बीड जातीवाद काय प्रकरण आहे, आणी आपली जबाबदारी काय आहे ,मराठा वंजारी,जातीवाद,एकत्र या सोबत राहा ,

Пікірлер: 1 100

  • @TNM1988
    @TNM19882 ай бұрын

    "ताई,भाऊ आणि पाटील म्हणजे समाज नाही" हे वाक्य आपल्याला पटलं, काही Y_Z यांनाच समाज मानतात, Graet कांगणे सर

  • @pavanrajepatil8300

    @pavanrajepatil8300

    Ай бұрын

    हा या Comment ला सहमत नक्कीच आहे ग्रेट गुरू कांगने सर

  • @ATMGURU
    @ATMGURU2 ай бұрын

    अत्यंत महत्वाच्या विषयावर व्हिडिओ केलाय त्याबद्दल धन्यवाद... आता समाजप्रबोधनच आपल्याला ह्या जातीय द्वेषातून वाचवू शकते. सगळे जातीधर्माच्या नावावर पोळी भाजून घेत असताना तू अत्यंत प्रामाणिक पने आणि तळमळीने प्रबोधन करत आहेस याचा अभिमान आहे... आपल्यासारख्या शिक्षकांनी जर असेच प्रबोधन चालू ठेवले तर सामाजिक सलोखा नक्कीच वाढेल आपण महापुरुषांच्या विचारावर च आपल कार्य सुरू ठेवू... तुझे या व्हिडिओ साठी खूप खूप आभार असेच निस्वार्थ पने जातीपातीच्या पलीकडे जावून कार्य कर तुला खूप खूप शुभेच्छा....

  • @mamulivlogs

    @mamulivlogs

    2 ай бұрын

    🙏👍🌹🌹

  • @user-yp7gb9sg6x

    @user-yp7gb9sg6x

    2 ай бұрын

    ♥️♥️♥️

  • @donchapappa

    @donchapappa

    2 ай бұрын

    तू पण असच सर्वांना सोबत घेऊन जाणारे कंटेंट देण्याचा प्रयत्न कर प्रोपोगेंडा पसरू नको

  • @navnathghule2559

    @navnathghule2559

    2 ай бұрын

    Aapan dusryala jase sangta ,tasech anukaran karave ,hich ichha

  • @ravindrakamble3029

    @ravindrakamble3029

    2 ай бұрын

    Yassir

  • @MH09POLICE
    @MH09POLICE2 ай бұрын

    महाराष्ट्राचे आवडते गुरुजी ❤ आदरणीय कांगणे सर 🙏

  • @sambhajilomate
    @sambhajilomate2 ай бұрын

    Kangane sir fans like kra fakt❤❤❤❤❤❤

  • @chetantayde8795

    @chetantayde8795

    2 ай бұрын

    ❤❤

  • @yuvrajgopalghare500
    @yuvrajgopalghare5002 ай бұрын

    जातीयवादावरून शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र इतिहास आठवला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे.

  • @bhimasolanke5074

    @bhimasolanke5074

    2 ай бұрын

    हो पण महाराजांच्या काळात 200 पैकी 47 मार्क वाला शिक्षक होत नव्हता. मराठा समाजाचा लढा समजाच्या न्याय हक्कासाठी आहे वंजारी समाजाला मधी पडायची गरज काय.

  • @Fanclubyogi

    @Fanclubyogi

    Ай бұрын

    Maharaj la madat krnre obc ch hote 😂😂😂 obc n jiv dila marathe n dhokaaa maharaj la

  • @pramodkawale5215
    @pramodkawale5215Ай бұрын

    एक दिवशी हा आपला जातिवाद आपला धर्म बुडवल्या शिवा राहणार नाही ही सध्याची परिस्थिती आहे😢😢😢🙏

  • @Bunty7799
    @Bunty77992 ай бұрын

    ताई भाऊ आणि पाटील समाज नाही 💯 अगदी बरोबर......

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale96022 ай бұрын

    मी मराठा आहे....पण मी हे मानतो की महाराज 100% चुकले....एखाद्या नेत्याने जातीय भाषण करण हे नेहमीच आहे......पण संत महाराजांनी असे जातीचे भाषण करू नये......

  • @mohittaur3735

    @mohittaur3735

    Ай бұрын

    समाजाचं कुठ चुकत हे दाखवून देणं सप्रद्यिक महराजांच काम असतं च तेच त्यांनी केलं , ज्यात त्यांचं काही चुकलं नाही , चुकलं असेल तर त्यांची भाषा फक्त

  • @rdxavi3958
    @rdxavi3958Ай бұрын

    मी धनगर आहे पण वंजारी समाजाने असं भाषण करून जातीय वाद सुरु केला

  • @masoga3273
    @masoga32732 ай бұрын

    ज्या वांजऱ्याला ताई भाऊ आणि साहेब सोडून समाज आहे कळलं तो खरा वंजारी, आणि ज्या मराठ्याला जारांगे पाटील आणि साहेब सोडून मराठा समाज आहे हे कळलं तो खरा मराठा,.....बाकी साहेब ताई भाऊ पाटील काही नाही करत समाजासाठी मत अन निवडणूक सोडली तर

  • @sonug9032

    @sonug9032

    2 ай бұрын

    ताई नक्कीच करतात त्यांचं विकासाभिमुख नेतृत्व आहे

  • @kishorkekan3628

    @kishorkekan3628

    2 ай бұрын

    तोच समज आहे तू नको शिकवू किती जातीवाद झाला आम्हाला माहिती आहे बीड मद्ये बाहेरून टिकल्या नका वाजवू तुम्ही

  • @paramb8750

    @paramb8750

    2 ай бұрын

    बीड च्या साहेब ने या महाराष्ट्रात माधव पॅटर्न पासून जातीवादाची सुरुवात झाली .त्याआधि महाराष्ट्रात जातीवादी राजकारण नव्हत् कधीच

  • @VishalMaind-pm3lz

    @VishalMaind-pm3lz

    2 ай бұрын

    ​@@paramb8750 adhipasun abhys kar sharad pwar cha ek umedvar maratha sodun nahi Karan maratha samaj jast ahe mnun pn tyt ankhi tr Yash aal nahi....

  • @abhijeetware3784

    @abhijeetware3784

    2 ай бұрын

    ​@@paramb8750पवार ने केले

  • @NileshPawar-xw9hu
    @NileshPawar-xw9hu2 ай бұрын

    सर तुम्ही जे बोलतात ते 💯 टक्के खर बोलतात मी पण आपल्या सोबत आहे सर, कांगणे सर बोलतात ते खर आहे.salute to you sir

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh8422 ай бұрын

    सर्व सामान्य युवायुवतिंनो जातियवादांपासुन दुर रहा.हे राजकीय लोक सर्व जाति धर्माचे मते घेऊन मोठे झाले. कैक पिढयांचि कमाई केली. आपण मात्र यांच्या मुलांचे जोडे उचलण्यात धन्यता माणतो.कधी होणार आपला आर्थिक, बौद्धीक विकास.

  • @gorakhgaikwad9935
    @gorakhgaikwad99352 ай бұрын

    एकदम बरोबर सर मराठा माळी वंजारी धनगर व सर्व समाज एकच आहे

  • @SomnathPaatil

    @SomnathPaatil

    Ай бұрын

    हो आपण सर्व एक आहोत ❤

  • @spkk3652
    @spkk36522 ай бұрын

    सलाम सर तुमच्या कार्याला .. दोन्ही बाजूंनी जातिद्वेष पसरवला जात नाहीत 😢

  • @rlnpatil42161
    @rlnpatil421612 ай бұрын

    अश्या महत्वाच्या मुद्यावर बोलणारा सध्या एकमेव माणूस आदरणीय सर ❤ 👍

  • @bhagawanthote8038

    @bhagawanthote8038

    2 ай бұрын

    100%barobar ahe sir

  • @nandkishorvmore3115
    @nandkishorvmore3115Ай бұрын

    आपल्या सारख्या लोकांची खरच गरज आहे. जातीवाद कोणत्याच समाजास परवडणार नाही.

  • @ashokmogare007
    @ashokmogare0072 ай бұрын

    धन्यवाद गुरुजी तुमच्या सारखी माणसे या महाराष्ट्रामध्ये असल्यावर हा निर्माण झालेला जातिवाद नष्ट करायला काहीच वेळ लागणार नाही✌🙏🙏

  • @nitinbaliramrathod6649
    @nitinbaliramrathod66492 ай бұрын

    हे विचार निर्भय होऊन मांडणारे तुम्ही एकमेव आदर्श भारतीय आपला अभिमान आहे सर...की तुमचं मार्गदर्शन मिळतंय...

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle4382 ай бұрын

    खरंच! आदरणीय कांगणे सर तुमच्या विचिरांना सलाम

  • @vidyalatpate5754
    @vidyalatpate57542 ай бұрын

    आजच्या समाजाला योग्य दिशा राहिली नाही. सोशल मीडियाचा वापर जास्त झाला त्यामुळे सर्वसामान्य लोक वास्तव विसरले व डोक्याचा वापर कमी करू लागले. आदरणीय श्री कांगणे सर आपण अतिशय सुंदर वास्तव विचार मांडले आहेत.

  • @vkfocus3841
    @vkfocus38412 ай бұрын

    हे अर्धवट लोक महाराष्ट्रात समाजात तेढ निर्मान करत आहेत! निंदनीय बाब आहे!

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia2 ай бұрын

    सलाम सर तुमच्या विचारांना.. बरोबर आहे.सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या संत विचार चा प्रसार व प्रचार करणे. जातीभेद कमी करण्यासाठी व समाजात प्रेमभाव निर्माण करण्यासाठी महाराज मंडळी यांनी प्रबोधन केले पाहिजे.

  • @amolsangle1914
    @amolsangle19142 ай бұрын

    काही लोक मस्ताडले सर मुद्दामून जातीवाद करतात कोन कोणाच नाही तुम्ही 💯 खर बोलत आहे सर जय महाराष्ट्र 🙏

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage60062 ай бұрын

    वा कांगणे सर वा... धन्यवाद. छान प्रबोधन.

  • @anandsalve5397
    @anandsalve53972 ай бұрын

    समाजाला अश्या गुरुजी ची गरज आहे खरोखर 💙

  • @PrakashAnant
    @PrakashAnant2 ай бұрын

    खरेच सर आपण फार फार आवडले

  • @Vishalmunde1993
    @Vishalmunde1993Ай бұрын

    धन्यवाद कांगणे सर!खूप छान व्हिडिओ बनवला.....खरंच तुमचे प्रत्येक लेक्चर खूप आवडतात मला कारण तुम्ही स्पष्ट बोलता

  • @avinashgarje1215
    @avinashgarje12152 ай бұрын

    अगदी बरोबर आहे आणि महत्वाचे.....

  • @ckamble4831
    @ckamble48312 ай бұрын

    कांगुने सर अतिशय सुंदर प्रबोधन केले.

  • @Ganeshpatil-yj9so
    @Ganeshpatil-yj9so2 ай бұрын

    महाराष्ट्र सुखा समाधानाने राहु ध्या

  • @smitakadam8344
    @smitakadam83442 ай бұрын

    Khup chan vichar mandale sir thank you

  • @user-so2wt3kj8r
    @user-so2wt3kj8r2 ай бұрын

    आदरणीय श्री विठ्ठल कांगणे सर सलाम तुमच्या निरपेक्षपणे केलेल्या विवेचणाला. विश्वबंधुत्व सर ! Cosmopolitan Sir ! विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला !

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9eyАй бұрын

    धन्यवाद विठ्ठल कांगणे सर तुम्ही दोन्ही समाजातल्या तेल कमी करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून इतर बुवा लोकांनी शिक्षकांनी याचा आदर्श नक्कीच

  • @swatikhade1531
    @swatikhade1531Ай бұрын

    Best Teacher Kangane sir... Salute to your thoughts 🙏👍👌🇮🇳🇮🇳💙💙

  • @subhashlomte2322
    @subhashlomte23222 ай бұрын

    Great job sirji🙏🙏🙏

  • @phadshubham5830
    @phadshubham5830Ай бұрын

    लाखात एक बोलले सर छान 🥰🥰❤

  • @user-hq5pz8pv9j
    @user-hq5pz8pv9j2 ай бұрын

    जातिभेद करणारा आपला भारत देश

  • @satyawankamble2440

    @satyawankamble2440

    2 ай бұрын

    भावा आपला चांगला आहे माणसाची विचार श्रेणी बदल केले पाहिजे भटा बामनानी देशाची वाट लावली आता मनु लागु

  • @user-nq2co7jn8y
    @user-nq2co7jn8yАй бұрын

    खरच मराठवाड्यात खूप जातीवाद आहे😢

  • @ganeshkolte1150
    @ganeshkolte11502 ай бұрын

    Dhanyawad sir

  • @umakantkawale1749
    @umakantkawale17492 ай бұрын

    खूप छान विचार कांगणे सर तुमचे आहेत आणि आगदी योग्य बोलणे आहे

  • @shivkumarpawar3406
    @shivkumarpawar34062 ай бұрын

    मी बीडकर आहे तुमचा व्हिडिओ मस्त होता असे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवावेत अशी विनंती

  • @shashanksoman8357
    @shashanksoman8357Ай бұрын

    आपण कमीत कमी हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे 🙏

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi92402 ай бұрын

    Kangane Sir, aaple jatiy yekopyache vichar farach aawdle.Dhanyawad .

  • @hanmantshrirame6222
    @hanmantshrirame62222 ай бұрын

    सरांनी अत्यंत महत्वाच्या विषयावर व्हिडिओ केलेला आहे त्याबद्दल सरांचे खूप खप धन्यवाद

  • @vikaswaghmare4402
    @vikaswaghmare44022 ай бұрын

    कांगणे सर तुमच्या विचाराशी मी सहमत ..खूपच छान

  • @Sanapsatish11
    @Sanapsatish112 ай бұрын

    एकमेव कारण तुतारी योद्धा 💯

  • @Vikaspatil.00164

    @Vikaspatil.00164

    2 ай бұрын

    Saglech कारणभूत आहेत कोणाचीच बाजु घेऊ नका😕

  • @Sanapsatish11

    @Sanapsatish11

    2 ай бұрын

    @@Vikaspatil.00164 मान्य आहे सर्व जबाबदार आहेत पण इतक्या वर्ष का झाला नाही मग आताच का होतोय बीड च पूर्ण वातावरण कोणी बिघाडल हे सर्वांना माहीत आहे....

  • @Vikaspatil.00164

    @Vikaspatil.00164

    2 ай бұрын

    @@Sanapsatish11 होत होता पण तो छुपा आसायचा तो गावापुरता मर्यादित होता कारण मी पण वंजारी मराठा बहुल गावातुन येतो

  • @Sanapsatish11

    @Sanapsatish11

    2 ай бұрын

    @@Vikaspatil.00164 तुम्ही मला शिक्षित वाटता म्हणून तुम्हाला विचारतो सर्वप्रथम तुमच्या योध्यानी "तुम्ही आहेतच कितीक" हे वक्तव्य योग्य आहे का??? आणि जर नसेल तर तो माणूस मान देण्याच्या लायकीचा आहे का??

  • @Yourfather781

    @Yourfather781

    2 ай бұрын

    ​@@Sanapsatish11 maratha jagruk zalay झाकण zulya सानप

  • @yuvrajgaming7109
    @yuvrajgaming7109Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ बनवला सर..आभार

  • @shindes228
    @shindes228Ай бұрын

    Dhanyawad sir!❤

  • @dnyanobalahane8167
    @dnyanobalahane81672 ай бұрын

    कायदा कोणालाच माफ करत नाही ऐन वेळी कोणीच येऊन तुमचा गुन्हा आपल्या अंगावर घेणार नाही आणि तस चालणार ही नाही...बाकी गोष्टी सोडा आणि आपली फॅमिली आपला संसार आपलं भविष्य याकडे लक्ष घाला 👌🏻अप्रतिम कांगणे सर 👌🏻

  • @yashpalvidhate5476
    @yashpalvidhate54762 ай бұрын

    फुले, शाहू, आंबेडकर. यांनी सगळे आयुष्य झिजवल सगळे समाज एकत्र मिळून राहावेत म्हणुन. जातीभेद संपवण्यासाठी. अणि शिवाजी महाराज यांनी पण कधी जाती भेद केला नाही. ❤सर तुम्ही भारी बोललात ❤

  • @sadanandwagh2999
    @sadanandwagh2999Ай бұрын

    अति महत्वाचा व्हिडिओ केला सर तुम्ही धन्यवाद

  • @RohitHake-f4s
    @RohitHake-f4sАй бұрын

    Sir tumhich khare ya deshache samajsudharak ahat 💯 sahamt ahe sir aplya video la .💐

  • @parshuramkattimani2934
    @parshuramkattimani29342 ай бұрын

    Khup chhan sir, Jay Shivray Jai Bhim

  • @AshvinSononeSpartan
    @AshvinSononeSpartan2 ай бұрын

    आपण सर्व एक आहो... मानवता महत्वाचे आहे....

  • @ganeshkedar8445
    @ganeshkedar84452 ай бұрын

    अगदी बरोबर्

  • @Shreyasbhondave123
    @Shreyasbhondave1232 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही शिकवण नाही वारकरी महाराज अरेला कारे करना योग्य आहे पण जातीवाद पसरवू नका महाराजांचा आदर्श घ्या बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांचा आदर्श घ्या जय हिंद

  • @omkarvarade6419
    @omkarvarade64192 ай бұрын

    धन्यवाद सर आपण समाज जागृती करता आपल्या सारख्या माणसाची आज समाजाला गरज आहे

  • @mrs.yogitadeshbhratar4257
    @mrs.yogitadeshbhratar42572 ай бұрын

    Great work sir thanks 🎉🎉🎉

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil2 ай бұрын

    महाराज लय झापलं वस्तुस्थिती सांगितली सर आपण त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @user-hq5pz8pv9j
    @user-hq5pz8pv9j2 ай бұрын

    पहिल्यापासूनच सर ही प्रक्रिया चालू आहे भारतामध्ये जाती भेद

  • @dipakpawar7382
    @dipakpawar7382Ай бұрын

    धन्यवाद कांगणे सर

  • @kirandabhade8996
    @kirandabhade89962 ай бұрын

    सर योग्य वेळी विडिओ केलाय धन्यवाद...🙏

  • @ashrubachate.123
    @ashrubachate.123Ай бұрын

    वास्तविक जातीय वाद खूप वाडला या कीर्तन व या व्हिडिओ मुळे ते ही खरय याला सर्वस्वी जबाबदार कमी डोकं असलेली लोकं आहेत. कांगणे सर अगदी बरोबर बोलले या मुळे समाजात तेढ निर्माण झालेले कमी होऊ शकते.

  • @manoharghodge3839
    @manoharghodge38392 ай бұрын

    सर तुमची खूपच हिम्मत आहे बा हे सर्व बोलायची....

  • @bhagwatshirsath7392
    @bhagwatshirsath73922 ай бұрын

    आगदी बरोबर सरजी धन्यवाद ❤

  • @pavanwarkad6258
    @pavanwarkad62582 ай бұрын

    Thank u sir गुरू असावा तुमच्या सारखा ❤

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116Ай бұрын

    कांगणे साहेब,सुंदर प्रबोधन!तुम्ही मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात तुमचे भाषणे ठेवली पाहिजेत.जगात लाखो जाती आणि शेकडो धर्म आहेत.त्यात आपल्या जातीची टिमकी कुठ वाजवायची?

  • @uddhavvyavahare7067
    @uddhavvyavahare70672 ай бұрын

    कांगणे सर आपल्या विचारांना सलाम👌👌

  • @FUTUREOFFICER
    @FUTUREOFFICER2 ай бұрын

    या व्हिडिओची नितांत गरज होती... धन्यवाद sirji🙏

  • @yogeshtakras6103
    @yogeshtakras61032 ай бұрын

    Great sirji💐

  • @abhidapase1407
    @abhidapase14072 ай бұрын

    खूप खूप अप्रतिम बोललात सर..❤ समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि सगळ्या समाजातील लोकांना तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे.

  • @dwarkadasbhise9655
    @dwarkadasbhise96552 ай бұрын

    सर्वात आधी माणूस नंतर धर्म हे बगा जात नाही Dr. B. R. Ambedkar

  • @user-ob9lr8gx7f
    @user-ob9lr8gx7fАй бұрын

    धन्यवाद सर👌👌👌👌

  • @sunilmhaske5593
    @sunilmhaske55932 ай бұрын

    खुप छण सर धन्यवाद 👍🙏

  • @SMG.1431
    @SMG.14312 ай бұрын

    मराठा समाजाला आरक्षण हे मिळालाच पाहिजे आणि ते टिकणारच द्यायला पाहिजे,आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नाही विरोध हा जातीवाद करणाऱ्या वृत्तीला आहे..👍

  • @jadhavgopal01

    @jadhavgopal01

    2 ай бұрын

    Distech video madhi atakshan magl manhun itka jatiwad karile tumhi

  • @prdp4555

    @prdp4555

    Ай бұрын

    सर्व जातीचे आरक्षण बंद झाले पाहिजे... या आरक्षण मुळे समाजात फुट निर्माण होते आहे...

  • @bajranginjepwad6685
    @bajranginjepwad66852 ай бұрын

    ❤❤❤ sir तुमच्या सारख्या गुरूची गरज आहे ❤❤ जय हिंद

  • @hanmantshrirame6222
    @hanmantshrirame62222 ай бұрын

    खरच सर तुम्ही योग्य बोललात , सर्वांना विनंती आहे की कोणीही जातीय तेढ निर्माण करू नये ,सर्वांनी जातीय तेढ कमी करावं कारण यामुळे कोणाचंही भलं होणार नाही. सामाजिक एकोपा सर्वांनी निर्माण करावा हीच विनंती. माणूस या नात्याने सर्वांनी एकत्र या . आपला सर्वश्रेष्ठ धर्म एकच आहे तो म्हणजे आपला अखंड भारत

  • @ishwarphad8331
    @ishwarphad83312 ай бұрын

    धन्यवाद सर ❤

  • @Master_rajesh
    @Master_rajesh2 ай бұрын

    शिक्षण सर्व समाजासाठी फ्री करावे भले ही रस्ता 2फूट कमी बांधा शिक्षणाची गरज खूप आहे आपले विचार शिक्षणाची बदलतात

  • @MrXar70

    @MrXar70

    2 ай бұрын

    Need genuine education not whatsApp chaap education..

  • @rajushinde5298
    @rajushinde52982 ай бұрын

    बरोबर आहे सर. समाजात नालायक लोक जास्त वाढू लागले आहेत.

  • @pravinsarwade3254
    @pravinsarwade32542 ай бұрын

    Respected SIR, You are very well said sir 👏

  • @amolrathod3172
    @amolrathod3172Ай бұрын

    खुप छान विश्लेषण केले सर ❤❤

  • @GaneshRA09
    @GaneshRA092 ай бұрын

    सर तुम्ही हा व्हिडीओ बनवलाय यातून मला सर्व काही समजलं मी कधीच जाती धर्म करणार नाही. कोणी करीत असेल तर मी करुदेणार नाही. 🙏🙏

  • @user-zq3vh4li9z
    @user-zq3vh4li9z2 ай бұрын

    या छीनाल जाती व्यवस्थेला कंटाळलेला मी...!

  • @rajmanedineshn5297

    @rajmanedineshn5297

    2 ай бұрын

    निवडणुका मध्ये जरांगे काय बोलत होता??? हे आहेत तरी किती?? मराठा काय आहे हे दाखवू त्यांना .. असेल नीच लोक जर समाजाच प्रतिनिधित्व करत असतील तर असच होणार..

  • @ajaypaimode5807
    @ajaypaimode5807Ай бұрын

    धन्यवाद सर .....इतक्या चांगल्या विषयाला सुंदर पने दोन्ही पण समजला समजावून सांगितल्या बद्दल...

  • @ashokshinde3458
    @ashokshinde34582 ай бұрын

    Kangane sir अगदी महत्वाचा व्हिडिओ केला सर

  • @rajeshwarmaharajkale699
    @rajeshwarmaharajkale6992 ай бұрын

    समोरच्याने शेन खाल्यामुळे महाराज बोलले आसाव पन कांगने सर बोलतात ते खरच आहे हा जातीवाद करने मुर्खपनाचे लक्षन आहे

  • @vishnuparihar3159
    @vishnuparihar31592 ай бұрын

    हिंदू ❤ हिंदू भाई भाई येणारी वेळ खुप वाईट आहे आपसात भांडू नका भावांनो जय श्री.राम

  • @raghunathlungare7708
    @raghunathlungare7708Ай бұрын

    अप्रतिम वक्तव्य सर.

  • @user-hq5pz8pv9j
    @user-hq5pz8pv9j2 ай бұрын

    जय भिम सर

  • @air-1857
    @air-18572 ай бұрын

    21 व्या शतकात जातीवाद भयानक आहे....कसा राहणार देश एकसंध...

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande44222 ай бұрын

    धन्यवाद सर

  • @rishikeshgharjale419
    @rishikeshgharjale4192 ай бұрын

    एकच हृदय❤आहे सर किती वेळा जिंकताल खरच खुप छान विचार आहेत सर 🙏🙏❤❤

  • @SMG.1431
    @SMG.14312 ай бұрын

    सर ही सुरुवात कशामुळे झाली याचे पाळे मुळे पण बघा सर....आज पर्यंत तुमच्या व्हिडिओ ला मी कधीच कंमेन्ट केलेली नाही.पण सर बीड मध्ये या 8 महिन्यात ही वेळ कोणी आणली हे पण बघायला पाहिजे...मराठा समाजाचे whats अँप ग्रुप च्या चॅटिंगचे विडिओ social मीडिया वर व्हायरल झालेल्या आहेत तो पण विडिओ तुम्ही एकदा स्क्रिन वर घेऊन बोलायचा प्रयत्न करा सर.

  • @user-py5re1do5x
    @user-py5re1do5x2 ай бұрын

    सर तुम्ही अभिनंदन त्या लहान भाऊ सर्व समाजाचे सुखात दुःखात राहता सर्वांनी एका जवानी राहिले पाहिजे जय भवानी जय भगवान

  • @sitaramwankhede6510
    @sitaramwankhede65102 ай бұрын

    Kagane sar ji sahab good 👍🏻👍🏻❤❤

  • @sanjaymale2222
    @sanjaymale2222Ай бұрын

    अगदी सर्व सामान्यांच्या मनातील भावना व्यक्त केलात सर आपले खुप खुप अभिनंदन. आणि राजकारण्यावर भरवसा ठेवुन आपसात वाद घालून नका, कोण कधी एक होते सांगता येत नाही.

  • @MotivationUser247
    @MotivationUser2472 ай бұрын

    nice sir 😢

  • @sharadkapale
    @sharadkapale2 ай бұрын

    खूप छान सर,ह्या विषयावर बोलायची खरंच गरज आहे,आजही आपण जाती धर्माच्या नावाखाली कुटाने करत आहोत,ही खंत न भरून निघणारी आहे, इतर देश विकासाकडे वाटचाल कशी करावी यासाठी प्रयत्न करत आहेत अन् आपण असल्या निरर्थक बाबीमध्ये अडकून पडलोय😢

  • @laxmandhondge2353
    @laxmandhondge2353Ай бұрын

    खूप छान व्हिडिओ बनवला कांगणे सर सर्वांना एकोपाणी राहण्याची गरज आहे आणि तेच झाले पाहिजे.

Келесі