Aurangabad | Sanjana Jadhav यांची राजकारणात एन्ट्री, कन्नड तालुक्यातून लढणार निवडणूक
Sanjana Jadhav will contest from Kannada taluk of Aurangabad. Sanjana Jadhav has made her debut through Shetkari Morcha
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातून संजना जाधव निवडणूक लढणार आहेत . शेतकरी मोर्चा द्वारे संजना जाधव यांचे पदार्पण झाले आहे
n18oc_news
#aurangabad #SanjanaJadhav #news18lokmat #lokmat #marathinews #maharashtrapolitics
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Пікірлер: 46
सरकार पण याचंच मोर्चा पण यांचाच.... काय गम्मत आहे....लोकांना येड्यात काढायचे धंदे
ठाकरे ची घराणेशाही चालत नाही बाकी सर्वजण घराणेशाहीत आहे किती लोक कसे असतात रे देवा....
मोदी साहेबांना ही बातमी दाखवा... भाजपा घराणेशाही अशीच चालू ठेवणार आहे का..ज्यावेळी भाजपाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार बदलतील तेव्हा भाजपा फुटणार हे नक्की
कोणत्या पक्ष्या कडून मनजे बाप च तिकीट देणारा असल्यावर bjp चे चेच मिळणार
बर होईल उदय भाऊला सोपं जाईल
अगोदर नीट नांदायला शिक....🙏🙏🙏🙏🙏
Full nautanki 🤣🤣
बीजेपी यांची घराणेशाही चालते का
कन्नड ला bjp चा आमदार 24तरी होणार नाही
आर तुम्ही सर्वांना बावलत समजतात का सरकार तुमचंच यन ते तुमच्या बापाला सांगा की आणखीन विमा अनुदान नाही अल
शासन तुमच्या बापाच आहे.,,मोर्चाची काय गरज...
चला आणखी एक घराणेशाही........
What a mockery, BJP has their government and why the hell she is conducting morcha?
Fail पडणार
पण काही असो मला मात्र संजना लय आवडती I ❤️ You संजना
ही घराणेशाही नाही का?
Bapan pataval loka
औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर
बाप सरकार मध्ये,
Only H. JADHAV DADA