अवघड आणि गुंतागुंतीची मानवी प्रसूती | Dr Shilpa Chitnis Joshi | Netbhet talks

#Dr.Shilpa_Chitnis_Joshi #NetbhetTalks #pregnancy #pregnancycare
प्रत्येक गरोदर स्त्री ची इच्छा असते की तिची डिलीवरी नैसर्गिकपद्धतीने व्हावी. पण आजकाल सिजेरियन डिलीवरीच प्रमाण खुप वाढल्याचं दिसून येतं.
आपल्याला मनात वाटतं की सस्तन प्राणी जसे त्यांच्या पिल्लांना नैसर्गिकपणे जन्म देतात तसं मानवाच्या बाबतीत का घडत नाही?
किंवा पूर्वीच्या बायकांना दहा मुलं व्हायची ती कशी नैसर्गिकपणे होतं होती?
किंवा
काही वेळा काही डाॅक्टर मुद्दाम सिजेरियन डिलिवरी करतात असाही एक समज असतो.
याच सर्व प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देत आहेत डाॅ. शिल्पा चिटणीस जोशी.
त्या कोथरूड पुणे येथील स्त्री रोग निवारण तज्ञ व वंध्यत्व समाधान तज्ञ आहेत.
या क्षेत्रातील तब्बल 23 वर्षांचा अनुभव त्यांना आहे.
आपल्या पेशंटच्या शंकेचं निरसन करता यावं या हेतूने स्त्री रोग, प्रसुती, वंध्यत्व इत्यादी विषयांवर त्या लेखमालाही लिहितात.
डाॅक्टर एक विचारू का? हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. म्हणजेच त्या लेखिका सुद्धा आहेत.
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
• Industry 4.0 भविष्याती...
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
• आपणच अर्जुन आणि आपणच व...
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
• सहज शिक्षण आणि जीवनमूल...
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
• लैंगिक शिक्षण..... लैं...
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
• मल्लखांब या अस्सल मराठ...
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
• नैसर्गिक शेती - समृद्ध...
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
• मराठीतून समजून घेऊया B...
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
• Sustainable Business क...
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
• सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
• Astrophotography Expla...

Пікірлер: 405

  • @netbhetelearning
    @netbhetelearning Жыл бұрын

    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ - Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks - kzread.info/dash/bejne/nYyG0ruNmdDOfKQ.html आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat kzread.info/dash/bejne/ZoGcus6wj6-amJc.html सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks kzread.info/dash/bejne/fINptbBxeJS8mKQ.html लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation kzread.info/dash/bejne/Zn9_y8uKnNy0eJM.html मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks kzread.info/dash/bejne/e6iYpq-zedu_iKg.html नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks kzread.info/dash/bejne/onmNo8mamKbagrw.html मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane kzread.info/dash/bejne/iWGO28eMmtWniaQ.html Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav kzread.info/dash/bejne/oaBtxLqyl92YfNY.html सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks kzread.info/dash/bejne/enulyMmiiceZZdY.html Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks kzread.info/dash/bejne/q4GbzNulga-9aJc.html

  • @sunitakashid1213

    @sunitakashid1213

    Жыл бұрын

    Ppppppp

  • @ushamahajan9658

    @ushamahajan9658

    Жыл бұрын

    मन ते मे

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Жыл бұрын

    Postpartum depression.....ह्याबद्दल पण बोलायला हवे ..delivery झाली रे झाली की आनंद व्यक्त करायला हवा ,आईने सतत उत्साहाने सळसळत असायला हवे ,असा आग्रह असतो .आर्थिक, भावनिक आणि सामाजिक,महत्त्वपूर्ण मानसिक बदल कोणीच लक्षात घेऊ इच्छित नाही ... 80% स्तियांमध्ये आढळणारा अनेमिया,हा शारीरिक परिणाम करतोच पण मानसिक परिणाम ही करत असतो ..ज्याबद्दल घरातले कोणीच प्रत्यक्ष मदत करू शकत नाही ..

  • @sushamasuryavanshi833

    @sushamasuryavanshi833

    Жыл бұрын

    Kharay agadi👍

  • @deepalisuryavanshi5360

    @deepalisuryavanshi5360

    Жыл бұрын

    हो अगदी बरोबर आहे, postpartum depression फार महत्वचा आहे, त्याबद्दल कोणी bother करत नाही अगदी नवरा पन

  • @nishantpanhale9922

    @nishantpanhale9922

    Жыл бұрын

    It's very true

  • @nilimapatil9570

    @nilimapatil9570

    Жыл бұрын

    Khara ahe

  • @Sunshine-yw5th

    @Sunshine-yw5th

    Жыл бұрын

    Very true

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Жыл бұрын

    पुरूष याना पण डिलेव्हरी रूम मध्ये allow कराव. म्हणजे त्यांना थोडी तरी जाणीव होईल. स्त्री च्या vedne chi

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 Жыл бұрын

    शब्दच नाहीत Ma'am माझ्याकडे. खुप खुप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही, तुमचे कोटी कोटी आभार🙏🙏🙏🙏

  • @charushilathawale3120
    @charushilathawale3120 Жыл бұрын

    डोळे भरून आले मॅडम ही माहिती ऐकल्यावर. खरंच खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर तुम्ही बोललात आणि हा व्हिडिओ पाहून स्त्रियांच्या समस्या समजून घेऊन समाजाची या विषयीची मानसिकता बदलून स्त्रियांच्या हिताचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे.

  • @snehals8078
    @snehals8078 Жыл бұрын

    डाॅ.खुप महत्वाची माहिती सांगितली आहे माझ्या दोन्ही डिलीव्हरी नाॅर्मल झाल्या पण मी माहिती साठी मिस्टरांना पण शेअर केला कारण स्त्री ही काय वेदना सहन करते हे प्रत्येक पुरुषाला कळलेच पाहिजे

  • @manmohinee
    @manmohinee Жыл бұрын

    खूप महत्वाचा विषय अतिशय योग्य प्रकारे मांडलाय डॉ. शिल्पा यांनी !👍 ऐकायलाच पाहिजे सगळ्यांनी...

  • @janardhanthombre1795

    @janardhanthombre1795

    Жыл бұрын

    Karch khup chagli Mahiti.dili Ahe parantu shireechaya sriravar Tila Adhikar Asava.

  • @Aesthetic_moon_fandom

    @Aesthetic_moon_fandom

    Жыл бұрын

    Khup chan mahiti dili

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Жыл бұрын

    मॅडम, तुम्ही स्केल वर explain केलं त्याने खरंच सर्वसामान्य लोकांना नीट कळलं. आभार तुमचे.... होय. पूर्वी एक तर बाळ नाही तर अंत म्हणून बाळांतपण असं म्हणायचे... आणि आता फक्त टक्केवारी कमी झाली आहे.

  • @shivnathgorde4317
    @shivnathgorde4317 Жыл бұрын

    फारच छान माहिती दिली आहे. पूरुष करून मोकळा होतो. वेदना मात्र महिलांना च सहण करणे भाग पडते. धन्यवाद.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Жыл бұрын

    आतापर्यंत समोर आलेले विडिओ आणखी आपण निर्माण केलेला हा विशेष भाग... खूप अन्तर आहे..!! डॉक्टर आपण या क्षेत्रात विशेष आहात.. खूप छान प्रस्तुति.. आई होणे व त्या मागची वेदना हा पुरुष प्रधान (माझ्यासह)समाज नक्कीच समजून घेईल..!!! आपण देवदूत आहात. अनेक उत्तम मार्गदर्शन व सत्कर्म होत राहू दे...यासाठी शुभेच्छा..!!!

  • @milindgolatkar6974

    @milindgolatkar6974

    Жыл бұрын

    राईट...

  • @gourikarmarkar1957
    @gourikarmarkar1957 Жыл бұрын

    खूप छान माहिती, एक महत्त्वाचा फरक जो सध्या दिसून येतो साधारण 20-25 वर्षा पूर्वी delivery staff खूप प्रसूती दरम्यान खूप मानसिक धैर्य द्यायचे, पण सध्या असे दिसून येत नाही त्यांच्या पण काही अडचणी असू शकतात

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 Жыл бұрын

    अगदी योग्य 👍 खूप व्यवस्थित आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Жыл бұрын

    आई होण सोपं नसतंच, बाईचा दुसरा जन्म असतो. अशा वेळेस तिला धीर देण्या ऐवजी तेधे असलेल्या मावशी (staff)घाणेरडे ,लज्जास्पद बोलून तीच खच्चीकरण करतात.बाकी डॉ. तुमच Talk माहिती पूर्ण होते. अशी माहिती स्त्री रोग तज्ञांनी द्यावी. धन्यवाद.🙏🙏🙏

  • @impradippatil
    @impradippatil Жыл бұрын

    thanks for such informative talk about dark side of pain in women life

  • @sharaddeo1052
    @sharaddeo1052 Жыл бұрын

    वेगळाच पण आवश्यक माहिती देणारा विषय, अतिशय सहजसुलभ व शुद्ध मराठीत मांडलात. तुमचे उच्चार व वेगही योग्य होते. अभिनंदन! * सुशिक्षित, नोकरी/पेशातील स्त्रियांना वेदना सहन करणे कठीण जाते हे खरेच पण बैठ्या कामामुळे आणि योग्य व्यायामाच्या अभावामुळेही प्रसूतीत अडचणी येतात, नाही का? * तुम्ही प्रसूतीनंतर येणा-या उदासीनतेबद्दलही बोलायला हवं. अनेकांना ते माहीतही नसतं! एकंदर माहितीपूर्ण व सुस्पष्ट व्याख्यान!

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Жыл бұрын

    अतिशय महत्वाचा विषय प्रभावी पणे मांडला आहे.

  • @MJ-mh2lb
    @MJ-mh2lb Жыл бұрын

    Excellent topic and Excellent presentation... We want more such topic from you🙌🙏🙏

  • @gopalubarhande4464
    @gopalubarhande4464 Жыл бұрын

    भितीवर आधारित अँलोपॅथी व सीजर शस्त्रक्रिया आहेत. कोणतीही अडचण नसताना सरसकट सीजर करून अफाट मोठे हॉस्पिटल बांधणे हाच विचार 95% डाॅ. करतात. मात्र त्या महिलांना ऑपरेशन नंतर जन्मभर काय काय साईड इफेक्ट्स सहन करत जगावे लागते, मला अनुभव आहे.. मनिषा पाटील..

  • @sapananikam9531

    @sapananikam9531

    Жыл бұрын

    95% नाही तर 99% डॉक्टर हेच करतात,स्वतःचा खिसा भरण्यासाठी दुसऱ्याला कायमचं अधू करतात.

  • @anantyuvabharat5874

    @anantyuvabharat5874

    Жыл бұрын

    Ya kshetrat je chalu ahe te doctor che "adnyaan" ahe. Ani vishesh mhanaje bahutek doctors na yacha magmoos pan nahi. What they do in the name of "timely intervention " is actually "the interference". When it is motivated by medical business, actually practioners alongwith pregnant women both are the poor victims of the medical lobby conspiracy .

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 Жыл бұрын

    धन्यवाद मॅडम खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे जी समाजातील सर्व स्तरातील लोकाना उपयुक्त ठरेल

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Жыл бұрын

    खूप खूप महत्वाची माहिती दिली आहे डॉ शिल्पा, खूप खूप आभार 🙏

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 Жыл бұрын

    Very important information in all women's 🙏🏻Thanks mam

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 Жыл бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती.धन्यवाद !डाॅ.

  • @snehars4429
    @snehars4429 Жыл бұрын

    Thank you Doctor for such a great knowledge. I like all your articles.

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 Жыл бұрын

    खूपच नवीन मुद्दे व महत्त्वाची माहिती कळली ... काही गोष्टी तर ऐकायलाही भयंकर वाटल्या, पण त्या सत्य आहेत, तेव्हा त्याची चर्चा होणेही जरूरीचे आहे

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Жыл бұрын

    Short but convincingly said.Thanks a lot.Keep more videos on these matter.We are educated but not well knowing in these situations. We need to keep self respectful video about body respectful.

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio Жыл бұрын

    खुप माहितीपूर्ण विचार मांडले मॅडमनी. मनःपूर्वक धन्यवाद

  • @shrikantchevale4144
    @shrikantchevale4144 Жыл бұрын

    खूप खूप आभार मॅडम, खूप महत्वाची माहीत दिल्याबद्दल पुन्हा आभार

  • @amrutashinde7069
    @amrutashinde7069 Жыл бұрын

    Khup sunder mahiti dilit doctor,yogya ani thet shbadat!!

  • @sonalijoshi1806
    @sonalijoshi1806 Жыл бұрын

    Perfectly explained 🙏🙏

  • @vidyapatil853
    @vidyapatil853 Жыл бұрын

    Very useful information about real,horribal situation of India specially from rural area,we suffered from this badly ...amazing talk

  • @shashikantpathak5792
    @shashikantpathak5792 Жыл бұрын

    खुप महत्वाची माहिती या व्हिडिओ मुळे मिळाली. हा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांना compalsary करावे. त्यामुळे समाज प्रबोधन होईल. 🙏

  • @nimashenoy6066
    @nimashenoy6066 Жыл бұрын

    Excellent talk!👏👏👏

  • @santanfernandes7415
    @santanfernandes7415 Жыл бұрын

    Thanks for sharing. Very good explanation.

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil Жыл бұрын

    Because of your this talk...i could understand many things...otherwise i was also thinking same Because of whatever i hv heard before from others experiences....thank you maam

  • @nitinrege7060
    @nitinrege7060 Жыл бұрын

    Very very informative and courageous to bring forth these taboo topics. More such topics ought to be discussed with such clarity & expertise. These should be given wide publicity. Grateful to the Dr. Shilpa Chitnis Joshi 🙏🙏🙏

  • @pravinkini5909
    @pravinkini5909 Жыл бұрын

    डाॅ. धन्यवाद. विषय अतिशय सुरेख समजून सांगितला. स्री बद्दल आणि डॉक्टरांवरील आदर वाढला.

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 Жыл бұрын

    Thanks Doctor tumhi kharch khup chhan samjaun sangitlat

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Жыл бұрын

    अतिशय उत्तम तितकीच आवश्यक माहिती. आभारी आहे

  • @gkqueen8853
    @gkqueen8853 Жыл бұрын

    Khupach Sundar ani atishay mahatwachi mahiti sangitli mam thank you 🙏🙏

  • @supriyanimgaonkar742
    @supriyanimgaonkar742 Жыл бұрын

    उत्तम मार्गदर्शन. सगळ्यांनी पहावा असा video आहे. धन्यवाद डॉ. 🙏

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 Жыл бұрын

    Great presentation, smooth delivery of very very important subject and reality which in fact every human must have. Once again a lot of thanks for great presentation.

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 Жыл бұрын

    Thanks for this side of the coin. Got to knew something new & got to know scale of pain that a mother goes through

  • @poojashindolkar5278
    @poojashindolkar5278 Жыл бұрын

    I would like to add a few things from my personal experience as a mother, the staff at hospitals or nursing homes arent always friendly or empathetic towards the patient, they see deliveries on daily basis n its quit normal for them, there is a tendency to show tough love, so that u wont loose courage, but i think sometimes they are just rude.

  • @madhurisharma_5555

    @madhurisharma_5555

    Жыл бұрын

    My experience was also same like yours

  • @shwetaranade6011

    @shwetaranade6011

    Жыл бұрын

    True

  • @jyotikulkarni2669

    @jyotikulkarni2669

    Жыл бұрын

    I agree 💯 cos I had experienced this during my first delivery . Thanks to my mother who was the biggest support n took care of the rude staff.

  • @nirmaldevrukhkar8242
    @nirmaldevrukhkar8242 Жыл бұрын

    अगदी स्पष्ट शब्दात सांगितले मेडम खूप खूप धन्यवाद

  • @nandiniparadkar5861
    @nandiniparadkar5861 Жыл бұрын

    Fantastic अतिशय सुरेख पद्धतिने माहिती सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद .

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Жыл бұрын

    खुप उत्तम विषय मांडला सगळ्या पर्यंत पोहोचणे गरजेचं आहे

  • @chandrakantdhamal1061
    @chandrakantdhamal1061 Жыл бұрын

    खुप महत्वाची माहिती.

  • @sumedhak522
    @sumedhak522 Жыл бұрын

    Very educational video mam !!!! Should be shared to max

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 Жыл бұрын

    Thank you for this information. We need more awareness on such topics,most of people are not aware of the level of pain women go through during pregnancy ,hope once people are aware they will definitely be sensitive towards these issues.

  • @vrushalichandgude9036
    @vrushalichandgude9036 Жыл бұрын

    खुप छान पद्धतीने समजावून सांगितलं डॅाक्टर …thank you for grate presentation 🙏👌🏻👌🏻💐

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 Жыл бұрын

    खूपच माहितीपूर्ण सुंदर व्हीडिओ

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 Жыл бұрын

    खूप चांगली माहिती दिली. Normal delivery बद्दल मोठा गैरसमज लोकांमध्ये असतो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे

  • @gokulpardeshi8255
    @gokulpardeshi8255 Жыл бұрын

    सुयोग्य माहिती दिली आहे. समजून परिस्थिती जन्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

  • @vaishalipatil6616
    @vaishalipatil6616 Жыл бұрын

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली.धन्यवाद मॅडम.

  • @abhilashaghanote4400
    @abhilashaghanote4400 Жыл бұрын

    Khup Chan vishay mandala , thanks a lot 🙏

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Жыл бұрын

    Excellent talks . Excellent presentation sanjay Pune

  • @sunilshah7845
    @sunilshah7845 Жыл бұрын

    खूप महत्वाची माहिती दिली समाजात जागृती करण्याचे खूप चांगले कार्य केले त्याबद्दल धन्यवाद

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 Жыл бұрын

    खूप छान explain केले,

  • @bhartimandore9383
    @bhartimandore9383 Жыл бұрын

    Very nicely explained 👌👌

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th Жыл бұрын

    Excellent madam..very important Knowledge

  • @abhaymshigwan
    @abhaymshigwan Жыл бұрын

    khoop mahtvachi mahiti , aani sangitali suddha sopya shabdadat , thanks dr.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Жыл бұрын

    🙏mam.फारच महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही.ही अशी माहिती सर्व स्त्रियांना कळणे गरजेचे आहे..मलाही तुमच्या या विदियो मुळे प्रसूती विषयी माहिती समजली.हे सर्व डॉ.नाच माहित असते.उशीरा का होईना या विदियोतून माहिती देऊन जागृती आणलीत यासाठी तुमचे मनापासुन आभारी आहे...धन्यवाद..👌👌👍

  • @aparnarajwade8990

    @aparnarajwade8990

    Жыл бұрын

    पुरुषांनाही हे कळणं गरजेचे आहे

  • @dattaraodeshmukh8078

    @dattaraodeshmukh8078

    Жыл бұрын

    खुपचांगलीमाहीती.आहेविषय.गंभिर.आहे.

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 Жыл бұрын

    तुम्ही खूप खूप छान माहिती दिली ❤️❤️❤️

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 Жыл бұрын

    खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Жыл бұрын

    Dr mam khup chan sangitle.hyacha khup prasar zala pahije . Khup chan mahiti

  • @mukeshthorane4683
    @mukeshthorane4683 Жыл бұрын

    खूप महत्त्वाची आणि मुलाची माहिती सांगितले मॅडम तुम्ही मला ही पहिल्यांदाच माहीत झाली

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 Жыл бұрын

    अतिशय महत्त्वाची माहिती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर्वांकडे पोहोचली पाहिजे अशी .. आजकालच्या बाया.... म्हणून खूप जण टोमणे आणि जोक्स मारतात...त्यांनी नक्की बघावा असा व्हिडिओ 🙏🙏🙏🙏 शतशः धन्यवाद 🙏🙏

  • @foodie_plante
    @foodie_plante7 ай бұрын

    खूप छान माहिती धन्यवाद❤

  • @20kumarsonawane
    @20kumarsonawane Жыл бұрын

    नमस्कार सलील सर, मी कुमार सोनवणे, कल्याण मधून आपल्याशी संपर्क करत आहे. सर्वप्रथम आपले मनापासून खूप खूप आभार आणि आपले अभिनंदन..! प्रत्येक विषय सहज, सुलभ आणि खात्रीशीर ते हि योग्य पद्धतीने प्रेझेंट करताना समोरच्या प्रेक्षकांना चटकन समजेल अश्या आपल्या वाणीतून पटवून देता. मी गेली ५-६ वर्षे आपल्याला youtube च्या माध्यमातून ऐकत आहे, बघत आहे, अनुभवत आहे. वरील व्हिडिओ पहिल्यांनंतर त्यातून वास्तविकता डॉक्टरांनी मांडली. परंतु सिझेरिअनला लोकं का विरोध करतात ह्याचा उलगडा त्यानी सांगितला नाही. आपण जर ग्रामीण भागातील आलेख पहिला तर ४०% - ५०% डिलिव्हरी या सिझेरिअन करूनच डॉक्टर हाताळतात. मग या मध्ये डॉक्टरांचे अकुशल ज्ञान कमी येतं की फक्त त्यातून होणारी आर्थिक लूट त्यामागे लपलेली असते...? याबाबत लोकांच्या मनातील शंकेचं निरसन त्या व्हिडिओत नाही. मी आज आपल्याला अश्या डॉक्टरांची माहिती देणार आहे. कल्याण येथील वैष्णवी मॅटर्निटी होमचे डॉक्टर आश्विन कक्कर. गेल्या १५ वर्ष्यापासून त्यांचे क्लिनिक कल्याण मध्ये आहे. एकदम माफक दरामध्ये सुसज्ज सेवा, सुविधा आणि खात्रीशीर उपचार. आमच्या एकत्रित कुटुंबातून गेल्या ८-१० वर्ष्यात ९ डिलिव्हरी त्याच हॉस्पिटल ला झालेल्या आहेत. जो अनुभव पहिल्यापासून तोच आजतागायत पाहावयास मिळतो. सिझेरिअन साठी कोणतीही घाई गडबड न करता, शक्यतो नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करण्यासाठी होणाऱ्या आईला आणि तसेच नातेवाईक यांना योग्य मार्गदर्शन आणि विश्वास देऊन त्यांची विश्वसाहार्यता मिळवून उपचार पद्धती. शिवाय हॉस्पिटल मध्ये त्यांचे दरपत्रक जाहीररीत्या चिटकवलेले आहेच सोबत पेशंटसाठी सूचना, नातेवाईकांसाठी सूचना दहर्षीनी भागात लावलेले आहेत. २०१८ साली माझ्या मिसेस ची डिलिव्हरी झाली त्यावेळी नॉर्मल डिलिव्हरीचे दर रुपये १६,०००/- आणि सिझेरिअन डिलिव्हरीचे दर रुपये २४,०००/- एवढ्यातच सर्व सेवा, सुविधा आणि संपूर्ण उपचार आहे. त्यावेळी आणि आत्ताही तपासणी फी फक्त रुपये १५०/- आहे. शिवाय महिला दिनाला व इतर काही कर्ण निमित्त तर मोफत... अर्थात फक्त पैशांसाठीच नव्हे तर इतरही गोष्टी जाहीर करतात त्या अश्या कि माघील १ वर्ष्याच्या डिलिव्हरीच्या नोंदी बाहेर फलकावर लावलेल्या आहेत ज्या मध्ये मागील वर्ष्या आणि गेल्या महिन्यात किती डिलिव्हरी आणि कोणत्या प्रकारे झालेल्या आहेत. प्रत्येक महिन्यांचा सिझेरिअन चा रेशो कधीही ११% च्या पुढे गेलेला नाही. काही महिन्यात तर ५-६%च सिझेरिअनचा रेशो आहे. फक्त महिलांना त्याचे हक्क आहेत म्हणून नुसतं ते सांगतील तसंच करा आणि सर्वच माहिती त्यांना पुरवत बसा. ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. काही गोष्टी माहिती झाल्याने सुद्धा प्रसंगाला सामोरे जाणे कठीण होत असते, हे भान आपण बाळगले पाहिजे. त्यामुळे आपण नक्की त्यांचीही भेट घ्यावी या विषयावर ते हि चांगले मार्गदर्शन करू शकतात. हि विनंती.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Жыл бұрын

    Thanks a lot for very good information

  • @arunamahajan9593
    @arunamahajan9593 Жыл бұрын

    Thank you Dr. for most important topic. I hope it will educate people to go for C section if delivery is going to be complicated. Every woman has right to decide the same. Women bear so much pain during child birth but still people will not celebrate if girl is born. Is it not insulting to women.

  • @adv.ratantidke5779
    @adv.ratantidke5779 Жыл бұрын

    Khup chhan mahiti dili dhanyavad 👍

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 Жыл бұрын

    khup chhan mahiti sopi karun sangitali

  • @anitapowar6527
    @anitapowar6527 Жыл бұрын

    खुपच सुंदर माहिती दीली madam

  • @AK-zb4hr
    @AK-zb4hr Жыл бұрын

    You totally changed my view about normal delivery. This is very important for husbands like me rather than females in the house. I have no more words..

  • @prajaktak2968

    @prajaktak2968

    Жыл бұрын

    are dada .. asa kahi nahi ..c-section peksha normal delivery far far better ahe.ek video baghun swatah chi thaam mat banvu nako.

  • @anitavedak1993

    @anitavedak1993

    Жыл бұрын

    Yes , ase pain jari asle tari te pelnyachi Shakti striyamadhye nakkich aste aani normal delivery kevahi changli aarogyachya drustine, mazya don delivery normal zalya aahet,

  • @isuzuikamaki5477

    @isuzuikamaki5477

    Жыл бұрын

    @@prajaktak2968 ho barobar. Ani normal delivery chi tayari stri la young age pasun karayla havi. lifestyle active asavi. Aaahar ani vichaar satvik asava. Fit ani strong rahayla hava. Ani paramparik ritine kelyas prasuti la itka traas hot nahi.

  • @isuzuikamaki5477

    @isuzuikamaki5477

    Жыл бұрын

    she's saying some factually very wrong things. we have not grown bigger and bigger with c-section. Contrary, our ancestors were bigger and stronger than us since their birth. n so were the mothers! Ofcourse that needs good and healthy lifestyle which our ancestors followed.

  • @seemaarbad8163
    @seemaarbad8163 Жыл бұрын

    I had shared this video to all my friends relatives and girls.

  • @snehapotphode2672
    @snehapotphode2672 Жыл бұрын

    Thank you so so so much doctor👨‍⚕

  • @anantpuranik2700
    @anantpuranik2700 Жыл бұрын

    Thanks 👍 for this topic great talk for us and unknown people

  • @umanikam1874
    @umanikam1874 Жыл бұрын

    खूप छान माहिती

  • @must604
    @must604 Жыл бұрын

    अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @vitthal.....
    @vitthal..... Жыл бұрын

    खूप छान मॅम 😢😢😢माझं sezor आहे... जाऊद्या तेच बरं..... आयुष्य बरं असं होण्यापेक्षा

  • @MsDESTINY999
    @MsDESTINY999 Жыл бұрын

    Khup changla sangitla doctor ne.. ajun ya vishayi topics ana..c sec mule life time honare body changes, post partum depression, etc ..

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 Жыл бұрын

    Congratulations. Excellent talk on a very important topic. Explained very well.

  • @priyankatekalepatil1468
    @priyankatekalepatil1468 Жыл бұрын

    I am feeling numb after watching this video....very important information. I am educated and mother of 1 year old baby. But still there are multiple piece of info which i newly heard. Thank you doctor... If possible you should take free seminars in rural areas of maharashtra....

  • @Om76629
    @Om76629 Жыл бұрын

    Great Mam ... Nice Information 🙏🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Жыл бұрын

    Very informative.Thanks

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 Жыл бұрын

    Very important detailed explanation.

  • @vaishalipatil7078
    @vaishalipatil7078 Жыл бұрын

    धन्यवाद मॅडम.l सविस्तर माहिती दिली

  • @shamkantsonar5769
    @shamkantsonar5769 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती दिलि मँडम 💐👌

  • @shrawaniyoga2821
    @shrawaniyoga2821 Жыл бұрын

    Khupch chan mahiti sangitli maam thank you

  • @arundabir1376
    @arundabir1376 Жыл бұрын

    लहानपणापासून भरपूर शारीरिक मेहनत करण्यामुळे, नंतरच्या आयुष्यात सुलभ प्रसूती आणि स्वास्थ्य पूर्ण उर्वरित आयुष्य प्राप्त होण्यास फार मदत होते, ही बाब पण सांगायला हवी होती.

  • @aniketbirajdar4140
    @aniketbirajdar4140 Жыл бұрын

    great talk thanks mam

  • @sandeeppatil1067
    @sandeeppatil1067 Жыл бұрын

    Khupach chhan sangital mam.... He sagali information khupach viral hone garajeche aahe

  • @rekhakadane2741
    @rekhakadane2741 Жыл бұрын

    खुपच चांगली माहिती दिली डॉ. तुम्ही...प्रत्येकास hi माहिती असायला पाहिजे..खूप धन्यावाद...

  • @roshansonar8980
    @roshansonar8980 Жыл бұрын

    Very important information..

  • @shubhadathakre4851
    @shubhadathakre4851 Жыл бұрын

    Thank you Madam. Very important & informative talk.

  • @kalpananagrale4920

    @kalpananagrale4920

    Жыл бұрын

    Ha video baghun pratyek purushyani strila smjun ghyayla hav thank you madam khup impartant video banvala

  • @jyotishingate1890
    @jyotishingate1890 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद॒ !!

  • @devinapalange807
    @devinapalange807 Жыл бұрын

    So informative 🙏

  • @vaishalikakade5123
    @vaishalikakade5123 Жыл бұрын

    Khup chan mahiti dilit mam

  • @sanjitamalandkar8344
    @sanjitamalandkar8344 Жыл бұрын

    Thank you very much madam 🙏🙏

Келесі