🚩 शनिवारवाडा | Shaniwar Wada Pune | Shaniwarwada Pune | Shanwarwada | history of Peshwa Shaniwarwada
शनिवार वाडा , पुणे :-
मंडळी,
शनिवार वाडा ही आपल्या महाराष्ट्रातील - पुणे या शहरातील एक ऐतिहासिक वास्तू असून, जेव्हा मऱ्हाठेशाही ची सत्ता पूर्ण देशात पोहचली होती - तेव्हा शनिवार वाडा - पुणे हे आपल्या देशाची राजधानी होती.
इ.स. १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान आणि राजधानी
चे कार्यालय होते. पहिल्या बाजीरावांच्या काळाताच तो बांधला गेला. पुढे हाच वाडा पेशव्यांच्या यशाचा आणि र्हासाचा साक्षीदार बनला.
या शनिवारवाडयाची मुहूर्तमेढ 10 जानेवारी 1730 ला शनिवारी रोवण्यात आली म्हणुन त्याला नाव पडले शनिवारवाडा.
पेशवे कालीन १८व्या शतकात शनिवारवाड्याला चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची आणि २१ फूट उंच अशी तटबंदी ची भिंत होती. ही भिंत आणि बुरूजं आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज असून या सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. येथून जवळच मुठा नदी वाहते.
पेशव्यांचा शनिवारवाडा हा ऐतिहासीक तर आहेच शिवाय अनेक गुढ रहस्य, घटना आणि आपल्या अजोड बांधकामामुळे आज देखील कुतुहलाचा आणि आश्चर्याचा विषय बनून आहे. तर चला आज पाहूया - शनिवारवाडा, पुणे.
सारस बाग, पुणे | Sarasbaug | Saras Baug temple Pune | Saras Bag | Saras baug Ganpati Pune Garden - • ♥ सारस बाग पुणे | Sara...
विश्रामबाग वाडा पुणे | Vishrambaug Wada Pune | Vishrambaag Wada | Vishrambaug Wada in Marathi - • 🚩विश्रामबाग वाडा पुणे ...
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे | Raja Dinkar Kelkar Museum Pune | Kelkar Museum | Mastani Mahal - • राजा दिनकर केळकर संग्र...
मस्तानी महाल पुणे | Mastani Mahal Pune | Bajirao Mastani | History of Mastani Bajirao Mahal Pune - • मस्तानी महाल पुणे | Ma...
छत्रपती राजाराम महाराज | Chatrapati Rajaram Maharaj | Sinhgad Rajaram Maharaj Death - • छत्रपती राजाराम महाराज...
सिंहगड किल्ला | Sinhagad Pune | Tanaji Malusare Sinhagad Story | Sinhagad Kila | Sinhagad Darshan - • सिंहगड किल्ला | Sinhag...
सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malusare | Taanaji | Tanaji Marathi Movie | Tanhaji Movie - • 🚩सुभेदार तानाजी मालुसर...
तुळशीबाग गणपती, पुणे | Tulsi Baug Ganpati Pune | Tulsi Baug Market Pune - • तुळशीबाग गणपती, पुणे |...
- - - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.
Free Subscribe Link - / ojaswimaharashtra
****| एकदम भारी व्हिडिओ / Popular Videos Playlist |****
महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra - • महाराष्ट्रातील शिवकाली...
🚩 सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malusare - • 🚩सुभेदार तानाजी मालुसर...
🚩 ९६ कुळी मराठा पूर्ण माहिती | 96 kuli Maratha - • 🚩९६ कुळी मराठा + कुळे ...
🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort • 🚩 शिवकालीन रायगड | Rai... -
🚩 महाराणी येसूबाई | Maharani Yesubai - • 🚩 महाराणी येसूबाई | Ma...
********************************************
For more video - / ojaswimaharashtra
********************************************
MUSIC CREDITs :
Bensound: www.bensound.com
********************************************
शनिवारवाडा, पुणे | Shaniwar Wada, Pune | Wada pune | shaniwar wada | shaniwar wada pune | shaniwar wada history | shaniwar wada haunted story in hindi | shaniwar wada haunted | shaniwarwada | shaniwar peth | shaniwar wada timings | shaniwar wada fort | history of shaniwar wada | shaniwar wada - pune in hindi | shaniwar wada fire | shaniwar wada haunted story | shaniwarwada fort pune history | shaniwar wada haunted experience | shaniwar wada rahasya | maharashtra tourism pune | haunted place in pune,shaniwar wada story kaka mala vachva in marathi, vishrambaug wada information in marathi, shaniwar wada information in english, lal mahal information in marathi, shaniwar wada information in hindi
, punyacha shaniwar wada, shanivar wada marathi mahiti, shaniwar wada guide,shaniwarwada,shanivarwada,shaniwarwada fort pune history,shanwarwada,shaniwarwada fort,shaniwarwada pune,shaniwarpeth,shaniwarwada ki sachai,shaniwarwada fort pune,shaniwarwada drone view,pune shaniwarwada video,shaniwarwada inside view,shaniwarwada pune haunted,shaniwarwada pune maharashtra,shaniwarwada fort pune haunted stories,history of shaniwarwada pune maharashtra,shaniwarwada a most haunted place in india,शनिवारवाडा मराठीत इतिहास,shanivarwade kapura itihas
तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!
Email : omgrouptech@gmail.com
WhatsApp : ************
Thank You!!
Пікірлер: 195
आसाच ऐक खेड शीवापुर येथे वाडा आहे की जिथे मासाहेब जिजाऊ रहात होत्या तर त्या वाड्या विषयी थोडी माहिती दिली तर फार बरं वाटेल कारण त्याचे जतन होणे फार गरजेच आहे 🚩🚩जय महाराष्ट्र
शनवारवाडा हा ७मजली होता, त्यात आरसेमहाल,मुदपाकखाना,नगारखाना, मस्तानी महाल,धान्याची कोठारे, दारु गोळा कोठारे, नारायण पेशवे, माधवराव, रघुनाथ राव,आनंदीबाई, सदाशिव राव,पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, बाळजी विश्वनाथ, मस्तानी,चिमाजी आप्पा आणि इतर मराठेशाही मधील मान्यवर सरदार यांचे महाल होते. त्याचप्रमाणें पर्वती पर्यंत भूयार होते, कात्रज च्या तलावाचे पाणी येत होते, आज जो काही आहे तो अवशेष आहे. आज आत आसलेल्या तोफखाना आणि तोफा पेशवे कालीन तलवारी, चिलखते दांडपट्टे इंग्रज कालीन बग्गी आणि अजून बरेच काही गायब आहे. पूर्वी पुणेकर फुकट वाड्यात ये जा करत होते आजूनही बराच इतिहास सांगणारे जूने पुणेकर आहेत .मी शनिवार वाडा बोलतोय या विषयावर अनेक निबंध प्रबंध तसेच वर्तमानपत्र मथळे प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठा मधे सुध्दा अनेक ऐतिहासिक संदर्भ वाचायला मिळेल फक्त आवड आणि जिज्ञासा हवी, म्हणजे आपले अज्ञान उघडे पडणार नाही.
श्रीमंत बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा ने दिल्ली से लाहौर तक भगवा ध्वज लहराया था अटक से कटक तक भगवा ध्वज लहराया था
ऐतिहासिक माहिती अपूर्ण वाटली प्रयत्न बरा.
Khupch mst praytn kel ahe😊 kharch🤗
छान माहिती मिळाली.
फार सुंदर
Khoop chan
Sundar mahiti dilit
Khup chan
Bahut Bhari
चांगला प्रयत्न आहे. परंतु उपलब्ध माहितीवरच पुन्हा सांगत आहात. त्रोटक आहे.
Khoop. Sundar.
खुप छान !👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@paramanandchandawarkar2046
3 жыл бұрын
शनिवार वाड्यातील एक सुरई फार महत्वाची होती त्यात हरामी फिरंगी भामट्यानी काहीतरी भरून ठेवल होत ! काय होत ते लिहीता येत नाही , मी कर्नाटक चा असुन सुद्धा माझी तळपायाची आग मस्तकात जाते ! अस वाटत का मी आत्ता जन्म घेतला तेव्हा त्याजागी असतो तर फिरंग्यांशी दोन हात करून चांगला लढा दिला असता ! ⛳⛳ 🚩🚩🚩🚩🚩🚩 आणि. " ध" चा " मा " करणार्या आनंदीबाई ला तुरुंगात डांबले असते !👍👍🙏🙏 जय महाराष्ट्र !🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
It is a good video with a lot of information.
Super
Nice 👍
खुप सुंदर आहे 👌
@nitinshinde2859
3 жыл бұрын
Cchan mahiti
Nice
Chrapati shivaji maharaj ki jay chtrapati Sambhaji Maharaj ki jay
👏👏👌👌
महान हिंदुत्व श्रीमंत बाजीराव पेशवा अपराजिता युद्धा अमर रे
@AKadam-bg7kb
3 жыл бұрын
मस्तानी कुठल्या धर्माची होती? जर ती दुसऱ्या धर्माची असेल तर तिच्याशी विवाह करणारा महान योग्य नाही वाटत आजही बरेचजण असं करत नाहीत मग ते कुठल्याही धर्माचा असो... ते छत्रपतींकडे होते
@kedarbargule1762
2 жыл бұрын
@@AKadam-bg7kb tyanchya sarkhe military tactics konakadech navhte swatah aurangzebakad pan nay..Bajirao peshve mahanch hote tyanchya personal life cha sambandh kuthun aala??
व्हिडिओ बनवण्यापुर्वि इतिहासाची पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती . आजकाल लोकांचे वाचन कमी झाले आहे . अशा व्हिडिओमार्फत मिळालेल्या माहितीलाच ते खरा इतिहास समजतात . शनिवारवाड्याची वास्तुशांत १७३६ साली झाली तेव्हा चिमाजीअप्पा ३२ वर्षांचे होते .
@varunsadavarte4231
2 жыл бұрын
Dusryanna shahanpana shikvun zala asel tar sangto Chimaji Appa tevha 23 varshanche hote. Source:Raau book.
@prasadjoshi4610
2 жыл бұрын
1732 madhe zali hoti
चांगली माहिती आहे परंतु भाषा जर स्पष्ट असुद्या!!👍धन्यवाद!!
शनिवार वाडा राजधानी कशी? मग सातारा काय होतं?
@atuldeo6227
3 жыл бұрын
शनिवार वाडा हा पेशव्यांचा मोठा महाल होता आणि पेशवे त्यांचा सर्व कारभार तिथूनच करीत होते. त्या काळी सरदार वतनदार यांचे अनेक वाडे आणि गढ्या असायच्या. परंतु तट आणि बुरुज आणि विशाल भव्य प्रवेशद्वार यांच्या सह जमीनीवरीँल बांधकामामुळे भव्य राजवाड्यचे स्वरूप त्या वास्तुला लाभले होते. दुसरे म्हणजे पेशवे हे काही राजेशाही नव्हते तर पेशवे ही त्यांची ऊपाधी होती. त्यामुळे त्यांनी शनिवार पेठेतील वाड्याला असे नाव दिले असावे. परंतू ती नक्कीच राजधानी नव्हती.
Comentry चांगली हवी होती .पराक्रमी पेशव्यांची नाव सुद्दा नीट घेतली नाहीत
@snehalmane6235
3 жыл бұрын
Tula yet tr kr na tu tusryala ky nav thevayche. Nav thevn sop aast krun dakhvn aavghd kal ka
@right_turn2123
3 жыл бұрын
पराक्रमी पेशवे 🙄
@ramz456
3 жыл бұрын
@@right_turn2123 nahote ka? Pehwyanche rajya afganisthan paryantar pohochlale
I have already go to shaniwarwada at 17 January 2021
@user-rx8yi6ch3e
Жыл бұрын
Nice
मूर्ख लोकानी गांधी हत्तेनंर हा शनिवार वाडा जाळला
@ssm7593
3 жыл бұрын
1828 la jhalela
Khup chaan mahiti sangeetlit tumhi pun mala asa vatte ki jasta paryatak sthal banwyla Kahi tari ankhi karava mukhya peshwai wada kasa hotaa
Great peshwa
Shaniwar wada Punha ubha karava
भीमा कोरेगावावर पण vedio बनवा
Sorry to state that the condition of forts and wadas in Maharashtra is very bad . Forts such as Raidad ,Rajgad, Torna ,Janjira ,Jaldurga and all other forts are crumbling . Condition of Shaniwarwada is bad . Very little restoration efforts by successive governments . Unless some positive action is taken this heritage will be lost . Every political party has used Chatrapati Shivaji Maharaj s name for gathering votes . After coming to power no one has done any thing .
@helloword6026
3 жыл бұрын
Tureeee
@rohinipatil7880
2 жыл бұрын
Wee1ew
दीपक पंत महाराजांनी शाहीस्तेखानची बोटे हीते नाहीतर लालमहालात कापली होते आपला ईतीहास तुमाला आजून माहीती नाही कशाला महारास्टात राहता ःःःः मीतर सुरवातीलाच तेचा चेहरा पाहनच ओळखल की हा काय नीट दाखून नीट माहीती देईल आस वाटल नवत
@bhausalve3635
3 жыл бұрын
😀🤣
या माहितीयुक्त फिल्म ला चांगली कॉमेंटरी पाहिजे।
Krupaya aadhi aapn swatha neet mahit karun ghya aani magchya mahiti dya .Pudhchi mahiti devu naka hi namra vinanti
Bhima Koregaon cha pan banva video mahiti gheun👍
Kharch durdaiv ahe kahihi sangtoyes tu...
आपण प्रयासाने केलेला प्रयत्न चांगलाच आहे,व्हडीओ कॅमेरा जलद गतिने हलतो आणि इतरांची मते पण पहा .ॐ
Khup chan mahiti dili
Back ground music Kam karo
जय शिवाजी आपण खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार आभारी आहोत आपण हा व्हिडिओ काढल्याबद्दल व यु ट्यूब चॅनल तर्फे दाखवला थोड्या सांगण्यात सुधारणा करावी माहिती व्यवस्थित द्या तर ऐकणाराला बरे वाटेल व समजेल अशी माहिती द्या
@OjaswiMaharashtra
3 жыл бұрын
ok thank u
Language has different flavors.. Depending on the region.. Kindly respect differences
Pehvyanxhi khun maharaj n andibai ne kli
Background music cha aawaj jara kami kara,tumche bolane samajat nahi
@travelingwitharvind5658
3 жыл бұрын
कानात लवडा घेतला का
नाटक शाळा ,नर्तकी शाळा या गोष्टींना शिवछत्रपतींच्या शिवस्वराज्यात अजिबात थारा नव्हता
जय पेशवा.
@dwaitastroguru5187
3 жыл бұрын
जय छत्रपती शिवाजी महाराज की जय।
@user-fy8oq8wz3d
3 жыл бұрын
@@dwaitastroguru5187 shivaji maharaj ki jay. Jay peshwa
Title detay ek mahiti sangatay ek
लाल महाल कुठे आहे ते सांगा
@pranavbam2347
3 жыл бұрын
तिथून जवळच Shaniwar peth
Kashala falatu madhe karatay video
भाषा फारच कच्ची
राजे विठठोजीराव होळकर यांचा अमानुष खुन कुठे झाला हे सांगा शनिवार वाडा कोनी उध्वस्त केला हे सांगा
Net very slow recently recharge for 56 days why
@helloword6026
3 жыл бұрын
Btw it's not a tech channel bro good try
@kedarbargule1762
2 жыл бұрын
😂😂😂
ही आपल्या देशाची राजधानी होती खरच का
भाऊ पहिला माहिती घेऊन व्हिडिव्ही बनवा चा ना मस्तानी महाल ची माहिती चुकीची दिली
very nice👍
Bhava music band karun sang ... Kahi ch sanjat nahi aahe tu kay boltos te
Madhvrav peshve karnjat padun nahi mele te theurla ganpati mandirat varalet
@kedarbargule1762
2 жыл бұрын
Savai Madhavrao Peshvyani 7th floor varun karajyavar aatmahattya karnyasathi udi marli te pan tapichya bharat.
17vya shaktat bandhla
भाऊ,, यांचे संडास कशे होते
bajirao peshwenche bandu chinmapa nahi parantu chimaji peshwe hote..krupaya nit uchar kara naav
नीट माहिती गोळा करून मगच व्हिडिओ बनवा. शनिवार वाडाला 1808,1812,1813, ला लहान सहान आगी लागल्या व 1828 मध्ये मोठी आग लागली होती ज्यात सर्व नष्ट झाले.
@pranavbam2347
3 жыл бұрын
नष्ट केले इंग्रजांनी
@kedarbargule1762
2 жыл бұрын
English lokanna te jaga shapit vatli manun bhiun teni tela aag lavli
पार्श्वसंगीत अजिबात बरोबर दिलेलं नाही...अत्यंत विचित्र आहे...ध्वनी मुद्रीकरण देखील नीट नाही...शब्दोच्चार स्पष्ट नाहीत...इच्छा असून ह्या त्रुटींमुळे पहावासा वाटंत नाही...!! पुढच्यावेळी सुधारणा होईल...ही अपेक्षा...!!
Can this be made again without the music ?
@helloword6026
3 жыл бұрын
😂😂😂😂👍🏻
भाषा गावाकडील आहे पूर्ण माहिती नाही भाषा आणि माहितीत सुधारणा करावी
शनिवार वाडा हे नाव का दिले ह्याचा कांही यितिहस आहे का?
@OjaswiMaharashtra
3 жыл бұрын
As per wikipedia - शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले.
Main 23 ko hi ja ke aai 😍
Pradeep nag Hindi mei vedio hota tou hamei bhi marathi sanskriti ki jankari ho jati , marathi manus tou jantahi hai
Inappropriate information.. need some corrections.. pls correct.. it gives wrong information about our history..
Shanivar vada vichitra avaj yatat
मोघे याचा का ही तरी मोका इतिहास असूल तरसागा मधुकर राव मोघे
सदर जागा झांबरे पाटील यांची होती छत्रपती शाहु सातारा यांचामुळ मराठेशाहीची वाट लागली अन पेशवाई उदययास आली
@amitharpale9470
3 жыл бұрын
तुला काय ईतिहास माहीती रे केळ्या
@yogeshkhaire396
3 жыл бұрын
@@amitharpale9470 कारण मी पुणेकर गावकरी हरपळ्या ,मुळशीकर डायरेक्ट गां#त गोळ्या घालतो आम्ही
@kedarbargule1762
2 жыл бұрын
Bajirao 1 was greatest military leader behind chh.Shivaji maharaj.
जय संभाजी ब्रिगेड
पी किती आहे.
@OjaswiMaharashtra
2 жыл бұрын
10rs
वाडा इंग्रजांनी जाळला
@deven831
3 жыл бұрын
Right
Shivaji Maharaja ni aani tyanche purn parivara ni aaple aayush jante sati arpan kele tar aami tyanchi Sanskriti sambhalu nahi theu shakt ka shivaji Maharaja che sarva vaada kivva kille n che kaam punha Navin Kara aapli Sanskriti aapnch sambhalu theu shakto please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
sagl tik ahe apn ha vada peshvaycha kalt nahi tr shivaji mharajanchya kalt sudha hota
इतिहास व sanavali पुर्ण माहिती करुन घ्यावी व माहिती नीट द्या itihasik माहिती व्यवस्थित द्या
रूमा नव्हे खोल्या बोलतात....
तुम्ही पुण्यात आहात .परवेस नाही प्रवेश म्हणा.
ही जागा शिवाजी महाराजांच्या लाल किल्ल्याची आहे,, कपटी पेशव्यांच्या काळात ,तीथे शनिवार वाडा बांधण्यात आला,,,, हाच खरा इतिहास,,,,
@Anshul.Sharma.983
3 жыл бұрын
😂😂😂😂😂 hach vichar karat bas bhimtya 😂😂❓😂
@nandutayde4972
3 жыл бұрын
Dada barobar
@abhinaventerprises9592
3 жыл бұрын
लालमहाल शनिवारवाड्याच्या पूर्वेला होता . अपुरी माहिती घातक असते .
@rahuldeshpande4938
3 жыл бұрын
लाल महाल ची जागा शनिवारवाड्याच्या पूर्वेला आहे. तिथे नव्याने लाल महालाचे बांधकाम केले आहे. कृपया आधी माहिती घेऊन नंतर बोलावे. नाहीतर अश्या भयानक चुकीच्या कॉमेंट्स टाकल्या जातात
@manjiriagnihotri8592
3 жыл бұрын
लाल किल्ला दिल्लीत आहे. लाल महाल कसबा गणपतीनजीक आहे. इतिहास नीट माहित करून घ्या.
जर शाहिस्तेखान लालमहाला राहत होता तेव्हा त्याच्या सोबत एक लाख सैन्य घेऊन आला होता त्या सोबत घोडे. ऊंट .हत्ती. असे होते मग तो लालमहाल ऐवढा छोटा कसा काय ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला जावा आणि नवीन माहिती दिली तर बर होईल
@kedarbargule1762
2 жыл бұрын
Army Sasawad la hoti techi
@passionaboutplant7081
Жыл бұрын
karan atache lal mahal he fakt pmc ne bandleli pratikruti aahe. Original lal mahal kewach nashta karnyat ala hota mitra. Karan asave ki maharajanni lal mahalat shahistha khanache botha chatlya sahajik mughalanni he wastu marathyanche abhimanache pratik banu naye mhanun thodli asavi.
Nit mahiti gheun vdeo banvata Bhava don thikani maran pavle sanglas
पून्या मध्ये नाही भाऊ किती अशुध्द उच्चार पुण्या मध्ये म्हण
चिमाजी पेशवे यानी हा वाडा बाधला मग ते लहान कसे। असतील
माहिती आणि भाषा बरोबर नाही
कारंजाजवळ पडून माधवराव नाही तर सवाई माधवराव मरण पावले. आणि शनिवार वाड्याची आग १९२८ ला नव्हे तर १८२८ ला लागली होती.
रुमा?,,
@anjalideshmukh5642
3 жыл бұрын
परवेश 😛
Very less information you have
Horrible. The loud n unnecessary background music has spoit everything. The commentary has been drowned in it.
@OjaswiMaharashtra
3 жыл бұрын
extremely sorry for this........ next time we will improve quality
Music cha aawaj Kami Kara Kahi Kalat nahi
भाऊ तु अस्सल पुणेरी वाटत नाही. क्षमस्व
@OjaswiMaharashtra
3 жыл бұрын
Maharashtrian...... Ghati ✔
@dwaitastroguru5187
3 жыл бұрын
नेमकं पुणेरी कोनाला म्हनायचं
विषय छानच निवडला आहे.....पण जरा मराठी सुधारा हो.....किती फालतू प्रकारे बोलता......"ईथे म्हणे यांच्या यांच्या 'रूमा' होत्या".....लोकं असे व्हिडिओ आवडीनी बघतात कारण आपला मराठी इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. पण ईतक्या टुकार भाषेत बोलणार असाल तर नका करू असे व्हिडिओज. हे विषय ईतके लाईटली घेण्याचे नाहीत. त्यात आपली मराठी शक्ती एकवटली आहे. जरा आदर भावानी बोला.
@user-iq2ek1de6n
3 жыл бұрын
मी पण तेच लिहिलंय..!!
Chatrapati astana Rajdhani Pune ka? Satara asli pahije naa... "Peshwai"
अशुध्द मराठी भाषा
मराठी शुद्ध बोलायला सुरुवात करा
दादा, आधी शुद्ध मराठी बोलायला शिक, आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी आहोत, फुढे नाही... पुढे असं असतं, उगाच भाषा खराब नको करुस 🙏
@OjaswiMaharashtra
3 жыл бұрын
Thank u ............. next time sudharu
@umeshbisen6533
3 жыл бұрын
आम खावो, गुठली मत गीनो
@shitalpawar342
3 жыл бұрын
Ugach kashyala chuka kadtay bhav....hou shaktat chuka
chimaji lahan hote
इतिहास निट माहिती करून घे. आणि नीट बोलायला शिकून घेतलं तर बरे होईल.