बाबासाहेब आंबेडकरांचा डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग | मोठं किती व्हावं ? | Bhim jayanti special Speech
#भिमजयंती #व्याख्यान #Bhimjayanti #Babasahebambedkar
राहुल गिरी यांनी व्यक्त केलेले सदरील विचार हे डॅा.बाबासाहेबांच्या वक्तिमत्वाचे उत्तुंगपण दर्शवणारे असून ते तितकेच प्रेरक आहे.
व्याख्याते- राहुल गिरी (बीड)
Do like, comment & share
Follow me on 👇
Fb - profile.php?...
Insta- invitescon...
Twitter- / rahulgirispeaks
📞 9657452231
Пікірлер: 108
शाहूंना आणि सयाजी गायकवाड यांना आम्ही कधी च विसणार नाही कारण त्यांच्या मूळ बाबासाहेब यांना उच्च शिक्षण घेयची संधी मिळाली आणि आम्हाला उद्दारकर्ता म्हणून बाबासाहेब मिळाले🙏🙏
@ShubhamManure-vg3vn
3 ай бұрын
Ki
@amoldm0707
2 ай бұрын
अगदी बरोबर
@spiritualscience6808
2 ай бұрын
राजे सयाजीराव गायकवाड बडोदा यांना भारत रत्न का दिले नाही..? की ज्यां डा आंबेडकर यांनी या देश आला महान घटना दिली..!
@user-tg7gr8un9t
Ай бұрын
जय शिवराय जय भवानी जय भीम जय संविधान जयभीम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दोन प्रकारचे सामर्थ्य होतें-1)प्रचंड नीतिमत्ता आणि 2)प्रचंड बुद्धिमत्ता. या दोन समर्थ्यामुळेच छ.शाहुजी महाराज आणि छ.सयाजीराव गायकवाड महाराज यांनी केलेल्या मदतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक आयाम मिळवून दिला.
जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे उपकार कायमच या संपूर्ण जगावर राहतील जय भीम जय संविधान जय भारत 🙏
बाबासाहेबांचे जिवन आणि त्यांनी केलेला संघर्ष हा तमाम भारतीय साठी एक आदर्श आहे...जय भीम.
भारतातील सर्व विद्यार्थ्याने बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले पाहिजे .
बाबासाहेबांचा संघर्ष खुपच छान प्रकारे मांडला आपण...
बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप उपकार आहेत आपल्या सर्वांवर क्रांतिकारी जय भीम 🙏
आजच्या प्रत्येक तरूण यूवकांनी आदर्श घ्यावा इतके सुंदर व्याख्यान आहे हे.👌
बाबासाहेबांचा संघर्ष खूप मोठा आहे
शिक्षण घ्यावें तर बाबा साहेबा सारखे,आनी देश्याचे वा जनतेचे भले करावे ते बाबा साहेबा सारखे, कोटी कोटी नमन महा मानवाला , जयभीम
❤जय भीमशक्ती जय शिवशक्ती ❤
छान बोललास मित्रा जसं हे शब्द आमचा काळजाला भिडतां क्षणी अंगावर शहारे निर्माण करतात, मा असेच शहारे इतरांचा अंगावर का नाही येत, का ते बाबा साहेबाना ओळखून पन ना ओळखल्या सारखे, आम्ही राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांना मनापासून मानतो, त्यांचे फोटो आहेत आमचा घरात मा इतर समाज का बाबा साहेबाना टाळतो, का नसतो बाबा साहेबांचा फोटो त्यांचा घरात,खरंच बाबा साहेब टाळण्यासारखे, दुर्लक्षित करण्या सारखे आहेत. खरंतर ज्यांनी सोसल आहे त्यांनाच बाबा साहेब कळू शकतात. अन्यथा जाती पातीचा नावाने माथी भडकवणारे त्यांचा स्वार्थ जो आधी होता तोच आता पुढे करणारे, मावळा मावळ्याला विसरत चालला आहे. महाराजांनी जात नाही त्यांची कुवत पाहून सरदार, मावळे निवडले. मा आपण जाती पाती मध्ये अडकून महाराजांन सोबत गद्दार व्हायचं का माणुसकी सोबत गद्दारी करायची.
धन्यवाद सर ,जय भीम जय संविधान
Khup great.. greatest..👌👌🙏🙏
जय भीम जय संविधान
Aagavr kata aalay 😢 Excellent speech 🙏
Jay bhim jay savidhan
खरंच देशाला आदर्श घेण्यासारखा प्रसंग आहे
Jaibhim
खूप खूप छान विचार मांडले आहे.बाळा त्याबद्दल हार्दिक अभिनंदन जयभिम जय संविधान जय शिवराय.
Jay bhim 🙏🌹
खूप छान आणि मार्मिक बोलतोस दादा👌
मानल यार जय भीम, 🙏
सुंदर मीत्रा, भाशासैली इतकी मार्मिक आहे , अगदी रुधय स्पर्शी, बाबासाहेबांच्या जीवनातील मुदे छान पद्धतीने मांडला, वंदन तुमच्या प्रभो धनाला ,
1 number jabardast khup chan bhau jaibhim jai sanvidhan jai shivray 👌👌👌👌👌👌👌👌👌
Great
जयभीम सर खरच डोळ्यात पाणी आले 👌🙏👍
काटा आला अंगावर भाऊ😢😢😢
खुप च सुंदर व्याख्यान दिले आहे प्रत्येकाला आदर्श वाटेल असे व्यख्यान आहे 🙏
Kiti wait prasang hota to 🎉🎉🎉❤❤❤
Super ❤❤ sir
nice spech
Dr br Ambedkar is greatest
Dada khup chan ahe vicar
जय भीम ❤❤
खूप छान ❤
Jay bhim namo Budha Jay savnidhan Baba
❤❤❤jay bhim
🙏👍 Jay bhim 👍🙏
Jay bhim 💙🙏💙🙏💙🙏
खरंच.... जय भीम
जय भिम साहेब
jay bhim
Khup chan 👌👍the great of bhimrav aambedlr
Jay Bhim ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम❤
Super...❤
Excellent ❤
Thank you sir 🎉Jay Bhim
अप्रतिम
Great speech
Great......
Masst sir
जबरदस्त
Great speech 👌💐🙏
ग्रेट
जय भिम 🎉
❤ excellent 👌👍
जय भीम
Bahut khub ❤
ग्रेट... सरजी. 💐🙏
क्रांतिकारी जय भीम सर
Jay Bhim
खूपच छान...❤
जय भिम 🙏🙏💯👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान speech 👍🙏
Khup gret vichyar aahet sir aaple
❤❤ Jay bhim jay bharat
Very very good speech, proudful
खूप छान
Very nice speech, True history
Jay bhim 🙏
सुंदर प्रबोधन दादा
खुप छान व्याख्यान साहेब
छान
Very Nice Speech
Super kup chan
Very great thoughts and voice are so nice.. 👌👌
Nice
👌🙏
❤❤
❤
👍🏻👌🏻🙏🏻
🎉🎉🎉
💙🙏💫
❤🌎🐅
😢
😔😔💐💐🙏🙏🙏🙏🙏
🤗😊🙏🏻🙏🏻👌🏾👌🏾🎉🎉
Ho khup chhan sir
Purn video patva
😢😢😢😢
Purn video असेल तर दाखवा सर
shivaji maharajancha varasa ahe, jo sambhaji maharaj ani shahu maharaj ne paryant chalala
Savidanchye.navane.desh.lutu.dhya.maja.maru.dhya.magchi.garib.visrun.jatat.
Chatrapati shivaji maharaj, Jyotiba phule aani shahu Maharaj hencha vicharane deshachi samvidan gadavli baba saheb ni tar sc/st aani OBC lokanna he kalatach nahi. Andh shraddech naak gashidtat..
पैसा ने पण मोठ च हाव सर कारण मुली आता पैकेज विचार तात एवड मोठ पण pahije च
Tya kalat shahu Maraj samjale hote fule na samjle hote manusmriti bhaujan samj pude janar nahi pan aaj tya ch vichar dharela lok support kartat Rss he tyach vichar dhare che ahe aaj zila parishad school band karat ahet college cha bajar kela ahe karan tyana mahit ahe dusara baba saheb tyar hu dya cha nhi aata jo sama ja chya last chya mansa la pan sarv adhikar deto
Jay bhim 🙏🙏
❤