डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव 😍| Dr Babasaheb Ambedkar Native Place | S For Satish | Mandangad

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव 😍| मंडणगड तालुक्यातील आंबडवे गाव| S For Satish | Mandangad (Kokan) #DrBabasahebAmbedkarMulgaon #DrBabasahebAmbedkarNativePlace #AmbedkarVillagePlace #sforsatish
Dr. Babasaheb Ambedkar Mul gaon, Dr Babasaheb Ambedkar Native Place
#partnership
Check out Mamaearth's amazing Onion Shampoo + Conditioner
Mamaearth: bit.ly/3Vk8i5P
Use my code FOR2022 to get a 20% discount on the website and the app.
Amazon: amzn.to/3B1aBTD
Flipkart: bit.ly/3OOYmiE
Nykaa: bit.ly/3ufg8lK

Пікірлер: 1 000

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Жыл бұрын

    कोकणी पहिला KZreadr बाबा साहेबाचे गाव दाखवतो jai bhim

  • @amolsalve6906

    @amolsalve6906

    Жыл бұрын

    हो पहिलाच कोकणी KZreadr आहेत। ज्यांनी बाबासाहेबांचे गाव दाखवले आहे 👌 खूप खूप धन्यवाद👍

  • @siddharthdhende853

    @siddharthdhende853

    Жыл бұрын

    जय भीम साहेब

  • @shobhasavalkar934

    @shobhasavalkar934

    Жыл бұрын

    Jai Bhim

  • @revatibhosale1261

    @revatibhosale1261

    Жыл бұрын

    Right jaat konti hi asu det saglyat pahila DeshaAbhimaan ani Dr Babasaheb Ambedkar che ter upkar na fedta yenar ahet

  • @brightnessoflife8509

    @brightnessoflife8509

    Жыл бұрын

    Jai bhim

  • @archanaskitchen6171
    @archanaskitchen6171 Жыл бұрын

    खरंच दादा कोकणात इतके यू टुबर्स आहेत पण कधी कोणीच बाबा साहेबांचं नावं घेतं नाहीत पण तूम्ही त्याचं गावं दाखवल खूप खूप धन्यवाद

  • @trishulshinde9330

    @trishulshinde9330

    9 ай бұрын

    Thanks tai

  • @RupaliSonawane-cz3wg

    @RupaliSonawane-cz3wg

    3 ай бұрын

    Ho kharch Tai 😊

  • @VijaykharatMostvideo

    @VijaykharatMostvideo

    3 ай бұрын

    😊

  • @chandratambe1944
    @chandratambe1944 Жыл бұрын

    तुम्ही ज्या घरात आहात आणि जे बाबा खुर्ची वर बसले आहेत ते माझे आजोबा आहे

  • @avinashkale3710
    @avinashkale37109 ай бұрын

    आमच्या साठी अतिशय रोमांचकारी व प्रेरणा दाई असे हे स्थान आहे , मूळ गाव पाहून अत्यानंद झाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @aforairplane
    @aforairplane Жыл бұрын

    श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. 🙏😊☺️🇮🇳🇮🇳

  • @latashivsharan6324

    @latashivsharan6324

    Жыл бұрын

    Jaibhim

  • @laxminarayanrathod3948
    @laxminarayanrathod3948 Жыл бұрын

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव दाखवले आपले आभार व्यक्त करण्यात येत आहे नमो बुधाय. जय भीम. सब का मंगल हो सादू

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar46277 ай бұрын

    आमचा आई-बाबा, कुलदैवत, गुरू, साहेब, सरकार, फक्त आंबेडकर घराणे फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @saurabh5214
    @saurabh5214 Жыл бұрын

    जिजाऊ चा शिवा आणि भिमाईचा भिवा... जय शिवराय जय भीम 🚩🇮🇳

  • @GAVCHA_TANMAY
    @GAVCHA_TANMAY Жыл бұрын

    सर्वांना मैत्री पूर्ण जय भीम

  • @nishagajbhiye9539

    @nishagajbhiye9539

    Жыл бұрын

    Jai bhim dada 🙏

  • @daulatbansode3147

    @daulatbansode3147

    Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली जय भीम

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Жыл бұрын

    पहिला कोकणी youtuber जाणे हे दाखवलं. होय, बाबासाहेब आंबेडकरच गाव हे आमच्या कोकणात आहे.तुमचे खूप आभार.तुम्हा खूप साऱ्या शुभेच्छा

  • @shaileshkadam9814
    @shaileshkadam9814 Жыл бұрын

    खुप छान ..बघून खूप भारी वाटलं ..बापाचं घर बघितल्यावर खूप आनंद झाला ..जय भिम नमो बुद्धाय 💙💙🙏🏻🙏🏻

  • @pratikshagangurde5659

    @pratikshagangurde5659

    Жыл бұрын

    Ho

  • @rakeshsakpal5329
    @rakeshsakpal5329 Жыл бұрын

    ऊर्जा स्रोत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर खुप खुप धन्यवाद भाऊ तुम्ही त्यांचा जिवनपट एकदातरी वाचा . खरच तुम्ही त्यांना ऊर्जा स्रोत म्हणाल 🙏 जय भिम

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 Жыл бұрын

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव आणि बाबासाहेबांचा अस्तीकलश दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏 जवळच बाबासाहेबांच्या पत्नीचे रमाईचे माहेर, बाबासाहेबांची सासुरवाडी वणंद हे गाव आहे त्यालाही भेट देऊन दाखवावे.

  • @amitkamble8816
    @amitkamble8816 Жыл бұрын

    बाबासाहेब हे संपुर्ण भारताचे कोहिनुर आहेत 🙏🙏🙏ते कोणत्या जाती समाजाला रिप्रेझेन्ट न करता बहुजनांना हक्क मिळवून देणारे विदवत्तेचे महामेरू आहेत 🙏खऱ्या अर्थाने सर्वव्यापी आंबेडकर दाखवलात आपण 👍🙏जय भीम ❤️जय शिवराय 🙏

  • @manojauti8081

    @manojauti8081

    Жыл бұрын

    जय शिवराय जय भीम

  • @amitkamble8816

    @amitkamble8816

    Жыл бұрын

    @@manojauti8081 🙏🙏

  • @shilpaparchandakar9438

    @shilpaparchandakar9438

    Жыл бұрын

    Very nice sirji

  • @shilpaparchandakar9438

    @shilpaparchandakar9438

    Жыл бұрын

    Very nice sir

  • @saganajighodke2713

    @saganajighodke2713

    Жыл бұрын

    बाबासाहेब डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांनी बहुजन समाजाला खरी ऊर्जा दिली, परंतु या बहुजन समाजाला याची जाणीव नाही, बहुजन समाज हा अंधश्रद्धेच्या जोखडात राहुन मनुवादी बामनाच्याच पळीनं पाणी पिणार असेल तर या समाजाची उन्नती, प्रगती होणे शक्य नाही.

  • @vandanajadhav1631
    @vandanajadhav1631 Жыл бұрын

    जयभीम, सतीश दादा, आता पर्यंत तुम्ही एकमेव असे युट्युबर आहात ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी त्यांच्या गावाची माहिती मागच्या आणि आता या व्हिडीओ मधून दे आहात त्याबद्दल धन्यवाद.

  • @sunitamokal6489

    @sunitamokal6489

    Жыл бұрын

    Lsld le

  • @abhishekkudale8215
    @abhishekkudale8215 Жыл бұрын

    सच्चा देशभक्त, संविधान तसेच विध्न्यान प्रेमी साठी हा व्लॉग म्हणजे एक पर्वनीच आहे.. एकसंघ भारत ठेवण्या मधे ज्यांचा मौलाचा वाटा आहे अशा भारतरत्न यांचे मूळ गांव तुम्ही आम्हाला दाखवले या बद्दल एक भारतीय म्हणून सतीश दादा तुमचे खूप खूप आभार.. 🇮🇳

  • @shobhaborkar488

    @shobhaborkar488

    Жыл бұрын

    खुप छान.भावु.बाबासाहेबांचेगावदाखविल्याबध्दल.मीआपलीआभारीआहेजरभिम

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Жыл бұрын

    अभिनंदन आणि आभार सतीश दादा तुझे.. महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावाचे दर्शन घडवून आणले त्या बद्दल.. सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम🙏🙏🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏🙏

  • @anushkashirke2714

    @anushkashirke2714

    Жыл бұрын

    Jai bhim

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @dattalambe3940
    @dattalambe39408 ай бұрын

    ❤जीवनात एकदा तरी भेट द्यावे लागेल❤ खूप छान ❤जयभीम, जय संविधान ❤❤❤

  • @rajeshraut358
    @rajeshraut35820 күн бұрын

    🙏🙏🙏साधुवाद 🙏🙏🙏 पहली बार बाबा साहेब के मुल गाँव को दिखाने के लिए 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺जय भीम जय भीम जय भीम 🙏🙏🙏

  • @user-iz2ul4yn8z
    @user-iz2ul4yn8z Жыл бұрын

    अभिनंदन दादा तुझं, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी चे दर्शन दाखवले.

  • @truptipuralkar2739
    @truptipuralkar2739 Жыл бұрын

    Thank u dada 🙏 Dr.Babasaheb Ambedkar hyanche mul gav dhakhavlya badal khup aabhar .tumchya mule Aaj pahayla bhetl thank u 🙏

  • @prayank4296
    @prayank4296 Жыл бұрын

    मी लहान असताना बाबा साहेबांचे शाळे मधे भाषण बोलायची आज खुप छान वाटले बाबा साहेबांचे गाव

  • @thegerman4946
    @thegerman4946 Жыл бұрын

    जगात गाजा वाजा भिमराव एकच राजा 👍🏻 राष्ट्रपती काय चांगले चांगले नमतात माझ्या बाबांसमोर जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙💙

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble66748 ай бұрын

    Satish apaĺe abhinandan Dr. Babasaheb Ambedkar karanche mul gaon dakhvilat gaon nisarg rame ahe Babasaheb Ambedkar symbol of knowledge gaon khup khup changale aahe Babasaheb Ambedkar yana koti koti pranam jaibhim jai shivaray jai savidhan Babasaheb Ambedkar ajun jivant tyanchaya vicharane 🌹🌹🙏

  • @The_ASUR_30
    @The_ASUR_30 Жыл бұрын

    सविनय नमो बुद्धाय जय भीम दादा😇🙏🏻 माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पहिलेच youtuber आहात ज्यांनी आम्हाला ज्या महामानवाने आम्हाला माणसात माणूस म्हणून ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडेचं दर्शन घडवलं. खूप खूप मनस्वी धन्यवाद आणि सविनय जय भीम. 😇🙏🏻💙

  • @Alkaskitchen402
    @Alkaskitchen402 Жыл бұрын

    जय भीम सतीश जी खूप छान वाटले Dr. Babasaheb Ambedkar यांचे गाव पाहून आणि अस्थिकलश चे पण दर्शन झाले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @anjaligaikawad2836
    @anjaligaikawad28362 ай бұрын

    रच संतोषदादा तुच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान बदल छान माहितीपूर्ण देता थॅंक्स. जयभीम, जयभारत, जयसंविधान

  • @meghanajadhav6394
    @meghanajadhav63949 ай бұрын

    आमचं मुरबाड तालुका हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरचं आजोळ...❤

  • @kavitanikam7471
    @kavitanikam7471 Жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी 🙏🙏😔😔

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble018 ай бұрын

    व्हिडिओ खूप छान होता दादा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा गावात दाखवल्याबद्दल थँक्यू

  • @ravimarathe7425
    @ravimarathe74252 ай бұрын

    महाराष्ट्र म्हणजे महापुरुष ची खान 🙏🚩

  • @anilwanjari7195
    @anilwanjari71956 күн бұрын

    Babasaheb Ambedkar yanchi murga dakhva koti koti pranam

  • @sheetalminde4001
    @sheetalminde4001 Жыл бұрын

    जय भीम जय शिवाजी जय भवानी, बाबासाहेबांच्या गांवचं दर्शन केल्याबद्दल धन्यवाद. आपण चांगली माहिती दिली (दासगांव ).

  • @sanishinde2220
    @sanishinde2220 Жыл бұрын

    सर्वप्रथम, मी तुमचा आभारी आहे. कारण या व्हिडीओच्या माध्यमातून मला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन मिळाले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे..! धन्यवाद 🙏🏻💙✨

  • @sunilkamble2533
    @sunilkamble25335 ай бұрын

    जय भीम नमो बुद्धाय

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig2 ай бұрын

    जय भीम जय शिवराय जय सविधान❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सतिश तु आम्हाला बाबासाहेबच घराचं दर्शन घडवले त्या साठी तुला अंतःकरणा पासुन सविनय जय भिम खुप छान सतिश

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव पाहुन खुप आनंद वाटला जयभीम नमोबुद्धाय

  • @ruchirakadam5069

    @ruchirakadam5069

    Жыл бұрын

    जय भीम ;नमो बुद्धाय.

  • @sunilbaisane9863
    @sunilbaisane9863Ай бұрын

    सतीश भाई को सप्रेम जयभीम एवम् बहुत बहुत धन्यवाद बाबा साहब भीमराव अम्बेडकर जी का मूल गांव दिखाने के लिऐ। सुनिल बैसाने from Indore Madhya Pradesh

  • @bluearmy2891
    @bluearmy2891 Жыл бұрын

    Ekach saheb

  • @ajinkyakasare2222
    @ajinkyakasare2222 Жыл бұрын

    Satish you are the only konkani KZreadr who explored Bharatratna Dr.Babasaheb Bhimrao Ambedkar’s village & also ask for development that needs to be done in Ambavde Village as He is the person who actually responsible for developing India 🇮🇳 Jai Bhim Jai Bharat

  • @intelligentcrab8531

    @intelligentcrab8531

    Жыл бұрын

    America's Columbia University has announced that Babasaheb is the most intelligent student in the world. We are proud that such a great scholar survives our existence. Jaibhim

  • @shobhapagare3968

    @shobhapagare3968

    Жыл бұрын

    , jai bhim🙏🙏🙏

  • @yuvrajshingade4359

    @yuvrajshingade4359

    7 ай бұрын

    Very nice dear friend socate sweet cute jaybhim

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 Жыл бұрын

    कोकणी youtuber ने आज बाबासाहेब आंबेडकरांचे गाव दाखवले छान वाटलं जय भिम नमो बुद्धाय 🙏 स्थानिक व्यक्तींनी माहीती देखील छान दिली धन्यवाद

  • @vishalkholambe9038
    @vishalkholambe90382 ай бұрын

    तुम्ही दाखवलेल्या व्हिडिओ बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ,जय भीम

  • @minakshi2471
    @minakshi2471Ай бұрын

    Ambavade ki Ambadave 🩵Thanks🩵

  • @artimore4097
    @artimore4097 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏

  • @Rakeshjadhav8887
    @Rakeshjadhav8887 Жыл бұрын

    Thank you so much Satish dada for exploring the village of Dr. Babasaheb Ambedkar... Jay Bhim..!!!

  • @merejeevansaathi..98
    @merejeevansaathi..982 ай бұрын

    दादा पुन्हा एकदा धन्यवाद आपण बाबासाहेबांचे मूळ गावाची माहिती दिल्याबद्दल जय भीम

  • @naynajadhav4315
    @naynajadhav4315Ай бұрын

    जय भीम बौद्ध असल्याचा अभिमान वाटतो.

  • @nileshkamble5929
    @nileshkamble5929 Жыл бұрын

    सतीश भाऊ तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव दर्शन केलं या बद्दल खूप खूप धन्यवाद देतो, आज पर्यंत तुमचे सर्व अनुभव आले पण आज पर्यंत सर्वांनी कोकण दाखवला पण हा इतिहास तुम्हीच दाखवले, खूप आभारी आहोत आम्ही, जय भीम , जय शिवराय.🙏🙏🙏🙏

  • @ashishthorat5509
    @ashishthorat5509 Жыл бұрын

    Thank you for this information wonderful jay bhim💙👍🙏🏻

  • @vijyakolhe
    @vijyakolhe2 ай бұрын

    Koti.. Koti...abhivadan...babacha...charni...🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪🙏🌹🙏🌹💪👍

  • @adityabhatpude
    @adityabhatpude2 ай бұрын

    Ekach. Saheb baba saheb ❤🎉

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje1245 Жыл бұрын

    One of the best memorial place.. Jay Bhim.. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @babumore277

    @babumore277

    Жыл бұрын

    Very noce

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @shitaldangle8602
    @shitaldangle8602 Жыл бұрын

    खुप धन्यवाद तुम्हाला, छान माहिती दिली...भारी वाटलं बघून.. नक्की भेट देणार.. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.....जय जय भीम

  • @advocate.pankaj_
    @advocate.pankaj_7 ай бұрын

    धन्यवाद सर ❤❤🙏

  • @kiranJadhav-bp4rt
    @kiranJadhav-bp4rt2 ай бұрын

    दादा खूपच छान तुम्ही समाजापर्यत चांगले विडिओ बनवुन पाठवत आहेत दादा...... खूपच चांगल काम दादा तुमचं... सविनय जय भीम दादा

  • @kashinathtayde9990
    @kashinathtayde9990 Жыл бұрын

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 मेरा भारत देश महान 🌹🌹🌹... दादा आपण बाबासाहेब आंबेडकर च्या मूळ गावाची माहिती देण्याबद्दल धन्यवाद.... 🙏🙏🙏

  • @ujjwalajadhav1094
    @ujjwalajadhav10948 ай бұрын

    , प्रज्ञावंत बाबासाहेबांचं मुळ गाव दाखववलंत रूप खूप धन्यवाद. जयभिम.

  • @pratikshakamble4094
    @pratikshakamble40948 ай бұрын

    Bhau kup chan vatal tumi aamala mul gav dakhval manacha kadak jay bhim 💙🙏

  • @ganeshupade3642
    @ganeshupade3642 Жыл бұрын

    भाऊ जय भीम खूप बरं वाटलं बाबासाहेबांच्या गावची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार जास्त करून अशी माहिती कोणीही पोहोचवत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या मूळ गावाचा दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏💙💙💙

  • @yadavmansi2627
    @yadavmansi2627 Жыл бұрын

    जय भीम दादा 🙏🏻 Thankyou for this wonderful video 🙏🏻

  • @pratibhapawar5025

    @pratibhapawar5025

    Жыл бұрын

    Thank you for this wonderful video 🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍

  • @shobhasapkal9091

    @shobhasapkal9091

    Жыл бұрын

    Koopkoop chan kam Kayla sir tumhi Aahi Kay him about Baba aahe ani he greater kam Kayla a Ahe nahi tar aamchi halat koopkoop Beaker zali asti

  • @pravinmalge8675
    @pravinmalge86757 ай бұрын

    खुप छान आभारी आहे

  • @mayanarnaware3240
    @mayanarnaware3240 Жыл бұрын

    Babasahebanchi mul Gao khupch chhan aahe dhanyawad Dada dannyawad

  • @mirashivne5243
    @mirashivne5243 Жыл бұрын

    Dr. Babasaheb Ambedkar. Koti koti pranam 😭😭🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @user-tk3zn9rf4j
    @user-tk3zn9rf4j Жыл бұрын

    मस्त व्हिडिओ भाऊ..मला इतकी माहिती नाही होती बाबा साहेब यांच्या गावा बद्दल..जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ojasfoodchallengers7481
    @ojasfoodchallengers7481 Жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ दाखवल्याबद्दल अभिनंदन

  • @Abhi_Sheetal
    @Abhi_Sheetal2 ай бұрын

    खुपचं छान माहितपूर्ण व्हिडियो भाई. 🙏🙏जय भीम 🙏🙏

  • @amolsalve6906
    @amolsalve6906 Жыл бұрын

    खरंय दादा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्य इतकं महान आहे की त्यांच्या बद्दलची माहिती एक व्हिडिओ मध्ये सामावून घेता येणार नाही. बाबासाहेबांच्या गावाबद्दल व्हिडीओ बनवल्या बद्दल खूप खूप आभारी आहे 👍 जय भीम , जय शिवराय 🙏

  • @kunalwaghamare137

    @kunalwaghamare137

    Жыл бұрын

    jay bhim 🙏

  • @kunalmeshram161
    @kunalmeshram161 Жыл бұрын

    भारताचा बहुजण समाज आज खूप खुश आहे बाबासाहेबाच गाव बघून..🙏🏻💙

  • @akflysky
    @akflysky2 ай бұрын

    ❤❤व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले ❤❤

  • @rajendraghode7610
    @rajendraghode76102 ай бұрын

    प्रथम दादा तुम्हाला मानाचा क** जय भीम दादा आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून महामानव बाबासाहेब आंबेडकर त्यांचे मूळ गाव बघण्यास मिळाले दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे दादा मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो दादा माझे गावपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातीलनिमसाखर आहे मला खूप कोकण भागखूप आवडतो तुमच्या गावालामाझी भेट देण्याची खूप इच्छा आहे

  • @filmiduniya7693
    @filmiduniya7693 Жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम! 🙏

  • @chetan0809
    @chetan0809 Жыл бұрын

    Thanks for exploring this holly place

  • @swapnilshivmare
    @swapnilshivmare7 ай бұрын

    आमच्या बापाचं गाव ❤❤❤ ❤❤

  • @sagarahire9058
    @sagarahire90582 ай бұрын

    You. Great. You tubar. Dr. B. R. A. N. Che. Mul. Gavache. Tumhe. Darshan. Ghadvle. Jay. Bhim 🇪🇺🙏😊🌹👍

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Жыл бұрын

    This video is very important for all indians orcitizens reason is clear it's made on Bharatratna Dr Babasahab Ambadaker their's ancestors original village Beautiful memories of Dr Babasahab Ambadaker and their's childhood are tell by their's family members very nice village situated in Mandangad Teshil of Maharashatra State Dr Babashab Ambadaker creater of Indian Constitution a stalwart politician leader and proud of all indian their's memories are in this village as a indian my request to goverment of india this village and Dr Babasahab Ambadaker's home announce as a heritage place of india and provide all world class facilities my best wishes to this channel video thanku

  • @SFORSATISH

    @SFORSATISH

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @VarshaRatate
    @VarshaRatate Жыл бұрын

    बाबासाहेबांचं मुळगाव आणि अस्थिकलश दर्शन घेऊन खूपच छान वाटले 😊🙏

  • @gautamjagtap144
    @gautamjagtap1443 ай бұрын

    Always jaybhim mere baba maze daivat mazya jagavhe palanhar mazya samazyacha daivat ammhasagalanche Swami maze baba

  • @gangadharshinde2717
    @gangadharshinde27178 ай бұрын

    🙏नमोबुध्दाय + जयभीम. 🙏

  • @chandrakantkamble2728
    @chandrakantkamble2728 Жыл бұрын

    कोटी कोटी नमन 🌹🙏🙏

  • @kavitanikam7471
    @kavitanikam7471 Жыл бұрын

    खूप छान वाटले आज तुम्ही बाबासाहेबांचे मूळ गाव दाखवले. व त्यांच्या अस्ती कलशाचे दर्शन झाले... धन्यवाद 🙏💙💙 जय भीम

  • @jyotidhavale2086
    @jyotidhavale20863 ай бұрын

    असा महामानव पुन्हा होणार नाही . .

  • @anandraomeshram2124
    @anandraomeshram2124 Жыл бұрын

    सतीश जी, बाबासाहेबांच, मूळ गाव दाखविल्या, बद्दल आपले, धन्यवाद जयभीम जी अशीच, माहिती देत, रहावे, पुन्हा एकदा, धन्यवाद जयभीम

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Жыл бұрын

    Thank you for this wonderful video 👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Жыл бұрын

    Good share People also should follow what this great man taught Unfortunately seen as otherwise His name used for political purposes only and not to strive to be like him which is sad My Salute to a great man

  • @gaurangandsanghpriyarupawt6734
    @gaurangandsanghpriyarupawt67343 ай бұрын

    छान वाटले डॉ. बाबासाहेब आंबेडकररांचे गाव बगून पहिला youtuber जो डॉ. बाबासाहेबांचे गाव दाखवणारा मानाचा जयभिम आणि जय शिवराय 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @siddharathzanke9287
    @siddharathzanke92872 ай бұрын

    जयभीम ❤❤❤

  • @deepakvasave661
    @deepakvasave661 Жыл бұрын

    दादा माझं कृषी डिप्लोमा मंडणगड शिरगाव येथे झाल त्यामुळे आजच्या व्हिडिओचे वर्णन शब्दात करु शकत नाही.मी मुळचा नंदुरबार जिल्ह्याचा आहे. जय भीम जय आदिवासी

  • @kiranjadhav4781
    @kiranjadhav4781 Жыл бұрын

    Well done brother 👍🏻🙏🏻

  • @pramiladabhade2841
    @pramiladabhade284111 ай бұрын

    Hello दादा,आज पहिल्यांदाच video पाहत आहे तुझा,खूप छान वाटल पाहून अणि तो स्तंभ अशोक स्तंभ आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच गाव खरच खूप छान आहे ❤

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad64863 ай бұрын

    Khu👌🏻माहिती दिली दादा. तुमचे कोकण विडिओ ही खूप छान असते. मला कोकण खूप आवडते. आणि तुम्हाला बाबासाहेब विषय आधर आहे हे पाहून तर खुप बर वाटलं

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 Жыл бұрын

    Beautiful bahut bahut dhanyawad sir ji jaybhim javindhan namo buddhy 🙏🙏🙏

  • @Jaywant121
    @Jaywant121 Жыл бұрын

    Thanks a lot Satish for making this video. 🙏

  • @AryanAhire-dk9vp
    @AryanAhire-dk9vp2 ай бұрын

    Khup khup abhari babasahebanch gaon dakhavlya baddal

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 Жыл бұрын

    कोकणातील पहिला युट्यूबर बाबासाहेबांच गाव दाखवत आहे.जय भिम

  • @avishkarchavan8763
    @avishkarchavan8763 Жыл бұрын

    You are the only कोकणी youtuber to visit this place...proud of you..

  • @sushantnagesh9563
    @sushantnagesh9563 Жыл бұрын

    Thank you so much Satish to exploring This.🙏

  • @dikshawankhade7694
    @dikshawankhade7694 Жыл бұрын

    आम्ही पाहिले बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव

  • @RajuwankhadeRajuwankhade-th1kx
    @RajuwankhadeRajuwankhade-th1kx9 ай бұрын

    Jay Bheem sathiyon Jay Bheem

  • @rajeshreegamre3986
    @rajeshreegamre3986 Жыл бұрын

    धन्यवाद दादा बाबासाहेबांचे गाव दाखविल्या बद्दल मी आपली आभारी आहे मला पण मंडणगड तालुका लागतो मी पाहिले ले आहे पण तुम्ही आठवणी ताज्या केल्या धन्यवाद

Келесі