डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट
खालील प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळतील
1)डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट झाली होती का ? जर झाली असेल तर त्याचे पुरावे काय ?
2)अण्णाभाऊ साठे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोणते साहित्य लिहिले ??
3) अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट होते आंबेडकरवादी ??
Ambedkar and annabhau sathe, ideological similarity between Ambedkar and Sathe, sathe meet with Ambedkar, Annabhau sathe on Ambedkar, annabhau sathe takes motivation from Ambedkar, impact of Ambedkar ideology on annabhau sathe, is annabhau sathe Marxist ? , Annabhau sathe following Ambedkar ideology, impact Ambedkarism on Annabhau sathe ,
Пікірлер: 69
बाबासाहेब आंबेडकर अण्णा भाऊ साठे जिन्दाबाद
खुप छान व अभ्यासपूर्ण मांडणी आहे.आपल्याकडून बरीच महत्वपूर्ण माहिती मिळाली.आपले लाख लाख आभार.आपले कार्य असेच चालु असु द्या.प्रा.चंद्रकांत मोरे,लातूर.
छान माहिती सांगितली पुराव्यानिशी.... आपले मनापासून धन्यवाद .......पण एक गोष्ट नक्की आहे आण्णा भाऊंना मानणारे आपण ज्या प्रमाणे बोललात त्या प्रमाणे मतदान करत नाहीत........
@adittyaff5833
3 ай бұрын
समाज जागृत होतो आहे कोणी हरिजन म्हणत कोणी दलित म्हणत हे षडयंत्र ज्या दिवशी कलेल दोन्ही शब्द अपमानजनक आहेत जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जयभिम जय लहुजी उस्ताद जी सIलवे Dr. अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महारस्ट्रा जय भारत
धान्ये वाद.sir आसी mahiti व पुरावे मातंग नेत्यांनी सगितली आस्ती दोन्ही समाज जुळले आस्तेआणी आंबेडकर चळवळ मोठी होऊन महाराष्ट्र अनेक आमदार खासदार मुख्य मंत्री आंबेडकर आणाच्य विचाराचा झालं असता जय भीम
अतिशय अभ्यापूर्ण व सुंदर माहिती दिली सर,तुमच्या लेखणीला व वानीला अण्णा भाऊंच्या लेखणीची धार येओ हीच मनःपूर्वक शुभेच्छा.♥️🌹👏
💙🙏जय भीम जय अण्णाभाऊ 🙏💙✊
धन्यवाद सर 🙏 फार महत्वाची माहिती , ऐतिहासिक दाखले देऊन , एकत्रीत रित्या आम्हाला उपलब्ध करुन दिलीत आंबेडकरी जनता आपली आभारी राहिल ..!
@shivnathbhosle5677
2 жыл бұрын
Kaay dakhle dile jara spastikaran dya
@ashokmahire6541
11 ай бұрын
Samajik samata ha khara ambedkari chalvalicha paya aahe,anbabhau sathe he ek sahityik vidrhi sahitya tyani nirman kele,mhanun talagalatil mansala jagnyacha adhikar Dr babasahebani hukk milvun dile, anbabhau sathe hyani nirman kelele sahitya shoshit piditancha vedana tyani kathan kelya aahet,kinva samajik aakrosh tyatun vyakt hoto je jeevan aarthik Ani samajik shishab karte ye AAmhi kase jaglo kay samajik anyay jhala hya prakare ek pottidik nirman hote tee apan janu ghetli pahije,Anna bhausathe he drbabasaheba nchy samakalin aahet ka hyacha hi abhyas kele pahije,
धन्यवाद सर खूप छान आणी महत्त्व पूर्ण माहिती दिली. उत्तम लोखंडे .धन्यवाद सर.
जय भीम.अण्णा भावूंना विनम्र अभिवादन 🙏🙏
अशा प्रकारची माहीती मातंग समाजातील मानसांकडून दीली पाहीजे
खूप छान विचार मांडले सर जय लहुजी जय भिम 🙏🙏🙏
खूप अभ्यासपूर्ण मांडणी!🎉
सर खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप छान उपक्रम राबविले
सर मी तुमचा प्रतेक व्हिडिओ पाहतो.खूप मोलाची माहिती देतात तुम्ही. धन्यवाद🙏
Khhrya annabhhau sathhenvarti move nighhayla havay ❤❤
Very very good welcome sar
खुपच छान जय भिम
💛💛💙💙
Awesome information, thanks
दोन्ही समज एक आहेत भावा 🙏
खुप छान माहिती आहे
जय भीम जय आण्णाभाऊ साठे
सर खूपच छान माहिती दिली आहे मुक्ता salve संगीत विद्यालय I.T.कॉलनी जालना जिल्हा आपले खूपच आभारी आहोत पण सर आपले नावाचा उल्लेख केला नाही आपले सादरीकरणात खूपच छान माहिती मिळाली थँक्यू नमस्कार sair
Very nice and real information given by you thanks jay bhim namo budhay jay jawan jay kisan Bharat mata ki jay jay savidhan of B.R Ambadkar.
Khup chan dhannyawad
भारी विश्लेषण
Great information by u sir, we all never make a difference between both, they have the individuality to motivate the society, and come out from suppressed gulami, we respect all our father.
Superb
Jai lahuji jai bhim jai shivray jai savidhan sir......
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद❤❤
Jai bhim jai shivray jai Anna jai lahu jai shahu jai fule jai kalam jai bhagat singh jai periyar
🌸🌹🌸
विठू महार हि कथा सुद्धा चळवळीवर आहे. धसवाडीतील मुक्कामी भेटलेल्या विठ्ठल सोनकांबळे यांच्यावर आधारित आहे
Jay lahuji jay bhim jay shivraay 💛💙🧡
❤❤❤
जय भारत जय शिवराय लहुजी जय भीम
ज्यानी 2 कांग्रेस चा विरो6 केला त्या सर्व माहामानवला कोणाला हरिजन तर कोणाला दलितांचा कैवारी कदचित बाबासाहेबानी कांग्रेस हे जळत घर आहे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 Majhacomment kade laksha dyawa mhanun gulab taktoi Jai bhim jai lahuji Annabhau russia madhe kiti warsha va kasha sathi rahile Russia madhil tyanche karya kay hotey va tyancha karya buddal mahar athwa matang samajala jhalele fayde ??? Annabhau yanni boudh dharma ka swikarla nahi jar swikarla asta tur aajcha mang samaj ha boudh asta na swikarun jhalele fayde sanga??? Samaja madhe wawartana ani netrutra karatana shil japawa ase babasaheb sangayche tar anna bhaunche vichar tya buddal kay hotey ??? Matang samajacha pratyak karyala brahman upastit asto tya buddal che fayde ??? Sadar prashnanche uttar mala suchat naslya mulle apun ekhada video banwawa va supik mahiti purvavi dhanyawad🌹🌹🌹🌹🌹
Jay lahuji jay bhim
Anbabhau sathe Ani tyanche sahitya mhanje upkshitana che antarang aahe shairas salaam
जय भीम जय लहुजी जय मुलनिवासी सर
@jalbagaiyakwad5710
4 жыл бұрын
चांगली माहिती दिली सर...... जयभिम.. जय अण्णा भाऊ
@jalbagaiyakwad5710
3 жыл бұрын
लय तळमळ आहे दादा तुमच्या शब्दात प्रत्येक sc मधील भावाने एवढी तळमळ असली पाहिजे
कॉ मोरे यांचे चरित्र कुठल्या नावाने प्रसिद्ध केलं आहे
कथा सांगणारे महाशयांचा परिचय?
@Bhartiyhitkarinisangh
3 жыл бұрын
Siddharth Shrirang Shingare, Aurangabad
Sir mi porn mahi aaikli khup chhan nice sir ❤❤❤❤
सापळा ही कथा आहे ही
साहेब तुमचा फोन नंबर भेटेल का?
@Bhartiyhitkarinisangh
3 жыл бұрын
Yes... Please send me your whatsapp number, I will reply
जय लहुजी जय श्रीराम🚩
तुमचा फोन नंबर पाहीजे सर
@Bhartiyhitkarinisangh
3 жыл бұрын
Please send me Your whatsapp number
Airavat Manju hati
भेट झाली नाही कधीच
@khanderaogalphade5410
11 ай бұрын
ala ka andhbhakt RSS Pranit chatukar
क
Matang samajachi pich
Maharwada Ha gaochya baher nahi. Gao Mahar wadyachya baher aahe. Mahar he Maharashtrache rajyakarte hote. Maharwadyala Maharwada nahi tar Rajwada mhantat.
Communist विचार चुकीचा नाही भावा कम्युनिस्ट नेते चुकीचे होते आणि अण्णाभाऊ communist विचारांचे होते नेत्यांचे न्हवते तुझ्या पेक्षा 100 पुरावे मी जास्त सादर करू शकतो काहीही दिशाभूल नको करत जाऊ समाजाची
@kgdkgd4170
11 ай бұрын
खर आहे अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट होते पण 1957 नंतर त्यांच्या वैचारिक परिवर्तन घडत गेले
@savantpsid
11 ай бұрын
@@kgdkgd4170 १९५७ ची वाट नाही पहावी लागत. धम्म दिक्षा घेण्यापूर्वीच बुद्धाची कथा लिहिली होती
अण्णाभाऊ च्या सांगण्या प्रमाणे सर्वे बहुजन् एकत्रित ए उन अन्यायाविरुद्ध लढा दिल्यास आपण जिंकू शकतो आपण सत्तेमध्ये येऊशकतो हेच आम्ही बहुजनांना सांगत आहोत आपण समाजाला हेच पटूनसंगा बहुजनांना सत्तेमध्ये कसे आणून त्यांना त्याचे हक्क अधिकार नक्कीच मिळतिल् जयभीम