप धन्यवाद

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Жыл бұрын

    खूप छान काकू मी खाल्ल्या आहेत तुमच्या हातची ह्या दोन्ही रेसिपी खूप छान झाल्या होत्या 🙏😊

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खुप धन्यवाद 🙏

  • @mansisali7068
    @mansisali7068 Жыл бұрын

    खान्देशी भागात ही बाजरी ची खिचडी हिवाळ्यात बनवितात म्हणजे बनवितात ह्याला बाजरी चे ढासले असे म्हणतात खुप पौष्टिक आणि चविष्ट असते

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खूप छान लागते,

  • @latashiralkar4448
    @latashiralkar4448 Жыл бұрын

    आम्ही बाजरीचा भात म्हणतो, आणि गुळ तुपासोबत खातो. माझा आवडता पदार्थ. 😀😀😀😀

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    हो ना, मला पण खूप आवडतो 🙏

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 Жыл бұрын

    तुमची बरोबरी रेसिपी मधे कुणीच करु शकणार नाही .

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    खुप धन्यवाद असच लोभ असू द्यावा 🙏🙏

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 Жыл бұрын

    Kaku khup chan...rajgeera lahyan chi khichadi dakhwal ka....

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    हो नक्की

  • @maheshmore2356

    @maheshmore2356

    Жыл бұрын

    Thank you so much kaku...khup vaat pahin me tya receipe chi...mala khup avdtat tumchya receipes ani mazya gharche sudhha abdine khatat...mazya mulala sudha avdtat aplya satwik receipes..healthy...😋😋😊😊

  • @pranalisatoskar9936
    @pranalisatoskar9936 Жыл бұрын

    Hi khichadi 1 varshchya balala deta yeil ka

  • @AnuradhasChannel

    @AnuradhasChannel

    Жыл бұрын

    थोडी जड होइल एक चमचा देवुन बघावं आधी मग थोडी थोडी वाढवावी

  • @pranalisatoskar9936

    @pranalisatoskar9936

    Жыл бұрын

    Thanks kaku

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Жыл бұрын

    Khup chan

Келесі