अंतिम भाग-४ केवळ २१ मिनिटे वेळ द्या राष्ट्रासाठी ! विषय -संख्या विरुद्ध सांख्य- Dr Sanjay Upadhye

संघशक्ती कलौयुगे !! !!
कलीयुगात संख्या जिंकणार !
सावध व्हा !!

Пікірлер: 19

  • @archanatarde4865
    @archanatarde486519 күн бұрын

    गुरुजी असे उपक्रम सातत्याने चालू राहिले पाहिजेत आणि ही अवघड जबाबदारी तुमच्या सारख्या निर्भीड आणि लोकप्रिय प्रवचन karani swikaravi ही खूप खूप मनःपूर्वक विनंती धन्यवाद

  • @shreetechnical5933
    @shreetechnical593314 күн бұрын

    अतिशय जळजळीत वास्तव, सुंदर शब्दात व्यक्त केलेला आहे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे

  • @neelakshikothurkar410
    @neelakshikothurkar41019 күн бұрын

    तुम्ही म्हणता तस खरोखर आपण सगळ्यांनी एका सूत्रात एकत्र येणं फार गरजेच आहे

  • @manojpotdar9355
    @manojpotdar935520 күн бұрын

    Excellent analysis by upadhye sir, I am very thankful .

  • @damodardate7287
    @damodardate728717 күн бұрын

    Khuo chhan vivechan

  • @kirtikumardesai1089
    @kirtikumardesai10898 күн бұрын

    हे विचार तुम्हीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता .नमस्कार

  • @smitabhagwat13
    @smitabhagwat1320 күн бұрын

    सर्व विवेचन अतिशय अप्रतिम.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti865619 күн бұрын

    अप्रतिम

  • @MilindARahatgaonkar
    @MilindARahatgaonkar19 күн бұрын

    Excellent

  • @anilparanjape7051
    @anilparanjape705120 күн бұрын

    खूप छान आभारी आहे 🙏

  • @archanatarde4865
    @archanatarde486519 күн бұрын

    याचा अर्थ असा नाही की ही केवळ तुमचीच जबाबदारी आहे तर तुम्ही मार्गदर्शन करायचे आहे दिशा दाखवायची आहे आणि ते सर्व आचरणात आणणे ही त्याहूनही मोठी जबाबदारी sankhyeenchi आहे यात काही दुमत नाही

  • @vinayashinde1332
    @vinayashinde133220 күн бұрын

    अफलातून झक्कास धन्यवाद

  • @MilindARahatgaonkar

    @MilindARahatgaonkar

    19 күн бұрын

    Excellent

  • @prasaddivekar4242
    @prasaddivekar424220 күн бұрын

    खूप छान 🙏🏻

  • @makranddeshpande1157
    @makranddeshpande115719 күн бұрын

    Sau fadan20 ni akaleche tare todle hote hatat mangalsutra ghalun.

  • @qfx7
    @qfx717 күн бұрын

    1 ) तुम्ही " सांख्य " सारखे अवजड , बोजड शब्द वापरू नका . सहज , सोपे , समजतील असे शब्द वापरा . 2 ) लातोके भूत बातोसे नही मानते . 3 ) बिनडोक , बेअक्कल हिंदू विरोधी पक्षांना भरभरून मत देतात .

Келесі