बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सर

वारकरी संप्रदायातील नामांकित मृदंग वादक,मृदंग महामेरू श्री. मदन कदम सर....
पाचशेहून अधिक टाळकर्‍यांना आपल्या लयीत बांधून ठेवणारा वादक,ज्यांच्या साथीने कीर्तनाची ऊंची परमानंदच्या शिखरा पर्यंत पोहोचते,असा एकमेव वादक.आपल्या वादन कौश्यल्याने संप्रदाया मध्ये एक अढळ स्थान ज्यांनी निर्माण केलय असे मदन कदम सर...ताल वादनातील शात्रीय ज्ञानाचा सखोल अभ्यास असला तरी कीर्तनकाराच्या अंगाने त्याला सांभाळून कीर्तनाला साथ करणे हे सरांचे वैशिष्ठ्य..कोणताही हच्चा न राखता हरी भक्तीत झोकून देऊन,देह भान विसरून वाजवणे ही सराची खासियत..ज्यांच्या वादनाने पांगळा देखी पाऊल धरेल..प्रसिद्धीच्या अतिउच्च शिखरावर जाऊन देखील..आगर्वता करावे दास्य सकळ,या भूमिकेने राहणारा मृदंग वादक..स्वतःबरोबर टाळकर्‍यांना,कीर्तनकारांना प्रोस्तहन देणारा आणि श्रोत्यांना भजनात सामाऊन घेणारा मृदंग वादक...मदन कदम सर म्हणजे वारकरी संप्रदायातील नवोदित वादकांसाठी प्रेरणा स्रोत आहेत..या किर्तनातील हरी गजर सरांच्या साथी मुळे बहरून आला..सरांना त्रिवार वंदन..दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Пікірлер: 722

  • @pn1746
    @pn17463 жыл бұрын

    हा आनंद कोणत्याही दुनियेत भेटणार नाही तो फक्त माझ्या याच ठिकाणी भेटतो....वा खुपचं छान...

  • @user-xh9oq6gn5d

    @user-xh9oq6gn5d

    2 жыл бұрын

    खकञजफटॅऋऑऑऑफबफबफखछझजचडडड

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise56472 жыл бұрын

    काय या वयात कुठुन ऊर्जा मिळते काय कळतच नाही , 🤔भगवंताचे आभारी आहोत , राम कृष्ण हरी ‌🌺💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏‌

  • @ART_INDIA

    @ART_INDIA

    2 жыл бұрын

    हीच खरी ऊर्जा आहे 🙏🙏🙏 पुंडलकी महाराज की जय 🙏🙏🙏 अप्रतिम 🙏🙏🙏

  • @nileshanantsawant4760

    @nileshanantsawant4760

    2 жыл бұрын

    🙏🏻

  • @asaramnanekar6116

    @asaramnanekar6116

    Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @shubhamdodmani4484

    @shubhamdodmani4484

    Жыл бұрын

    नादब्रह्म

  • @abhitate999

    @abhitate999

    Жыл бұрын

  • @bharatkhirbire6087
    @bharatkhirbire60872 жыл бұрын

    नाचू कीर्तनाचे रंगी धरणीवर स्वर्ग अवतरला साक्षात पांडुरंग नाचून. गेला असावा अतिशय सुंदर

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane98683 жыл бұрын

    राम कृष्ण हरी दादा..🙏🏼🙏🏼 साक्षात पांडुरंग सुद्धा तुमच्या हरिकीर्तना मध्ये येवून नाचला असेल.... ब्रम्हानंदी लागली टाळी..🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    3 жыл бұрын

    ram krishna hai jaya tai

  • @ss-ds8zz

    @ss-ds8zz

    3 жыл бұрын

    Ho kharach

  • @ss-ds8zz

    @ss-ds8zz

    3 жыл бұрын

    @@vasantgadkarofficial khup mast

  • @sudhamakapse6273

    @sudhamakapse6273

    3 жыл бұрын

    Kya baat hai 👌👌

  • @kalyanikalyani6335

    @kalyanikalyani6335

    3 жыл бұрын

    Ram Krishna hari

  • @MohiteBhagwatIamFarmer
    @MohiteBhagwatIamFarmer Жыл бұрын

    जि ताकद हरिनामात आहे ती कशातच नाही 🚩🚩ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली🚩🚩

  • @kunalkumarkanti9041
    @kunalkumarkanti90413 жыл бұрын

    Dj वर नाचणारे खूप पाहिले आज भक्तांच्या ह्या मेळ्यात माझा विठ्ठल मात्र नक्की नाचला असेल..👌👌👌

  • @sandipvhodgir9342

    @sandipvhodgir9342

    3 жыл бұрын

    मनातले बोलला आपण

  • @govindshelke103

    @govindshelke103

    3 жыл бұрын

    Jabardast ati sundar Maharaj

  • @sunitawandhekar8466

    @sunitawandhekar8466

    3 жыл бұрын

    @@govindshelke103 llllllllllllllllllllllllllllllllllllllllllll

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan71723 жыл бұрын

    ईश्वर जागा होईल यवढी शकतील सादु संताच्या चरणी कोटी कोटी कोटी दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani13053 жыл бұрын

    उत्तम टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक, तबलावादक,आणि कीर्तनकार तर विषयच खोल आहे बुवांचा😊😊👍👌नाचायला लावलं माऊली तुम्ही आम्हाला...😊👍👌☺️

  • @anantmurtikulkarni3020

    @anantmurtikulkarni3020

    3 жыл бұрын

    सर्वात उत्तम श्री साष्टांग नमस्कार अंगात वार येत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-cv5db8rf8m
    @user-cv5db8rf8mАй бұрын

    पांडुरंग आले आहे इथे 😊जय हरी विठ्ठल 😊 डोळ्यासमोर पांडुरंग दिसतं होते 😊

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani13053 жыл бұрын

    माऊली राम कृष्णा हरी...असच हरिनाम सप्ताह आणि किर्तनरुपी हरिसेवा कायम आपल्याकडून होऊ देत आणि आम्हाला सुद्धा या सर्वांचा आनंद मिळू देत हीच गोड सदिच्छा..😊👍👌जय हरी..😊👍💐💐

  • @mahadevbodekar5786

    @mahadevbodekar5786

    Жыл бұрын

    राम कृष्ण हरी❤❤🚩🚩🚩🚩💐💐💐👏

  • @Sunny47243
    @Sunny472433 жыл бұрын

    असा आनंद स्वर्गी नाही....😍हेचि दान देगा देवा तुझं विसरणं व्हावा.... अखंड हरिनाम चिंतन ।।राम कृष्ण हरी।।🕉️❤️

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial29503 жыл бұрын

    या महाराष्ट्र मधे बाबा महाराज सातारकर यांच्या नंतर हरी नाम वसंतगडकर महाराज यांच्या वाणीतून फार छान वाटलं.जय हरी🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @PuPU-ul9bb
    @PuPU-ul9bb3 жыл бұрын

    स्वता परमानंद लूटता आनी जगाला सुध्दा लूटायला लावतात वा माझ्या गूरूदेवा👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @panduleshantilal373
    @panduleshantilal373 Жыл бұрын

    हा माऊलिंचा फक्त प्रसाद नाही तर हा महाप्रसाद आहे. आणि हा सर्वांना मिळतोच अस नाही. तो मिळवण्यासाठी तेवढी निष्ठा असायला पाहीजे ती दादांकडे आहे असं मलातरी वाटतं. रामकृष्ण हरी. 🌹🌹🌹👌

  • @rohini5422
    @rohini542211 ай бұрын

    महाराज 🙏 तुमचे किर्तन टाळ मृदंग ऐकून माझा 10 महिन्याचा मुलगा खूप आनंदी होतो. खूप तल्लीन होऊन ऐकतो.🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @nitinmane4895
    @nitinmane48953 жыл бұрын

    मदन दादा 🙏🏻 खुप छान पखवाज वादन🙏🏻डोलायला लावलंत दादा 🙏🏻तुम्हां सर्वांना पांडुरंगाची बहुमोल अशी देणगी आहे 🙏🏻

  • @krushnasuakse5741

    @krushnasuakse5741

    3 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @sachinpansare8187
    @sachinpansare8187 Жыл бұрын

    माउलींच्या हया गाभारयात आनंदच वेगला असतो याचा सारखा आनंद डीजे समोर नाचन्यात पन नसतो इथे माणुस सर्वा विसरून आनंद घेत असतो 🚩जय हरी माउली 🚩

  • @ajinkyashinde5116
    @ajinkyashinde51163 жыл бұрын

    दादा नमस्कार जिथ वयाच भहान सोडून मनमूराद नाचायला लावनारा देव जगाचा बाप माझ्या महाराष्ट्रात आहे फार भाग्यवान आहे आम्ही .

  • @anandamali4321

    @anandamali4321

    3 жыл бұрын

    Hi

  • @pratik6060

    @pratik6060

    3 жыл бұрын

    Q

  • @dhananjaykulkarni6047

    @dhananjaykulkarni6047

    3 жыл бұрын

    तूच करता आणि करविता ..👌👌👌👌

  • @user-gp2lb5pv5o
    @user-gp2lb5pv5o3 жыл бұрын

    तुमच्या ब्रह्म रसाचा स्वाद घेण्यासाठी माझी विठू माऊली सुद्धा आली असेल महाराज

  • @vijaykumarkadam1492
    @vijaykumarkadam1492Ай бұрын

    या सारखा आनंद कोठेच मिळणार नाही.जय हरी दादा ❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻

  • @subhashdesale1830
    @subhashdesale18302 жыл бұрын

    माऊली अप्रतिम, वादन व साथकरी दंडवत करतो 🙏🙏माऊली जय जय हरी i🙏

  • @andikandi3879
    @andikandi38793 жыл бұрын

    व्यसन करून नाचायला लावनारा डिजे आहे. आणि हरिकीर्तनात नाचायला लावून व्यसन सोडवनार हरिनाम आहे.

  • @shreeswamisamartha881

    @shreeswamisamartha881

    3 жыл бұрын

    हो 🙏

  • @arjunsavale1123

    @arjunsavale1123

    2 жыл бұрын

    अनमोल शब्द आहे दादा तुमचे🙏

  • @SRP2905

    @SRP2905

    2 жыл бұрын

    🙏🙏👏👏❤️

  • @ashokbelhekar77

    @ashokbelhekar77

    2 жыл бұрын

    रामक्रुष्णहरी

  • @surajbhanage8264

    @surajbhanage8264

    2 жыл бұрын

    Kya baat hye

  • @vikramnehul2523
    @vikramnehul25232 жыл бұрын

    शब्दच नाहीत महाराज.हा सुख सोहळा स्वर्गी नाही.काय वाणु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे.

  • @vikramnehul2523

    @vikramnehul2523

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @user-ot7vj4lz7x
    @user-ot7vj4lz7x3 жыл бұрын

    अतिशय सुंदर आहे गायन वादन नृत्य राम कृष्ण हरी 🙏💐🕉️🌷💐♥️💗💖🏵️

  • @amitpatne2651
    @amitpatne26513 жыл бұрын

    मन आणि तन दोन्हींचा शिन दूर.... सुंदर गायन... सुंदर वादन

  • @sagarwane312
    @sagarwane3122 ай бұрын

    कुठल्याही डीजे मध्ये एवढा आनंद नाही जेवढा हरिनामात आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @popatraotidke291
    @popatraotidke2912 жыл бұрын

    रामकृष्ण हरी, माऊली.🌹🌹🌹🙏🙏

  • @abhijeet_bharati
    @abhijeet_bharati Жыл бұрын

    शरीराला निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम लागतो तसेच आत्म्याला शुद्ध आणि पावित्र्य बनवण्यासाठी ध्यान आणि हरी नाम लागते 😇

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale21992 жыл бұрын

    नाचु किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 👏👏🙏🚩

  • @appalade5212

    @appalade5212

    2 жыл бұрын

    जय राम कृष्ण हरी

  • @yadavsandeep6996
    @yadavsandeep69963 жыл бұрын

    खूप छान अप्रमित रोज ऐकण्याची सवय झाली

  • @ComdeyRajja
    @ComdeyRajja2 жыл бұрын

    हि व्हिडिओ मी रोज बघतो खूप छान वाटते mind fresh होऊन जातो

  • @noobsboysgaming7579
    @noobsboysgaming75795 ай бұрын

    अत्याधुनिक डिजे ला ही लाजवणार अस् हे वाद्य.. कारण वाळवंटी याच तालावर जगाचा बाप सुध्दा नाचला होता... तन मन आत्मा पुण्य पाप राग लोभ काया माया विसर पाडणारा हा टाळ मृदुंगाचा आवाज..तर बोला पुंडलिक हरदे विठ्ठल श्री नामदेव तुकाराम...🙌🙌⚔🚩💯😍😍

  • @uddhavbade6998
    @uddhavbade69983 жыл бұрын

    दादांचे किरतन म्हणजे ब्रंम्हानंद लागली टाळी 💐💐💐💐

  • @tapkirpatil9370
    @tapkirpatil9370 Жыл бұрын

    वावा मदन कदम सर लाजवाब सलाम यला म्हतात मृदुंगचायर्य

  • @maheshukande2858
    @maheshukande28583 жыл бұрын

    आजकालच्या पिढीला आपल्या सारखे गुरु मिळायला हवेत 👌

  • @skp2076
    @skp20762 жыл бұрын

    मृदूंग वाजवावा तर तो फक्त कदम साहेबांनी. काय जबरदस्त वाह. आणी बाळकृष्णदादा तर सोन्याहून पिवळे. काय आवाज आहे. एकच नंबर

  • @dineshaute4906

    @dineshaute4906

    2 жыл бұрын

    👍

  • @bhajankrushna8197
    @bhajankrushna81973 жыл бұрын

    राम कृष्णा हरी ! अप्रतिम कीर्तन, चाल तर खूब सुंदर ! कीर्तन ऐकल्यावर पाय आपोआप नाचू लागतात !👌👌

  • @Viralvideo-rm2mp
    @Viralvideo-rm2mp6 ай бұрын

    मोबाईल वर एवढा छान आनंद येतोय. तिथे प्रत्यक्षात पांडुरंगाला नाचावे वाटतं असलं... ✍🏻️

  • @bhushanpatil1096
    @bhushanpatil10968 ай бұрын

    अतिशय सुंदर महाराज...🥰🥰 राम कृष्ण हरी🙏

  • @dailyviews4649
    @dailyviews464910 ай бұрын

    भगवंताची सेवा करण्याचं भाग्य मोजक्याच आत्म्यांना मिळतं...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-md7tm1ti2r
    @user-md7tm1ti2r2 жыл бұрын

    अतीशय सुंदर खरोखरच चाली पाऊली असल्या शिवाय सप्ताहात आनंद वाटतो आता पहील्या सारख्या पाऊली नाही खेळत पण महाराज यांनी खरोखर कंठ दाटून आला इतका सुंदर सप्ताह आहे असो परमेश्र्वराचे सामर्थ्याने पुढील उत्तम कार्य घडो हीच माझ्या लाडक्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो हभप नागनाथ बहीर नाहुलीकर

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w2 жыл бұрын

    किती सुंदर टाळ , मृदंगाची जुगलबंदीत मन भक्तीमधे हरवुन जाते .

  • @swatidhebe7486
    @swatidhebe74863 жыл бұрын

    आम्हाला समजतंय की लग्न समारंभ असताना नाचताना माणूस खूप दमुन थकून जातो पण आपल्या वारकरी संप्रयादमध्ये त्याच्या शरीराचा पूर्ण उत्तम व्यायाम होतो धन्यवाद माऊली

  • @studyhousemathandscience.5935
    @studyhousemathandscience.59353 жыл бұрын

    हीच लोक जर dj च्या तालावर नाचला असती तर लोकांनी नाव ठेवलं असत.पण देवाच्या दारी जे नाचतील, त्याच्या आनंदात सर्वच सहभागी होतात ......🙏🙏🙏 जय हरी..

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir7892 Жыл бұрын

    मृदुंग वाजवणाऱ्या काका ना २१ तोफांची सलामी.....😊

  • @nitinmane4895
    @nitinmane48953 жыл бұрын

    दादासाहेब.....आपला आवाज खूप गोड आहे....माऊलीनी आपणास देणगी दिली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayashreewagh4588
    @jayashreewagh45882 ай бұрын

    खरच महाराज कीर्तन पाहिजे तर असे,कीर्तनात देवच नाचतो महाराजांच्या रुपात🎉❤

  • @shankarmahajan4616
    @shankarmahajan46163 жыл бұрын

    अदभुत हरीनामाचा आनंद गात नाचत जयहरी हा सुख सोहळा स्वर्गी नाही क्या बातहै माऊली हरी हरी

  • @vishalaivale1647
    @vishalaivale16472 жыл бұрын

    Khoop Chan. Bhagvantachi krupa ahe tumchya varti 🙏 Maharaj 🙏 Ram krishn hari 🙏

  • @satishbhandareshirdhon5666
    @satishbhandareshirdhon5666 Жыл бұрын

    अप्रतिंम किती ऐकले पण परत परत रोज ऐकावे असे वाटते

  • @rekharewalkar2364
    @rekharewalkar23642 жыл бұрын

    खुपच सुंदर नादब्रम्ह, नमस्कार महाराज

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w5 ай бұрын

    अतिसुंदर, टाळ, मृदंग यांची जुगलबंदी

  • @govindsingmahale2552
    @govindsingmahale255211 ай бұрын

    @फक्त वारकरी गुरुकुल 🙏🧡राम् कृष्णा हारी

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande71333 жыл бұрын

    राम कृष्ण हरी 👏👏 वाजती मृदुंग, रंगले अभंग येती पांडुरंग सोडूनी राहूळा..!! विठ्ठलाचे भेटी आला संतमेळा...!!! मृदुंगाची थाप, टाळाचा गजर आणि या नादात बेभान होऊन नाचणं म्हणजे भगवंताशी एकरूप होणच आहे.तो आणि मी वेगळा नाहीच. आणि हे फक्त मनुष्य देहातच शक्य आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही...!! दादांचा सहवास ज्यांना लाभला ते जिव खरोखर महाभाग्यशाली आहेत. 💐 करा रे बापांनो साधन हरीचे झणी करणीचे करू नका 💐💐 जय हरी विठ्ठल 👏👏

  • @somnathdevghareofficial931

    @somnathdevghareofficial931

    3 жыл бұрын

    सुंदर

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 Жыл бұрын

    आनंदाचे डोही आनंद तरंग मनाला तृप्ततेचा अभूतपूर्व अनुभव

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand55096 ай бұрын

    ।।जय जय रामकृष्ण हरि।। धन्यवाद माऊली महाराज।। धन्यंवाद श्री राम जय राम जय जय राम।।

  • @dharmendramhatre3162
    @dharmendramhatre3162 Жыл бұрын

    खुप सुंदर बाळकृष्ण दादा गायन आणि कदम साहेबांनी मृदुंग अप्रतिम वाजविला खूपच सुंदर

  • @deepalivankudre9133
    @deepalivankudre9133 Жыл бұрын

    अत्यंत सुंदर तरल भावपूर्ण श्रीहरी नामाचा गजर। हरीॐ।⚘️⚘️⚘️

  • @suvarnashevkar3013
    @suvarnashevkar3013 Жыл бұрын

    महाराज तुमचे टीव्ही च्या माध्यमातून कीर्तन दाखवले जातात....खूप छान ....तुमचे कीर्तन अप्रतिम असतेच ...पण त्या आधी गायन वादन ....आणि सगळं च ....खूप मनमोहक आहे ....मनाला सुख देणार आहे ....🥰

  • @prathameshnalavade8474
    @prathameshnalavade84742 жыл бұрын

    या हरी च्या गजरापुढे सारे संगीत फीके आहे खुप छान अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @manishashinde2258
    @manishashinde22584 ай бұрын

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी दादा ❤❤

  • @nileshchaudhari7459
    @nileshchaudhari74592 жыл бұрын

    हरी नाम की प्याली जो खरी नियत से खाय, अंगरोग व्यापे नही, महारोग मिट जाय , हरी हरी बोल

  • @statuskatta519
    @statuskatta5193 жыл бұрын

    सांगतो तुम्हास भाज रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वया अप्रतिम महाराज

  • @rayman9687
    @rayman96872 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalilimaye8459
    @anjalilimaye84593 жыл бұрын

    कल्पनातीत, असा आनंद कुठे मिळणार नाही. 💐💐👏👏

  • @AarunaRajurkar

    @AarunaRajurkar

    11 ай бұрын

    दादा मानल तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवून करवून घेणे सोप नाही उत्साह दांडगा 8 ताल ठेका सांभाळून कर ता प्रणाम आपल्या सर्व ग्रुप ला

  • @dhanashrijadhav3318
    @dhanashrijadhav3318 Жыл бұрын

    फारच सुंदर ह.भ.प.श्री आदरणीय वसंतगडकर माऊली. श्री साईबाबा मंदिर श्रीक्षेत्र सणबूर, ता-पाटण, जिल्हा-सातारा सालाबाद प्रमाणे १५ फेब्रुवारी १५ वा वर्धापनदिन २०२३ भक्तांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम. श्री साई भक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई.

  • @rajkumarmachpalle9181
    @rajkumarmachpalle91812 жыл бұрын

    !! श्री हंनुमान प्रसंन्न !! रामकृष्ण हरी माहराज आशिर्वाद मागतो माहराज लातुर हुन

  • @shivnathpadher4362
    @shivnathpadher43623 жыл бұрын

    सर्व दुःखाचे नाश करणारे कीर्तन व किर्तनातील चाली काय तो बाबांचा जोश आणि काय ते मृदुंगमणी अप्रतिम

  • @manojsonawane1921
    @manojsonawane19212 жыл бұрын

    राम कृष्ण हरी खूपच छान जणू स्वर्गी हरि किर्तन चाले ।

  • @satishsutar8758
    @satishsutar87583 жыл бұрын

    ओम नमो सद्गुरुनाथा आपुलीया चरणी माझा माथा यापेक्षा मोठे शब्दच नाहीत माझ्या जवळ दादा खुपच सुंदर 2010 वारीतल्या हरीपाठाची आठवन झाली

  • @ajaychavan8132
    @ajaychavan81325 ай бұрын

    मन मोकळा झाला बघा महाराज खूप छान 🙌🙏🙏🙏🚩🚩

  • @aniruddhakavle111
    @aniruddhakavle1119 ай бұрын

    सगळे दुःख कष्ट विसरत माणूस ❤

  • @ganpatade337
    @ganpatade3372 жыл бұрын

    याला महणतात देवाची महीमा अफाट शक्ति जीचा भान ही नाही सगळे भानच विसरुन गेले आणी यांनाच देवाचा चमत्कार अनुभवास येतो जयहरि विट्ठल

  • @dilipdadare2533
    @dilipdadare2533 Жыл бұрын

    दादा तुमची किती किती वेळा जय जय कार करू हे माझ्या मनाच्या बहेची गोष्ट आहे दादा साधो साधो प्रणाम

  • @balkrushanrathod
    @balkrushanrathod Жыл бұрын

    🙏राम कृष्णा हरी अप्रतिम आवाजाचे जादूगार 🙏

  • @ganeshkulkarni1227
    @ganeshkulkarni1227 Жыл бұрын

    साक्षात खडा पांडुरंग अप्रतिम धन्यवाद महाराज

  • @pandurangshinde9213
    @pandurangshinde92133 жыл бұрын

    राम क्रुष्णा हारी वा खुप छान आहे आनंद झाला आहे हार्दिक शुभेच्छा पांडुरंग शिंदे परिवाराकडून सर्वांना

  • @SE-Ruturajpilankar
    @SE-Ruturajpilankar3 жыл бұрын

    कीर्तनातील सुंदर अविष्कार, रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VijayVijay-tp3qg
    @VijayVijay-tp3qg Жыл бұрын

    विठूनामात हरपले देहभान, विसरून संसाराची जान| सुखे या सकळजन, उद्धरती|| 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @sachinarekar7426
    @sachinarekar74263 жыл бұрын

    राम कृष्णा हरी माऊली खुप मस्त

  • @sachinarekar7426

    @sachinarekar7426

    3 жыл бұрын

    माऊली तुमच्या वडिलांचं कीर्तन आमच्या गावी होत आमी 8 विला असताना पहिलं कीर्तन घोट मध्ये बघितलं त्या वेळी ते बैल गाडी घेऊन आले होते तिसरं कीर्तन आंबळे येते बघितलं तेव्हा आमी डोंगरातुन गाडीने खाली येताना वाचलो कारण गाढी रस्त्याच्या खाली गेली होती पण तुमच्या वडिलांची कृपा होती आमच्या वर म्हणुन आमी 8/9 लोक वाचलो 🙏🙏🙏🙏🙏

  • @adityarajchavan1710
    @adityarajchavan17104 ай бұрын

    यांच्यासारख सुख नाही कूट ।।राम कृष्ण हरी

  • @shambhagat5206
    @shambhagat520611 ай бұрын

    तबला, पखवाज, वीना,कोरस याचा सुरेख संगम आनी माउली चा आवाज अप्रतिम? जय हरी

  • @vishalharak2882
    @vishalharak28823 жыл бұрын

    स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मॄतयु लोकी व्हावा जन्म आम्हा

  • @marutipadwal3392

    @marutipadwal3392

    3 жыл бұрын

    एकच नंबर महाराज

  • @patil.g6618
    @patil.g6618Ай бұрын

    खूप छान पाऊली याला म्हणतात वारकरी संप्रदायातील पारमार्थिक आनंद,आणि हे सगळ्यांना लाभेल असे नाही.यासाठी ज्ञानोबा,तुकोबांची कृपा व्हावी लागते.साक्षात पांडुरंगाने देखील या हरिकिर्तनात पाऊलीचा आनंद घेतला असावा.

  • @muktaytairajput2506
    @muktaytairajput25063 жыл бұрын

    काय द्यावे याशी।व्हावेऊत्तराई ठेविता हा पायी जिव थोडा 🌸🌹🌺🌷🌿🍁🌸 राम क्रृष्ण हरी

  • @prof.dr.balumuradesangamne9837
    @prof.dr.balumuradesangamne98372 жыл бұрын

    हा सुख सोहोळा स्वर्गी नाही👌🙏

  • @kuchtohai31
    @kuchtohai31 Жыл бұрын

    मदन महाराज अति सुंदर पख वाज वादन

  • @amitdaf4126
    @amitdaf41265 ай бұрын

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही🚩🙏🙏😊

  • @satishbhandareshirdhon5666
    @satishbhandareshirdhon56663 жыл бұрын

    मृदुंग,टाळ वा..वा..आणि तुमचा आवाज कोरोना विसरून गेलो महाराज लयभारी

  • @bhaveshpawar5928
    @bhaveshpawar59282 жыл бұрын

    किती ऐकले तरी मन भरत नाही माऊली च्या नामात दंग व्हावे वाटते

  • @shivdasphad1827
    @shivdasphad1827 Жыл бұрын

    हा व्हिडिओ पाहिलं की दिवसभर ऑफिस च टेंशन पुर्ण विसरुन जातो खूप छान माऊली 🔥🚩🚩🚩 जय हरि

  • @gopalyeole9799
    @gopalyeole9799 Жыл бұрын

    महाराज राम कृष्ण हरी माऊली जगाची सावली ❤❤❤❤❤❤❤

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Жыл бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राम राम 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @user-zz1be6cb3e
    @user-zz1be6cb3e6 ай бұрын

    यारे नाचु प्रेमा नंदे । राम नामाचिया छंदे अप्रतिम महाराज

  • @user-zz1be6cb3e

    @user-zz1be6cb3e

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी महाराज मी तुमचे पंठरपुर वारी मधेले विडीओ पाहले मला सुध्या यायच आहे तुमच्या सोबत मला पंठरपुर वारीची पत्रिका पाठवा

  • @maheshkhairnar8098
    @maheshkhairnar80983 жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🚩🚩 अप्रतिम

  • @Dp55-n5w
    @Dp55-n5w5 ай бұрын

    प्रणाम 🙏श्री बाळकृष्ण वसंतगडकर महाराज ,कराड 🙏

  • @ganeshpawar9247
    @ganeshpawar9247 Жыл бұрын

    मि रोज एक वेळ पाहतोय. मग मन शांत होते

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad5123 жыл бұрын

    मृदंग वाजवणारे महाराज खरच खूप भारी मृदंग वाजवत आहे पांडुरंगाची कृपा आहे ही सर्व 🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @premapandey4637
    @premapandey46373 жыл бұрын

    Wah wah wah far sundar kirtan bhajan Abhang talkri mrudungvale

  • @user-ss3hf9pr1q
    @user-ss3hf9pr1q2 жыл бұрын

    ।। हरि जय जय हरि जय जय ।।

Келесі