अरे आम्ही तुम्हाला मातीत गाडू, धनंजय मुंढेची जहरी टीका ! जरांगे - मुंढे भिडले

अरे आम्ही तुम्हाला मातीत गाडू, धनंजय मुंढेची जहरी टीका ! जरांगे - मुंढे भिडले #manojjarange #marathareservation #dhananjaymunde #pankjamunde #beedloksabha #marathinews

Пікірлер: 455

  • @vilasmohite5817
    @vilasmohite58174 күн бұрын

    मागणी फक्त मराठा आरक्षण जरांगे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale58237 күн бұрын

    जाती-जातीत भांडण लावून द्यायचं काम चालू आहे सध्या महाराष्ट्रात

  • @user-ow3ls9sd5m

    @user-ow3ls9sd5m

    5 күн бұрын

    मित्रा जरांगेचा ईतिहास माहिती नाहि कुणाला म्हणुन हफ्तेखोर जरांगे ला लोक पाटिल मणतायत आरे हा आईतखाऊ जरांगे आहे याची ह्यांच्या परीवारात सुद्धा ईज्जत नव्हती अता फेमस झालाय म्हणून ह्याला भाव देतायत नाहितर याची ओळख आईतखाऊ, हफ्तेखोर होती हा फक्त फेमस होण्यासाठी झटतोय आनि स्वंताला अतिशहाणा समजतोय मिडिया समोर ईतर कोणाला हि ऐऊ देत नाही फक्त बायको ह्याची पोरगी आनि मुलगा ह्यांना मात्र वाट्टेल ते बोलू देतो हा टोटल ऐडपट आहे ईतिहास तपासुन बगा ह्या ऐडपटाचा मग समजेल जय शिवराय मित्रांनो

  • @ravinevhare4991
    @ravinevhare49912 күн бұрын

    Jarange साहेब तुम्ही कार्यरत रहा आम्ही आहे तुमच्या सोबत ...

  • @user-xl7ej1bv4n
    @user-xl7ej1bv4n4 күн бұрын

    आरक्षण घेऊच आम्ही सर्व पाटलां सोबत एक कुनबी मराठा लाख कुणबी मराठा

  • @rameshkhairnar2554
    @rameshkhairnar25544 күн бұрын

    निवडणुकीच्या सभा घेण्यासाठी मोदींना वेळ मिळाला .मग आरक्षणावर का बोलले नाहीत

  • @kailaskadam575
    @kailaskadam5756 күн бұрын

    भावांनो जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे रहा तो एकटाच जिरवणार यांची 🚩🚩🚩

  • @user-ow3ls9sd5m

    @user-ow3ls9sd5m

    5 күн бұрын

    मित्रा जरांगेचा ईतिहास माहिती नाहि कुणाला म्हणुन हफ्तेखोर जरांगे ला लोक पाटिल मणतायत आरे हा आईतखाऊ जरांगे आहे याची ह्यांच्या परीवारात सुद्धा ईज्जत नव्हती अता फेमस झालाय म्हणून ह्याला भाव देतायत नाहितर याची ओळख आईतखाऊ, हफ्तेखोर होती हा फक्त फेमस होण्यासाठी झटतोय आनि स्वंताला अतिशहाणा समजतोय मिडिया समोर ईतर कोणाला हि ऐऊ देत नाही फक्त बायको ह्याची पोरगी आनि मुलगा ह्यांना मात्र वाट्टेल ते बोलू देतो हा टोटल ऐडपट आहे ईतिहास तपासुन बगा ह्या ऐडपटाचा मग समजेल जय शिवराय मित्रांनो

  • @SarthakAtole-rp9jt

    @SarthakAtole-rp9jt

    5 күн бұрын

    Konachi shardpawaranchi jiravnar ka

  • @SarthakAtole-rp9jt

    @SarthakAtole-rp9jt

    5 күн бұрын

    Atta tu gapp re jarenge

  • @SarthakAtole-rp9jt

    @SarthakAtole-rp9jt

    5 күн бұрын

    Mi dhangangar ahe jarenge

  • @SarthakAtole-rp9jt

    @SarthakAtole-rp9jt

    5 күн бұрын

    Gap re

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale311014 күн бұрын

    रोज बिड मध्ये जाऊन पंकजा मुंढे च्या विरोधात काम केल आणि आता बोलतो मी निवडनूकित नव्हतो

  • @sujatadarade-mo9ey

    @sujatadarade-mo9ey

    7 күн бұрын

    भाऊ हे 100% खर आहे तुम्ही तुम्ही जय विचारले ते म्हणजे तुम्ही जे बोलले ते

  • @rameshgiram4995

    @rameshgiram4995

    6 күн бұрын

    यावेळेस ताई पडल्या तर एका बाणा मध्ये तीन शिकार होणार आहेत

  • @shrirahulchavanbjpnational5220

    @shrirahulchavanbjpnational5220

    5 күн бұрын

    Jarange che pan divsa yetil

  • @shrirahulchavanbjpnational5220

    @shrirahulchavanbjpnational5220

    5 күн бұрын

    Jarange che pan khup vait divsa yenar ahet ishwar satya ani Asatya baghto ani tharvto

  • @chandrakantfunde9578

    @chandrakantfunde9578

    5 күн бұрын

    जातिवादी मानसिकता के हाई

  • @Jitendradeshmukh3456
    @Jitendradeshmukh345615 күн бұрын

    OBC बांधवांनी यांच्या बुंगाट गप्पा ऐकू नये हे 6 कोटी काय 6 हजार कोटी जरी जमले तरी काय बिघडतं नही.

  • @bharatpawar2489

    @bharatpawar2489

    5 күн бұрын

    Patal hoti rajkiy lokanchi manunte sarve jati dharma madhye duri nirman karat ahet tari sarvana vinanti sarve jati ani dharm bhartiy manun ekatr rahu.maratha arakshan bhetlech pahijye.

  • @amolpawar5253

    @amolpawar5253

    5 күн бұрын

    Smjl ki tumhala

  • @user-qv4uo3mj2q

    @user-qv4uo3mj2q

    Күн бұрын

    Tu kunacya potch

  • @DestroyMundeHatters
    @DestroyMundeHattersКүн бұрын

    तुतारीचा ⭐⭐⭐ स्टार प्रचारक शरद पठाण चा चमचा मोगली उर्फ मनोज जरांगे

  • @popatkhedkar3638
    @popatkhedkar363815 күн бұрын

    गोधडीच्या अतून बदाम पिस्ते खाऊन उपोषण करणार.

  • @Mangesh19754

    @Mangesh19754

    7 күн бұрын

    Perfect

  • @Satyendra28767

    @Satyendra28767

    7 күн бұрын

    100 टक्के खरं आहे 😂

  • @rameshgiram4995

    @rameshgiram4995

    6 күн бұрын

    आपला माणूस कसा ओळखायचा हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे तेच आम्ही शिकलात

  • @bharatpawar2489

    @bharatpawar2489

    5 күн бұрын

    Godhd8chya at badam pistye khatana baghayla tuzya garchye hotye kay

  • @user-ow3ls9sd5m

    @user-ow3ls9sd5m

    5 күн бұрын

    मित्रा जरांगेचा ईतिहास माहिती नाहि कुणाला म्हणुन हफ्तेखोर जरांगे ला लोक पाटिल मणतायत आरे हा आईतखाऊ जरांगे आहे याची ह्यांच्या परीवारात सुद्धा ईज्जत नव्हती अता फेमस झालाय म्हणून ह्याला भाव देतायत नाहितर याची ओळख आईतखाऊ, हफ्तेखोर होती हा फक्त फेमस होण्यासाठी झटतोय आनि स्वंताला अतिशहाणा समजतोय मिडिया समोर ईतर कोणाला हि ऐऊ देत नाही फक्त बायको ह्याची पोरगी आनि मुलगा ह्यांना मात्र वाट्टेल ते बोलू देतो हा टोटल ऐडपट आहे ईतिहास तपासुन बगा ह्या ऐडपटाचा मग समजेल जय शिवराय मित्रांनो

  • @rampathak2985
    @rampathak29853 күн бұрын

    एकच वाघ 🐅 मनोज दादा जरांगे ❤

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094Күн бұрын

    श्री जरांगे पाटील जिंदाबाद

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade330915 күн бұрын

    जरांगे पाटील तुम्हाला ओबीसी समाजाचा का राग येत आहे

  • @bharatpawar2489

    @bharatpawar2489

    8 күн бұрын

    Obc netye maratha virodhat kiti sabha gheun kiti akramak bol le zalye,patli sodun tika zali tari maratha sayamaney wagla, samaj jar bitharla asta tar obc netye rajkarnat tikle nastye parabhut zale astye, Ani ekda aandolan bhadkle tar te changli gost nahi manun pratekaney kaydya Palun karun maryadit bhashecha wapar karun samajik bandhubhav japawa hi vinanti

  • @vikasnaikwade2955

    @vikasnaikwade2955

    7 күн бұрын

    Obc चां बिल्कुल राग नाही 😁😁😁

  • @bharatpawar2489

    @bharatpawar2489

    7 күн бұрын

    @@vikasnaikwade2955 An obc netye akrmak bol le tari kahi vikas karushakat nahit apwad adarniy Gopinatrao munde sahebani changla vikas kela baki netyani vikas kela nahi

  • @PatuleMahesah

    @PatuleMahesah

    6 күн бұрын

    अरे बाबा मराठा समाज झाला आणि जरांगे पाटलांना ओबीसी समाजाचा राग यायचा संबंधच नाही कारण की आम्हालाही ओबीसीत सामील करा म्हणतात ना आम्ही उलट ओबीसीत सामील व्हायला लागलो ओबीसीचा राग का करू राग करायचा असेल तर सांगितलं नसतं तुला डोकं नाही

  • @PrPadol-fp3lj

    @PrPadol-fp3lj

    2 күн бұрын

    भांडणे लावण्याचे काम केले जात आहे नेत्या कडून.

  • @Social_work0322
    @Social_work032216 күн бұрын

    पाटील ला साथ द्या. प्रशासनात मराठा समाज नसल्याने काय झालं सर्वांनी पाहिले. त्यासाठी आरक्षणाची गरज आहे. आपला कोणाला विरोध नाही पण आपला समाज पण पुढे गेला पाहिजे.

  • @user-jj5mr2ek9n

    @user-jj5mr2ek9n

    15 күн бұрын

    35खासदार , 180आमदार बिगर मराठा समाजातील लोकाचे निवडून घ्या. 54टक्के नोकर भरती मध्ये बिगर मराठा समाजातील लोकांना द्या

  • @kidzeduca

    @kidzeduca

    4 күн бұрын

    Are bhau arakshanane Kay nahi hot hushari lagate

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z2 күн бұрын

    मराठा आरक्षण ची लढाई ही खर्या अर्थाने राजकारणातील धनाढ्य प्रस्थापित मराठा व गरीब मराठाची असायला हवी ना इतर जाती समाज विरोधात,

  • @pandurangmarkad1999
    @pandurangmarkad199915 күн бұрын

    जरांगे आपण शरद पवार विरोधी का बोलत नाहीत आपण फक्त मुंडे घराण्याला विरुद्ध का बोलता आपण राजकीय आहात का

  • @user-kb6ei4uw3v

    @user-kb6ei4uw3v

    14 күн бұрын

    बिड मदे धनंजय मुंडे ने मराठा मुलावर कोटे गुने दाखिल केले होते साक्षी दार नारायण कुछे आहे शोध गे

  • @rupeshpadwal5818

    @rupeshpadwal5818

    8 күн бұрын

    पक्का राजकारणी;शरद पवार चा पिल्लु आहे

  • @sujatadarade-mo9ey

    @sujatadarade-mo9ey

    7 күн бұрын

    पवार साहेबांची सगळे खेळ खासदार आणि खेळते याच्या मागे अदृश्य शक्ती शरद पवार साहेब

  • @vishwagyanvipashyana5919

    @vishwagyanvipashyana5919

    Күн бұрын

    जातच तशी आहे.

  • @yogeshmusle6616
    @yogeshmusle661611 күн бұрын

    बीड मध्ये कशाला सभा घेतल्या तुतारीचा मिथुन

  • @Mangesh19754

    @Mangesh19754

    9 күн бұрын

    Bc aahe , vedyanchi Jatra

  • @nitinkadam4444

    @nitinkadam4444

    7 күн бұрын

    गावठी बुकूळी ला पाडण्यासाठी

  • @vikasnaikwade2955

    @vikasnaikwade2955

    7 күн бұрын

    बीड तुझ्या बापाचे आहे का 😁😁😁😁

  • @Parju12343

    @Parju12343

    5 күн бұрын

    ​@@nitinkadam4444Gawthi watat asel tula tar tuze dolyat ghatlae kahitari

  • @yogendra2778

    @yogendra2778

    4 күн бұрын

    Tuzya aaila vicharun ye kashasathi sabha ghetali

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604Күн бұрын

    Barobar ahe एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @mangeshthakur9183
    @mangeshthakur918317 сағат бұрын

    70% मराठा समाज हा भाजप आघाडी बरोबर आहे मोदी कुठे आपण कुठे मराठा समाजाला म्हणत आहे मराठा आरक्षण कोणी घालविले तेव्हा हे कुठे होते आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतात हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u7 күн бұрын

    इलेक्शन झाल्याच्या नंतर तूला अटक होणार म्हणून तु उपोषणाला बसत आहे

  • @avinashajabe7079

    @avinashajabe7079

    Күн бұрын

    Shatt😂

  • @user-qv4uo3mj2q

    @user-qv4uo3mj2q

    Күн бұрын

    Onli maratha

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar18724 күн бұрын

    4 जून ल फक्त एकदा महायुती ची सत्ता येऊ द्या .....नक्की आरक्षण देतील

  • @bhagwansanap2212
    @bhagwansanap22125 күн бұрын

    ऑन कॅमेरा उपोष्ण कर गावठी मिथुन 😢😢

  • @ankushlanke4602
    @ankushlanke46026 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @YoutagCreativeWorld
    @YoutagCreativeWorld3 күн бұрын

    मनोज भाऊ प्लान तुझा 101% फसला ! बीडच्या जनतेचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पंकजाताईंना अॅडव्हान्समध्ये विजयाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @satyavansatpute2399

    @satyavansatpute2399

    22 сағат бұрын

    Tuzi layki samjte diddamdichya pilavli

  • @user-bk9qx5iz6y
    @user-bk9qx5iz6y15 күн бұрын

    आरे जरागे लाई हावेत उडु नकोस

  • @sandipanandraoalgude619

    @sandipanandraoalgude619

    15 күн бұрын

    Tu Sai cha navra aahe jarange patil

  • @sandipanandraoalgude619

    @sandipanandraoalgude619

    15 күн бұрын

    Tuza aai cha

  • @TGP1000
    @TGP100016 күн бұрын

    तुतारी वाजवली मिथुन ने😂😂😂😂

  • @VishnuSanap-uw5yx
    @VishnuSanap-uw5yx10 күн бұрын

    याचे लेकरं माजलेत जरांगे माजला याचा माज उतरवला पाहिजेत

  • @Mangesh19754

    @Mangesh19754

    9 күн бұрын

    Ati majlay b.... a

  • @vishwasshinde9619

    @vishwasshinde9619

    7 күн бұрын

    ये उतरायला माज, येताना घेवून ये

  • @sudhakarrathod348

    @sudhakarrathod348

    Күн бұрын

    खरच

  • @avinashajabe7079

    @avinashajabe7079

    22 сағат бұрын

    @@Mangesh19754 tujya var chadla kare.. BC

  • @user-ir5kg9fp2e

    @user-ir5kg9fp2e

    15 сағат бұрын

    तुला कसा कळला माज

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav746412 күн бұрын

    मोदीजी देशासाठी काम करतायत. आणि दुसऱ्याला नाव ठेऊन माणसं मोठी होतं नाहीत. आरक्षण तर बीजेपी च, देणार

  • @user-fj2fc3sp1h
    @user-fj2fc3sp1h6 күн бұрын

    मुढे. नीटबोल. मराठा या बदल

  • @TGP1000
    @TGP100016 күн бұрын

    मुतून झोप ६ करोड😂

  • @akshaykadam1799
    @akshaykadam1799Күн бұрын

    बीडमध्ये किती मराठ्यांनी पंकजाला मतदान केले.

  • @munjajigore7236
    @munjajigore7236Күн бұрын

    ओबीसी येणाऱ्या विधानसभे च्या निवडणुकीत यांना जागा दाखवील

  • @santoshgawali7591
    @santoshgawali75912 күн бұрын

    फडणवीस साहेब बोलवलं लागलं हा 🥳🥳😊😊

  • @satyavijaybairagi1915
    @satyavijaybairagi191513 сағат бұрын

    मोदी जर सत्तेत बसले तर जरांगे काय करणार ?

  • @ashokandhale6430
    @ashokandhale643015 күн бұрын

    बीड जिल्ह्यात सभा घेऊन तुझा डोंगराला फुगा आला की

  • @advamolkurund8745

    @advamolkurund8745

    2 күн бұрын

    Tuzya gandila budbuda nahika ala

  • @djajabhayjaybhaye4414
    @djajabhayjaybhaye44144 күн бұрын

    सूपारी घेऊन प्रचार केला पाडा भाजपाला

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase764013 күн бұрын

    हा जरांगे मिथुन लय मोठा नेता समजतो आहे स्वतः ला अरे हा मराठा मराठा करून पैशाचा घर भरत आहे

  • @user-qv4uo3mj2q

    @user-qv4uo3mj2q

    Күн бұрын

    Tu kiti dile

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126Күн бұрын

    मुंढे वाडी च्या लोकांनी आधी धनंजय मुंडे कडून 5000/- Rs चा दंड वसूल करावा व राजीनामा घ्या, ते अजित पवार मराठ्या सोबत सत्तेत बसले आहेत. 🚩

  • @munjajigore7236
    @munjajigore7236Күн бұрын

    समाजाने याला जास्त डोक्यावर घेऊ नये

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode62597 сағат бұрын

    जरांगे राजकारणात येण्यासाठी किती लोकंच्यासाठी आंदोलन केली.शेवटी राजकारणात येण्यासाठी काहीपण करणार.😂 लोकांनी विचार केला पाहिजे.

  • @pramodkolage9420
    @pramodkolage942011 күн бұрын

    चिक्की पण मराठ्यांच्या विरोधात होती

  • @user-ow3ls9sd5m

    @user-ow3ls9sd5m

    5 күн бұрын

    मित्रा जरांगेचा ईतिहास माहिती नाहि कुणाला म्हणुन हफ्तेखोर जरांगे ला लोक पाटिल मणतायत आरे हा आईतखाऊ जरांगे आहे याची ह्यांच्या परीवारात सुद्धा ईज्जत नव्हती अता फेमस झालाय म्हणून ह्याला भाव देतायत नाहितर याची ओळख आईतखाऊ, हफ्तेखोर होती हा फक्त फेमस होण्यासाठी झटतोय आनि स्वंताला अतिशहाणा समजतोय मिडिया समोर ईतर कोणाला हि ऐऊ देत नाही फक्त बायको ह्याची पोरगी आनि मुलगा ह्यांना मात्र वाट्टेल ते बोलू देतो हा टोटल ऐडपट आहे ईतिहास तपासुन बगा ह्या ऐडपटाचा मग समजेल जय शिवराय मित्रांनो

  • @vijaybhosale2554

    @vijaybhosale2554

    3 күн бұрын

    तू जास्त शहाणा आहेस तर

  • @DestroyMundeHatters

    @DestroyMundeHatters

    Күн бұрын

    मी उघड सांगतो आम्ही ओबीसी वंजारी, माळी, धनगर, बंजारा,ब्राम्हण ह्याला आणि तुझ्या शरद पठाण यांच्या चमचा याला ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u7 күн бұрын

    संविधानामध्ये सगे सोयरे हा शब्दाचा उल्लेखच नाही तुम्ही कशाला जिद्द करता फुकट म

  • @user-ow3ls9sd5m

    @user-ow3ls9sd5m

    5 күн бұрын

    मित्रा जरांगेचा ईतिहास माहिती नाहि कुणाला म्हणुन हफ्तेखोर जरांगे ला लोक पाटिल मणतायत आरे हा आईतखाऊ जरांगे आहे याची ह्यांच्या परीवारात सुद्धा ईज्जत नव्हती अता फेमस झालाय म्हणून ह्याला भाव देतायत नाहितर याची ओळख आईतखाऊ, हफ्तेखोर होती हा फक्त फेमस होण्यासाठी झटतोय आनि स्वंताला अतिशहाणा समजतोय मिडिया समोर ईतर कोणाला हि ऐऊ देत नाही फक्त बायको ह्याची पोरगी आनि मुलगा ह्यांना मात्र वाट्टेल ते बोलू देतो हा टोटल ऐडपट आहे ईतिहास तपासुन बगा ह्या ऐडपटाचा मग समजेल जय शिवराय मित्रांनो

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane82385 күн бұрын

    आरक्षणा चा कायदेशीर अभ्यास करावा.. हट्ट करुन जनतेला वेठीस धरू नये

  • @dilipbagal7440
    @dilipbagal744018 сағат бұрын

    होय पाटील यांनी सांगितले ते बरोबर आहे

  • @RYANFF-iu5ib
    @RYANFF-iu5ib15 күн бұрын

    जरांगे साहेब, मराठ्यांबाबत बोला पण आदिवासीच्या वाटेला जाऊ नका, आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाही याचे भान ठेवा . मी आदिवासी असल्यामुळे आपणास विनंती करीत आहे.आमच्यावर अन्याय करू नका.

  • @nileshmule3206
    @nileshmule320616 күн бұрын

    नका जाऊ सपवतील मुडे ताला DAm मनतात

  • @infotechinfinitysolutions3402

    @infotechinfinitysolutions3402

    13 күн бұрын

    🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i15 күн бұрын

    मराठा ओबीसी करू नका. दलीत मुस्लिम आदीवासी भावानो आपण एक सावध राहा

  • @bharatpawar2489

    @bharatpawar2489

    4 күн бұрын

    Ithun pudhye obc je matdan kartil tyachya virudh Marathbhau+ dalit bhandhav+ muslim bandhav ekatr yeun matdan kartil ase dhruvikaran zale ahe ,te hovu nai sarve samajani rajkarni lokachi chal olkhun ekatr rahun gavgadyat fut padu devu naka

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel801416 күн бұрын

    बजरंगला होता पण निवडणूक जिंकणार नाही

  • @sundarrathod3892
    @sundarrathod38926 күн бұрын

    हयो स्पष्ट तुतारी च कामं करत आहे

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde57179 күн бұрын

    प्कजा निवडून येनारआहे जरागे जाती जाति भड्ण लाऊनये

  • @satishgunthal9690

    @satishgunthal9690

    2 күн бұрын

    पंकजा पडनार

  • @raghunathadhatrao5855
    @raghunathadhatrao5855Күн бұрын

    जरांगे नी कायदेशीर मार्गाने जावे

  • @user-ho7fd2sv2y
    @user-ho7fd2sv2y21 сағат бұрын

    मिशन करेक्ट

  • @user-bk3dl8jb5q
    @user-bk3dl8jb5q3 күн бұрын

    जरांगे साहेब आगे बढो

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar171011 сағат бұрын

    मुंढे त्या बाईचं प्रकरण मिटलं का तुमचं

  • @rameshkhairnar2554
    @rameshkhairnar25544 күн бұрын

    पक्षात पक्षात भांडण लावतात ते दिसत नाही आणि जातीतले भांडण तुम्हाला दिसतात कसला रजा कसली प्रजा?

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale311014 күн бұрын

    बाता खूप मोठ्या मोठ्या मारतात बाकी काहीही असूद्या....

  • @dhanrajkadam2242
    @dhanrajkadam22428 күн бұрын

    पाटील बोलले ते खरंच आहे देशाच्या पंतप्रधानांच्या एवढ्या सभा पहील्यांदा झाल्या.

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade330915 күн бұрын

    ओबीसी समाजाने तर ओबीसीच्या नेत्याला मतदान केलं तर तुमचा महाराष्ट्रात एकही खासदार व आमदार निवडून येणार नाही याची तुम्हाला जाणीव असू द्या

  • @nilesh.j935

    @nilesh.j935

    13 күн бұрын

    त्याची आम्हाला काही गरज नाही

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg5 күн бұрын

    आता बोबला समाजात माज आला का समाज बरोबर उतरवलाच पाहीजे तर खर नाही तर बोबला

  • @atulpawar7101
    @atulpawar710113 күн бұрын

    मोदी जितक्या वेळा प्रचारासाठी महाराष्ट्रात आले त्या पेक्षा जास्त प्रचाराकरीता उत्तर प्रदेश ला गेले

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude78148 күн бұрын

    सुप्रिया सुळे यांना असे पाढा की पाच पिढ्या तरी राजकारणात उभ्या राहिल्या नाही पाहिजे असे जाराग यांनी सांगितले आहे.

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekarКүн бұрын

    Asach prachar hoto pan ghotala karnare and aarop karnare ek hotat he 1st time pahile❤

  • @user-kp4kl7cj5g
    @user-kp4kl7cj5g6 күн бұрын

    चिक्कू पडणार हया धनंजय मुंढे मुळे

  • @challenger7504
    @challenger75047 күн бұрын

    तुतारी वाजवलीस नाही❤ म्हणत गोधडी घेऊन बीड जिल्ह्यात झोपला स की सरडा रंग बदलनारा

  • @saivlogs5108
    @saivlogs51085 күн бұрын

    धनु भाऊ तुम्हारा विधानसभेत मराठा धड़ा शिकवतील

  • @vikramraju4209

    @vikramraju4209

    4 күн бұрын

    नक्कीच, टरबूज आणि धनू खतम

  • @rameshkumbhar3259
    @rameshkumbhar32592 күн бұрын

    Dhananjay तू शरद पवार साहेबांना सोडून गेला आहे तुला किंमत नाही

  • @hanumanmisal8076
    @hanumanmisal807616 күн бұрын

    गावठी मिथुन 😅

  • @user-qg7rw4kr6e

    @user-qg7rw4kr6e

    16 күн бұрын

    गावठी नाही करपलेला 😄😄😄

  • @user-oy6bk4cf2o

    @user-oy6bk4cf2o

    15 күн бұрын

    Tumchya आई var chadhvaycha ka😂

  • @Satyendra28767

    @Satyendra28767

    7 күн бұрын

    बेवडा मिथुन 😂

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk53034 күн бұрын

    Nagad Narayan maharajaya paha re deva , Chematkar kar ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ft9sn7gv7p
    @user-ft9sn7gv7p7 күн бұрын

    बरोबर आहे

  • @nitinnalawade6769
    @nitinnalawade67696 күн бұрын

    Manoj Jarange patil Saheb AP age bhado amhi sagale marathe apalya sobat ahe

  • @user-sk9kf6ik9s
    @user-sk9kf6ik9s15 күн бұрын

    जरंगे पाटिल तुम्ही समाजट भांडन लावताय अम्ही सगले सोबत आनंदात रहतोय

  • @pradipjadhav9971
    @pradipjadhav99717 күн бұрын

    ज्यावेळी वेळ येईल त्या वेळी तू कोठे असशील ते बघ, तू फक्त मी गाडीनं असं बोल तुझ्या किती दम आहे

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010Күн бұрын

    गावठी मिथुन सलाईन लावून उपोषण करतो. बिना सलाईन चे उपोषण कर ना. दवाखान्यात तर एक एक वर्ष सलाईन वर जगतात.

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m5 күн бұрын

    मित्रा जरांगेचा ईतिहास माहिती नाहि कुणाला म्हणुन हफ्तेखोर जरांगे ला लोक पाटिल मणतायत आरे हा आईतखाऊ जरांगे आहे याची ह्यांच्या परीवारात सुद्धा ईज्जत नव्हती अता फेमस झालाय म्हणून ह्याला भाव देतायत नाहितर याची ओळख आईतखाऊ, हफ्तेखोर होती हा फक्त फेमस होण्यासाठी झटतोय आनि स्वंताला अतिशहाणा समजतोय मिडिया समोर ईतर कोणाला हि ऐऊ देत नाही फक्त बायको ह्याची पोरगी आनि मुलगा ह्यांना मात्र वाट्टेल ते बोलू देतो हा टोटल ऐडपट आहे ईतिहास तपासुन बगा ह्या ऐडपटाचा मग समजेल जय शिवराय मित्रांनो

  • @user-eq9eo3jo3v
    @user-eq9eo3jo3v5 күн бұрын

    एक मराठा कोटी मराठा

  • @user-cx6pp9ni5f
    @user-cx6pp9ni5f6 күн бұрын

    याला कोरड आणि हजारातला फरक कळत नाही बाप्पा

  • @BalasahebAndhale-dq2sd
    @BalasahebAndhale-dq2sd11 күн бұрын

    पाडा म्हणजे कोणाला

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune28886 күн бұрын

    समाजच हीताच राजकरन मुंडे घराने केलेलं नाही फक्त आपल हीत समाज खडायत

  • @N.L.roster
    @N.L.roster5 күн бұрын

    आरक्षण मिळावं हे आम्हला पण वाटे कारण गोर गरीब लेकर खूप मेहनत करत आहेत ,पण जरांगे यांच्या नादी लागून नाही मिळू शकत .जर उपोषण करच तर सलाईन घेऊन नसते साहेब ...

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde57179 күн бұрын

    जरागे शरत पवार बद्दल काही बोलत नाही जरागे बीड म्धे सभा घेतली तरि प्कजा ताई मुड़े निवडून येनारआहे

  • @BalasahebAndhale-dq2sd
    @BalasahebAndhale-dq2sd11 күн бұрын

    रोज तीन टाईम जेवन करून आमरण उपोषणाला बसं

  • @vishwasshinde9619

    @vishwasshinde9619

    7 күн бұрын

    चिक्की ताईला बसायला सांग

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    6 күн бұрын

    ​@@vishwasshinde9619तुझ्या आईचा दाना मेग्या ताई साहेब वीष ई बोलू नका मीथून बोकांडी घेवा आम्हाला काही बी घेनदेन नाही

  • @user-cu6jv6bf2s

    @user-cu6jv6bf2s

    6 күн бұрын

    ते काम सरड्या लाच जमते उपोषण करायचे आणि गोदीत बदाम पिस्ता खायचे

  • @vilasnagre7791
    @vilasnagre77912 күн бұрын

    किती टुकार बोलतोय हा जरग्या

  • @ashoknagargoje7073
    @ashoknagargoje70738 сағат бұрын

    अरे तो कोण जरांगे आमच्या परळीच्या नादी लागतोय हारमी

  • @navnathbodake1982
    @navnathbodake198214 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे भारतातील पातशाहीपेक्षा लहान होते, पंरतु पुढे काय झाले याचा इतिहास तर सबंध जगाला माहित आहे. हे तर तुम्ही सर्वजण जाणता. ❤❤❤

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekarКүн бұрын

    Parivar ek zala pan chikki watun ghetali ka mag

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane92172 күн бұрын

    अजुन भरती प्रक्रिया झाली नाही

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole459716 күн бұрын

    सीनीयर मानसाला कस बोलायला महाराष्ट्र ला शिकाव लागनार

  • @sanjujadhav7464
    @sanjujadhav746412 күн бұрын

    दादा तुम्ही अप्रतेश राजकारण करत आहात. सर्व लक्षात येतंय. नका करू उद्देश साध्य करा.

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy15 күн бұрын

    गावठी मिथुन 😂

  • @bhim7183
    @bhim718312 күн бұрын

    झुरळ ले महत्व देऊ नका

  • @SunitaShep-rr6dq
    @SunitaShep-rr6dq14 сағат бұрын

    बिन मोहराच जल्माला च

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad24682 күн бұрын

    कायदेशीर बाबीचा विचार करायला पाहीजे

  • @SarthakAtole-rp9jt
    @SarthakAtole-rp9jt5 күн бұрын

    Only obc 👍👍

  • @mh12vines40
    @mh12vines405 күн бұрын

    Patil saheb,,, pawar varti ek tari vidhansabha kra❤

  • @shivajikukar3047
    @shivajikukar304712 күн бұрын

    सगळ करून नाही म्हणत आहेस किती खोटं बोलत आहे

  • @nandrajnimbalkar8039
    @nandrajnimbalkar80395 күн бұрын

    आम्हाला ओ बिल सि समाजाचा राग येत नाही कारण आपण सर्व महाराष्ट्रात राहतो मग सवना एक न्याय एकसाखाच पाहिजे प्रतेक समाजातिल माणुस हा एक सारकाच आहे

  • @kachrubunde4049
    @kachrubunde40495 күн бұрын

    आरक्षणा खाली राजकारणात फायदा घेऊन राहिले तुम्ही लोक गोरगरिबांच्या लोकांची फसवणूक करत आहेत

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje37235 күн бұрын

    सगले जाती धरम बघुन घेतील जरांगे जातीवाद करतोय

  • @user-uo9bb1ex2v
    @user-uo9bb1ex2v5 күн бұрын

    ऐक मराठा लाख मराठा

  • @samadhanghuge3131
    @samadhanghuge31314 күн бұрын

    Bajrang kun supari getli😂

Келесі